हाके प्रतेका ला आई बहीन अहे.. जातित ला असो बहेर जातित ला असो.. समाज दिली की समजूं जायचे पोरानी.. उगाच हिरोगिरी करू नये.. कोनी घरा पर्यंत आले तर कोनी ही सोडनार नाही.
प्रेम प्रकरण असेल हो.. त्याने खुप मोठा गुन्हा केला असेल पण त्याचा जिव घेण्याचा अधीकार या लोकाना कुणी दिलाय ..... गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी न्यायालय आहे ना तिथे होइल की न्याय ....
आरे मानसाचा घडीचा भरोसा नाही काय मराठा धनगर वंजारि लावलय मला विच्यारा मी कसे जगते दोनि कीडन्या फेल आहे माझ्या जिवन ऐकदाच भेटतय चांगल जगा हेळुन मीळुन रहा आपन सर्व ऐकच आहे 😢😢😢
आमचा हिंगोली जिल्हा खूप चांगला आहे इथे असे कोणते प्रकार घडत नाहीत हा सर्व जातीचा जिल्हा आहे सर्वसंग राहून सर्व काम करतात बांगर साहेब नवघरे साहेब तानाजी मुंटकुळे साहेब 🙏
असे बोलू नका समाज किती लवकर जस्ट करतो एखाद्या व्यक्तीला तो मुलगा लहान होता त्याला अशा क्रूर पद्धतीने मारले प्रेम प्रकरण जरी होता तरी घरच्यांना सांगून समाज द्यायची होती आपल्या मुलीला समज द्यायची होती मुलाच्या आई-वडिलांचा तरी विचार करा
गुन्हेगार तो गुन्हेगार आम्ही समर्थन करनार नाही... तो किती जवळचा असो..🚩💯
मुख्यमंत्री झोपले का? तो मुलगा कोणत्या संमाजाचा नसून आमचा सर्वांचा भाऊ आहे...🚩🙏
@@gopaladamande8649 मुख्या मंत्र्या ला समाज बांधन लावायचे.. नाहितर घाटना कुठली ही असो गुन्हेघर च्य समर्थन मधे लोक मोर्चा कडले नसते.
प्रेम प्रकर्नात मधे पडू नको.. ते पोलीस सोडवीत.. नायतर तू शुद्ध मार्शिल
छान बोलले हाके साहेब न्याय मिळाला पाहिजे जाहीर निषेध केला पाहिजे
काल सगळ्यांनी झापल्यामुळे आज चांगला बोलतो 😂😂
Walmik karad tyacha bap dhanya hyanchyavar boltana tujhi jat bari advi yeti hagya
पोरींना त्रास दिल्यावर काय होणार आहे
माहिती घे आधी पोरीला त्रास दिला नाही
जिवंत मारतात का?.. पोलीस मध्ये सांगतात.
काय भाषा रे,,, रोज जिवन्त,, मारायचे का?
पोरीलाच माज आला होता निट जाऊन बग टाळी एक हातानं वाजत नसते
@@RaviPatil-l4f trass dila aahe me laturcha ch aahe
लफडेबाज च बर सापडतात हाके साहेबांना मुद्दा मांडायला
Bolaychya aadhi mahiti ghe
ती माऊली गरीब है जातिची कोणी ही असो.. पण मुलानी आपले परिवार बघावा.. त्यंची परिस्थीती काशी बदलेल हा विचार करावा.. 16 वय मधी लफडे..
जय मल्हार साहेब आम्ही तुमचे सोबत आहे गुन्हेगार कोणीही वाचले नाही पाहिजे ते कोण्या जातीचे काय फरक पडत नाही
दमानिया बाई कुठे गेली आता दिसणार नाही तिला इतर घटना घडतात ते
लोकप्रतिनिधी न प्रश्न विचारु नाका
हाके प्रतेका ला आई बहीन अहे.. जातित ला असो बहेर जातित ला असो.. समाज दिली की समजूं जायचे पोरानी.. उगाच हिरोगिरी करू नये.. कोनी घरा पर्यंत आले तर कोनी ही सोडनार नाही.
स्वतःच्या मुलीला समजायचं होत प्रेम प्रकरण आहे घरा पर्यंत कोणी त्रास देयला गेलं नाही दोघांचं प्रेम होते
बिड बद्दल बोला साहेब
लफडं कशाला करायचं राव
हे आरोपी आहे,,, आणि ते बीड मधले काय देव आहे का,
Tumhi dev Manta vatata... Amchya nazret te aropich
Aani hehi aropich
भावा तु या प्रकरणात तू 1महिन्यांनी का जागा झाला
बाहेर येवू दिलं नसेल ना हे मॅटर
कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे
त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे पण तुला जात दिसली म्हणून दीड महिन्यानंतर जाग आली.
प्रेम प्रकरण असेल हो.. त्याने खुप मोठा गुन्हा केला असेल पण त्याचा जिव घेण्याचा अधीकार या लोकाना कुणी दिलाय ..... गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी न्यायालय आहे ना तिथे होइल की न्याय ....
We want justice ⚖️
मी एक मराठा आहे गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
आरे मानसाचा घडीचा भरोसा नाही काय मराठा धनगर वंजारि लावलय मला विच्यारा मी कसे जगते दोनि कीडन्या फेल आहे माझ्या जिवन ऐकदाच भेटतय चांगल जगा हेळुन मीळुन रहा आपन सर्व ऐकच आहे 😢😢😢
आमचा हिंगोली जिल्हा खूप चांगला आहे इथे असे कोणते प्रकार घडत नाहीत हा सर्व जातीचा जिल्हा आहे सर्वसंग राहून सर्व काम करतात बांगर साहेब नवघरे साहेब तानाजी मुंटकुळे साहेब 🙏
हाकेला काय अधिकार आहे अगोदर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढावा मग बोलावे
एवढी हिंमत हाकेत नाही
आरोपी ची नाव सांगा....
एवढी क्रूरपणे हत्या कोणत्या जातीच्या लोकांनी केली आहे ? 😮😮😮😮😮
तुम्ही जातिचा विषय काढता पण तुमच्या च सरकार मधले आमदार खासदार मंत्री किती जातिवाद करताता ते बघा आधी
गुन्हेगाराला जात नसते म्हणतोस मग या दोन्ही खून प्रकरणातील आरोपी एकाच जातीचे कसे? 🤔
जाहीर निषेध
हाके प्रेम पाक्नात खूण झाला पोलीस नाई देऊ.. इथे कोणीही मधे येनार नाही.. पण देशमुख खांडनी पाय गेला
Porina tras delyavar mar tar honarach
जाहीर बोलण्यात वेळ,, घालू नका,
पुरावे,, लेखी द्या... सातत्याने प्रयत्न करा.
आरोपी अटक झाली नसतील तर मोर्चे काढावे.
समाजकारण च कारण प्रेमप्रकरण 😂😂
Are hake tu kashala shen khatu mg beed madhe jatich valan laun aata asa boltu
Mouli la nyay milala pahije
😢
मीडिया झोपला काय आता
Fashi dya aropila😢
Hake tuzya mulin aantar jatiy vivah kelyavar tula kalel jag tyachi shiksha aai vadilala ka dete
Barobar kelet kahi chuk nahi ka prem karava
Arrest zali pahije
संतोष देसमुखा आनी सोढ या भाव मधे राजकारन आनताय
CM रजेनामा मागा ना ?
Jatiy morcha dusaryachya morcha la mhannar tar .kay honar..ase kahi nahi aaj kal sagale ucch martat Ani khalache martat..pratyek aai bap aplya lekila konabarobar gelele baghu shaktat..pan tyanni kelele he krutya kalima fasnare ahe
निषेद शिक्षा झाली पाहीजे
Tu aaj jaga zala ka shemnya
असेलफडकरनेचांगलनाही.लाजवाटलीपाहीजे.लोकातसांगायला.
Chhapri mela watate . Pudhe javun baltkar kela asta
Tuz purn nav ky
दोघांचे प्रेम होते बलत्काराचा काय प्रश्न
हेच तुमचे विचार आहेत i ghalyano tumhi khup जातीयवादी आहात हे फिक्स
मग संतोष पण टक्के वारी मुळे गेले का
असे बोलू नका समाज किती लवकर जस्ट करतो एखाद्या व्यक्तीला तो मुलगा लहान होता त्याला अशा क्रूर पद्धतीने मारले प्रेम प्रकरण जरी होता तरी घरच्यांना सांगून समाज द्यायची होती आपल्या मुलीला समज द्यायची होती मुलाच्या आई-वडिलांचा तरी विचार करा
Gunegar konya jatichi raho tyala shikshya zali pahije asa vichar theva tumhi
Konta prastapit samaj naav ghe tuzya bochyat dum aahe tar..
आता कुठे गेला केदार
Tu kuthe gela hota itke diwas
फडणवीस कुठे आहे ... ?
हे विचारलं पाहिजे.
केदार कशाला मुंडे बहीण भाऊ पण कुठे गेलेत ते विचार की, दोघेही मंत्री आहेत ना...🤗
केदार ला संतोष देशमुख लाच न्याय द्यायचा आहे, बाकीचे गेले उडत
Are kelya tuzha hake 2 mahinyane pochlay. Te pan rajkaran karayla gelay purn distay.
Walmik karad tyacha bap dhanya hyanchyavar boltana tujhi jat bari advi yeti hagya
Konachi badanami Karan ha ak prakaracha gunhach aahe asha lokana kaydeshir Karan zali pahije
Prem Karan ha ak prakaracha gunhach aahe Karan tyache parinam mulichya aai vadilala bhogave lagatat
अरे मुलांन मुलींना संस्कार शिकवायला सांग उगाच काय बोर्डात जाऊ नको
पोलीस प्रशासन असच आहे
आता प्रतिष्ठित समाज मोर्चा करेल का या मुलासाठी ?
नाही त्यांचा मोर्चा फक्त इतर जातीचा चुका दाखवण्यासाठी असतो
गरीबाच लेकरू आता अंतरवालीतून ईकडे येणार का
gunhegarala saja zali pahije to kontya pan jaticha aso
आता पर्यंत झोपला होता काय
Ata kasa aaighala bolayla lagla
Walmik karad tyacha bap dhanya hyanchyavar boltana tujhi jat bari advi yeti hagya