अक्कलकोट मध्ये मला आलेला स्वामींचा अणुभव🙏स्वामींनी मला दृष्टांत दीला..अक्कलकोट वरुन मी काय आणल बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 2,1 тыс.

  • @mariamshaikh835
    @mariamshaikh835 2 года назад +70

    We are a Muslim family. my husband and myself have so much true experience in our life. We believe Swami is always with us.

  • @savitayadav5762
    @savitayadav5762 2 года назад +44

    आम्ही गेल्या महिन्यात जाऊन आलो.माझी आणी माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होति आणि ती स्वामींनी पूर्ण करून घेतली.खूप प्रसन्न वाटल स्वामींच दर्शन घेऊन मन भरून आल होत स्वामी माऊलीना भेटून.मला 7 वर्ष झाली लग्नाला अजून मूल बाळ नाही एक मुलगी झाली होती .ती होऊन लगेच वारली 4 वर्ष झाले त्या गोष्टीला आता स्वामींना प्रार्थना आहे की त्यांनी एक आपत्य द्याव आणि सुखरूप द्याव .ताई मी तर प्रार्थना करत असते स्वामींना पण तुम्ही पण माझ्यासाठी स्वामींना प्रार्थना करा माला खात्री आहे स्वामी नक्की माझी इच्छा पूर्ण करतील मला सोन नाण काही नको मला बाळ हवय
    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

    • @mamataduratkar7553
      @mamataduratkar7553 2 года назад +2

      shri Swami samrth... sarv nit honr

    • @dipsy2115
      @dipsy2115 2 года назад +2

      Swami tumchi ichaa nkkii purn kartin.

    • @pragatimore6885
      @pragatimore6885 2 года назад +2

      🙏🏻🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🙏🏻

    • @mohinipatil2617
      @mohinipatil2617 2 года назад +2

      स्वामी तुमची इच्छा पुर्ण करो 🙏🙏

    • @dogoodbegood1174
      @dogoodbegood1174 2 года назад +3

      Nakkich swami tumchi iccha purna lartil mala swatahla 11 varshani mulgi jhali…. Ti suddha 7 vya mahinya 32 divas ti kachet hoti… aata 2.5 varshanchi aahe evdhi god aani hushar aahe asa vatat ki swami khup pariksha ghetat pan pan atishay pan vishwas dhalu dila nahi tar phal itka god detat ki te aaplya icche peksha khup jast asta

  • @vinodkamble9988
    @vinodkamble9988 2 года назад +45

    ताई तुम्ही स्वतःपेक्षा इतराच चांगलं व्हावं हेच नेहमी स्वामीजवळ मागता हिच खरी स्वामींभक्ती होय.
    महाराज तुम्हाला नेहमी सुखात ठेवो हिच त्या निर्गुण , निराकार ब्रह्मांडनायकाकडे प्रार्थना..
    🌸🌸श्री स्वामी समर्थ 🌸🌸

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  2 года назад +5

      🙏🙏

    • @tinukhanna4911
      @tinukhanna4911 2 года назад +2

      Shree sawami samarth

    • @minakshitonde5377
      @minakshitonde5377 2 года назад

      Shree Swami Samarth ty tai tumhi आमच्यासाठी पण खूप काही मागितलं ....मी एकदा जाऊन आली पण तेंव्हा मला स्वामिन बद्दल एवढं काही माहीत नव्हत म्हणजे मी मनात नव्हते पण अत मला जाण्याची इच्छा आहे

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 2 года назад +40

    खुप खुप छान खरच खूप आपले स्वामी नक्कीच सर्वांच्या ichha पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  2 года назад +5

      Shree swami samartha🙏

    • @chetnam7895
      @chetnam7895 2 года назад +1

      Jai Shree Swami Samarth
      Mi kharach tumche video pahun Swami Upasana suru Keli ahe Tai

    • @SOHAMTEACHER123
      @SOHAMTEACHER123 2 года назад +1

      Mi gavi gelyanantar tithe 11 gurwarche 2 guruvar vachan honar nahi tar chalel ka

    • @vishrutineman2406
      @vishrutineman2406 2 года назад

      Shree Swami Samartha 🙏🙏

    • @playandlearnwithsamarth5939
      @playandlearnwithsamarth5939 2 года назад

      @@poojaslifestyle3558 श्री स्वामी समर्थ, ताई मी पण अक्कलकोटला जाऊन आले पण आमचा अभिषेक झाला नाही तर मला परत जायचे आहे तर मला तुमचा नंबर हवा आहे थोडी माहिती विचारायचे आहे

  • @anjusruchkarrecipes7244
    @anjusruchkarrecipes7244 2 года назад +23

    तुझा अनुभव ऐकून माझे डोळे भरुन आले... स्वामीची लीला अगाध आहे.. मी पण अजून अक्कलकोटला गेली नाही.. मला सुद्धा अक्कलकोटला जायचे आहे.श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @jayantdange1925
    @jayantdange1925 2 года назад +3

    किती मोठ्ठा स्वामींनी आशिर्वाद दिला तुम्हाला कि, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" ! जबरदस्त! तो अद़्भुत, अलौकिक क्षण जेव्हा स्वामींनी तुमच्या डोक्यावर 'आशिर्वाद रूपी थाप' दिली! तो स्पर्श जाणवला की, किती हायसे वाटत असेल तो अनुभव तुम्हाला किती हरखून सोडत असेल ते तुम्हालाच माहिती! नाही सांगू शकत दुसऱ्या कोणास त्या भावना! खरेच तुम्ही भाग्यवान आहात!

  • @anaythelittlemusician4417
    @anaythelittlemusician4417 2 года назад +26

    मी नाही म्हणणार तू नशीबवान आहेस तुझ्यावर स्वामी कृपा आहे कारण तू ती कमावली आहेस.. सुंदर अनुभव शब्दात वर्णन न करता येणारा असा... श्री स्वामी समर्थ

    • @sukhadevpatil9021
      @sukhadevpatil9021 2 года назад

      Shree Swami Samarth 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @ushajadhav8322
    @ushajadhav8322 2 года назад +11

    ताई तो अक्कलकोट ला जाऊन आली हे ऐकून मला खूप खूप खूप समाधान वाटत आहे कारण तू नेहमी मला अक्कलकोट ला जायचं कधी येणार याची वाट बघत होतीस खूप छान वाटलं ताई माझ्यासाठी प्रार्थना कर तुझी प्रार्थना स्वामी नक्की माझा नातू खूप संकटामध्ये त्याच्यासाठी प्रार्थना कर प्लीज ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sharwarieshwari352
    @sharwarieshwari352 2 года назад +49

    ताई तुझ्या प्रत्येक व्हिडीओ ची वाट आम्ही आतुरतेने वाट बघत असतो तुझ्या कृपेमुळे आमच्या आयुष्यात सुद्धा श्री स्वामींचे अनुभव आले आहे🙏

  • @malini7639
    @malini7639 2 года назад +2

    तुझे अनुभव ऐकून खुप छान वाटले . मी पण स्वामीची बखर वाचली आहे खुपच छान आहे त्यात महाराजांचे छोटे मोठे अनुभव आहेत ते आपल्याला माहित नाही ते सर्व त्यात आहे . मी अक्कलकोटला ३,४वेळा गेली वटसावित्री पौर्णिमा तिथे कळायच्या हेतूने च गेली आहे मला समाधीला अभिषेक करायचा आहे .खुप गर्दी असल्याने राहून जायचे आता आदल्या दिवशीच विचारून ठेवेल कोरोना मुळे दोन वर्षे जाणे झाले नाही .महाराजांनी यावर्षी नक्की बोलवावे .

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 2 года назад +2

    मला तुझं खूप कौतुक वाटत आणि खरंच खूप थँक्यू की तू आमच्यासाठी महाराजांजवळ मागितलं या क्षणाला मला व माझ्या मिस्टरांना स्वामी कृपेची नितांत गरज आहे नोकरी मिळाली तर कर्ज फेडता येईल ही आमची गरज आहे

  • @ranjanabhogale3569
    @ranjanabhogale3569 2 года назад +28

    श्री स्वामी समर्थ 🙏
    ताई मला सुधा स्वामी सेवा करायची होती पण कस काय करायच हे माहीत न्हवत. म्हणून तुमचे वीडियो बघुन मी शिकले. तुमच्या वीडियो मुळे खरच खुप मदत होते. तुम्ही तुमचे वीडियो अशेच अपलोड करत रहा. तुमच्या वर खरच स्वामींची खुप कृपा दृष्टी आहे म्हणुनच तर तुमच्या सारखा चांगला मार्गदर्शक आम्हाला मिळाला.🙏

  • @tanvidesai3092
    @tanvidesai3092 2 года назад +3

    खूप छान अनुभव पूजा... तुझी खूप वर्षांची इच्छा पूर्ण झाली...अणि specially thanks तू आमच्यासाठी पण खूप काही मागितलंस...

  • @ganeshgadgi7021
    @ganeshgadgi7021 2 года назад +4

    *🌹आयुष्यात काही नसलं तरी चालेल पण या ब्रह्मांडनायकाचा हात नेहमी डोक्यावर असावा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🏻🙏🏻*

  • @chaitalipatil9506
    @chaitalipatil9506 2 года назад +1

    Khoop chan vatl tumcha anubhav ekun khrch mlahi khop anubv ala ahe me hi swami bhakt ahe shree swami samrth👌

  • @latadamle436
    @latadamle436 2 года назад +2

    ताई तुझा व्हिडिओ पाहताना तुला झालेला स्वामींचा साक्षात्कार ऐकून खुप छान वाटलं असेच स्वामी सर्व स्वामी भक्तांच्या पाठी राहोत तुला खुप शुभेच्छा

  • @dhanashri_sharvi
    @dhanashri_sharvi 2 года назад +255

    बाप रे ताई स्वामी महाराजांची शपथ घेवुन सांगते अक्षरशः रडले मि आत्ता तुझा व्हिडिओ बघून .. सर्कान अंगावर शहारे आले... तुझ्या सारखी स्वामी भक्त होणे नाही 🙏🙏🙏💐💐😇😇

  • @sujatajadhav4643
    @sujatajadhav4643 2 года назад +3

    खरच ताई तूम्ही कित्ती भाग्यवान आहात की तुम्हाला दत्तांचे आणि स्वामींचे दर्शन घडले असे.तुमचे विचार खूप छान आहेत म्हणून तुमच्या पाठीशी आहेत.।।श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ।।💐💐

  • @nayanrasal5727
    @nayanrasal5727 2 года назад +48

    तुमच्या मुळे स्वामीच दर्शन झाल खूप सुंदर वाटलं ताई धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pritimulik5735
      @pritimulik5735 2 года назад

      Taai majhe naw priti ingle mi pan swami bhakte ahe majhya swami mawuliche mala khup khup prachiti aali ahe taai

    • @pritimulik5735
      @pritimulik5735 2 года назад

      Taai mi akkalkot la 2 wela jawun mawule che darshan jhale mala

    • @milindkhedekarmk
      @milindkhedekarmk 2 года назад +1

      @@pritimulik5735 e.o

    • @VJShivanClass
      @VJShivanClass 2 года назад

      @@pritimulik5735 🙏 Tai 🌹

    • @sonalimanchare2853
      @sonalimanchare2853 2 года назад +1

      khup chan vatal tai ase vatat ki tumchya javalach basun ikte

  • @punamkhande7853
    @punamkhande7853 Год назад +4

    खूप छान अनुभव ताई तुमचा, तुमच्यासारखा स्वामी भक्त दुसरा कोणी नाही.🙏

  • @jyotirokade2801
    @jyotirokade2801 2 года назад +1

    एकूण अनुभव छान वाटला तुम्ही महाराजांचं खूप छान सेवा करता sawmincha अनुभव एनारच तशीच कृपा राहो तुमच्यावर🌹♥️🌹

  • @samruddhibandarkar9764
    @samruddhibandarkar9764 2 года назад +63

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
    ताई तुमच्यामुळे मी स्वामीची नित्य सेवा करायला लागली आणि मला आणि माझ्या परिवाराला स्वामीचे खूप खूप छान अनुभव आले आहे.

    • @chayajaganade6919
      @chayajaganade6919 2 года назад +2

      श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
      ताई हे सर्व ऐकून मला खूप छान वाटले मी
      पण अक्कल कोटला नेहमी जात असते
      आज मी जे काही सुखी जीवन जगत आहे
      ते केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थ महाराज
      मुळे
      श्री स्वामी समर्थ महाराज की जय
      श्री स्वामी ओम

    • @punitgaikwad729
      @punitgaikwad729 2 года назад +1

      नमस्कार ताई माझे जेव्हा घर बुक होणार होते तेव्हा मला पहाटे स्वप्नात नारळाच्या झाडावरून एक मेकांना चिकटलेले नारळ पडले. मला तेथे दत्त अवतार दिसले. ही सर्व स्वामी कृपा आहे.श्री स्वामी समर्थ.

    • @priyaparve4463
      @priyaparve4463 2 года назад

      Tai kharch khup chhan anubhav sangitla dolyat panich aale

  • @swatikumbhar9635
    @swatikumbhar9635 2 года назад +10

    खूप छान ताई तुमचा अनुभव ऐकून डोळयातून पानी आले ,आणी तूम्ही तुमच्यासाठी काही नाही मागितले स्वामी भक्तासाठी मागितले खुप मोठया मनाच्या आहात तुम्ही ,तुमच्यावर नेहमी स्वामींची कृपादृष्टी राहूदे ,तुमच्यासारखे आम्हाला पण स्वामी अनुभव यावे ,लवकर महाराजांचे दर्शन व्हावे 🙏श्री स्वामी समर्थ,🙏

    • @sunandasanap8044
      @sunandasanap8044 2 года назад

      Tumcha anubhav aikun angavar shhare aale shree swami samrth

  • @sds-qt4er
    @sds-qt4er 2 года назад +9

    🌼 श्री स्वामी समर्थ ताई अंगावर काटा उभा राहिला आणि डोळ्यात अश्रू आले 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏🙏

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Год назад +1

    खुपंच छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @seemapawar728
    @seemapawar728 Год назад +1

    ताई खूप खूप मनापासुन धन्यवाद तूमचे तुम्हीं आमच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना केलीत.. तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण स्वामींनी करोत हिच आमची मनापासुन स्वामींकडे प्रार्थना.. आणि खरचं आहे स्वामींकडे काय मागावं कळतच नाही, कारणं स्वामींनी कधीचं काही कमी पडू दिले नाही.. सदैव पाठीशी माझी स्वामी माउली..🌍🌸🙏

  • @suvarnapevekar9935
    @suvarnapevekar9935 2 года назад +9

    🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई तुमच्यामुळे मी स्वामींची नित्य सेवा करत आहे खूप छान वाटत..तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏

  • @snehaghatage1300
    @snehaghatage1300 2 года назад +7

    खरच खुप खुप छान अनुभव आहे ताई
    मी पण अकलकोटला जाऊन आले सोमवारी स्वामीच्या दर्शनाने मन खुप प्रसन्न शांत झाले
    कारण स्वामीचीं रात्रीची आरती आणि सकाळी पहाटेची काकड आरती मिळाली आम्हाला
    🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

    • @dr.mahendraghodake3965
      @dr.mahendraghodake3965 2 года назад

      खरच खूप छान अनुभव आहे ताई
      Shri Swami Samarth 🙏

  • @sushmakakade4360
    @sushmakakade4360 2 года назад +1

    खूप छान अनुभव ,दुसऱ्यांस साठी मागणे ह्याचा साठी खूप मोठं मन लागत मी नेहेमी व्हिडीओ बघते ,खूप छान असतात माझ्या मुलीला बाळ होऊ दे ,,हीच माझी इच्छा माझी इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ

  • @sangitaahire7145
    @sangitaahire7145 7 месяцев назад

    ताई,तुझा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी केव्हा आले कळलेच नाही.मी तुझे vdo पाहूनच स्वामीभक्त झाले.तू जे कळ कळून सांगतेस ना,असे वाटते हे आपण नक्कीच करावे.आणि मी श्री स्वामी समर्थ यांची भक्त झाले.मी जेव्हा अक्कलकोट येथे जाऊन स्वामींचे दर्शन ,तेव्हा मला आपोआप खूप रडू आले,मी खूप खूप रडले,ताई.शांत झाले.तू खूप मोलाचे काम करतेस ताई.कारण नव्या पिठीतील माझा मुलगा,मुलगी सुध्दा श्री स्वामी भक्त झालेत.तुला खरेच खूप खूप धन्यवाद.😊

  • @poonamkharat3080
    @poonamkharat3080 2 года назад +12

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏ताई तुझे अनुभव एकूण अंगावर काटा आला . तुझ्या सारखी स्वामी कृपा आमच्या वर होवू दे हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @sanjivaninimbalkar524
    @sanjivaninimbalkar524 2 года назад +5

    ताई तुमचे स्वामी आणि स्वामी भक्तावरचे प्रेम पाहून स्वामीनी आशीर्वाद दिला🙏🙏जय जय स्वामी समर्थ🙏🙏

  • @Divyainstantartwork
    @Divyainstantartwork 2 года назад

    तुम्ही जेव्हां अनुभव सांगत आहेत असे वाटते की मी तो अनुभव घेतला की काय इतके मन भरून येते यालाच तर म्हणावी लागेल स्वामी शक्ती खुप छान

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 3 месяца назад

    खरच खूप छान अनुभव आहेत तुझे अस वाटत ऐकतच रहाव खरच तुझ्या वर स्वामींची कृपा आहे श्री स्वामी समर्थ तु आमच्या साठी प्रार्थना करते खूप खुप धन्यवाद बेटा स्वामीं ची क्रुपा तुझ्या वर सदैव राहो❤

  • @chandniacharya195
    @chandniacharya195 2 года назад +3

    Tai man bharun aale. Thank you for praying for all of us.
    Swami Krupa tumcha var sadev ravo
    Shree Swami Samarth

  • @bhartijadhav8897
    @bhartijadhav8897 2 года назад +11

    नाही ताई भास नाही स्वामी महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिला🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻

    • @sangitashelake9803
      @sangitashelake9803 2 года назад

      पूजा तू स्वतः पेक्षा इतरांचा फार विचार करते माझ्याबरोबर माझ्या स्वामी भक्तांचे कसं चांगलं होईल हेच स्वामींकडे प्रार्थना केली त्याबद्दल खरंच धन्यवाद तू खरंच खूप भाग्यवान आहेस तू स्वामींचा इतकी जवळ आहे

  • @seemakawade1487
    @seemakawade1487 2 года назад

    Ho aani tuzyasathi me khup khus aahe .
    Karan jevha mi pahilanda Akkolkotla geli na same mazi aavsta pan tuzasarkhi hoti mala Swami darshana shivay kahich suchat navhat. I am so happy for you
    Swami always blessed you
    Shree Swami Samarth

  • @gajananshinde6764
    @gajananshinde6764 Год назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sarikasonawane1639
    @sarikasonawane1639 2 года назад +4

    🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹 ताईमला तुझा बोलणं ऐकून अंगावर शहारे आले आणि डोळ्यात पाणी आले तुला महाराजांनी साक्षात आशीर्वाद दिला🙏🌹

  • @seemabhojane1766
    @seemabhojane1766 2 года назад +12

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏 खूपच छान अनुभव आहेत. ऐकतानाही डोळ्यातून पाणी आले.

    • @meenakshisanglikar938
      @meenakshisanglikar938 2 года назад

      खूप छान अनुभव आहेत ऐकताना अंगावर शहारे आले श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mayakadam2049
    @mayakadam2049 2 года назад +7

    🙏🙏👌👍🌺🌺 श्री स्वामी समर्थ खरंच महाराजांची कृपादृष्टी आहे तुमच्यावर किती सुंदर अनुभव🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nehashigwan2020
    @nehashigwan2020 2 года назад

    🙏🙏 श्री स्वामी ओम ताई . मी जेव्हा जेव्हा श्री स्वामी च्या मठात जाते तेव्हा नकळत डोळे भरून येतात. माहिती नाही का पण श्री स्वामी नी खूप खूप दिले आहे. आम्ही आमच्या हीतील मठात जातो. श्री स्वामी कडे काही मागायला शब्दच फूटत नाही., खूप खूप छान ताई ,🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @suchitawayal3453
    @suchitawayal3453 18 дней назад

    किती छान अनुभव आला ताई खूप भाग्यवान आहात ती तुम्ही श्री स्वामी समर्थ 🎉

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 2 года назад +4

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹 ताई तुझा अनुभव बघून डोळे भरून आले.आगावर शहारे आले.खरच स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत.आणि नेहमी पाठीशी उभे राहतील. 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @deepalikilje9513
    @deepalikilje9513 2 года назад +18

    🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ashwinijadhav1735
    @ashwinijadhav1735 2 года назад +4

    खूपच सुंदर अनुभव ताई... स्वामी सर्वाना सुखी आणि आनंदात ठेवोत.... 🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 2 года назад

    ताई तुमच्या पेक्षा तुमची मुलगी फार गोडआहे.तिच्यैवरती महाराजांची खूपच कृपा आहे.अशी गोड मुलगी तुमच्या पोटी जन्मली.ही तुमच्यापूर्व जन्मीची पुण्याई आहे. इतक्या लहान वयात तिला किती शहाण पण आहे. अशी गोड मुलगी घरात जन्माला येणं त्याघरची पुण्याई होय. मला मुलगी नाही .मला मुली फार आवडतात.दोन मुलेच आहेत.
    आणि आता सांगितलेला अनुभव तर खूपच अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे. मी ही स्वामी सेवा करते परंतु अजून तरी मला काही अनुभव आलेलानाही.असो जशी स्वामींची इच्छा असेल तसे घडेल .🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ

  • @pavanekhande4552
    @pavanekhande4552 Год назад +1

    ताई स्वामींचे अनुभव येण्यासाठी पण तुमच्या सारखा भक्ती करावी लागते तुमचा आम्हाला खूप आभार की तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुमचे अनुभव सांगतात तुमच्यासारखा गुरु आणि स्वामी महाराजांसारखा पाठिंबा मिळण्यासाठी मी खरच भाग्यवान 🥰🥰🤗

  • @gauripatil3563
    @gauripatil3563 2 года назад +12

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @ujwalasonawani5590
    @ujwalasonawani5590 2 года назад +8

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏स्वामींना भेटून तुझा चेहरा खूप वेगळा दिसतो म्हणजे खूप खुश दिसते काही चुकल्यास माफी 🙏

  • @archanabhosalebhosale1920
    @archanabhosalebhosale1920 2 года назад +5

    Avdhut Chintan Shree Gurudev Datta Shree Swami Samarth 💐🙏💐 Poojatai Shubh Dupar 🙏🙏 Poojatai Tula kiti Swaminchya krupene chan anubhav ale Swamini tuzya dokyavarun hat firavla to anubhav aikun angavar katach yeto ani dole bharun yetat. Tai amhalahi kadhi swaminche darshan hoil ani to you lavkarch yevot. SHREE SWAMI SAMARTH 💐🙏🙏💐👏👏

  • @shialajathorat1859
    @shialajathorat1859 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ अनुभव खूप छान ।महाराज खरच पाठिशी आहे. त्या ची प्रचीती वारंवार येते श्री स्वामी समर्थ

  • @rashminagvekar2629
    @rashminagvekar2629 2 года назад

    एवढी सेवा करूनही तू अक्कलकोटला गेली कशी नाहीस याचं आश्चर्य वाटले. पण शेवटी योग महत्वाचा. तुझा योग आला. खूप खूप आनंद झाला.

  • @sailijivrak8579
    @sailijivrak8579 2 года назад +6

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sheelaratnaparkhi5182
    @sheelaratnaparkhi5182 2 года назад +7

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ताई स्वामी सदैव तुमच्या पाठीमागे आहेत आयुष्याचं सार्थक झालं तरी स्वामी दर्शन घेतलं स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण श्री स्वामी समर्थ

  • @shamikashinde9547
    @shamikashinde9547 2 года назад +4

    खुप सुंदर अनुभव होता ताई तुजा आयकून खुप छान वाटल.... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @kartikibhosale1672
    @kartikibhosale1672 2 года назад

    Shri swami samarth. Tai tula kasa saangu aksharsha angavar Kata ala ani dolyat pani ale. Tujha anubhav aikun tar alaach pan tu amha sarva swami bhaktan sathi je magitala tyasathi. Tumchya bhakti nusar swami tumhala darshan detat tula swami chi ashi prachiti ali Karan tu thevdhi Bhakti kelis ani swaminni tyacha fal tula dila. Hyacha khup anand hot aahe. Tula khup dhanyawad. Swami tumchi sarva swami bhaktanvar asich krupa drushti raho. Shri swami samarth

  • @sakshimore6444
    @sakshimore6444 2 года назад +1

    खरंच ताई तुमच्यावर स्वामींची कृपा आहे आपले स्वामी भक्तांवर कृपा करतातच हे आपले परम भाग्य आहे

  • @archanakonde4867
    @archanakonde4867 2 года назад +8

    खूप खूप छान ताई तुमच्या भक्तीचे फळ मिळाले महाराजांच्या कृपेने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @poonamhande2552
    @poonamhande2552 2 года назад +9

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

    • @pradnyabadave9263
      @pradnyabadave9263 2 года назад

      ताई शतशःनमन तुमच्या श्रध्देला श्री स्वामी समर्थ।जयजय स्वामी समर्थ।

  • @sunitachavan1069
    @sunitachavan1069 2 года назад +80

    श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺 तुझ्या बाबतीत जस झाल तसच माझ्या बाबतीत झालं आणि मला सुद्धा एक अनुभव आला मी जेंव्हा महाप्रसाद घेण्यासाठी रांगेत उभी होते तेव्हा माझ्या समोर एक ताई होत्या त्या त्यांच्या मैत्रीणी सोबत बोलत असताना त्यांनी मला अचानक एक प्रश्न विचारला तुम्ही गुरुचरित्र पारायण करता का? आणि ते कसे करता . मग मी त्यांना सर्व माहिती सांगितली नंतर आम्ही रांगेत अचानक मागे पुढे झालो त्या मागे राहिल्या अस पाहून माझ मन त्या रांगेत लागत नव्हत आणि त्या मला परत दिसल्या तेव्हा मला बर वाटल पण हे कस झाल समजलच नाही पून्हा आम्ही जेथे जेवायला बसलो त्याच ठिकाणी आणि बरोबर स्वामींच्या समार त्या माझ्या जवळ येवून बसल्पा परत त्यांनी काही माहिती स्वामीं विषयी मागितली आम्ही जेवन होईपर्यंत बोलला आणि नंतर त्या म्हणाल्या जणू काही मला माझी बहिणच भेटली आणि त्यांच्या व माझ्या डोळ्यात पाणी आले त्यांनी माझा नंबर घेतला आणि आता त्या माझ्या फोनवर नेहमी बोलत असतात तर मी स्वामींची आभारी आहे की त्यांनी अवकलकोट मध्ये एक बहिण व चांगली स्वामी भक्त व्यक्ती माझ्या जीवनात प्रसाद म्हणून मला दिली🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩

    • @pranita27
      @pranita27 2 года назад

      Swaminch Lila veglya ahet.. khup Chan anubhav ahe Tai....

    • @sunitachavan1069
      @sunitachavan1069 2 года назад +2

      @@pranita27हो ताई खरच मी सांगितल त्याही पेक्षा जास्त मोठा अनुभव आहे हा पण पूर्ण सांगता येत नाही कारण बोलायला शब्दच नाही🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🚩🚩🙏🙏

    • @pranita27
      @pranita27 2 года назад

      Me samju shakate.. mazehi asech anubhav ahet.. by.tc.

    • @vinayakmarathe2530
      @vinayakmarathe2530 2 года назад

      Shreeswami samarth

    • @vinayakmarathe2530
      @vinayakmarathe2530 2 года назад

      Tai tayashatagundha to nahi

  • @RadhikaShinde-jh1jh
    @RadhikaShinde-jh1jh Год назад

    ताई तु खुप छान बोलतेस मला तुझ्याकडून खुप काही शिकायला ऐकाला मिळाले. मलाही तुझ्यासारख स्वामी भक्त व्हायचे आहे तु दुसऱ्या साठी किती काही देवाकडे मागतेस. तुझे आईवडील खुप भाग्यवान आहेत त्यांना तुझ्या सारखी मुलगी आहे आणि तुझ्या सगळया इच्छा पूर्ण होऊ दे.... 😊🙏

  • @sbobade2181
    @sbobade2181 2 года назад

    Me pan khup blessed jhale... 20 April guruvari amhi sudha gelo hoto...sarv achanak tharal.. Khup mast darshan jhal.. Shree swami samarth

  • @jyotiborse8721
    @jyotiborse8721 2 года назад +4

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही अक्कलकोट ला स्वामी दर्शनासाठी गेल्या 🙏🙏

  • @rakeshpatil2322
    @rakeshpatil2322 2 года назад +4

    ताई तुम्ही भाग्यवान आहात महाराजांनी दिलेला हा अनुभव आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव असणार आहे जो तुम्ही कधीही आठवण कराल तर डोळ्यात भरून येईल 👍
    श्री स्वामी समर्थ

  • @kavitasankhe9500
    @kavitasankhe9500 2 года назад +9

    Thanks for sharing your experience. Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 2 года назад

    खरच पुजा तु भाग्यवान आहेस...🌺🌷🌹🪔🪔🌹🌷🌺🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...

  • @Jyotighodke8329
    @Jyotighodke8329 2 года назад

    ताई खुप छान अनुभव आहे अक्षरशः अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी ही आले आमची पण खूप इच्छा आहे अक्कलकोटला जायची स्वामी महाराज ती लवकर पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @पूजागांधी
    @पूजागांधी 2 года назад +6

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @zamiransari4498
    @zamiransari4498 2 года назад +6

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @aartijadhav9162
    @aartijadhav9162 2 года назад

    खुप छान ताई तुम्ही खुप लकी आहात तुम्हाला स्वामींचे दर्शन झाले.🙏माझी पण खूप इच्छा आहे.स्वामींच्या दर्शनाला जायची,एकदा जाऊन आली आहे ,पण अजून जायचे आहे.स्वामी कधी दर्शनाला बोलवतील. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @Omkarkulkarni4860
    @Omkarkulkarni4860 Год назад

    Khup sunder anubhav aahe. Shri swamisamarth.

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 2 года назад +10

    What a nice experience u had TAI ! Really u are very lucky to have his Darshan ! Shri Swami Samarth ! 🙏🏽

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 2 года назад +8

    Shree Swami Samarth 🙏🌸🙏

  • @savitaphad2827
    @savitaphad2827 2 года назад +5

    ताई मला ही स्वामीनी स्वप्नात प्रत्येक्षात शुक्रवारीच्या रात्री दर्शन दिले. मी कोणतीच सेवा करत नाही नमस्मारण आणि तुझे विडिओ ना चुकता पाहते...🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  2 года назад

      Namsmaran hech mothi seva

    • @savitaphad2827
      @savitaphad2827 2 года назад

      ताई तुझ्यामुळे मला स्वामी सेवेची आवड लागली धन्यवाद ताई.... स्वामी ची कृपा सगळ्यावर राहो...🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kalindilokhande6220
    @kalindilokhande6220 2 года назад

    Khup bhagyawan aahes. Tula swami nche khup khup ashirwad milale. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 2 года назад

    ताई मी ही अक्कलकोट जाणार आहे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी , तुम्ही खूप छान माहिती सांगितली ताई , धन्यवाद ,

  • @yogitatambe3873
    @yogitatambe3873 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 ताई तु खरच खूप भाग्यवान आहेस तुला अक्कलकोट च दर्शन झालं आमची हि खूप इच्छा आहे स्वामींना भेटायची. स्वामी कृपेने लवकर तो क्षण येऊ देत 😍

  • @manishasurye7488
    @manishasurye7488 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ.. 🙏 मला पण लवकर अक्कलकोटला जाण्याची साधी येऊ.. आणि ताईनसारखा महाराजच आशीर्वाद मिळावा.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @nilamdeshmukh9555
    @nilamdeshmukh9555 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🥰❤️❤️

  • @janvilagad7911
    @janvilagad7911 2 года назад +7

    🙏❤️ Shree Swami Samarth ❤️🙏

  • @jayswamisamarth
    @jayswamisamarth 2 года назад

    Khupch changla anubhav aahe ..... Kharch tumhi khup mothya manachya aahat..... Tumhi amchyasathihi swami kde prarthna kelit......Khup khup dhanyawad.....

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 года назад +1

    धन्यवाद 🙏🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷हे सगळं आयकुन डोळे भरून अगाला काटा आला.👌👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌷❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jyotipatil4259
    @jyotipatil4259 2 года назад +4

    Shree Swami Samarth 🙏

  • @kamalsurywanshi5031
    @kamalsurywanshi5031 2 года назад

    Tai tume great aahat tumchmule me swami seav karu lagle khup bhari anubhu detala swami kahi maghavich lagta nahi tayna श्री स्वामी समर्थ,,

  • @dipalishende3913
    @dipalishende3913 2 года назад

    खरंच ताई तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव खरंच खूप चांगला आहे तुम्हाला प्रत्यक्षात स्वामी भेटले मला तुमच्या रूपाने स्वामी भेटले आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 2 года назад +18

    श्री स्वामी समर्थ💐💐 स्वामी सर्वांना सद्बुद्धी देवो. आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा पूर्ण करो.💐

  • @reenashingade7735
    @reenashingade7735 2 года назад +8

    Khup heart touching video❤😊 Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @bhairavbirnale2494
    @bhairavbirnale2494 2 года назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌺🌺 ताई तुम्ही खुप छान सांगता स्वामी बदल मी पण स्वामी ची भक्त आहे ते सद्यव मज्या पाठीशी असतात 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺

  • @ojasdeshmukh5551
    @ojasdeshmukh5551 2 года назад

    खूप छान प्रसंग आहे ताई मलाही अक्कलकोट ला जाण्याची खूप ओढ आहे मी पण लवकरच जाणार महाराजांच्या दर्शनला मी पण स्वामी भक्त आहे जि जळगाव राहणार भडगाव गिरणाकाठ केंद्र भडगाव ।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🙏

  • @supriyasachindharpawar2506
    @supriyasachindharpawar2506 2 года назад +5

    अस म्हणतात देव दर्शन करून आलेल्या माणसाचे चरण स्पर्श करावे...🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhrakadam5963
    @shubhrakadam5963 2 года назад +4

    || Shree Swami Samarth || 🌺🌸🌺🌷🌺

  • @kalpanabhande9387
    @kalpanabhande9387 2 года назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sunainagore8792
    @sunainagore8792 Год назад

    Mazi mulgi just ata aakalkot la geliy tila mi swaminchi murti aanayla sangitli..sakal pasun sagal swami nch he aan te aan..abhishek kr..as chalu ahe..ani titkyat tumcha ha video samor aala..kharch man khup bharavun gel.. श्री स्वामी समर्थ

  • @shivkanythorat8000
    @shivkanythorat8000 Год назад

    Swami Samarthana bgun khup Chan vatl Ani bgtach kshni dolyt Pani yet hot me hi janar ahe 1 time thoda vel ahe aajun 😇😇 shree Swami Samarth ❤️ God bless you 💫

  • @ranilechrud1326
    @ranilechrud1326 2 года назад +7

    🙏🏽SHREE SWAMI SAMARATH 🙏🏽

  • @Devyani1916
    @Devyani1916 2 года назад +3

    Shree swami samarth 🌼🙏🏻✨ always keep smiling 😊😘

  • @nidhiutekar-vd3rb
    @nidhiutekar-vd3rb Год назад

    Thanks Tai tu saglya sathi parthna Kelis ..Swami tuzya pathishi aahet

  • @snehalsalunkhe8463
    @snehalsalunkhe8463 2 года назад

    ताई तुमचा हा व्हिडिओ पाहून मी खूप रडले... मला ही खूप ईच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची🙏🙏🙏🙏🙏🌺🌷श्री स्वामी समर्थ💐💐🙏

  • @yogitanagrikar7299
    @yogitanagrikar7299 2 года назад +4

    Goosebumps aalet G tai aikun.... Shree Swami samartha