मराठी फक्त अस्मितेपुरतीच का? | Aikava Janacha Karava Manacha |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • In today’s episode of Aikava Janacha Karava Manacha we have with us, a special panel of people who have taken the Marathi language and culture to the next level. Be it a Marathi DJ, a professor with a PhD in Marathi literature, a co-founder of the “Jagatbhari” Marathi channel or the chairman of a world-famous brand, there’s one thing that binds them together which is “MARATHI”! Let’s hear from the experts themselves. For more such videos, subscribe to BhaDiPa.
    Generations have passed but there's no alternative for Pitambari. The most trusted brand for 35 years. Click here to buy Pitambari's products: www.pitambari....
    Join this channel to get access to perks:
    / @bhadipa
    Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
    NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.merchg...
    All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipa
    / bhadipa
    / bhadipa
    Guests:
    Parikshit Prabhudesai
    Vice Chairman
    Pitambari Products Pvt. Ltd.
    Sarang Sathaye
    Co-founder BhaDiPa
    Krunal Ghorpade (Kratex)
    Dj
    Dr. Anagha Mandavkar
    Asst. Professor, Dept. of Marathi,
    D. G. Ruparel College of Arts, Science and Commerce
    Host:
    Amey Kadam
    Director - Amey Kadam
    Dop - Ninad Sawant, Sayali Mahajan
    Editor - Karishma Dalvi
    Brand & Solutions Head - Swanand Tendulkar
    Sales Executive - Chinmay Jadhav
    Executive Producer - Ashwini Phatak
    Production Head - Kedar Naidu
    Production Manager - Mangesh Jadhav
    Assistant Director- Akshay Nar, Akash Shirke
    Accounts - Akshay Gopal
    Social Media - Prachi Bagwe, Tejas Desai, Mugdha Satpute
    Creatives - Nadeem Khan, Vallari Kudalkar
    Sound - S.S Sounds

Комментарии • 120

  • @BhaDiPa
    @BhaDiPa  Месяц назад +2

    पितांबरीचे products विकत घेण्यासाठी इथे click करा: www.pitambari.com/shop/www.pitambari.com/

  • @sayliraut
    @sayliraut Месяц назад +26

    सुंदर ❤ अनघा बाई आणि त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व 🫡

    • @ameya_kuthe_kay_karto
      @ameya_kuthe_kay_karto Месяц назад

    • @मराठी.माणूस
      @मराठी.माणूस 25 дней назад

      खरंच. त्यांच्या सारखं मराठी सगळे बोलले तर किती छान वाटेल ऐकायला.

  • @AbhivyaktiArt
    @AbhivyaktiArt Месяц назад +12

    प्राध्यापक अनघा यांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व शब्दाशब्दांतून दिसून येतं. Lightly या शब्दाला हलकेच न म्हणता गमतीगमतीत असं त्या म्हणाल्या तेव्हा खूप आनंद झाला. बाकीच्यांच्या बोलण्यात मात्र खूपच इंग्रजी शब्द आहेत.

  • @juelimhatre7985
    @juelimhatre7985 Месяц назад +15

    संपूर्ण संभाषण अत्यंत छान होतं 😍 सुरुवातीला अनघा ma'am ऐकताना सवय नसल्याने थोडंसं विचित्र झालं पण अखेरीस ताई आलं. विद्यार्थ्यांच्या, रुपारेलच्या लाडक्या अनघा बाई, तुम्ही खरंच एवढं सुंदर बोलता की ऐकत रहावंसं वाटतं, महाविद्यालयात तुम्ही शिकवत असताना तास संपू नये वाटायचं नेमकं तेच प्रत्येक वेळी वाटतं. तुमची शब्दसंपदा, इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द ह्याला तोड नाही. "अनुcool" अगदी "जगात भारी" होतं ❤❤

  • @sanskrutpriyah
    @sanskrutpriyah Месяц назад +13

    मी राजस्थानात नोकरी करतोय. आम्ही दहा जणं मराठी आहोत आमच्या चाळीस सहकार्यांमध्ये... खरंय, नेमकेपणा आणि चोखपणा मराठी व्यवहारात असतो. "चलता है" हा दृष्टिकोनच नाही आपल्या व्यवहारात...

  • @DombivlikarInAmerica
    @DombivlikarInAmerica Месяц назад +6

    अनघा ताई तुला शाळेनंतर पुन्हा रुपारेल मध्ये भेटून खूप आनंद व्हायचा आणि आज या मंचावर पाहून आपली भाषा जपणं किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव देखील झाली. मी माझ्या मुलांशी मराठीतूनच संवाद साधतॆ ते पाहून एक अन्य भाषिक व्यक्ती अमेरिकेत "तुमचा खूप धन्यवाद" असं म्हटल्यावर किती आनंद झाला ताई काय सांगू..... मुलं तर आश्चर्यचकित झाली. अनु"कूल" तर कूल आहे.

  • @varadkhalikar8984
    @varadkhalikar8984 Месяц назад +6

    खरंच खूप छान झाला हा संवाद. मराठी भाषेसाठी फार गरजेचा वाटला.मराठी भाषा जगभर पसरली पाहिजे... 👌👌👌

  • @anjolly9102
    @anjolly9102 Месяц назад +13

    ताईंनी किती सहज शब्द वापरले .. सारंग म्हणाला तसे लिहून घेऊन बोलण्यात वापरणे सुरू करावे
    विद्यावाचस्पती phd 👌🏼

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 Месяц назад +27

    आम्ही भोपाळहुन बघतोय.मला मराठीचा अभिमान आहे.मी घरात मराठीतच बोलण्याचा "हट्ट"ठेवला.त्यामुळे माझ्या मुलाला फार फायदा झाला.त्याला नौकरी मुळे पुण्यात जावं लागलं.त्याला काहिही अडचण नाही आली.पुण्यात तर ठिक आहे,पण भिगवण,इंदापूर ह्या भागात तर मराठीत च बोलायचे.आपलं सोडायचं नाही,असं धोरण ठेवलं तर सगळं "अनुकुलच" होईल.

    • @rohitar1
      @rohitar1 Месяц назад +2

      आम्हीही भोपाळावासी! तसे भिगवणचे(च)! प्रतिक्रिया पाहून छान वाटलं!

    • @Panksh
      @Panksh Месяц назад

      चला.. मग चिलापी मासे खाऊ....

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 Месяц назад +1

      मी तर फक्त घरातच नाही महाराष्ट्रात कुठे पण मराठीच बोलायचा हट्ट ठेवला आहे कारण महाराष्ट्रात फक्तं मराठीच

  • @Ad_iana_nt
    @Ad_iana_nt Месяц назад +2

    अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद विषय घेतला तुम्ही..आज प्रत्येक माणूस दिवसातले कमीत कमी 2-३ तास तरी मोबाईल पाहत असेल...या सगळ्या लोकांवर समाजमाध्यमांचा खूप खोलवर परिणाम होतो आहे..त्यामुळे आपण आपल्या भाषेला इतर अमराठी लोकांसमोर कसं दाखवतोय हे प्रत्येक मराठी influencers(माफ करा पण मला यासाठी मराठी शब्द सुचला नाही)ची नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं ...शेवटी आपल्या घरात आपल्या आईचा मान राखणे आपल काम असत.. पाहुण्यांच नाही❤😊

  • @aditishah1394
    @aditishah1394 Месяц назад +9

    Mi half Gujarati aani half marathi aahe. Tari majya donhi bhasha askhalit aahet. I am proud of my mothertongue which is marathi

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  Месяц назад

      And we are proud of you❤

  • @JagdishNarkar
    @JagdishNarkar Месяц назад +2

    अनघा मांडवकर बाईंना मराठीत ऐकत असणे हेच एक गाणे ऐकण्यासराखे आहे. संगतीने सारंग देखील कित्येक मराठी शब्द वापरायला लागला. अनघा बाईचे मराठीवरील प्रभुत्व खरेच कमालीचे आहे. 🙏🙏🙏

  • @vaishalijoshi3467
    @vaishalijoshi3467 Месяц назад +5

    खूपच सुंदर, रंगतदार आणि उपयुक्त गप्पा ऐकायला मिळाल्या!
    सगळे वक्ते आपापल्या क्षेत्रातील मान्यवर आणि यशस्वी असल्यामुळे खूप नवीन संकल्पना, नवीन शब्द, नवीन कल्पना नव्याने ऐकायला मिळाल्या!
    मराठी असल्याचा अभिमान वाटतो आहे! 😇
    इतक्या कठीण विषयावरील, इतक्या सोप्या भाषेत घडवून आणलेल्या गप्पांसाठी,
    सगळ्या भाडिपा कार्यकर्त्यांचे आभार आणि अभिनंदन!
    🎉💖💐👏👏👏👍👍👍💐💖🙏🎉

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  Месяц назад

      @@vaishalijoshi3467 तुमच्या भरभरून प्रेमासाठी खूप धन्यवाद ❤️

    • @ameya_kuthe_kay_karto
      @ameya_kuthe_kay_karto Месяц назад +1

      खूप खूप बरं वाटलं तुमचा हा प्रतिसाद ऐकून ❤

  • @avadhootkhoche4647
    @avadhootkhoche4647 Месяц назад +5

    अनघा ताईंचे भाषेवर असलेले प्रभुत्व लाजवाब... ऐकतच राहावं असं

  • @shwetashirwadkar7291
    @shwetashirwadkar7291 Месяц назад +7

    योग्य विषय... योग्य व्यक्ती सोबत...अनघा बाई ना बघुन खुप छान वाटले

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  Месяц назад +1

      धन्यवाद❤❤

  • @kedarkoli4681
    @kedarkoli4681 Месяц назад +3

    अनघा बाईंना फक्त ऐकत राहावंसं वाटतं. किती सुंदर विचार आणि विचारांची मांडणी

  • @sanskrutpriyah
    @sanskrutpriyah Месяц назад +3

    अनन्यविक्रेयमुद्दा, संदेशन कौशल्य...🤩 भारीच

  • @pc9520
    @pc9520 Месяц назад +4

    खूप छान विषय निवडत आहात तुम्ही आपल्या कार्यक्रमाकरिता.... स्तुत्य उपक्रम आहे आपला

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  Месяц назад

      शतशः आभार ❤

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 Месяц назад +3

    खूप सुंदर झालं संभाषण

  • @niteshshelar3914
    @niteshshelar3914 13 дней назад

    अगदी उत्तम कूल बनून मराठीला अनुकूल बनवुया ❤

  • @HRM_01
    @HRM_01 Месяц назад +2

    👑❤️मराठी माणूस 🙏🏻🚩

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 Месяц назад +2

    प्रेरणादायक चर्चा...❤

  • @user-dg7pv4du4e
    @user-dg7pv4du4e Месяц назад +4

    छान संवाद... पण या संवादात तरी सगळ्यांनी भरपूर - म-रा-ठी - वापरायची नाही का हो....... पुढे वापरणं चालू होईल अशी आशा.... अनघाताई, खूप छान जोडून घेतलंत सगळ्यांना ❤

  • @umasawant3015
    @umasawant3015 Месяц назад +3

    मराठीच्या विविध अंगाना समजावून घेणारा पॉडकास्ट.
    प्रत्येक विषयात डॉक्टर अनघा यांच्यासारख्या प्रतिभावान शिक्षक मिळणं ही आत्यंतिक गरज आहे.
    डॉक्टर विभा सुराणा यांच्या उपक्रमात माझी मुलगी डॉक्टर गिरीशा टिळक हिने महत्वाची धुरा संभाळली होती. मी या संपूर्ण प्रवासाची साक्षीदार आहे.

  • @मराठी.माणूस
    @मराठी.माणूस 26 дней назад

    भाडकास्टच्या ह्या भागातील पाहुण्यांची व होस्टची मराठी ऐका आणि इतर भागातील मराठी ऐका. किती फरक आहे. हाच सुधार तुम्ही भविष्यातल्या सगळ्या भागांमध्ये पण आणला तर फार आवडेल.. प्रेक्षक पण अशी सुंदर आणि सोपी मराठी ऐकून प्रेरित होतील आणि एकून मराठीचा स्तर वाढेल..

  • @TekaleRamdas
    @TekaleRamdas Месяц назад +3

    जबरदस्त. कृपया ,मराठी creator ने हा podcast बघाच

  • @WildlifeWithManishKadam
    @WildlifeWithManishKadam Месяц назад

    वाइल्डलाइफमध्ये खूप कमी मराठी चॅनल्स आहेत म्हणून सुरू केलेल्या माझ्या चॅनेलला आता चांगले views यायला लागले आहेत, जर आपण चांगलं कंटेंट मराठीत दिलं तर मराठी माणसं आनंदाने बघतात आणि दाद देतात. अस्मितेपेक्षा मराठी वरच्या प्रेमाने भाषा वाढते, चांगलं कंटेंट द्या लोकं बघतात आणि प्रेम देतात ❤

  • @vikasshelar5096
    @vikasshelar5096 Месяц назад +2

    अनघा खूप अभिमान तुझा
    आपल्या शाळेचा किती फायदा झाला आपल्या या मराठी साठी

  • @nehagharat5577
    @nehagharat5577 Месяц назад

    रुपारेल महाविद्यालय मध्ये असताना अनघा मांडवकर बाईंना भेटून मला खूप धन्य वाटले. मी रसायनशास्त्र शिकणारी विज्ञान शाखेची विद्यार्थीनी असूनही, जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला मराठी कवितांचा इतिहास आणि त्या वाचण्याचा दृष्टिकोन समजावून सांगितला. मला कविता लिहिण्याची अधिक आवड निर्माण झाली. त्यांचा साधेपणा, हसतमुख वर्तन, भाषेबद्दलचे प्रेम आणि तळमळ खूप प्रेरणादायी आहे.

  • @rupabhojane1485
    @rupabhojane1485 Месяц назад +3

    Khup chaan😊

  • @A-MuktaRawool
    @A-MuktaRawool Месяц назад +3

    Anagha bai making us proud❤

  • @harshadagashe
    @harshadagashe Месяц назад +2

    २५ वर्षांनी पुण्या मुंबईत... मराठी लिहू वाचू शकणारे इतके कमी असतील की परदेशातून बोलवायला लागतील .. मराठी येणारे गोरे लोक.. जसं संस्कृत चे झाले आहे.

  • @sagachandra
    @sagachandra Месяц назад +3

    अनघा बाई ❤ मला शिकवायला होत्या महाविद्यालयामध्ये , अस्खलित मराठी म्हणजे काय ते या व्यक्ती ला माहितीये . अतिशय उत्तम इंग्रजी सोबत मराठी मध्ये हातखंडा असणं म्हणजे काय ते म्हणजे अनघा बाई 🔥🥹

  • @maharashtra1299
    @maharashtra1299 Месяц назад +1

    फक्त मराठीच ❤❤❤❤

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Месяц назад +2

    कूल वाटायचं =छान वाटायचं, स्टॅंडर्ड =विशिष्ट पातळी, मानक, चॉईस = आवड, मत,निवड,

  • @amitanvay
    @amitanvay Месяц назад +2

    Aamchi Angha..Kuph mast❤

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Месяц назад +3

    स्टार्टींग पासून =सुरवाती पासून, कन्सेप्ट = संकल्पना, use करतो =वापरतो anable होते शक्य होते, एन्जॉय करतोय = आनंद/ मजा लूटतोय,

  • @sagarsoman7209
    @sagarsoman7209 Месяц назад +5

    70 percent of North Goans read and watch Marathi .. being from Maharashtrian background..I'm proud of it 👍

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  Месяц назад

      We are proud of you ❤

    • @sagarsoman7209
      @sagarsoman7209 Месяц назад

      @@BhaDiPa we speak Marathi at home settled in Goa since 1810 .. there are lot of families like us ..

  • @twelvesypermen2558
    @twelvesypermen2558 Месяц назад +3

    I speak 2 indian + 3 foreign Languages, currently learning 4th (Swahili). Out of 3 foreign language i speak 2 at nativ level. But the most easily understood by my brain is मराठी, ति माझी मायभाषा आहे and I realized in my brain it's most receptive at Marathi. By the way घरो घरी पितांबरी हे पण प्रसिद्ध होत I think.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  Месяц назад

      @@twelvesypermen2558 मातृभाषा बोलायलाच हवी!!
      आणि घरोघरी अंबारी आहे ते😂

    • @twelvesypermen2558
      @twelvesypermen2558 Месяц назад

      @@BhaDiPa हो का तीच्यला. :)

    • @AishwaryaGulati
      @AishwaryaGulati Месяц назад

      Which are your Foreign languages ? मी मराठी आहे 73 वर्षाची ह्या वयात मी रशियन शिकत आहे

    • @twelvesypermen2558
      @twelvesypermen2558 Месяц назад

      ​@@AishwaryaGulati Swedish, french and Spanish

  • @gaurangrawool7580
    @gaurangrawool7580 Месяц назад +2

    सुंदर🙏❤️

  • @OmPise-w1y
    @OmPise-w1y 29 дней назад

    अनघाबाईंचा गनिमी कावा ओळखून एकूण संवाद संतुलित ठेवल्याबद्दल सारंग आणि कृणालचं अभिनंदन!!!

  • @sudhirjadhav3906
    @sudhirjadhav3906 Месяц назад +1

    खूप छान 👍

  • @siddheshgate
    @siddheshgate Месяц назад +2

    जय महाराष्ट्र ❤

  • @amitpatilamit
    @amitpatilamit Месяц назад +2

    Bhadipa la vinanti... Anagha tainsobat apalya sagalya navya aani hotkaru lekhak, geetkaar (western waale suddha rappers, EDM vagaire) yancha saathi ek masterclass karaa. Shakya asel tar amha lokansaathi pan ek series karaa. Mhanaje apale sundar aani goad shabd punha chalanaat anataa yetil.

  • @bhagya2000
    @bhagya2000 Месяц назад +2

    बाई...❤️

  • @rirox9196
    @rirox9196 Месяц назад +2

    🙏

  • @suruchiwagh2746
    @suruchiwagh2746 8 дней назад

    अनघा ताईंना भाडिपा वर 'मराठी' विषयी बोलताना ऐकलं आणि रूपारेलचे मराठी वाड़्मयाचे तास आठवले. आम्ही मराठी भाषेमध्ये बीए करत असताना त्या नुकत्याच मराठीच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या आणि त्याबरोबरंच पीएचडी करत होत्या. विद्यावाचस्पती अनघा मांडवकर ताईंचं भाषेवरंच प्रभूत्व, जाण, शिक्षणक्षेत्रात राहून सर्वांगानं पुढच्या पिढीपर्यंत विद्यार्थ्यांमार्फत मराठी भाषा पोहचवणं, एखादी भाषा प्रवाही ठेवण्यामागे सहेतुक कार्यरत राहणं आणि त्याविषयी आत्मियता बाळगून एकूणातंच सर्वसमावेशक दृष्टीकोनातून वैचारिक चर्चा घडवणं हे स्पृहणीय, स्वागतार्हच आहे.

  • @rutujamurkar7512
    @rutujamurkar7512 Месяц назад +2

    खूप छान, अनघा बाई ❤️

  • @utkarshasatardekar5165
    @utkarshasatardekar5165 Месяц назад

    खूप सुंदर ♥️🙌🏻

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Месяц назад

    छान चर्चा! अनघाताईंचा आवाज आणि भाषा आकत रहावी असे वाटते. खुप मुद्दे विचार करायला भाग पाडणारे आहेत.

  • @factober
    @factober 21 день назад

    पुणे मध्ये काही ठिकाणी अनुभवला आहे की काही मराठी लोक त्यांच्या लहान मुलांसोबत हिंदी मध्ये बोलतात, विषय हा नाही आहे की हिंदी बोलावं की मराठी, व्यवसायात कुठल्या पण भाषेत बोलू शकतो, पण तिथे कॉलेज मध्ये बरेच विद्यार्थी ज्यांचा सगळं आयुष्य महाराष्ट्रात गेलं ते हिंदी मध्ये बोलणं मस्त समजतात. मला पुण्यात हे बघून थोडं वेगळं वाटलं कारण माझ्या गावाकडे (नगर जिल्हा) आम्ही तोंडी पडलेले शब्दं जसं टेबल, वगैरे सोडले तर कुणी विनाकारण फक्त हवा करण्यासाठी विनाकारण हिंदी अथवा इंग्रजी वापरत नाही. पण आम्हाला या भाषा येतात आणि इंजिनिअरिंग अथवा मेडिकल किंवा इंग्रजी प्रधान भाषेत शिकवले गेलेले अभ्यासक्रम सहजासहजी जमतात.

  • @red_devil723
    @red_devil723 Месяц назад +2

    Je krunal shevti mhanala ki Marathi bhasha pan cool banavlai pahije, atishay perfect bolala aahe. Kahich chuk nahi cool banavnyat aani marathi bhasha hi faqt asmite purti asli pahije ka hya parshanche agdi yogya uttar aahe

  • @amitsuryavanshi1815
    @amitsuryavanshi1815 Месяц назад +2

    अप्रतिम

  • @manishahire8290
    @manishahire8290 Месяц назад

    #BhaDiPa Ekdum mast #पॉडकास्ट

  • @user-tg2nq7qu6y
    @user-tg2nq7qu6y Месяц назад

    अनघा बाईंचे मायबोलीवरील प्रभुत्व....वाखाणण्याजोगे. ✌🏻👌🏻🚩🚩
    धन्यवाद भाडीपा. 🙏🏻

  • @renukabenodekar7557
    @renukabenodekar7557 Месяц назад

  • @parshu.9309
    @parshu.9309 Месяц назад

    👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽

  • @AESTHETICXX2
    @AESTHETICXX2 Месяц назад +1

    Anaghatai bolat astana satat camera Amey Kadamvar ka?

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal Месяц назад

    Wah Wonderful

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Месяц назад +1

    लीडरशिप नेतागिरी, advantage मिळू शकेल = फायदा मिळू शकेल, प्रिन्सिपल तत्व, expand व्हायला विस्तार व्हायला. Sky is the limit चालेल

  • @kalpitagosavi1699
    @kalpitagosavi1699 Месяц назад +2

    Mala dahavit 50 paiki 50 gün Sanskrit madhe milale te kebal Anagha tai mule … khoop varshani tai tula pahil ikal khoop chan vatal 🎉🎉🎉

  • @devangmapuskar
    @devangmapuskar Месяц назад +1

    Mala konala offend nahi karaiche pan mala ase vatte hya podcast sathi Amey la ajun thoda abhyas karun yayla hava hota, but I believe pudchya veles he will do better...
    Dr. Anagha bainni khup shikavle, dhanyawaad🙏🏼
    Khup changla mudda hya madhun shikaila milala toh mhanje Marathi bhasha hi laadhu naka ti aaplishi kara aani tichi kimmat vadva, mhanje loke swata yetil Marathi kadhe, Marathi la kona kadhe jaichi garaj nahi...
    Baki tumche je pitleche pahune aahe te kahi mala chamakle nahi ...

  • @navnathshinde5061
    @navnathshinde5061 Месяц назад

    प्रेमाने आपण जगाला आपल्याकडे वळवू शकतो

  • @chandrashekhargalgale5840
    @chandrashekhargalgale5840 Месяц назад

    राम राम ❤️🌹

  • @manishshriram
    @manishshriram Месяц назад

    Anagha bai❤❤❤

  • @NitanshuK2051
    @NitanshuK2051 Месяц назад

    अनघाबाईंना किती वर्षानी ऐकायला मिळालं✨️

  • @gargeejadhav8876
    @gargeejadhav8876 Месяц назад

    Kuthe milel ha Marathi learning course? Mazya navaryala Marathi shikwanya sathi...to American ahhe. Krupaya suchawa.

  • @sarveshshyam1707
    @sarveshshyam1707 Месяц назад

    Aamchya Ruparel madhlya Anagha bai🥹🔥💕

  • @pradnyamane5194
    @pradnyamane5194 Месяц назад

    अनघा मांडवकर बाई... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @demya3464
    @demya3464 Месяц назад +1

    @1:17:54. मला वाटतं आपण जाती जातीत विभागली आहोत ब्राम्हण मराठा ओबीसी sc st बाकी सर्व.. मराठी माणसाला जे जात दाखवून मूर्ख बनावट राहिले त्या सर्व समाजात असलेल्या नालायक लोकांना माझा नमस्कार 😢😢. ह्या लोकांमुळे आपली संस्कृती

  • @kalpitagosavi1699
    @kalpitagosavi1699 Месяц назад +1

    Anagha tai ani DJ chya marathit kiti farak aahe 😂😄😄😄😄

  • @sanketmaindarkar3055
    @sanketmaindarkar3055 Месяц назад +3

    या बाईंना परत बोलवा

  • @rohanraverkar8265
    @rohanraverkar8265 Месяц назад

    एकंदरीत भाषेबद्दल असणारी अनास्था या व्हिडीओ ला मिळालेल्या प्रतिसादा वरून दिसतेच!

  • @apalve
    @apalve 29 дней назад +1

    Video pip mode vr disto, wahh.

  • @St-zg7gr
    @St-zg7gr Месяц назад

    Ho bagha na. Tumchya channel chya navatli 2 letters english aahet. Aani maze comments suddha english madhe typed aahet

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Месяц назад +1

    Even? Cultivate? किती english शब्द! DNA चालेल अशा समावेसाने भाषा समृध होते.

  • @eshwari2115
    @eshwari2115 Месяц назад

    Ani ho Sarang la rk sangavse watate ki Bhadipachi pahilya 100 ratil mi ek subscriber asel … darjedar Marathi content asnar he agDi pahilya episode madhunch samjle hote

  • @user-pl1zk9qy5t
    @user-pl1zk9qy5t 12 дней назад

    अनघा बाईसाहेब वगळता एकानेही शुध्द मराठी भाषेचा उच्चारण केलं नाही ही कीव येणारी बाब आहे,कित्येक इंग्रजी शब्द असे वापरले गेले की त्यांचे मराठी भाषेत शब्द आहेत पण ते शब्द कोणी का वापरले नाहीत?

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Месяц назад

    मग काय पॉईंट आहे =मग काय मुद्दा आहे

  • @agrophile2095
    @agrophile2095 Месяц назад +2

    Pitambari vale saheb evdhe articulated nahiyet... Thod irritating hot tyanch 😅

    • @amitpatilamit
      @amitpatilamit Месяц назад

      Are te ekate asahityik vyakti hote. Baaki sagale sahitya aani kaleshi sambandhit lok aahet. Tyamule aahe te. Tyanchi thodi chukali Asa Mala vatata. Tyanna aani itar marathi vyavasaik lokanna gheun vegala podcast karayala havaa hota.

  • @purushottamapte6768
    @purushottamapte6768 Месяц назад +1

    मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर का करावा लागतो

    • @AnonymousAlien2099
      @AnonymousAlien2099 Месяц назад +1

      Why is your name written in English if you're Marathi?

    • @amitpatilamit
      @amitpatilamit Месяц назад

      English madhe barech marathi aani Bharatiya shabd aahet. Marathimadhe barech farsi, kannada, telugu, bengali, aani tasech English pan shabd aahet. Marathi hi ek sundar nadi aahe, dabke naahi.

    • @rohitar1
      @rohitar1 Месяц назад

      सध्या सरसकट मराठीला अनुकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या की तुमचं गुगल खात्याचं नाव मराठीत का नाही असं, उगाचंच, कमीपणा दाखवायला विचारलं जातं.
      हे ध्यानात तर घ्यावं की गुगलनं अगदी काही वर्षांपूर्वी खात्यांच्या नावावर देवनागरी टंकलेखनाला सुरूवात करून दिली. त्यापूर्वी लॅटीनमध्येच लिहिणं भाग होतं!
      दुसरं असं की मला बरीच माणसं माहितीयेत की जी परप्रांत/परदेश-स्थित आहेत किंवा त्यांच्या गुगल खात्याचा वापर केवळ वैयक्तिक नाही तर व्यवसायिक कामांकरिताही करतात. त्यामुळे तिथे खात्याचं नाव लॅटीनमध्ये असणं/ठेवणं स्वाभाविक आहे!

  • @gargeejadhav8876
    @gargeejadhav8876 Месяц назад

    Mazda Navera American ahhe Ani tyala shikayla ekahi changla video nahi..Ani bola😂

  • @eshwari2115
    @eshwari2115 Месяц назад

    Anagha bainch bhasewerch dolas prem ani talmal ani approch farch aawadla

  • @nileshgadgil4119
    @nileshgadgil4119 Месяц назад

    पितांबरीवालाच इतके इंग्लिश शब्द वापरतो आहे, काय कपाळ अस्मितेविषयी बोलतोय.

  • @sidh8469
    @sidh8469 Месяц назад

    I always get irritated while having Marathi conversation ..."Kya bat hain"...😡

  • @Jo_Sara
    @Jo_Sara 18 дней назад

    अनघा बाईंना पुन्हा बोलवा. त्या बोलत होत्या तेव्हां ऐकत राहावंसं वाटतं.
    मी अनेकदा वेगवेगळ्या मराठी podcasts च्या कमेंट बॉक्स मधे हे लिहीत असते की इंग्रजी भाषेतला SO ह्या शब्दाने मराठीतले शब्द खाऊन टाकले आहेत.
    मराठी लोकं सतत so...so ..so...so...so बोलतांना वापरतात.

  • @red_devil723
    @red_devil723 Месяц назад

    Anagha mam yana criticize karaycha nahiye pan maza mat aahe ki kathin marathi shabd vaparane mhanje marathi bhasha zopasane nahi. Dyaneshwarani dyanenshwari lihinyache karan hech hote ki sarvasamanya lokana tyanchya bhashet geeta available hou det. Mag hya kalaat lokana marathi madhey godi nirman karaychi asel tar bhasha sopi karna garajecha aahe. Marathi bhaseche gatekeeper banun chalnaar nahi ki faqt hech shabha or hich boli barobar aahe.

    • @anjalijoshi6773
      @anjalijoshi6773 Месяц назад +1

      अनघा ताईंचे गोड बोलणे नेहमीप्रमाणेच ऐकत रहावेसे वाटले. त्यांनी सुचवलेले मुद्दे पण योग्यच आहेत. आपण सुद्धा बोलताना निष्कारण इंग्रजी, हिंदी शब्द वापरणे बंद केले पाहिजे,हे प्रकर्षाने जाणवले!

    • @red_devil723
      @red_devil723 Месяц назад

      @@anjalijoshi6773 hech tar badlaychi garaj aahe. Boltana konte shabda yavet bhashet kinva kahi vishishta shabda vaparale ki bhasha jopasata yete he barobar nahi. Marathi bhashechi suddha kiti tari rupa aahet, malvani, varhadi, kolhapuri. Mhanun tyana chuk nahi mhanta yenar. Tyamule koni eka mansane kinva samuhane bhasevar niyam ghalne barobar nahi. Ashyane bhasha kadhi vikas karu shaknar nahi.