जेव्हा स्वामींच्या समाधीवर मी डोकं ठेवलं🙏 खुप रडली आहे ह्या दीवसा साठी...जन्मोजन्मीच सार्थक झालं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 946

  • @Rsdighe
    @Rsdighe 2 года назад +122

    ताई धन्य आहेत तुमी , तुमाला स्वामींनी बोलावलं, इच्छा आहे स्वामी आमाला पण बोलवतील आणि आमी पण धन्य होऊ , स्वामींना पाहून

    • @sarlalahamage7380
      @sarlalahamage7380 2 года назад +3

      Shri swami samrth jay Jay swami samrtha l am so happy tai. ।।।। mai swatach Ghar jal aani mi tyacha gharat aaj shipt जाली मि waminkde ghar magitle navte but माजी हाल baghu wamini mla Ghar dil लग्नाला ५yers jali gharchyani kahi karna tha घरतुण् bhaer काढले pn swamini mla javl ghetle खुफ hal जाली Jivachi pn swami aahe na त्यमुळे kahich vatt nahi श्री swami samrtha 🌹

    • @sunitaslifestyle9010
      @sunitaslifestyle9010 2 года назад

      🙏🙏मे पण आत्ताच जाऊन 🙏आलो

    • @Rsdighe
      @Rsdighe 2 года назад

      @@sunitaslifestyle9010 👃👃श्री स्वामी समर्थ 👃👃

  • @kiranmankar7133
    @kiranmankar7133 2 года назад +14

    स्वामींचे कार्य करायलाच आपला जन्मच त्यांनी घडवला आहे व ते कार्य आपण इमाने इतबार करीत अहात. अत्यंत सोज्वळ व अहंकार नसलेल भक्तांसोबतच जणु रक्ताच नात असलेल आपल व्यक्तिमत्व आहे.🌹🙏

  • @मार्गस्वामींचा

    मी पण सोलापूर मध्येच राहतो.....
    तुम्ही तुमचं अनुभव , भावना स्वामिप्रती असलेलं सांगत होता त्यावेळी मला अंगावर काटा येत होता.....
    धन्य आहोत आपण.....🙏

  • @swamiswarup1759
    @swamiswarup1759 2 года назад +57

    मनाला ओढ फक्त आता स्वामी भेटीची अक्कलकोटला जाण्याची.... श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @pramodpotdar8720
      @pramodpotdar8720 2 года назад

      सलआऱै
      ऑड

    • @Gauri774
      @Gauri774 10 месяцев назад

      Khatay Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @swatikale2511
    @swatikale2511 2 года назад +15

    श्री स्वामी समर्थ 🌼🌼🙏🙏 धन्यवाद ताई तुमचं तुमच्यामुळे आम्हाला ही अक्कलकोट बघायला भेटलं आणि तुमचं बोलणं ऐकून खूप मन भरून तुम्हाला स्वामी असेच आनंद देत राहतील 🌹🌹🌹🌹🌹

  • @anjalibagade7250
    @anjalibagade7250 2 года назад +17

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 धन्यवाद ताई तुझ्या मुळे आम्हला स्वामींचे दर्शन घेता आले..खरंच तू खुप नशिबवान आहे ...😍

    • @Indianarmy-zn8qv
      @Indianarmy-zn8qv 2 года назад

      श्री स्वामी समर्थ

    • @seemayadav2579
      @seemayadav2579 2 года назад +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 2 года назад +16

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @jayshreepawar9867
    @jayshreepawar9867 2 года назад

    ताई.. तुम्ही खरच खूप नशिबवाण आहात... धन्य ती तुमची स्वामी सेवा.. तुमच्या सारखी सेवा स्वामींनी आमच्यकडून पण करवून ग्यावी.. ताई खरच तू ग्रेट आहेस... श्री स्वामी समर्थ

  • @minal..spiritualsoul1221
    @minal..spiritualsoul1221 2 года назад +12

    💐🙏🏻श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻ताई खूप छान आनंद झाला... असाच योग स्वामी दर्शनाचा आम्हा सर्वांचा लवकरात लवकर येऊ दया स्वामी महाराज.. 🙏🏻🙏🏻video साठी मनापासून आभार व नमस्कार ताई 💐💐❤️

  • @yogitatambe3873
    @yogitatambe3873 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 स्वामींकडे एवढीच प्रार्थना आहे की सगळ्या स्वामी भक्तांना त्यांच दर्शन घडू देत 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ranideshmukh7884
    @ranideshmukh7884 2 года назад +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹ताई तुझ्यामुळे मला स्वामीच दर्शन झाले

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 2 года назад

    Tai khup khup dhanyavd तुमच्यामुळे आम्हाला घरात बसून समाधी मठाचे दर्शन झाले भरून पावले मी ताई तुम्ही बोलत होता तेव्हा मी पण खूप रडत होते अगदी हुंदके देऊन रडत होते. ताई मला आता परत अक्कलकोटला जायचे आहे पण आता मला माझ्या हकाच्य माझ्या स्वतःच्या जोडीदारा सोबत स्वामी आता तो योग जुळवून आणतील त्यांची लीला अपरंपार आहे. खूप खूप धन्यवाद ताई मनापासून आभार.
    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏

  • @kalpanabhande9387
    @kalpanabhande9387 2 года назад +15

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @supriyabangade1171
    @supriyabangade1171 2 года назад

    श्री स्वामी समर्थ. ताई तुमच्यामुळे स्वामींचे दर्शन झाले. खुप धन्य झाले. स्वामींकडे एक च प्रार्थना करते की लवकरात लवकर मला व मझ्या पतीना एकत्रित स्वामींच्या दर्शनाला बोलवावं खूप मना पासून ची ईच्छा आहे.

  • @jaykolivlog
    @jaykolivlog 2 года назад +5

    ताई तुझा सोबत आहेत स्वामी समर्थ महाराज पावलं पावलं तुझ्या सोबत आहेत
    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज चा वचन आहे
    जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ⛳

  • @swatikumbhar9635
    @swatikumbhar9635 2 года назад

    खुप खूप धन्यवाद ताई तुमच्यामुळे मला स्वामींचे दर्शन झाले ,माझ्या डोळयातून पाणी आले ,ताई धन्य आहात तुम्ही ,आम्हाला पण महाराजांचे लवकर दर्शन व्हावे 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏

  • @payalpendor3029
    @payalpendor3029 2 года назад +10

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏼🙏🏼🌹

  • @archanapawale7330
    @archanapawale7330 2 года назад

    श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मी पण गेल्या महिन्यात अक्कलकोट जाऊन पहिल्यांदाच गेले होते मला पण खुप रडायला येत होती मी का रडते मलाच कळत नव्हतं पण खरंच खूप माझ्या आयुष्यात अनमोल क्षण होता खूप छान दर्शन झाले प्रसाद भेटला खरंच धन्य झाले तुम्ही बोलल्याप्रमाणे खरच आयुष्यात अजून काय पाहिजे

  • @smitajadhav9680
    @smitajadhav9680 2 года назад +9

    Khupach sundar😇😇👌❤❤shree swami samarth 🙏 ♥ ❤ 👌

  • @विक्रमनानागायकवाड

    धन्यवाद ताई तुमच्यामुळे आम्हाला अक्कलकोटचे दर्शन झालं🙏🙏

  • @swapnaliharale5
    @swapnaliharale5 2 года назад +3

    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹

  • @manishagaikwad2009
    @manishagaikwad2009 2 года назад

    ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात स्वामी तुम्हाला भेटले तसं आम्हाला ही मिळो...
    हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला आहे
    🙏🙏 स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @sunitachavan1069
    @sunitachavan1069 2 года назад +12

    श्री स्वामी समर्थ🌺 जयजय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩

    • @rekhapatait6935
      @rekhapatait6935 2 года назад

      Tai kuph Chan mala Darsahn jaly shree swami samarth 🌷🙏🏻🙏🏻🌷

  • @jyotijoshi7851
    @jyotijoshi7851 2 года назад

    धन्यवाद ताई तुझ्या मुळे दर्शन झाले समाधी मठाचे आणि अक्षरशः हा अंगावर काटा आला बघून तु भाग्यवान आहेस श्री स्वामी समर्थ इच्छा आहे स्वामी आई मला नक्की लवकर बोलवणार

  • @bhagyashrikadma4230
    @bhagyashrikadma4230 2 года назад +5

    😊Kup chan darshan zale 😊shree swami samartha 🙏🙏Ho lvkar swami bholavtil 😊

  • @kalpanasangle4496
    @kalpanasangle4496 2 года назад

    ताई स्वामी महाराजांची खूप मोठी फक्त आणि तुझ्या हातून स्वामी महाराज खूपशी सेवा करून कारण त्यांना तू आवडतेस हो तुझी सेवा ही आवडते. पूजा ताई तुझे जसे स्वामींचे अक्कलकोट मध्ये दर्शन झाले स्वामींनी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला आशीर्वाद दिला तसेच स्वामी महाराजांनी मलाही दर्शन द्यावे व माझ्या डोक्यावर त्यांचा हात ठेवून आशीर्वाद द्यावा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @utkarshakulkarni0705
    @utkarshakulkarni0705 2 года назад +1

    Khoooopch chan no words ase vatat hote ki mech hoti tumchyaa thikani Darshan ghyaayla . Mala dekhil aanand ashro aale type karte tari ajun ashro thambat nahit. Shree Swami Samarth

  • @rekhapatil43
    @rekhapatil43 6 месяцев назад

    ताई मी दोन‌ ३ जुन २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले स्वामी ना अभिषेक केला आणी‌ स्वामी च्या समाधी चे दर्शन घेतल्या वर खुप समाधान आणि शांतता आणि आनंद मिळाला तो व्यक्त करणयासाठी मला शब्द अपुरे पडत आहेत 🥺🥺 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 फक्त स्वामी महाराजा जवळ‌ एकच मागणं आहे की त्यांनी मला असच मला दर वर्षी अक्कलकोट ला बोलवुन घ्या 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ankitaaparadh7192
    @ankitaaparadh7192 2 года назад +1

    तुम्ही खूप भाग्यवान अहात. स्वामी तुमच्या खूप जवळ आहेत म्हणून त्यांनी आधी त्यांची सेवा करून घेतली, स्वामींना पूर्ण जाणल्यानंतर त्यांनी अक्कलकोटला बोलावले आणि म्हणून तुम्ही प्रत्येक क्षण स्वामी सोबत जगलात किती मोठी गोष्ट आहे. असे किती जण जातात अक्कलकोट मध्ये पण फार थोड्या जणांना हे क्षण आतून अनुभवता येतात त्यासाठी स्वामींची कृपा असावी लागते जी तुम्हाला लाभली आहे. स्वामी नेहेमी म्हणतात तीर्थ स्थानाला भेट देण्या आधी तुम्ही त्याचे महत्व जाणून घ्या आणि मग जा. आजच्या काळात स्वामी सेवा करत असताना सुद्धा 29 वर्ष लागली तुम्हाला अक्कलकोटला जायला खरंच त्यांची लीला अगाध आहे. अशीच स्वामी कृपादृष्टि तुमच्यावर सदैव राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @deepamrudange20
    @deepamrudange20 2 года назад

    ताई खरच तुम्ही खूप भाग्यवान आहात. माझ पण मन भरून आले मला पण जायचं आहे स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शना ला

  • @bhairavijoshi9367
    @bhairavijoshi9367 2 года назад

    खुप छान वाटले हा व्हिडिओ पाहुन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 2 года назад

    ताई तू खूप भाग्यवान आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @shubhangighatage6319
    @shubhangighatage6319 2 года назад +5

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌹
    Tai tuzyamule mla Swaminch Darshn milal mazi evedi paristhiti nahi mi akkalkotla jainka nahi mahit nahi
    Ata tu bhetli tr jeevnach sarthak zal smjen
    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @yogitapawar1070
    @yogitapawar1070 2 года назад +1

    सगळ्यात सूंदर हा व्हिडीओ आहे 🙏🏻

  • @dinkarbirajdar8246
    @dinkarbirajdar8246 2 года назад +8

    ताई स्वामी सहजासहजी कोणाला नाही बोलावत. ते आधी सेवा करून घेतात त्यांच्याबद्दल भक्ताच्या मनात प्रेम श्रद्धा विश्वास निर्माण करतात आणि एक अनामिक ओढ लावतात मग स्वामी महाराज बोलवतात. स्वामी भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात. माझ्या स्वामी महाराजांचं मला वेड आहे त्यांचा छंद आहे त्यांच मला कौतुक आहे. हि कृपा जी स्वामींनी माझ्यावर केली आहे ती अखंड राहो हीच ईच्छा आहे. श्री स्वामी समर्थ 💐🌹

  • @surekhachavan9365
    @surekhachavan9365 2 года назад +1

    Tai Tumi aamchya sathi pn prarthana kela br vatal.. video bgun amala pn akkalkot ch darshan zal ... Chan vatal... thank you....shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @vjvolleyballserieshitech3763
    @vjvolleyballserieshitech3763 2 года назад

    खुप छान दि माझी आई मनते की ्देवाला बघीतले की डोल्यात पानी येतना तेव्हा देव साक्षात दर्शन देतो आनी दि तु ना खुप लकी आहे।श्री स्वामी समर्थ।।

  • @suvarnapatil8159
    @suvarnapatil8159 2 года назад +6

    Shree Swami Samarth❤️🙏

  • @shreyagade8353
    @shreyagade8353 Год назад

    श्री स्वामी समर्थ आम्ही पण ताई उद्या जाणार आहे अक्कलकोट ला उद्या माझ्या आजीचा वाढदिवस आहे म्हणून माझे पप्पा दर पोर्णिमेला जातात आणि सेवा करतात म्हणजे अन्नछत्रात जेवायला वाढतात मी उद्या पहिल्यांदा नाही निघाले खूप वेळा जाऊन आले आहे पण तेव्हा मी लहान होते एवढं काही कळत नव्हतं पण आता स्वामींना भेटायची खूप इच्छा झाली आहे हा तुझा अनुभव पाहून खरंच डोळ्यात पाणी आलं ❤🙏🌺
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटी निजस्थानी माझे भगवंत 💐☘️🔱

  • @vishalrana6861
    @vishalrana6861 2 года назад +5

    Shree swami samarth💐🙏🙏🙏

  • @kiranpatil4344
    @kiranpatil4344 2 года назад

    खूप छान ताई तुमच्या नजरेने स्वामी दर्शन झालं मन खूप प्रसन्न झाल श्री स्वामी समर्थ

  • @snehallad1211
    @snehallad1211 2 года назад

    Thanks ताई आज तुझ्यामुळे स्वामींचे दर्शन झाले. श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @rohinisart..6560
    @rohinisart..6560 2 года назад +4

    shree swami samarth 🙏🌺

  • @krantiishinde
    @krantiishinde 2 года назад

    Shri Swami Samarth mauli 🙏🏻 tai me miss kela tumhi Swami drashn dakhvalt Karn mi mazya माहेरी गेली होती आणि गावामध्ये नेटवर्क नाही मला खूप आनंद झाला की तुझी इच्छा पूर्ण झाली की तू स्वामीच दर्शन घेतलं आणि तुझ्या स्वामीभक्त ना पण दर्शन viedo कॉल वर दाखवला तू नेहमी 2 चा विचार करतेस मी पण लग्नाच्या आधी 3 वेळा आकलकोट ला स्वामीच दर्शन घेऊन आली. पण आता स्वामीच दर्शन घ्यायची खूप इच्छा आहे .आणि माझ्या मिस्टर ना आणि मुलीला घेऊन जायचं आहे. माझी ही इच्छा स्वामी आई नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🙏🏻

  • @amrutaotari8421
    @amrutaotari8421 2 года назад

    Kiti Chan dee.....Swami ni iccha lawakar purn Keli....so happy for u....Shri Swami Samarth....

  • @shekharbamane9133
    @shekharbamane9133 2 года назад

    Shree swami samartha💐 avdhut chintan shree gurudev datta 💐shree swami samartha maharaj ki jay💐anant koti brahmand nayak rajadhiraj yogiraj maharaj shree swami samarth sadguru 💐shree datta guru💐shree parbramha💐shree akkalkotnivasi shree swami samartha maharaj ki jay.......💐 Dhanya zale tai aj tuzya rupane ani tuzya dolyani shree swami samarth maharajanch darshan karny ache bhagya amhala labhale....Thanks tai.....Shree swami samartha💐💐

  • @chandansupekar3839
    @chandansupekar3839 2 года назад +1

    मला तुझे व्हिडिओ खुप आवडतात आणि माझ्या मुलगा 14 वर्षाचा आहे त्याला खुप आवडतात तो दररोज पाहतो....धन्यवाद ताई

  • @anujadnyate3599
    @anujadnyate3599 2 года назад

    खुपचं छान दर्शन झाल ताई तुझ्या मुळे स्वामिनच......श्री स्वामी समर्थ

  • @mahadevimantri2906
    @mahadevimantri2906 2 года назад

    तुमचा अनूभव खूप छान आहे खूप धन्यवाद हीमहीतीखूपछान

  • @bhawnaurkude5482
    @bhawnaurkude5482 2 года назад +3

    Shree Swami Samarth 🌺🌼🙏

  • @prajaktasawant2127
    @prajaktasawant2127 2 года назад +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏
    धन्य आहेत जे स्वामींच्या गावाला जातात.

  • @RitikaDhule
    @RitikaDhule 2 года назад +3

    ❤️🌎🙏🏻🌹🌺Shri Ganeshay Namaha Guru Dev Datta Shri Swami Samarth Maharaj Ki Jai 🌺🌹🙏🏻🌎❤️

  • @nilamsawant6086
    @nilamsawant6086 2 года назад

    Pooja kharach khup lucky aahes swamini tula bolavle darshan dile tujhyamule aamhalahi pahayla milale thank you so much khup ichha aahe swamina bhetnyachi shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @priyankatilekar8275
    @priyankatilekar8275 2 года назад +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏❤

  • @prem_mali0009
    @prem_mali0009 2 года назад

    खुप छान दर्शन झाले ताई तुमचे आम्हाला पण सहा महिन्यांत स्वामी बोलवत असता आणि आम्ही जात असतो ताई

  • @shamikashinde9547
    @shamikashinde9547 2 года назад

    खुप खुप छान ताई तुजा मुळे सरवाना दर्शन भेटल... 🙏श्री स्वामी समर्थ 🙏💐😊

  • @mayashinde3267
    @mayashinde3267 2 года назад +3

    Shree Swami Samarth 🙏🌺

  • @ravigodase3881
    @ravigodase3881 8 месяцев назад

    Tai khup chhan g...khup nashibavan ahes tu... tujamulech mihi swaminchi seva karayala lagale...shree swami samrth...

  • @meghaaher9604
    @meghaaher9604 2 года назад +3

    Shree Swami Samartha 🌹 🙏

  • @deepalipawar8482
    @deepalipawar8482 2 года назад

    धन्यवाद ताई दर्शन घडवलेस आम्हांला महाराजांचे 🙏🙏🌹🌹

  • @ashleshabhandare5433
    @ashleshabhandare5433 2 года назад +3

    Shree Swami Samarth 🙏❤️❤️

  • @smitadere6218
    @smitadere6218 2 года назад

    Thx tuzya mule aamhaala pan Swami disle ha pan yog asato

  • @sampadamundhe1591
    @sampadamundhe1591 2 года назад +5

    Shri Swami Samarth 💐💐🙏🙏

  • @bhartimhaismale1402
    @bhartimhaismale1402 2 года назад +2

    Khup chan tai नशीब्वान aahe tu tula swaminch Darshan karayla milal asach Aamchya नशीबात pan लवकर ha divas yeu det hich swami charni prarthana.🙏💐💐🌺shree Swami samarth 🙏💐🌺🌺

  • @rasikarandhaye9188
    @rasikarandhaye9188 2 года назад +4

    Shri swami samarth💐🙏🙇‍♀️

  • @TruptiPatil24
    @TruptiPatil24 2 года назад

    ताई Khup chan अनुभव आहे. मलाही khup आवडले आणि असे छान माहिती देत जा आम्हा सर्वांना

  • @sumannalawade8483
    @sumannalawade8483 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ👌👌💐💐

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 2 года назад

    खुपच छान व सुंदर.
    !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @komalsuryawanshi681
    @komalsuryawanshi681 2 года назад +3

    Shri Swami Samarth 💐💐

  • @jyotipawar8757
    @jyotipawar8757 2 года назад

    Khup lucky aahe tumhi . Mazi pn khup ichha aahe Swami darshanachi. Mahit nahi ka Swami ragavle aahe vatat .khup mana pasun vatat Swami seva karavi pn hot nahi . Me vat baghtey tya vele chi jevha Swami darshan detil aani seva mazya hatun ghadel. Shri Swami samartha Jay Jay Swami Samarth

  • @ashvinijadhav7030
    @ashvinijadhav7030 2 года назад

    Tai tujhyamule khupch chhan Swami ch darshan jhale thanks

  • @Dshendge3029
    @Dshendge3029 2 года назад

    ताई खरंच तू खुप खुप भाग्यवान आहेस🙏🙏

  • @ashishrankhamb4478
    @ashishrankhamb4478 2 года назад

    अनंत जन्माचे पुण्य लागतं अस कोणाला पण अकक्कलकोट महाराज येऊ देत नसतात 💐💐💐💐

  • @sanjivanik1569
    @sanjivanik1569 2 года назад

    वेळे अभावी समाधी दर्शन घेत आले नाही. पण तुमच्या मुळे या व्हिडिओ मधून दर्शन झाले . खूप धन्यवाद. पुढील वेळी मी पण वेळ काढून नक्की दर्शन घेऊन.
    ताई अभिषेक करण्या साठी काय, कसे करावे लागेल , कुणाशी संपर्क करावा कृपया याची पण माहिती द्या.
    श्री स्वामी समर्थ....

  • @roshanpawar8561
    @roshanpawar8561 2 года назад +1

    खुप खुप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌸🙏🙏

  • @harshadakudatarkar
    @harshadakudatarkar 2 года назад

    Am so glad Tai ki tujha darshan vyavasthit jhala. Tula murticha and paadukancha abhishek karta aala. Varshatun ekda tari ya pudhe tu Akkalkot la nakki jaat ja. Aani Swami karot aapli hi bhet lavkarach hou. Tu jashi overwhelmed jhalelis tasach mala jhala hota jevha mi pahilyanda gele. Jashi tula 29 yrs laagle tasech mala hi barich varsha laagli Akkalkot la jaayla. But at the end its all worth it. Pratyek goshti chi wel aste Swami mhantaat. Aata hi tujhi wel aahe Tai😍🙏

  • @jyotis8090
    @jyotis8090 2 года назад

    खरच खूप भाग्यवान आहेस पूजा तु
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vinoadbade3985
    @vinoadbade3985 2 года назад

    खरचं ताई धन्य तुम्ही जाउन आलाय अक्कलकोट ला आम्ही पण लवकरच स्वामी बोलावले हिच स्वामी चिनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

  • @sarikasonawane1639
    @sarikasonawane1639 2 года назад +2

    🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹 खूप छान दर्शन झाले ताई🙏

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 года назад

    धन्यवाद 🙏🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷

  • @arunakalal4426
    @arunakalal4426 2 года назад

    नक्कीच ताई आम्हालाही महाराज बोलावतील धन्यवाद ताई आम्हाला दर्शन घडविले 🙏🙏

  • @dattashreedeore899
    @dattashreedeore899 2 года назад

    खूपच छान, सुंदर. श्री स्वामी समर्थ

  • @suvarnabarve5958
    @suvarnabarve5958 2 года назад

    दीदी तुझ्या मुळे स्वामी चे दर्शन झाले श्री स्वामी समर्थ

  • @omghule7940
    @omghule7940 2 года назад +1

    Mala tujya khup khup heva vatto Swamincha aashirwaad sada tujya var raho shri Swami Samarth jayjay Swami Samarth

  • @tinukhanna4911
    @tinukhanna4911 2 года назад

    Shree sawami samarth.
    Tai Tu khup chan ahe tuzya mule srvn sawami sevekri la seva kra ch aanad milto. Tuz aklakot ch pravas khup chan rahla. Maharaj ji che darshan zale Dangy tuz jivan Dany tuzi seva. Mla tuzya mule sawami seva ch godva lagla tai. As watat ahe ki life mdhe sawami ahe tr srv khi ahe.
    Shree sawami samarth.

  • @pradnyajagtap4573
    @pradnyajagtap4573 2 года назад

    Tai tuzi ecchha purn zali yacha kharach khup aanand aahe mala, Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @poonamkharat3080
    @poonamkharat3080 2 года назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏खूपच सुंदर व्हिडिओ ताई तु खरच खूप भाग्यवान आहेस.👌👌

  • @nilamgokhale8496
    @nilamgokhale8496 2 года назад +1

    ताई तु सांगत होतीस हे सगळं तर रडू येत होतं आपोआप डोळ्यात पाणी येत होतं kharch tai u r so lucky mi roj swaminna bolat aste mala bolva mala yaychay amchya ithlya kendrat jate tewa tyanna sangat aste
    Ani ek vicharayche hote tai mi jewa kendrat jate tewa aarti jhali ki amhi basto tewa swaminnkade bghun radu yete mhanje manat khup anand asto ani dolyat paani ky karu ajun ase hote tyanchyasathi tr ase ka radu yete

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 2 года назад

    पूजा खरच ग सारे बघून डोळ्यात पाणी आले🙏

  • @archanakonde4867
    @archanakonde4867 2 года назад

    खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ashwinimali9513
    @ashwinimali9513 2 года назад

    खरच तु खुप भाग्यवान आहेस ताई .... तुला अक्कलकोटला जायला भेटलं.......

  • @mayuripatil5879
    @mayuripatil5879 2 года назад +1

    Mla kahi divsa purvich vatal ki akkalkot la jaych manun.. dipawli ch tenva bghu jamlech tar vatal Asa vichar hota pan achank nighalo aamhe kahich tharl navte swami evdya lavkar bolvtil vatal nahe khup khup dyanvad swami mauli🙏🙏

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 2 года назад

    खुप सुंदर आहे खरंच 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @snehalkumbhar1289
    @snehalkumbhar1289 2 года назад

    Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth 🌍

  • @priyanaik7074
    @priyanaik7074 2 года назад

    Khup chan tai anubhav tumcha 😇
    Mla suddha eccha aahe swaminchya darshanachi kadhi bolvtil swami 🙏🙇‍♀️🙏🌺🌺🌺🌺

  • @krishnapatil8146
    @krishnapatil8146 2 года назад

    Tai tumcha mule aamala pan swamicha darshn zal thank you tai malapan betacha swami na pan keva bolavtat swami ky mahiti

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 2 года назад

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖

  • @gangurdepooja6279
    @gangurdepooja6279 2 года назад

    Shree Swami Samarth Krupa Swami chya bhetichi odh tumchya bolyatum nehmi disaychi ani aj tumhla zalela aanand pahun khup prasana vatat Swami lvkrch mla pn bolava tumchya bhetila shree Swami chya charni hich parathna

  • @samikshakadu9553
    @samikshakadu9553 2 года назад

    Dhanyavad tumache taee tumchya mule majhya sarkhya anek Swami bhaktanna darshan jhale. 🙏🙏

  • @poonamware3594
    @poonamware3594 2 года назад

    Tai tumhi tumche aanubhav sangt Hote majhya aangala kate yet hote kup chan tai 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️