मी पण एक पेडगाव करत आहे पेडगावच्या मातीत आणि रक्तात नाद लावणारी आमच्या गावातील नामवंत बैले धनाजी ड्रायव्हर यांचा महाद्या आणि राजा त्याच्यानंतर अशोक फौजी यांचं लाडका पिवळं सोनं ज्याला सोन्या म्हणतात त्यानं आमच्या गावाला वेड लावलं बैलगाडी क्षेत्राचं बैलगाडी क्षेत्रात सोन्याच्या काळात सोन्या सोबत पळणारा एक ही बैल कधीच झाला नाही आणि आमच्या म्हणण्यानुसार कधी होणारही नाही त्याच्यामुळे मुलं आणि गडी माणसं तर सोडा पण आमच्या गावातील बायका माणसांना सुद्धा या नादात भरपूर आनंद भेटतो आणि सोन्याविषयी कुणालाही विचारलं पेडगाव चा पिवळं सोनं काय तर तुम्हाला बरीच माहिती लागून जाईल तब्बल सोन्या बैलाच्या मालकाने ज्याच्या गाईला सोन्या झाला माझ्या माहितीनुसार तीन ते चार वेळा विकलेले वासरू होतं बरच खोडीला वासरू होतं असं म्हणा की फौजी ने सोन्याचं सोनं केलं नाही तर सोन्याने फौजी सोनं केलं बास आमच्या आठवणीतला तो सोने आता राहिला नाही आमच्या गावात गेला तो देवाघरी......
बाळा तू १२ वी कर मंग हो ड्रायवर मि पण बकासुर प्रेमी आहे लय नाद आहे बकासुर चा ज्या दिवशी तो मैदानावर जातो दिवस बर मि मैदान बगतोच मि ड्रायवर आहे मुंबई ला असतो 😊
या मुलाची परिस्थिती खूप बिकट आहे ह्यांनी शाळा शिकलीच पाहिजे नाहीतर पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होणार ड्रायव्हर होऊन काय पैसे कमावण्याचे साधन नाही ते लय असं काय नाही त्याच्या जवळच कोण असलं तर सांगायला समजून व्यवस्थित... खरं तर मला वाटतंय बैलगाडा शर्यती शनिवार रविवारीच व्हायला पाहिजे म्हणजे मुले शाळा बुडवून येणार नाहीत... माझी एक विनंती आहे की कुणी याच्याजवळ राहत असला तर याला समजून सांगा शाळा शीख मानव आधी मग हा नाद कर...
तुम्ही सगळ्या ड्रायव्हर अंची मुलाकात घेत्ता पण या शेत्रात पहिल्या पासून टॉप ल असलेले सप्त हिंदकेसरी चिवळा ड्रायव्हर माळशिरस यांची कधी च कोणत्या यू टुब वाल्यांनी घेतली नाही ज्या ड्रायव्हर न वडकी हिंदकेसरी मैदानात ८ वेळा एक नो केला आहेत सलग आता पर्यंत त्यांची कधी च घेतली नाही
बक्या पळ...... बक्या पळ....... बक्या पळ...... आणि विठ्ठल नाना काय समीकरण होते. आणि आज काय ? बकासुर महादेवाचा नंदी आणि नाना त्याचा सारथी. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला. पैश्या समोर मुक्या भावनां स्तब्ध झाल्या. खेळ बिघडला. वेळ गेलेला नाही. उठा हा खेळ मोठा करा.
फक्त विठ्ठल नाना प्रेमी.... ♥️🔥🔥
विठ्ठल नाना या मुलाला तुम्ही समजून सांगा आधी शाळा शिक नंतर तुला ड्रायव्हर बनवतो ही विनंती
बकासुर पळ बकासुर पळ बकासुर पळ तो आवाज याच मुलाचा आहे असे वाटते 🤔
तसाच वाटतो 💯💯💯
अतिशय हुशार आणि बाहेरील knowledge khup ahe tyala fct tyane thod education ghyav ani आर्थिक रित्या बळकट बनून नाद करावा .बेस्ट ऑफ लक फॉर युअर future
नाद खुळा तू हिंद केसरी ड्रायव्हर होणार 💯👍✌️💙
याला म्हणतात विठ्ठल नाना प्रेमी मला वाटायचं मीच विठ्ठलांना प्रेमी आहे हे तर माझे बाप निघाले छोट्या तुला सल्यूट माझा जय हिंद जय महाराष्ट्र🙏💐❤️
नाना म्हणजे देव माणूस
लय भारी बोलतोय छोट्या ❤❤
हे काय शिकत नसतय..बैलगाडामुळे आमची नोकरी सुटायची वेळ आली 😝😝 घरात रोज भांडण
Shem kandishan 😂😂😂
Khar ahe bhau maji tr sutali😂
Nana dev manus number
1❤❤❤❤
मी पण एक पेडगाव करत आहे पेडगावच्या मातीत आणि रक्तात नाद लावणारी आमच्या गावातील नामवंत बैले धनाजी ड्रायव्हर यांचा महाद्या आणि राजा त्याच्यानंतर अशोक फौजी यांचं लाडका पिवळं सोनं ज्याला सोन्या म्हणतात त्यानं आमच्या गावाला वेड लावलं बैलगाडी क्षेत्राचं बैलगाडी क्षेत्रात सोन्याच्या काळात सोन्या सोबत पळणारा एक ही बैल कधीच झाला नाही आणि आमच्या म्हणण्यानुसार कधी होणारही नाही त्याच्यामुळे मुलं आणि गडी माणसं तर सोडा पण आमच्या गावातील बायका माणसांना सुद्धा या नादात भरपूर आनंद भेटतो आणि सोन्याविषयी कुणालाही विचारलं पेडगाव चा पिवळं सोनं काय तर तुम्हाला बरीच माहिती लागून जाईल तब्बल सोन्या बैलाच्या मालकाने ज्याच्या गाईला सोन्या झाला माझ्या माहितीनुसार तीन ते चार वेळा विकलेले वासरू होतं बरच खोडीला वासरू होतं असं म्हणा की फौजी ने सोन्याचं सोनं केलं नाही तर सोन्याने फौजी सोनं केलं बास आमच्या आठवणीतला तो सोने आता राहिला नाही आमच्या गावात गेला तो देवाघरी......
विठल नाना म्हणजे देव माणूस
बाळा शाळेत जा यार बकासुर मोबाइल वर पण बगता येतो पण तू शाळेत जा यार ❤❤ बकासुर प्रेमी ❤❤
लहान मुलांना कशाला नादात घेताय....मोठ्या माणसाना विचार काय हाल चालले आहेत मग उतर या नादात
Happy naad manje veda aahe
Tari prem aahe
बाळा तू १२ वी कर मंग हो ड्रायवर मि पण बकासुर प्रेमी आहे लय नाद आहे बकासुर चा ज्या दिवशी तो मैदानावर जातो दिवस बर मि मैदान बगतोच मि ड्रायवर आहे मुंबई ला असतो 😊
या मुलाची परिस्थिती खूप बिकट आहे
ह्यांनी शाळा शिकलीच पाहिजे
नाहीतर पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होणार
ड्रायव्हर होऊन काय पैसे कमावण्याचे साधन नाही ते लय असं काय नाही
त्याच्या जवळच कोण असलं तर सांगायला समजून व्यवस्थित...
खरं तर मला वाटतंय
बैलगाडा शर्यती शनिवार रविवारीच व्हायला पाहिजे
म्हणजे मुले शाळा बुडवून येणार नाहीत...
माझी एक विनंती आहे की
कुणी याच्याजवळ राहत असला तर याला समजून सांगा शाळा शीख मानव आधी मग हा नाद कर...
तुम्ही सगळ्या ड्रायव्हर अंची मुलाकात घेत्ता पण या शेत्रात पहिल्या पासून टॉप ल असलेले सप्त हिंदकेसरी चिवळा ड्रायव्हर माळशिरस यांची कधी च कोणत्या यू टुब वाल्यांनी घेतली नाही ज्या ड्रायव्हर न वडकी हिंदकेसरी मैदानात ८ वेळा एक नो केला आहेत सलग आता पर्यंत त्यांची कधी च घेतली नाही
फाकडया❤❤❤❤❤
नाना 💖💖💖💯👌👌
Yek nambar ❤
किंग
👍❤
Nana Dev Manus aahe❤❤❤❤
Tumhi tari asha mulakat naka gheu😢😢😢😢😢
शाळा शिक पहिला
❤❤❤ नाना काळीज ❤❤❤
विठ्ठल ड्रायव्हर तुम्ही त्याला म्हणा शिक्षण पूर्ण कर नंतर गाडी चालू गुरु आज्ञा
Kay mulkhat gheta bhau
Bhava❤
वय हाय तवर शिकून घे बाबा नंतर वय गेल्यावर कळतय मग.शिकून या नादात उतर राजा
नाना तुम्ही याला सांगा कि शाळेत जा
दादा तू एक युट्युबर आहेस अश्या लहान मुलांन ची मुलाखत घेऊ नकोस त्यांना युट्युबला अनन्या पेक्षा त्यांना चांगला सल्ला दे.
फक्त व्यसन कोणतंही करू नकोस
Nad ❤
❤❤ only nana 🥰🥰
Nana nanach ahe love you nana kaym Ek nesta
बैलगाडी शर्यत बंद झाली पाहिजे. लहान मुलांच्या डोक्यात नाद घुसला
शाळा शिक या नादात भल्या भल्यांचा घरावर कौल नाय राहिली ...
Nanna lahan mulanla asa salla nahi det
Naana mantat shala shikha
बक्या पळ...... बक्या पळ....... बक्या पळ...... आणि विठ्ठल नाना काय समीकरण होते.
आणि आज काय ?
बकासुर महादेवाचा नंदी आणि नाना त्याचा सारथी.
खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला.
पैश्या समोर मुक्या भावनां स्तब्ध झाल्या.
खेळ बिघडला.
वेळ गेलेला नाही.
उठा हा खेळ मोठा करा.
❤❤❤❤❤
नानाचा नबर बटणका
Shaala shik baala
शाळा शिकुण तरी कुठ नौकरी हायत.. व्यवसाय बरा.
ये बाळ शिकायचं बग
❤❤❤
समर्थ उद्या आहे का
बाळा शाळा शिकत हा नाद कर .
शाळा शिकत नाद केला तर खूप पुढे जाशील
Shala shik
त्या मुलाला वडील नाहीत त्याला मार्ग दाखवणार कोण नाही.
आता लवकर बैलगाडी मैदानावर 18 वर्षाखालील मुलांना बंदी केली पाहिजे नाहीतर लय अवघड होऊन जाणार😮😮
❤❤
❤
❤❤❤❤
❤❤