खूप छान विराजजी , कालच नाशिकमध्ये स्वराधिराज महोत्सवात आपल्याला आपल्या वडिलांना गाण्यात साथ देतांना ऐकले , गाणे ऐकतांना आपल्या आजोबांची आठवण येते . आज त्याच कार्यक्रमात आपले गायन आहे , ते छान होईलच ह्याची खात्री आहे . असाच रसिकांना आनंद मिळू द्या .
ವಾಹ್,,ವಿರಾಜ್,, ಅಜ್ಜನ ಛಾಯೆಯನ್ನು(ನಾಭಿಯಿಂದ ಹೇಳಿದ್ದು)ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತ ಪಡಿಸಿದ್ದೀರಿ.ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ನಾವು.(5 minutes 10 seconds after)ಇದನ್ನು ಗಮನಿಸಿ.
भीमसेनजींच्या आठवणीत विराजला ऐकायला आणि बघायला पण खूप छान वाटले.
Khupach sunder gato ❤
अप्रिम 👏 विराज तुझ्या पुढील अखंड प्रवाशासाठी भरभरुन शुभेच्छ्या, तुझ्यावर सरस्वति देवतेचा वरदा हस्त आहे🙏
अप्रतिम. आम्हाला संगीत फारसे कळत नाही पण असे वाटते की खरच विठ्ठल येवून समोर उभे राहिले असावेत. अभंग खूप छान वाटले.
खूप छान गायन. साथसंगत सुध्दा चांगली. दोन्ही तबलजींची नावे कळू द्यात.
सुंदर भिमसेनजी ची आठवण झाली
खूप छान विराजजी , कालच नाशिकमध्ये स्वराधिराज महोत्सवात आपल्याला आपल्या वडिलांना गाण्यात साथ देतांना ऐकले , गाणे ऐकतांना आपल्या आजोबांची आठवण येते .
आज त्याच कार्यक्रमात आपले गायन आहे , ते छान होईलच ह्याची खात्री आहे . असाच रसिकांना आनंद मिळू द्या .
अतिउत्तम 👏👏👏
Waaaaah. ❤️🙏🏼..KYAAA GAAYKI HAI AAPKAAA 🙏🏼❤️
Pundaleeka varada hare vitthala 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️
Apratim gayki
प्रिय बेटा, तुम्हें परमात्मा का आशीर्वाद सदा, हो।
Please upload Bhimsenj's video 'aga वैकुंठीच्या raya ' 43रड सवाई gandharva महोत्सव
अप्रतिम अप्रतिम विराज
Wah 🎉 collegiates !! And you leading 👌💐
Khup chan prastuti.
Great Viraj
Bahut sundar. Punditiji ki yaad dilate ho 🙏
Vah 🌹💐🌻👌🌸👌 Kya bat hay...
Very nice. 🙏
Very nice
Ganesh chaturthi per aapko bahut bahut badhaiyan
Bhagwan Ganpati ki aapke aur aapke Parivar ke upar kripa bani rahe.
Good rendition. I liked the devotion. Best wishes
Khup sunder 🙏🏻👌
Nice rendition 👍
हुबेहुब भीमसेनजी अप्रतिम
ವಾಹ್,,ವಿರಾಜ್,, ಅಜ್ಜನ ಛಾಯೆಯನ್ನು(ನಾಭಿಯಿಂದ ಹೇಳಿದ್ದು)ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತ ಪಡಿಸಿದ್ದೀರಿ.ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ನಾವು.(5 minutes 10 seconds after)ಇದನ್ನು ಗಮನಿಸಿ.
Learn under the tutelage of shri. anand bhate ji and shri. jayateerth mevundi ji . .
I too feel the same. He has a lot of potential but lacks the right guidence.
What's young sharukh khan doing here🤔?
अगदी आजोबांची गादी पुढे चालवतोय..... विशेषतः इकार लावण्याची पद्धत पंडितजींनी आठवण करून दिली
Glimpses of Panditji!!!