भरघोस उत्पादनासाठी शेवग्याची मुख्य छाटणी केव्हा व कशी करावी?| सहजन कि कटिंग कैसे करे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 май 2022
  • शेवग्याची मुख्य छाटणी २५ मे ते २० जुन दरम्यान करावी.छाटणी नंतर झाडावर प्रती लिटर पाण्यात १.५ ते २ मिली नुवान + १.५ ते २ ग्रॅम बाविस्टीन किव्हा कॉपर ऑक्सिक्लोरेड हे बुरशीनाशक एकत्र घेऊन फवारणी करावी .
    कृषिभूषण बाळासाहेब मराळे
    मु.पो.शहा ता.सिन्नर .जि.नाशिक
    मो.9604552396,9604572891
    रोहित-१ वाणाच्या शेवगा रोपांसाठी संपर्क - 9604552396,9604572891
    #MaraleShevgaFarm#शेवगाछाटणी#शेवगालागवड#rohit1#DrumstickFarming#Moringa#DrumstickCutting

Комментарии • 7

  • @aabadesale6808
    @aabadesale6808 2 года назад +5

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @DineshSonewane-ru3ep
    @DineshSonewane-ru3ep 7 месяцев назад

    जानेवारीत छाटणी करावी का

  • @branded_shetkari1
    @branded_shetkari1 6 месяцев назад +1

    प्रत्येक व्हिडिओत वेगळ्या महिन्यात जास्त भाव आहे अस सांगता कधी जुन तर कधी नोव्हेंबर नेमक काय चाललय

  • @basavrajgadgikar7675
    @basavrajgadgikar7675 2 года назад +1

    June to September,how to get drumstick pods as the rate is usually high in this period.pl guide.

  • @prdipghule3832
    @prdipghule3832 2 года назад +1

    सर आता आपन 3 रा भार धरला आहे तर त्याची छाटणी कधी करावी आपन

  • @onlyindians5502
    @onlyindians5502 2 года назад +1

    Translate in English language sir

  • @dineshkamble8964
    @dineshkamble8964 2 года назад +2

    सर माझा शेवगा प्लॉट 5 वर्षाचा आहे मी 1 जून ला पंजा छाटणी केली होती पण आता फांद्या खूप उंच गेल्या आहेत 15 ते 18 फूट आता काय करावे कृपया काही सल्ला दयावा पाऊस पण आहे थोडा थोडा