आम्ही अत्ता पर्यत 13 वेळा तिरूपती ला गेलो आहे 😊 ..तुमच्या video बघितला तेव्हा तुम्ही थोडंस गडबड केली...बाकी घरचे संगळे मस्त ( कल्यान कट्टा हा प्रत्येक परिसर मध्ये आहे ' तुम्ही ज्या इमारतीत रूम भेटली तेथे सुद्धा कल्याण कट्टा असतो 😇😇😇 ( फॅमिली मस्त 🤗🤗🤗
भरपूर गर्दी असते मे मध्ये एप्रिल मध्ये पण आम्ही फॅमिली मे मध्ये गेलो होतो सीआर ऑफिसला गेल्याच्यानंतर आपण किती दिवस राहणार आहोत तुमच्यासोबत माणसं किती आहेत त्यांची सर्वांची आधार कार्ड घ्या तुमच्या फॅमिली चीज आणि रूम एके दिवशी एकालाच मिळतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्याने आधार कार्ड दाखवायचं बाकीचे राहिले तरी चालतील
काय वाटत नाही आज चांगले आहात तुम्ही❤❤❤❤
Jai shrre Balaji
Jai balaji
आम्ही अत्ता पर्यत 13 वेळा तिरूपती ला गेलो आहे 😊 ..तुमच्या video बघितला तेव्हा तुम्ही थोडंस गडबड केली...बाकी घरचे संगळे मस्त ( कल्यान कट्टा हा प्रत्येक परिसर मध्ये आहे ' तुम्ही ज्या इमारतीत रूम भेटली तेथे सुद्धा कल्याण कट्टा असतो 😇😇😇 ( फॅमिली मस्त 🤗🤗🤗
Very nice video sir
Khup khup chan vlog zhala 👌👌👌
khup chan family aahe tumchi chota parivar sukhi parivar
Govinda Govinda 🙏🙏
मस्त व्हिडिओ टाकला 😊
खूपच छान
Heads of brother 🎉
आम्ही next month जाणार आहे
तुमच्या video मुळे नक्की फायदा होईल
खूप मस्त 🎉🎉🎉🎉
Dada khup Chan mahiti deta khup Chan parivar aahe aapla
धन्यवाद 😊
खुप छान सर
खुप छान माहिती दिली आहे
चांगली माहिती देताय
छान माहीती धन्यवाद
Mast Govinda govinda
Khlai room cha booking gheun, waiting karnyapeksha, Allapiri margane treaking karat vr gela tr chalta ka?
Nice
Thank you
👌👌👌👌👌
Dada me online room book keli ahe special entry cha ticket ahe November cha..amhala pan room milayla khup wel lagel ka?
Ok
आता मी 2025 ला जाणार आहे
Mast family ahe❤
Thank you 😊
Happy family 👪 😊😊😊
Thank you 😊
Pravet room nahi milat ka
भरपूर गर्दी असते मे मध्ये एप्रिल मध्ये पण आम्ही फॅमिली मे मध्ये गेलो होतो सीआर ऑफिसला गेल्याच्यानंतर आपण किती दिवस राहणार आहोत तुमच्यासोबत माणसं किती आहेत त्यांची सर्वांची आधार कार्ड घ्या तुमच्या फॅमिली चीज आणि रूम एके दिवशी एकालाच मिळतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्याने आधार कार्ड दाखवायचं बाकीचे राहिले तरी चालतील
Bhai 8 Shal ka Ladka he to us ka Darshan ticket lge ga kya
Koi risk math lo uska bhi darshan pass lelo agar unhone mna kiya too fir nahi nekala to bhi chalega
Amhi magchya week madhe Tirupati la jaun alo, tumcha video philyamule amhala tithe sope gele. 4 tass waiting krave lgle pn tumchya video mule tras jnvla nhi.
धन्यवाद 🤗
Punha Tirupati la jal tevha navin blog taka. Miraj- Tirupati blog kadha.
ह्या वर्षीचे बुकिंग केले आहे लवकरच जाणार आहे आम्ही 😊
Sir 24 tass room che pement kaiti aahe
100₹ किंवा 50₹
How to book nandkam guest house
We Get Rooms Randomly In Tirumala We Doesn't Have Prefrance To Book Any Spefic Guest House
मला रूम 5:00 मिळाला
Sir रात्री किती वाजे पर्यन्त cro office चालू राहते
10:00 pm पर्यंत असते
Handsome after headshave...do it again
Bhau apni bhi checking hoti h kya ya sirf apne saman ki
apani to casual checking hoti hai, like with hands only.
दादा आपल्या रूम 5 दिवसाची भेटले का
5 divas continue nhi bhetet madhey jaun renew kra ve lagtya
Hyo video pahilya vr samjhel tumhala
ruclips.net/video/jeoUGMVIp4c/видео.htmlsi=KNjpEWrtLKbgO_Vk
Pratham tumcha mulga ahy ka?
हो
Bhau full family ne takkal ka nahi kel vahini la nahi awadat ka
काही गोष्टी मुळे पूर्ण टक्कल केले नाही, पण थोडे केस कापले तेथे.
रूम बुक करण्यासाठी सर्व जनचे दर्शन टोकण दाखवावे लागते का
नाही एकाच्या टोकन वरती होते
Nhi
24tass room sati pement kaiti krave lagte
baki videos nahi bhetale tirupati che
आपल्या channel च्या playlist मध्ये सगळे Video आहेत
हिंदीच अस्तित्वात नाकारता हे त्यांचे त्यांच्या भाषेवर किती दाखवतात.
सर तुम्हाला kannada येतो का
हो थोडे थोडे 😁
एका रूम मध्ये किती जन झोपतात
त्यांनी दिलेल्या रूम नुसार ठरते किती जन जोपताता
काही चुकिच किवा तुम्हाला वाइट वाटेल आस बोललो असेल तर माफ करा गोविंदा गोविंदा