Beed Sarpanch: घुले, चाटे, कराडांचं नाव घेतलं; Rohit Pawar यांची सरपंचांच्या न्यायासाठी मोठी मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 151

  • @datta_lipne
    @datta_lipne 4 дня назад +108

    धन्यवाद आमदार रोहित दादा पवार तुम्ही संतोष देशमुख यांच्या हतेचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून सहकार्य केले 🙏

  • @Shantanughanwat
    @Shantanughanwat 4 дня назад +85

    ❤रोहितदादा आम्हाला गर्व आहे आम्ही कर्जत जामखेड वासी आहोत😊😊

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav9091 4 дня назад +53

    पहिला धन्यला टायरात घ्या मग बगा सर्व जण कसे सापडतात

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 4 дня назад +86

    सर्व खुनी वंजाऱ्यांचे आहे हे पण सांगा

    • @PK-ht5fy
      @PK-ht5fy 4 дня назад +1

      Ka chambhar cha Arun gawali kasa hota bagha...jay rohidas

    • @udhavjaybhaye7894
      @udhavjaybhaye7894 4 дня назад

      खैरलांजी हत्याकांडात कोण होते रे भाडव्या

    • @newhope6054
      @newhope6054 4 дня назад

      Tuza baap pn vanjari aahe te pn sanga lapvato kashala

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 4 дня назад +16

    दादा खरे बोलले तुम्ही. मुंढे साहेब असते तर अशा घटना घडल्या नसत्या. 🙏🏻🙏🏻

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 4 дня назад +26

    Rohit दादा ❤❤❤

  • @sumitdeshmukh9011
    @sumitdeshmukh9011 4 дня назад +10

    धन्यवाद रोहित दादा तुम्ही संतोष देशमुख यांचा विषय अधिवेशनात मांडला त्यांना न्याय मिळाला पाहिजे दादा तुम्ही समोर आले खूप भारी वाटलं दादा हा रोहित दादा माणूस खूप भारी आहे 🙏🔥

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr 4 дня назад +10

    लोकांनी युतीला येवढे प्रचंड बहुमत दिले,आता त्याच्या उन्मादाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागणार !

  • @YOGESHWAGHMARE-k7n
    @YOGESHWAGHMARE-k7n 4 дня назад +8

    धन्यवाद दादा

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 4 дня назад +8

    एकदम बरोबर आहे

  • @mangeshsupekar8363
    @mangeshsupekar8363 4 дня назад +6

    धन्यवाद रोहित दादा

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 4 дня назад +26

    बिहार पेक्षाही महाराष्टाची परीस्थिती वाईट आहे असे वाटते

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 4 дня назад +15

    कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशा लोकांना😢 दूध व्यवसायावर पण बोला दादा कोणीतरी खूप कमी दर चालू आहे गायीच्या किमती खूप कमीझाल्या

  • @devaravakokare5049
    @devaravakokare5049 4 дня назад +7

    गुंडगीरी मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबास शासनाने न्याय मिळवून दीलाच पाहिजे🙏

  • @kalyankadam4833
    @kalyankadam4833 4 дня назад +5

    रोहित दादा आपण सत्याची बाजू मांडली समाज आपल्या सदैव सोबत राहील.

  • @shamshinde3706
    @shamshinde3706 4 дня назад +23

    मराठ्यांची बाजू घेतल्या बद्दल धन्यवाद रोहित दादा.... भावी मुख्यमंत्री 🙏🚩🚩🚩

    • @dashrathshinde2757
      @dashrathshinde2757 4 дня назад

      असल्या कॉमेंट्स नका टाकत जाऊ यार काय मराठा मराठा तिथं एक माणूस मला पाहिले ,कुणीही असो अस नाबत व्यालांपाहिजे पण तुम्ही मराठा समाज म्हणून बघू नका

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli 4 дня назад

      शिंदे साहेब मराठा भाजपमय झालाय त्यामुळं यासारख्या विषयास स्वतः जबाबदार आहे न्यायाची अपेक्षा ठेऊ नये 🙏🙏🙏

    • @Sadhu5225
      @Sadhu5225 2 дня назад

      ​@@dashrathshinde2757bhava tula beed mdhli condition ajun mhit nhiye beed mdhe marathyanna asprushyya krnyacha daav ha vanjari samaj sadhya krtoy

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 4 дня назад +4

    मुख्यमंत्री याच जाहीर निषेध

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 4 дня назад +6

    Next leader with vision

  • @BalasahebBhalerao-w7f
    @BalasahebBhalerao-w7f 4 дня назад +13

    फडणवीस साहेब वीनंती आहे गृहमंत्री म्हणून आपण फेल आहात महाराष्ट्रच्या जनतेशी खेळू नका राजीनामा द्यावा

    • @jitupatil4524
      @jitupatil4524 4 дня назад

      Right ka tar aropi sapdayela Vela ka lagto ka kontya mantryacha hata naki ahe

  • @subhashmore6285
    @subhashmore6285 2 дня назад +1

    या प्रकरणाची निःपक्ष चौकशी व्हायला पाहिजे.
    😢😢

  • @ramdassalve1828
    @ramdassalve1828 4 дня назад +12

    मुंढे परिवार काहीच बोलत नाहीं

  • @shamshinde3706
    @shamshinde3706 4 дня назад +4

    देवेंद्र फडणवीस यांना सामान्य माणसाचे काही घेणंदेणं नाही... ते मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून फेल आहेत... आज जर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर वाल्मिकी कराड आत्तापर्यंत गजाआड असता 🙏🙏

  • @haridasapet8281
    @haridasapet8281 4 дня назад +2

    100%realy talk .Rahit dada.

  • @Fakt96kuli
    @Fakt96kuli 4 дня назад +2

    एवढ्या लोकांनी त्या माणसाच नाव घेतलंय आठ दिवसापासून पण त्याला अटक होत नाही याचा अर्थ काय लावणार मंडळी 🙏सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त 🙏पवारांचा विश्वास आहे फसनवीसवर पण मला 💯 खात्री आहे फसनवीसची कि तो या सगळ्या लोकांना वाचवणार ना कि शिक्षा देणार 🙏कोणाला काही बोलायचंय का बोलू शकता 🙏🙏🙏

  • @vedikadudhane1383
    @vedikadudhane1383 3 дня назад

    Danywad साहेब

  • @rahulajabe14
    @rahulajabe14 4 дня назад +5

    Rohit Dada great 👍

  • @ppans88
    @ppans88 4 дня назад +8

    जमत असेल तर
    बारामती निंबाळकर सर खून प्रकरण वर पण बोला 1 महिन्यात शिक्षा झाली पाहिजे पुरावे आरोपी समोर आहेत

  • @yogeshnalawade355
    @yogeshnalawade355 4 дня назад +1

    एकदम बरोबर दादा

  • @sunildeshmukh1958
    @sunildeshmukh1958 День назад

    धन्यवाद रोहीत दादा न्याय मीळालास पाहीले

  • @LkBansod
    @LkBansod 4 дня назад +1

    रोहित दादा वाचू नका सांगू तुम्ही शिकलीस उरले आहेत बिना वाचल्याचे सांगितलेले चांगले वाटले असते अजून विषय गंभीर आहे म्हणला त्याबद्दल धन्यवाद आणि ती तुमची जबाबदारी पण आहे

  • @subhashgade2199
    @subhashgade2199 11 часов назад

    तुकाराम मूंडेचया अधिकाराखाली चौकशी समिती नेमा आणि आठवड्यात या निकाल लावा.

  • @Vinodyadavbeed
    @Vinodyadavbeed 4 дня назад +1

    न्याय मिळाला का, मूखमंत्री साहेब राजकारण करू नका, ह्या घटनेत न्याय म्हणजे तुमचं कामाची पावती आहे,

  • @subhashgade2199
    @subhashgade2199 12 часов назад

    सध्याच राजकारण पाहता देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल असं वाटतं नाही.

  • @sachinkrupal1756
    @sachinkrupal1756 4 дня назад +2

    Dada 1 no well done

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 4 дня назад +2

    Dhanyavaad dada... Santosh dada na lavkarat lavkar nyaay denyat yava..

  • @KishorThore-yz3tn
    @KishorThore-yz3tn 3 дня назад

    एक भाऊ संकट असताना दुसरा भाऊ पोलीस स्टेशनला कस काय जाऊ शकतो बरं कारण समोरची व्यक्ती संघर्ष करणे साहजिक आहे त्याचं कारण असं आहे एक भाऊ मार खातोय भाऊ पोलीस स्टेशनला जातोय

  • @subhashmore6285
    @subhashmore6285 2 дня назад

    बीड प्रकरण - जाहीर निषेध
    जाहीर निषेध 😢

  • @filmiicurious3584
    @filmiicurious3584 4 дня назад +5

    खरे गुन्हेगार ते police aahet

    • @jitupatil4524
      @jitupatil4524 4 дня назад

      Mumbai police cha hatat sopva hi kesa kasa spdat nahita aropi baghu fadnvis saheb

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад +1

    फक्त आणि फक्त पाच दिवस द्या मला

  • @Ana_22702
    @Ana_22702 4 дня назад +5

    पण वाल्मीक कराड यांचे आरोपी सोबत फोटो आहेत म्हणून ते ही आरोपी होणार का?🤔🤔

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 4 дня назад

      खंडणी तुझा मायला मागितली का

    • @Ana_22702
      @Ana_22702 4 дня назад

      याला पुरावा काय भाऊ?
      कोर्टात ठरेल मागितली होती की नव्हती..

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад +1

    आणि मला परमिशन द्या

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад +1

    फक्त आणि फक्त पाच दिवस

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 4 дня назад +1

    या मध्ये सर्वांत जास्त जबाबदार पोलिस आहे कारण त्यांनी जबाबदारी पार पाडली नाही

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 3 дня назад

    संतोष देशमुख यांनी वाल्मीक कराडचे किती पैसे खाले ते आधी शोधा...

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 4 дня назад

    Great

  • @PramodPatil-sx1tc
    @PramodPatil-sx1tc 4 дня назад +3

    Rohit dada well speach

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 4 дня назад

    अगदी बरोबर बोललात रोहित दादा पवार देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा समाज एकनिष्ठ ✊🧡🔥💪🚩🚩🚩

  • @umeshdanait9471
    @umeshdanait9471 4 дня назад +3

    अरे एव्हढी खात्रीशीर माहिती असताना कोर्टात जाऊन अटकेची मागणी का नाही करत.

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 4 дня назад

      मायघाल्या गाठ मराठ्याशी आहे लक्षात ठेव

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 4 дня назад +1

    टाळी एका हाताने वाजत नाही भाऊ देशमुख यांनी पण आगोदर बेदम मारहाण करून व्हिडिओ काढून व्हायरल केले ते पण जातीवर जाऊन, मग पोलीस बोलवायचे त्यांना अटक करायला लावायचे

  • @spawar5675
    @spawar5675 3 дня назад

    रोहीत दादा मी पन बीड मधून बोलतंय बीडचं बिहार झलेलं आहे

  • @GaytriJogdand
    @GaytriJogdand 3 дня назад +1

    😢😢😢 aaplela chota kata tochla tr jiv kasavis hoto.
    Tya mansacha jiv ky mnla asl yevd torcher krun marl😢😢😢

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi 4 дня назад +2

    रोहीतदादा पवार घराणयाच नाव फार मोठ केल समाजातील देवतव कायम तुमचया पाठीशी राहील,

  • @kasarsantosh8245
    @kasarsantosh8245 4 дня назад

    👍👍👍👍

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 4 дня назад

    कारवाई आर्मी कडे द्या बघा कसा न्याय होतोय ते

  • @amazingtechnology3855
    @amazingtechnology3855 День назад

    धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस हे वाल्मिक कराड la पुढे करून बीडमध्ये व महाराष्ट्रामध्ये खंडणी गोळा करण्यासाठी वाल्मिक कराड ला मोहरा करून त्याच्याकडून काम करून घेत आहेत. ही सत्यता आहे

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад

    सगळे समोर येतील

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 4 дня назад +2

    Are बारम त्या देशमुख काय थानेदार होता का,, देशमुख न पोलिस बोलउन कार्यवाही केली पाहिजे होती त्याने थानेदारी केली अन जीवन गामाउन बसला 😤😤 आरोपिनचे पन जीवन आता वाया गले!! ही संतोष ची मस्ती महनायची की भूल?? कारण पुलिस सुद्दा कोणाला मरुणा वीडियो वैरल करत नाही 🕉

    • @PawanKumarDeshmukh-z8e
      @PawanKumarDeshmukh-z8e 4 дня назад +1

      Murkhakadun Kay aapeksha😮

    • @uddhavtidke3539
      @uddhavtidke3539 4 дня назад

      @@PawanKumarDeshmukh-z8e ja मग लोकांच्या भांडनात ,, कुणाला बेदम मारुन वीडियो वैरल करा महेंज तुम्ही खुप बुद्धि मान आहोत हे प्रमाणित होईल!!! 🚩

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r 4 дня назад

    लाज वाटली पाहिजे.. सरकार ल.. फडणवीस साहेब..अस नाही चालणार

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 дня назад

    रोहित दादा आजोबांच्या वळणावर न जाता छत्रपती उदयनराजे राजे भोसले महाराज यांच्या कडुण शिकवुण घ्या

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 4 дня назад +1

    महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात ओबीसी आहेत .मग परळीतील ओबीसी जगावेगळे कसे .

  • @lahubaraskar916
    @lahubaraskar916 4 дня назад +1

    Dada🎉

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад

    मला फक्त मोजून पाच दिवस द्या

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 3 дня назад

    धनंजय मुंडे घ्या घरात आहे

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 4 дня назад

    रोहित साहेब देवद्र साहेब नक्की न्याय देतील

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 4 дня назад

    आद्यक्षच कोणी ऐकत नाही

  • @bhujangdhumal8483
    @bhujangdhumal8483 4 дня назад

    🙏🏽🙏🏽👍

  • @superman5967
    @superman5967 4 дня назад +1

    लष्करी आधी कार ला केस हेंन्डल करू द्या🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 4 дня назад

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rohidasjadhav7444
    @rohidasjadhav7444 4 дня назад

    तुकाराम मुंडे साहेबला द्या अधिकारी

  • @dadasahebmarathe3999
    @dadasahebmarathe3999 2 дня назад

    अभ्यासु नेता रोहित दादा

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 4 дня назад

    पोलीसांना सिंगम पिच्चर दाखवा तसं करा

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад

    मंत्री असू आमदार आसू कोणी असो किती मोठा पुराण घालतो

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 4 дня назад

    Maratha no 1

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 4 дня назад

    Sarkar आरोपी virodhat एक्शन घेत nasel tar मग he कृत्य sarkaracha हाथ Aahe का?asa sanshay निर्माण होतो. Evm घोटाला varil janateche lakshya विचलित karayacha sarkaracha हेतु Aahe का?

  • @balasahebchavan792
    @balasahebchavan792 4 дня назад +1

    Complete police department is like gundgiri. evil things cannot be supported.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 4 дня назад +1

    Valmiki karada.cha.dhata.bharia

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 4 дня назад

    Weight and see.

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад

    आला दिवस चालला आला दिवस चालला

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад

    हे एकच आहे सगळे

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 4 дня назад +2

    Aakaa la lavkarat lavkar tabyat ghyave...

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 4 дня назад

    असं काही नाही मराठी या पेक्षा जास्त काही नाही करत

  • @jaysiyaram5302
    @jaysiyaram5302 8 часов назад

    काँग्रेस च्या काळात हत्या नाही झाली का कोणाची . संतोष देशमुख च दाखवून भाजप ला बदनाम करत आहे . झाली तर झाली एखादी हत्या काय फरक पडतो

  • @anujgarje
    @anujgarje 4 дня назад +1

    Tumhala police v kayadyavar viswas nahi ka

  • @jayhind1280
    @jayhind1280 3 дня назад

    Tech tar lok mhanat aahe ki prakaran yevdh gambhir astana munde la manteipad kase kay

  • @shree3836
    @shree3836 4 дня назад

    Parbhani var bola evdh dukh garibach porag posani maralay tyala koni madat nay keli

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate 4 дня назад

    जरांगेपाटलांनीयावीशयावर आंदोलनकरावे

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 4 дня назад

    Dhanya var action hot nasel tar Ajit Pawar tyat samil ahe samjave mansa nni

  • @Sakhthmunda
    @Sakhthmunda 4 дня назад

    Pahile dhanyala tyre madhe ghalun hana ..ani panki laa jail madhe taka

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 4 дня назад

    तुकाराम मुंडे नेमा

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 дня назад

    बारामती धुतल्या तांदूळ सारखी आहे

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад

    हे सगळे एकच आहे खाली हे फक्त भोगता

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate 4 дня назад

    आतातर आर आरपाटिलपाहीजेहोते

  • @rahulsanap8786
    @rahulsanap8786 4 дня назад

    Ram shinde 😅

  • @SatishMane-wc2ug
    @SatishMane-wc2ug 4 дня назад

    Deva bhau jatine lkya dya ,nahitar maharashta

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 4 дня назад +1

    अरे तुम्ही जास्त सांगून जातिवाद पेटवयच काम करत आहात, हे लोक ओळखून आहेत आता लोकं तुमच्या थापा ना बळी पाडणार नाही मराठा समाज

  • @Kiran-dm6mm
    @Kiran-dm6mm 4 дня назад

    काहीच करू नका हो घरचे उचला

  • @VisantKadam
    @VisantKadam 4 дня назад

    सांगून काहीच फायदा नाही या लोकांना अंधा कानून

  • @sambhajibokhare7465
    @sambhajibokhare7465 4 дня назад

    Mala ek samjat nahi satte madhil aamdar ya vishayavar ka bhashya karat nahiyet.

  • @balasahebchavan792
    @balasahebchavan792 4 дня назад

    Don't support bad evil people

  • @shivbhakt-fg4ii
    @shivbhakt-fg4ii 4 дня назад

    🫡