Mumbai JNPT Boat Accident वरुन Ajit Pawar यांनी राहुल नार्वेकर यांनाच सुनावलं | Assembly Session

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии •

  • @maheshbagal7570
    @maheshbagal7570 6 часов назад +10

    दादा बराबर आहे पण बीडचं प्रकरण 10 दिवस चालू आहे त्यावर काही बोल ना

  • @dr.prashantnalawade1522
    @dr.prashantnalawade1522 5 часов назад +2

    दादा, बीडच्या घटनेवर पण बोला, धनू मुंढे वर पण बोला

  • @GajananDevkatte-u8v
    @GajananDevkatte-u8v 4 часа назад +1

    याचा सरकार लबाड महाराष्ट्रात काय जगतामध्ये सापडणार नाही

  • @GajananDevkatte-u8v
    @GajananDevkatte-u8v 4 часа назад +1

    तुम्ही आठव्यांदा निवडून आलात अजित दादा पण या महाराष्ट्राचं काय हे सुद्धा चांगलं केलात नाहीत आपल्या एमआयडीसी महाराष्ट्रातल्या गुजरातला जातात तुम्ही आठव्यांदा मुख्यमंत्र्यांना सावधान धावती जनतेला दाखवून द्या की टोटल सर्व कंपन्यांना स्थगिती देऊन आपल्या महाराष्ट्रातले गोरगरीब दलितांचे मुलं जरी ते कामाला गेले तर हमे तुम्हाला डोक्यावर घेऊ ना

  • @surajpatil8957
    @surajpatil8957 39 минут назад

    मी आठव्यांदा निवडून आलोय आणि खोबरं तिकड चांगभलं करतोय 😂
    सत्ता कोणाची पण असो उपमुख्यमंत्री मीच 😂

  • @vimalpardeshi-hz4kg
    @vimalpardeshi-hz4kg 6 часов назад +2

    Hi