We have already uploaded video regarding this topic. Please watch it. You will get complete information. Title of video: Enlarged prostate and erectile dysfunction ( प्रोस्टेट आणि ताठरता संबंध )
@@vaibhavnavele3820 Already या video मध्येच सर्व सांगितले आहे. जीवनशैलीत योग्य तो बदल करावा आणि या व्हिडीओच्या शेवटी मी एक ‘सप्तसूत्री’ दिली आहे. कृपया एकदा अवश्य पहा.
याच video च्या शेवटी Erectile dysfunction बद्दल एक संपूर्ण playlist दिलेली आहे, कृपया आपण पहावी. आपणांस संपूर्ण माहिती मिळेल आणि तरीही आपले काही प्रश्न असतील तर आपण comment करु शकता किंवा आमच्याशी संपर्क करु शकता. संपर्कः 9 8 9 0 7 6 5 8 3 5
Erectile dysfunction मध्ये आयुर्वेदिक औषधांचाही खूप छान परिणाम दिसून येतो. Erectile dysfunction पूर्णपणे बरा होऊ शकतो का? या संदर्भात खूप छान आणि माहितीपूर्ण video आपल्या याच RUclips channel वर available आहे. “गेलेली ताठरता परत येते का?” असे title आहे, कृपया तो video आपण अवश्य पहावा. योग्य ती माहिती आपणांस मिळेल.
❤good explain. Dr.
Thank You! Please Share This Video!😊👍
खुपच छान सांगितल सर
धन्यवाद!😊 कृपया व्हिडीओ शेअर करावा!!👍
Sir ashwagandha ne kahi frk padel ka depression😢
‘अश्वगंधा’ मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे परंतु डॅाक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.
@Dr.VinayakShinde-Gynecologist thank you sir
@@VICKYFUN-yt5fj Welcome! Please share this video!! 😊👍
Khup chhan mahiti❤❤
धन्यवाद! कृपया इतरांनाही व्हिडीओ शेअर करावा!! 😊👍
Undergone prostate operation in 2022 from this ED started.solution pl
We have already uploaded video regarding this topic. Please watch it. You will get complete information.
Title of video: Enlarged prostate and erectile dysfunction ( प्रोस्टेट आणि ताठरता संबंध )
खूप छान माहिती
Thank you! 😊 कृपया video शेअर करावा!!👍
Khup chan mahiti sir
धन्यवाद! कृपया इतरांनाही शेअर करा.😊👍
Best suggestion sathi solution sanga pls
प्रश्न समजला नाही.
@Dr.VinayakShinde-Gynecologist best digestion sathi solution
@@vaibhavnavele3820 Already या video मध्येच सर्व सांगितले आहे. जीवनशैलीत योग्य तो बदल करावा आणि या व्हिडीओच्या शेवटी मी एक ‘सप्तसूत्री’ दिली आहे. कृपया एकदा अवश्य पहा.
खूप छान माहिती, सर तुम्हाला कॉल करून question विचारावं का. Please reply.
विचारु शकता.
@Dr.VinayakShinde-Gynecologist कधी करू शकतो कॉल सर
😊
Sir mala problem ahe maze kes patal zhalet ani testosterone levels pan kami zhali ahe linga madhe tatarta yet nahi kahi samjat nahi
याच video च्या शेवटी Erectile dysfunction बद्दल एक संपूर्ण playlist दिलेली आहे, कृपया आपण पहावी. आपणांस संपूर्ण माहिती मिळेल आणि तरीही आपले काही प्रश्न असतील तर आपण comment करु शकता किंवा आमच्याशी संपर्क करु शकता.
संपर्कः 9 8 9 0 7 6 5 8 3 5
औषध आहे तर सांगा
संपर्कः 9 8 9 0 7 6 5 8 3 5
Ed ca problm ayurvedic ne purn bara hou sakto na?
Erectile dysfunction मध्ये आयुर्वेदिक औषधांचाही खूप छान परिणाम दिसून येतो. Erectile dysfunction पूर्णपणे बरा होऊ शकतो का? या संदर्भात खूप छान आणि माहितीपूर्ण video आपल्या याच RUclips channel वर available आहे. “गेलेली ताठरता परत येते का?” असे title आहे, कृपया तो video आपण अवश्य पहावा. योग्य ती माहिती आपणांस मिळेल.
सर नमस्कार माझाआसाच प्रॉब्लेम आहे मला व्यसन आहेत
व्यसन सोडावे आणि व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे ‘सप्तसूत्री’ चे पालन करावे.