Powada Paani Foundation : ज्यासाठी फडणवीस, आमीर खान उठून उभे राहिले, तो पोवाडा, जरुर बघा! : ABP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 май 2023
  • #abpमाझा #paanifoundation #aamirkhan #kiranrao #Powada
    Paani Foundation Powada : ज्याच्यासाठी फडणवीस, आमीर खान उठून उभे राहिले, तो पोवाडा, जरुर बघा! : ABP
    CREDITS:
    - ‪@PaaniFoundation‬
    - गायक - अवधूत गांधी | Singer - Avadhoot Gandhi (@avadhootgandhi4552)
    - गीतकार - वैभव हिवसे | Writer - Vaibhav Hiwase
    - संगीत दिग्दर्शक - समीहन - राहुल खाडे, तेजस काळे | Music Directors - Sameehan - Rahul Khade and Tejas Kale
    - नृत्य दिग्दर्शक - फुलवा खामकर | Director of Choreography - Phulawa Khamkar
    - एडिटर - प्रतीक जाधव | Editor - Pratik Jadhav
    - दिग्दर्शक - सुरेश भाटिया, क्रिस्तोफर रेगो | Directors - Suresh Bhatia, Christopher Rego
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | abp maza live | news live marathi | marathi news live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | 24/7 Marathi News

Комментарии • 1,3 тыс.

  • @STTeaching
    @STTeaching Год назад +28

    ऊठ बळीराजा, जागा हो! हे शदद जोशींचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येत आहे. याचा आनंद वाटतो.
    पाणी फाऊंडेशनचे व अभिनेता आमीर खान यांच्या टीमला मनापासून धन्यवाद!
    खूपच सुंदर पोवाड़ा व सादरीकरण!
    जय शिवराय! जय महाराष्ट्र!

  • @nimakulkarni5903
    @nimakulkarni5903 Год назад +29

    फारच सुंदर जे आहे तसचं अप्रतिम सादरीकरण🎉 पोवड्यातून सादर केल्यामुळे स्पूर्ती मिळेल

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Год назад +51

    न भूतो न भविष्यती असे है गीत -या गीतास आमचा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏👍🙏👌👌

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 Год назад +4

    व्वा, शाहीर. बळीराजाचे दुःख फारच उत्तम पद्धतीने मांडले. छानच सादरीकरण.

  • @satishgore2614
    @satishgore2614 Год назад +62

    जय महाराष्ट्र, अती सुंदर, सत्यात उतरले पाहिजे. महाराष्ट्र चा शेतकरी बळी गेला नाही पाहिजे. आपली माणसे ओळखा. जमिनीला विकू नका. एकी करा खूप कष्ट करा. बाकी श्री ची इच्छा.❤🤝✊🙏👍👍

    • @vikaskalamkar39
      @vikaskalamkar39 Год назад +1

      सर ही कथा सत्यात उतरल्या नंतर ची आहे... हे काम actual मधे झाले आहे आणि चालू आहे

    • @ranjanapatil6096
      @ranjanapatil6096 9 месяцев назад

      Khup chan

  • @justnabhasworld
    @justnabhasworld Год назад +92

    शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय दोन्ही बाजू पोवाडयाच्या माध्यमातून सुंदर पध्दतीने मांडलात 👍 अप्रतिम 🎉

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Год назад +7

    एकदम छान आहे पवाडा शेतकऱ्यांचा.गायकासह.सर्व.चमूंना.धन्यवाद

  • @atnu6789
    @atnu6789 Год назад +3

    शब्दच नाही जय हिंद जय महाराष्ट्र

  • @user-tl5yf1nu1v
    @user-tl5yf1nu1v Год назад +53

    खुप चांगला उपक्रम आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात राबवला पाहिजे ,पाणी फाऊंडेशन चे खुप खुप खुप आभार आणी पुढे अशेच ऊपक्रम राबविण्यात यावे खूप खूप खूप शुभेच्छा

  • @renukakagne7015
    @renukakagne7015 Год назад +74

    हा व्हिडिओ पाहुन अभिमान वाटला असे गट गावागावात तयार झाले तर देश खरोखरच कृषी पर्धान होईल गावात रामराज्य येईल आणि बळीराजाला सुखाचे दिवस येतील
    सलाम फार्मर कप निर्मात्याला 🙏🙏🙏👌👌👌

    • @thamarawate4103
      @thamarawate4103 Год назад

      जगात भारत सोडला तर कोणताही देश कृषी प्रधान नाही . आणि सर्व देश भारताला प्रगतीत मागे सोडून पुढे गेले आहेत .
      राष्ट्रीय कंपन्या , सरकारी यंत्रणा , आणि शेती या सरकारने मोडीत काढण्याचा डाव या साठी केलाय . गरीब लोकांना कमी पैसा देऊन जमीन खरेदी करून कारखानदार , बिल्डर , याच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे .
      आता सरकार कृषी कायदे करून शेतकरी कसा संपेल याचाच विचार करत आहे .
      पण..............
      माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो भाकर आणि कालवण ,भात आमटी कढी पिठले भाकरी हेच खाणार आहे
      म्हणजेच................
      अन्न च खाणार आहे . का दगड खाणार आहे . का पैसा , सोन चांदी , तांबे,पितळ खाणार आहे . पण सरकार कोणाच ही आल तरी मायबाप शेतकऱ्याचा विचार करीत नाही ही वस्तुस्थिती आहे , ती खेदाची गोष्ट आहे .

    • @sangharshmobilemukatainaga7367
      @sangharshmobilemukatainaga7367 Год назад

      रामराज्य आले तर मित्रा तू असा व्हिडिओ पण नाही बघू शकणार.कारण रामराज्य आले तर faqt सर्व गोष्टी ह्या ब्राम्हणाच्या हाती आणि धन दांडग्यांच्या हाती सर्व वेव्हार राहील.लोक शाही.संपलेली असेल .हुकूम शाही पुन्हा येईल.त्यामुळे रामराज्य न येता.बळीराज्य पुन्हा यावं.

    • @kachmandeutreshor8631
      @kachmandeutreshor8631 Год назад +1

      🎉😊

    • @dipakgawai7625
      @dipakgawai7625 Год назад +2

      रामराज्य म्हणजे नेमक काय आणी कसे ,ईतिहास वाचन करा प्लीज

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 Год назад +2

      देश कृषीप्रधान आधीपासूनच आहे कोणत्याच गोष्टीचा तुटवडा नाही इथे .रेणुका तुझ्यात दम असेल तर उद्या बाजार समिती मध्ये जाऊन ये आणि सांग टोमॅटो कांदा वांगी मिरची किंवा इतर कोणता माल शेतकरयांना फायदा करून देतेय. कसं ते खर्च कष्ट करून तोट्यात माल विकतात. आणि मग तुझ्या राम राज्याची गोष्ट सांग .

  • @alkagaikwad2962
    @alkagaikwad2962 Год назад +42

    अप्रतिम, शेतकऱ्यांना दिलासा देणारा, मार्गदर्शन पर कार्यक्रम, सादरीकरण अतिउत्तम, धन्यवाद पाणी फाऊंडेशन ग्रुप 💐💐💐

    • @dattatrayjawadwad3692
      @dattatrayjawadwad3692 Год назад

      19:44 😮😅😅😅😮

    • @ramraojogdand3055
      @ramraojogdand3055 5 месяцев назад

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮​

  • @011abhijeet
    @011abhijeet Год назад +6

    पोवाडा ऐकता ऐकता डोळे भरून आले, अभिमान वाटला, आनंद झाला आणि बर्‍याच भावनांची मनात घालमेल झाली.
    पुरोगामी महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवण्याचे काम केले आहे.
    वॉटर कप प्रमाणे हा उपक्रम यशाच्या नव्या उंचीही गाठणार हे मात्र नक्कीच.
    आमिर खान आणि टीम महाराष्ट्राला लाभली हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावे लागेल.

  • @AG-oz3xh
    @AG-oz3xh Год назад +32

    फडवणीसच्या मागच्या टर्म ला वॉटरकप चालू झाला मला सकाळीच विचार आल्ता की प्रत्येक गोष्टी सारखी ते पण काम योजना ध्येय माग पडलं पण नाही आनंद होतंय बघून सगळं हे. फडवणीस साहेब खरंच धन्यवाद ❤

    • @khamkarsanketa6828
      @khamkarsanketa6828 Год назад

      येड्या भोकाच्या तो फक्त येऊन बसतोय सगळं आयोजन आणि कार्य आमिर खान करतो

  • @nilkanthkekan2456
    @nilkanthkekan2456 Год назад +9

    जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा !! धन्यवाद पाणी फौंडेशन या सारख्या अप्रतिम उपक्रमांसाठी🙏. खरंच बळीराजा हा राजाच आहे परंतु त्याच राजेपण समजण्यासाठी सर्व समाज्याने तो आदर , मानसन्मान देणं आवश्यक आहे.
    आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमुळे आपले जीवन आहे हे समजून त्यांच्यासाठी काहीतरी आपण करत आहात, त्यासाठी मनापासून आपले आभार🙂🙂

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 Год назад +30

    खूप खूप सुंदर अप्रतिम उत्तम सादरीकरण. सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद पाणी फाउंडेशन🙏👍👍

  • @vijaysoundale-kj2nt
    @vijaysoundale-kj2nt Год назад +1

    🙏🙏🙏🙏❤️💐या व्हिडिओ चे नियोजन ज्याणी केले आहे त्यांना माझा मानाचा मुजरा, अतिशय अतिशय उत्कृष्ट पणे सर्व गोष्टी ची मांडणी केली आहे, आणि विशेष म्हणजे हे जे शाहिर आहेत त्यांना पण माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏💐💐❤️👍💐👍

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 Год назад +15

    खुप सुंदर आहे पोवाडा. पाणी फाऊंडेशनचे काम एकदम भारी.

  • @gknews2451
    @gknews2451 Год назад +12

    खूप छान सादरीकरण केलं आहे
    आणि शेतकरी गटाच्या माध्यमातून कशी शेती पिकविली जाते आणि येणाऱ्या संकटाला कसे तोंड दिले जाते.
    या पोवाड्याच्या माध्यमातून सुंदर सादरीकरण करून जणजागरण केल हे एक लाख मोलाच ठरलं आहे.
    हा कार्यक्रम कुणाच्या माध्यमातून सादरीकरण केला त्यास माझा सलाम..

    • @vikaskalamkar39
      @vikaskalamkar39 Год назад

      पाणी फाऊंडेशन ची 2022 ची कहाणी आहे हि

  • @archanashahane4909
    @archanashahane4909 Год назад +30

    What an informative...educative yet entertaining...stunning musical...
    शेतीशाळेची मनोरंजक..दिलखेचक..माहितीप्रद संगितिका...
    ❤️👍🏼👏🏼👊🏼

    • @tejasdolare9220
      @tejasdolare9220 Год назад +1

      🖤⚫🤍⚪🤍🤍⚫⚫⚪🏴‍☠️🔲🖤⚫🤍🖤🇦🇶🇦🇨🇦🇨🇦🇨🖤🖤⚫🖤🏴‍☠️🖤🖤🤍🖤🖤🈲✴️🇦🇶🇦🇴⚫⬜⚪⚪⚫⚰️🛡️🗝️🛡️🤍♏♏🔺🔇🍍🌼पोपुपो🙏🙏🇦🇴🙏
      मूऊ🌻☘️🌻🙏पूपपूपूप
      पूपूपू😋🤞😋😊😊🤞😡🌻🌼🌻🌻🌼

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 11 месяцев назад +2

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🕉️🕉️🕉️

  • @Hanumanspeaks
    @Hanumanspeaks Год назад +143

    आता पर्यंत च शेतकऱ्यावर बघीतलेला सगळ्यात सुंदर पोवाडा ❤

    • @shobhajadhav2722
      @shobhajadhav2722 Год назад +5

      पोवाडया नाही हो सत्ये घटना अगदी बरोबर🙏

    • @Hanumanspeaks
      @Hanumanspeaks Год назад +1

      ​@@shobhajadhav2722 पोवाडा हा काल्पनिक घटनेवर असतो का ?

    • @Namdeovakte
      @Namdeovakte Год назад

      334 we eee😊

    • @sambhajisonawane1514
      @sambhajisonawane1514 11 месяцев назад

      ​@@shobhajadhav2722😢

    • @akamol9
      @akamol9 11 месяцев назад

  • @Mysubhash
    @Mysubhash Год назад +17

    अप्रतिम पोवाडा झाला..धन्यवाद abp माझा

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 Год назад +8

    महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम करते दाम्पत्य. Keep support.❤️❤️

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 6 месяцев назад +1

    अप्रतिम पोवाडा शाहिर खूप खूप शिवमय हार्दिक हार्दिक परंतु येथील राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उदासीनता दिसून येते सर्व शेतीमालाचे भाव कमी झाले कशी होणार शेतकऱ्यांची आर्थिक विकास

  • @humblepawn873
    @humblepawn873 Год назад +88

    खूप सुंदर....सर्व शेतकऱ्यांचे खूप आभार या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देऊन यशस्वी केल्याबददल....असेच एकत्र येऊन महाराष्ट्राला समृद्ध बनवूया

  • @geetgangadurugkar3060
    @geetgangadurugkar3060 Год назад +8

    जय जवान ! जय किसान !माझा देश खरा कृषिप्रधान देश.

  • @TheMandardange2011
    @TheMandardange2011 Год назад +2

    अवधूत गांधी आणि पूर्ण टीम .....अनेक वेळा अंगावर शहारा आला ....डोळ्यात पाणी आलं ......hats off

  • @saritakale4327
    @saritakale4327 Год назад +1

    खूपच छान, अस महाराष्ट्रात सर्व शेतकर्‍यांनी असेच अनुकरण केले तर शेतकरी कर्ज मुक्त होईल

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 Год назад +12

    अप्रतिम, दुसरा शब्द नाही..❤

  • @user-rz6bd2wi3u
    @user-rz6bd2wi3u Год назад +20

    अप्रतिम आहे हे सगळे, पाणी फौंडेशन टीमला खूप खूप शुभेच्छा .

  • @Avhadsonali28
    @Avhadsonali28 Год назад +1

    amhi Maharashtra chya mati madhe janmala alot yacha khup garv vatat.....
    Ajparyant yevhada sunder powada aikla navhata,kharch shetkari ek divas raja honar yachi aj khatri patali
    Jay hind jay Maharashtra🚩🚩❤🎉

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 Год назад +18

    ग्रेट पोवाडा,ग्रेट शेतकरी, ग्रेट सादरीकरण,,ग्रेट संकल्पना,ग्रेट शाहीर,ग्रेट कलाकार,,,,,❤

  • @actorganeshdeshmukh1272
    @actorganeshdeshmukh1272 Год назад +9

    अप्रतिम व आदर्शपूर्ण शेतकरी महाराष्ट्र आपला❤💙💚🙏🔥🙏

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 Год назад +277

    पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून आमिर खान यांनी जो कामाचा डोंगर उभा केलाय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा

    • @kishorbansode5301
      @kishorbansode5301 Год назад +11

      Pk baghitala Nahi bua ankhi .

    • @dattatraykotwal1943
      @dattatraykotwal1943 Год назад +2

      तचघ34
      7थ

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 Год назад +11

      बाजार समिती मध्ये पण फिरवा साहेबांना अजून किती पीक फुकट खातायेत आज दुष्काळ उन्हाळ्यात किती कष्टाने पिकवलेल्या मालाचे कवडीमोल भावात घेतात राव

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 Год назад +7

      फक्त पोवाडाच गायला छान... कृती मात्र शुन्य

    • @Revati5070
      @Revati5070 Год назад

      Omg what negativity and poison

  • @jayshreebhambure5135
    @jayshreebhambure5135 Год назад +1

    खूप सुंदर पोवाडा. अप्रतिम लेखनशैली. शेतकरी जगवा आणि शेती वाचवा.सर्व शेतकरी बंधू आणि Abpला मनापासून धन्यवाद

  • @ashokpatil5672
    @ashokpatil5672 Год назад +2

    अप्रतीम पानी फाउंडेसन धन्यवाद

  • @rajugurav8443
    @rajugurav8443 Год назад +7

    सुंदर आणि सर्वांनी विचार करण्यासारखा पोवाडा. अभिनंदन सर

  • @sunilgunjal2115
    @sunilgunjal2115 Год назад +8

    अतिशय सुंदर कार्यक्रमाचे प्रेक्षेपण, शैतकरी कार्यक्रम उत्कृष्ट.

  • @pramodsawant8148
    @pramodsawant8148 Год назад +2

    Amir Sir & Kiran Mam Jodi is
    Sarvagun Sampans

  • @prakashnaik3633
    @prakashnaik3633 Год назад +1

    खूप छान सादरीकरण ,डोळे पाणावले , गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा असे कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांसाठी जनजागरण करा ,

  • @khamkarsanketa6828
    @khamkarsanketa6828 Год назад +41

    आमिर खान म्हणजे देवमाणूस सत्यमेव जयते आणि पाणी फाउंडेशन चे कार्य खरच महान आहे आमच्या अहमदनगर ला ही त्यांनी अनाथ मुलांसाठी खूप कार्य केलं आहे त्यांनी सत्यमेव जयते कितीतरी गाव त्यांनी पाणी फाउंडेशन च्या आणि शेतकऱ्याच्या सहकार्याने सुजलाम् सुफलाम् केले आहेत
    अन् लोक त्यांचे हे कार्य लक्षात न ठेवता एक वक्तव्य लक्षात ठेवतात त्यांचे मूव्ही ban करतात हे चुकीचं आहे

    • @prashantraut8946
      @prashantraut8946 Год назад +2

      किती फरक पडला शेतकऱ्याच्या उत्पन्नात ते सांगा फकत नाचून पोट भरत नाही ..

    • @user-zs4wp6zj6g
      @user-zs4wp6zj6g 3 месяца назад

      Church chan

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 Год назад +4

    अतिशय सुंदर , मनात दाटून साठून राहिल असं हे नमस्कार!

  • @maheshdeshmukh8789
    @maheshdeshmukh8789 Год назад +1

    अप्रतिम उपक्रम,उत्तम पोवाडा आणि अमीरखान व फडवणीस सरकार ने केलेले काम ,अतुलनीय💐🌼🌺🏵️🌸👍

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 Год назад +1

    पोवाड्याचा पुनर्जन्म महाराष्ट्रच्या संस्कृती बरोबरच कार्य शक्तीला मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते हे देश हिताचे आहे तर पुढे पुढे पाठवत रहा म्हणजे मराठी माणसाच्या जीवन शैलीचा ध्यास वाटेल.

  • @rajshekharkamble895
    @rajshekharkamble895 Год назад +4

    मनाचा आत्मविश्वास वाढला आणी एकीचे बळ मिळाले की प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळते.. त्यासाठी योग्य निर्णय पाठपुरावा करून आवश्यक ते मार्गदर्शन मिळवून आपली प्रगती निश्चित करता येते.. पानी फाउंडेशनच्या टिमला मानाची वंदना.. त्याच्या मदतीने आज शेतकर्‍यांला पूनश्च जिवदान मिळाले ते खरेच उल्लेखनीय आहे.. साथ देऊन आर्थिक सन्मान मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद..

  • @shubhamjandevlogs2932
    @shubhamjandevlogs2932 Год назад +16

    अतिशय सुंदर असं गायलेलं पोवाडा आणि कृती केल्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐जय जय महाराष्ट्र माझा 💐💐जय जवान जय किसान 💐💐💐

    • @gangadharghadge4992
      @gangadharghadge4992 Год назад +1

      शेतकरी च्या शेताला पाणी देणारे नियोजन करावे हि विनंती कळावे

  • @Revati5070
    @Revati5070 Год назад +3

    Sarva kalakar pan ekdum uttam, excellent music, dances 👌👌👍👍🙏🙏

  • @vidyadhargaikwadgpdporator1036
    @vidyadhargaikwadgpdporator1036 Год назад +3

    महाराष्ट्राची कला पोवाडा यामधून खूप छान माहिती सांगितली या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमांमधून अनेक शेतकऱ्यांना नक्की प्रेरणा मिळेल

  • @samruddhikawali7136
    @samruddhikawali7136 Год назад +15

    प्रेरणादायी कार्य🙏🙏
    अप्रतिम पोवाडा 👏👏👏

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 Год назад +23

    अमीर खान साहेब तुम्ही खरच देव माणुस आहात सलाम तुमच्या कार्याला बळी राज्याचा जय हो

  • @sandipgaikwad854
    @sandipgaikwad854 Год назад

    👌🏻👌🏻......👍खूप खूप सुंदर, अप्रतिम उत्तम सादरीकरण.शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती कशी पिकवली जाते,येणाऱ्या संकटाना तोंड कसे द्यावे.हे शाहीराने आपल्या पोवाड्याचा माध्यमातून खूप सुंदर जन- जागरण केले आहे.अमीरखान,किरणराव आणि त्यांच्या टीमचे खूप-खूप आभार.🙏।। पाणी फाउंडेशनला माझा मनःपूर्वक धन्यवाद.।। 🙏

  • @rameshkolambekar2118
    @rameshkolambekar2118 10 месяцев назад

    खूप खूप खूप खूप म्हणजे खूपच सादरीकरण , झकास, एकदम झकास, याला तोड नाही. मी मूळ कोकणी, जन्म इस्लामपूर, नोकरी मुंबई, आता शिरगाव देवगड, छान, सर्व कार्यक्रमच छान छान छान. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.

  • @nirmalas5087
    @nirmalas5087 Год назад +36

    Super work Aamir and Kiran 🙌🙌

  • @mpscabujpatil
    @mpscabujpatil Год назад +10

    का नसावा यांना महाराष्ट्र भूषण........ खरे मानकरी आहेत

  • @itsmeana007
    @itsmeana007 Год назад +8

    अमीर केवल नाम से नहीं..दिलं से भी.

  • @arunjadhav4014
    @arunjadhav4014 9 месяцев назад

    खूप छान अतिशय सुंदर अप्रतिम जय जवान जय किसान एकीचे बळ आणि मिळते फळ या उक्तीप्रमाणे सर्व पाणी फाउंडेशन च्या बांधवांना मानाचा त्रिवार मुजरा धन्यवाद

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 Год назад +21

    अतिशय सुंदर सादरीकरण. शहरातील सुखात अन्नग्रहण करणा-या लोकांचेही उद्बोधन करणारा कार्यक्रम. सहभागी प्रत्येकाचे योगदान अनमोल आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. पाणी फौंडेशन चा हा अत्यंत विलक्षण आणि स्तुत्य उपक्रम. 👏👏👍🙏

  • @somnathjadhav3913
    @somnathjadhav3913 Год назад +2

    अप्रतीम पद्धतीने शेतकऱ्याची वेथा पोवड्याचे माध्यमातून मांडली आणि अगदी त्याच पद्धतीन सोडवली सुद्धा , अमीर सर ..... अफलातून

  • @vijaynikam8395
    @vijaynikam8395 Год назад +2

    अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला रियल शेतकऱ्याची व्यथा मांडली धन्यवाद पाणी फाउंडेशन

  • @bhendechandrlekha8239
    @bhendechandrlekha8239 16 дней назад

    Khup cchan ,sunder powada. Shetkari bandhwana khup sunder messages .🎉🎉🎉❤❤❤

  • @shantaramdighe
    @shantaramdighe Год назад +11

    Congratulations ! to smt. Harsha Rathod ji madam ! Beautiful & fantastic Dance composition !😊

  • @akshaybhoyar720
    @akshaybhoyar720 Год назад +29

    Aamir sir, doing such beautiful work better thant Govt....salute sir...

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Год назад +1

    Khup Chan 👍🚩🇮🇳 Jay shivray Jay Maharashtr 🥰👌🚩

  • @apjnews2410
    @apjnews2410 Год назад

    Khupach chan setakryachya bhavana samjun ghetlya ani tyana atmasmman milun dila thanks pani foundation
    Vande matram🎉
    Balirajacha vijay aso

  • @virajramane4363
    @virajramane4363 Год назад +24

    Hatsoff 🙏🙏

  • @sharadashitole944
    @sharadashitole944 Год назад +5

    खूप छान असं सादरीकरण केले

  • @SachinNikamOfficial
    @SachinNikamOfficial Год назад

    पाणी फाऊंडेशन निर्माते सन्मा. अमिर खान यांच्या अवर्णनीय, अनमोल, अप्रतिम अशा ऐतिहासिक कामगिरीला शतश: मानाचा मुजरा, शेतकऱ्यांसाठी नवसंजिवनी ठरत चाललेल्या मा. अमिर खान यांना भारतरत्न या सन्मानाने गौरवावे असे माझे मत आहे.

  • @edupattern1785
    @edupattern1785 4 месяца назад

    अप्रतिम अनुपम अवर्णनीय अलौकिक अद्भूत अफलातून

  • @pramodfulluke4994
    @pramodfulluke4994 Год назад +3

    उत्तम सादरीकरण, डोळे भरून आले..
    सलाम तुमच्या सर्व टिम ला ..

  • @ajinkyapatiltech6590
    @ajinkyapatiltech6590 Год назад +22

    अदभुत… अवर्णनीय…👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @paeven6222
    @paeven6222 Год назад +1

    I m proud of Amirkhansir

  • @joshiam1008
    @joshiam1008 Год назад

    1 नंबर छान सुंदर.अवधुतजी गांधी.खरी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खुपच अभिमान वाटला..... अभिनंदन 💐 माऊली.. शुभेच्छा 💐

  • @prakashsontakke1843
    @prakashsontakke1843 Год назад +3

    खुप छान भाग दाखवला आपले सर्वांचे अभनंदन 🎉

  • @prakashthakare2326
    @prakashthakare2326 Год назад +9

    Very very nice !💐💐💐💐💐

  • @mahaveerjpatil3203
    @mahaveerjpatil3203 Год назад +1

    खुप चांगला उपक्रम संपूर्ण भारत देशात राबावली पाहिजे

  • @user-le3te2vd7l
    @user-le3te2vd7l 2 месяца назад +1

    सत्य, ह्रदय स्परशी गीत,
    मानाचा मुजरा.
    अशोक पवार वैजापुर

  • @sahilinamdar331
    @sahilinamdar331 Год назад +11

    Always respect amir sir❤

  • @krishnatdevadakar6731
    @krishnatdevadakar6731 Год назад +28

    Fantastic presentation by shahir and team.salute them.👌👌👏👏💐

  • @VaidikSanatani369
    @VaidikSanatani369 Год назад

    शेवटी शेतकरी हसला तर तुम्हाला मरू देणार नाही...प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगावर काटा यावा असा हा प्रोग्राम होता, फार छान आणि पाणी फाऊंडेशनचे खूप खूप आभार, 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandipgawali7191
    @sandipgawali7191 Год назад

    अतिशय सुंदर असे काम आपण पानी फांऊडेशनच्या सहकार्याने समाजसेवा करीत आहात यामुळे नक्कीच शेतकरी वर्गाला फायदा होईल व शेतकरी वर्गाला पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे.

  • @sandhyabhide2457
    @sandhyabhide2457 Год назад +5

    Sundar! Unity is strength! All of us need to imbibe this.

  • @bmnarke
    @bmnarke Год назад +7

    महाराष्ट्राची शान❤

  • @devidasshinde6061
    @devidasshinde6061 Месяц назад

    खूप आनंद झाला पवाडा बघुन पण शेतकऱ्याने उत्पन्न घेतल्यानंतर उत्पन्नाला भाव मिळत नाही ह्या गोष्टीची खुप खंत आहे मनाला मी यक शेतकरी

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 Год назад +2

    अतिउत्तम सादरीकरण !

  • @pappugame4655
    @pappugame4655 Год назад +3

    खूप सुंदर सर्व गोष्टी ठीक आहे पण शेतकऱ्याला बाजार भाव मिळत नाही यावर विचार करायला पाहिजे ना आता शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे कांदा आज चार ते पाच रुपये किलोने विकतो बाजार मध्ये आणि पेपरची रद्दी 30 रुपये किलो आहे यावर थोडा विचार करावे आज शेतमाल रस्त्यावरती का फेकला जातोय यावर ती विचार कराय पाहिजे शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेले फळ भाज्या कांदा गहू इत्यादी यांना हमीभाव का देत नाही तुम्ही शेतकरी पिकु शकतो तर शेतकऱ्याच्या मालाला आज बाजार भाव का मिळत नाही यावरती थोडा विचार करावे साहेब ही नम्रतेची विनंती धन्यवाद

  • @sadashivshelar9518
    @sadashivshelar9518 Год назад +4

    Really great 👍 congratulations!!!

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम अतिशय पाणी फाउंडेशन चे आभार एबीपी ने दाखवल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक कौतुक आभार

  • @sandeepanjaybhaye5466
    @sandeepanjaybhaye5466 Год назад +1

    धन्यवाद कमीत कमी शेतकरी काय आहे हे तरी संमजले तुमाला 🙏🙏🙏👌👌👌

  • @sharadchaware5711
    @sharadchaware5711 Год назад +7

    My tears are out throughout the video.

  • @Svngreat
    @Svngreat Год назад +15

    वास्तव मांडलं....डोळ्यात पाणी आलं. आमचं आम्ही भगतोय...शेतकरी प्रश्नावर बोलणारे मोठे होतायेत. आमचे प्रश्न आमच्यासोबत कायम आहे...
    अमीर खान साहेब ...दुखः जाणून काम करत आहेत...ही एक नवी आशा 👏

  • @dudeplayz6077
    @dudeplayz6077 11 месяцев назад +1

    हा कार्यक्रम पूर्वनियोजित प्रत्येक गावात शासनामार्फत दाखविण्यात यावा खूप छान कार्यक्रम आहे गट तयार करण्यासाठी सरकारने कारयक्रम करावेत

  • @sampatgaikar1827
    @sampatgaikar1827 Год назад

    अप्रतिम सादरीकरण, शाहीर व कलाकारांना त्रिवार मुजरा.विशेषतः दिग्दर्शकांना.

  • @abhishekkute8639
    @abhishekkute8639 Год назад +4

    Hats off 😀👌🏻👌🏻👌🏻

  • @joyk7412
    @joyk7412 Год назад +31

    Amir is such a great actor and Fadnavis is a performer!!

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 10 месяцев назад

    पुन्हा एकदा सर्व कलाकारांचे आभार आभार गट शेतीमुळे सर्वांचा फायदा होतो हे सर्वांना कळलंय महाराष्ट्र सरकारचा योगदान भरपूर आहे पांडू रंगा चरणी लीन होया

  • @SachinNikamOfficial
    @SachinNikamOfficial Год назад

    अप्रतिम.. अप्रतिम.. अप्रतिम कार्यक्रम, तोही अनमोल मार्गदर्शन देणारा.

  • @dattatrayidhate3065
    @dattatrayidhate3065 Год назад +4

    जय शिवराय जय शंभुराजे जय शेतकरी जय जवान

  • @sampadakulkarni2045
    @sampadakulkarni2045 Год назад +5

    Really inspiring

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 Год назад

    ग्रेट! अप्रतिम....सारं कांही....🙏🇮🇳👍

  • @KDGAMING-wf5od
    @KDGAMING-wf5od Год назад

    सुंदर शेतकरीवर जीवन पट सादरीकरण पाणी फाउंडेशन धन्यवाद