आवाजावरून अंदाज आलाकी हा भीमसेन जोशिंचा नातूच असावा म्हणून गुगल सर्च केल तर खरच. वा खूप छान वारसा नक्की पुढे नेणार. दमदार आवाज. खूप खूप शुभेच्छा विराज जोशी तुला 🌹👍👏👏👏👏👏👏🌹 आज प्रथमच ऐकलं गाणं.
खूप छान वाटलं, तिसऱ्या पिढीकडून संगीत पुढे सुरू ठेवलंय. मधली पिढी मुकली पण प्रयत्न सुरू ठेवलेत आणि त्याची ही फळं आहेत. अभिनंदन! अजून खूप पुढे येवो विराज. खूप खूप शुभेच्छा! 👍🏼👍🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🤞🏼🤞🏼
You are great son dear Viraj, laying heritage of your grandfather Mr Bhimsen Joshi, God bless you
भिमसेन परत आले 👍🙏🙏🙏
आवाजावरून अंदाज आलाकी हा भीमसेन जोशिंचा नातूच असावा म्हणून गुगल सर्च केल तर खरच. वा खूप छान वारसा नक्की पुढे नेणार. दमदार आवाज. खूप खूप शुभेच्छा विराज जोशी तुला 🌹👍👏👏👏👏👏👏🌹 आज प्रथमच ऐकलं गाणं.
खूप छान वाटलं, तिसऱ्या पिढीकडून संगीत पुढे सुरू ठेवलंय. मधली पिढी मुकली पण प्रयत्न सुरू ठेवलेत आणि त्याची ही फळं आहेत. अभिनंदन! अजून खूप पुढे येवो विराज. खूप खूप शुभेच्छा! 👍🏼👍🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🤞🏼🤞🏼
❤😊
सर्वोत्तम, चांगले केले, शुभेच्छा
खूप खूप सुंदर, पंडित भीमसेनजींची आठवण झाली.खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
क्या बात है,विराज. wishes for the Great future ahead.🎉🎉
विराजचे गाणे फारच सुंदर, अप्रतिम. पंडितजीना कोटी नमन.
खुपच छान विराज मनापासून
खूप सुरेख भविष्य उज्वल आहे खूप आशीर्वाद... प्रकाश कान्हेरे परिवार 🙏
आवाजात भिमसेनजींचे साम्य खूप जाणवतय खूप शुभेच्छा आणि अभिनंदन नविन पिढीचे
खुपच छान विराज
Wah kya baat hai mast
Blessed maa saraswatiji
कुठेही नक्कल वाटली नाही. भारतरत्न पंडित भीमसेन जोशींप्रमाणे अस्सलच रहा.👌❤️
Same as Bhimsn Joshi.
High level wonderful vocal music.
सुंदर लयबद्ध गायन... पंडितजींचे खरे वारस....
हया वयात अभंगाचे भाव समजून शास्त्रीय संगीताचा सुंदर वापर करून सादरीकरण करणे कठीण...❤
धन्यवाद!
खूप सुंदर
धन्यवाद!
🙏👏👏
Good apratim, God bless you bhimsen ji ch nav pudh nenar ha!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Such a divine approach! You will be just like your grandfather! We are looking forward your great success!
Wonderful Viraj, 💐💐
beautiful i can see bhimsenji in you best luck my boy
Wah. Such a beautiful and soothing alaap... And the following composition. Wonderful nuances...
❤ वाह विराज.
खूप छान.
Thankyou
❤❤❤❤❤❤ aprtim
छान छान छान ❤
I loved listening your Grandpaa, re found him again in you. Many many blessings.
Our young Viraj is the image of his grandfather! Ah! Kya kehne ❤
पावित्र्यपूर्ण गायन यमन कल्याणातला पदाचा 🙏 मारू बिहागाची आणि दीपावलीची छाया हे अत्यंत सुंदर होते. मनमोहक भक्तिभाव ऐकू मिळालं.
Thanks Farhan ji. You're picking up Marathi really fast 😃
:) ♥️🙏🏻
मस्त!!
Thankyou
Come to Mangalore, where Late Bhimsen Joshi ji started his career
अप्रतिम गायन!
धन्यवाद
👌👌👌👌👌👏👏👏👏👏
खूप छान, अप्रतिम..
Proud of you Viraj
Thankyou
ATI sundar
👌👌
Thankyou
Your singing soothes the mind.
This was really nice. Music of high order. Thankyou Viraj. Please keep going.
वाह विराज...👌🎉❤
Sunder....
अति सुंदर वा वा वा ..
खूप छान गायन ❤
Pandit jinchi aathavan jhali
🎹🎧👏❤
👏👏👏👏👏
Nice singing
Thankyou
Melodious voice what a wonderful ,keep it up like your grandfather.,
Balasaheb diwan
Sundar
Thankyou
Balasaheb diwan