८० वर्षाच्या आजीची भात लावणीची लगबग पाहून थक्क व्हाल. 😲😲 | भलरी लोकगीत आणि शेतकरी राजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • शेतमालाचे भाव वाढले की सामान्य लोकांना जगणं अवघड होऊन जातं? जरा कुठे कांदा वाढला की लोकांच्या डोळ्यात पाणी यायला लागतं, आता तर टोमॅटो विषयी न बोललेलं बर. आयुष्यभर काबाडकष्ट करणार््या शेतकरी राजाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचा एक छोटा प्रयत्न.
    विनंती आहे भाजी पाला किंवा शेतमाल घेताना घासाघीस करू नका.
    #भातलावणी #लोकगीत_भलरी #शेतकरी_राजा #८०_वर्षाच्या_तरूण_आजी #तोरणा #राजगड #शेतकरी_जीवन #इंद्रायणी_तांदुळ #farmer #farmer's_life #rice_farming #rural_life #rice_crops #village_life #indian_farmer #जय_किसान #शेतकरी_सन्मान #पिकविमा #कृषिसन्मान #हिवरे_बाजार #माझा_शेतकरी #मराठी_पाऊल_पडते_पुढे
    एक शेतकरी
    मी वाटसरू ‪@Mivatsaru‬

Комментарии • 53

  • @ganeshchorghe3940
    @ganeshchorghe3940 Год назад +4

    आपल्या गावच्या मातीशी जोडून ठेवणारा आणि भातशेतीबद्दल आणि त्या कष्टाबद्दल उपयुक्त माहिती देणारा खुप छान आणि सुंदर व्हिडिओ झाला आहे... 👌👌👌मस्तच 😍.
    सर्वांनी आवर्जून पहावा. 🙏👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Год назад

      मनःपुर्वक धन्यवाद गणेश भाऊ
      आपल्या शुभेच्छा नेहमी प्रेरणा देतात.

  • @SameerBhikule
    @SameerBhikule Год назад +1

    मस्तच मिलिंद भाऊ, शेतकऱ्यांचे कष्ट आणि व्यथा चांगल्या पद्धतीने मांडलीत, शेती मध्ये आर्थिक दृष्ट्या परवडत नाही पण आपली वडिलोपार्जित जमीन शेती विना पडून द्यायची नाही यासाठी शेतकरी कष्ट करतोय, त्याचा योग्य मोबदला त्याला मिळावा हीच अपेक्षा आपण व्हिडीओ मधून दाखवलीत, खूपच छान 👍, कष्टकऱ्या आजींना तर प्रणामच 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Год назад

      अगदी बरोबर आहे.
      पुढच्या पिढीला तर, शेती कशी करावी हे सुद्धा शाळेत शिकवावे लागले तर नवल वाटायला नको.

  • @pradiplimhan7425
    @pradiplimhan7425 Год назад +2

    ❤ मस्त

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Год назад

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @shrinivaspathak3648
    @shrinivaspathak3648 Год назад +2

    Great 👍

  • @devopskaren295
    @devopskaren295 Год назад +2

    Ekdam mast sir....... 👍🔥🔥

  • @ganeshgodse2016
    @ganeshgodse2016 Год назад +2

    Nice 👌

  • @santoshdamgude4674
    @santoshdamgude4674 Год назад +2

    Nice pic 😍

  • @ovbhosalevlogs
    @ovbhosalevlogs Год назад +2

    🤩

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 месяца назад +1

    छान व्हिडीओ. भात शेती हि कष्टाचीच आहे.त्यामानाने भाव कमी आहे.भात लावताना देवाची गाणी किती छान गात आहेत या बायका.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад +1

      खरं पाहिलं तर ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, यांचं ज्ञान कुठेतरी असं व्हिडिओच्या रूपाने सादर केलं तर जगापर्यंत पोहोचू शकत, नाहीतर त्यांचं हे बहुमूल्य ज्ञान त्यांच्यासोबतच निघून जाईल कायमचेच.
      धन्यवाद

  • @pprashantshinde
    @pprashantshinde Год назад +1

    Great Work and Good details for Farmers

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 2 месяца назад +2

    मे महिना ते डिसेंबर महिना आठ महिन्याचा कालावधी होते सर

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      याचा अर्थ एकच की सहा महिने नाही तर आठ महिने या शेतकऱ्याला काबाड कष्ट करावे लागतात आणि जेव्हा त्याचा तांदूळ बाजारात येतो, तेव्हा मात्र गिराईक पडून दराने मागतात मग त्याला वाईट वाटणं साहजिकच आहे. 🙏
      जय जवान जय किसान

  • @durjbirje4647
    @durjbirje4647 Год назад +1

    👌👌👍

  • @Vedantshedge1190
    @Vedantshedge1190 Год назад +1

    खूपच सुंदर

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Год назад

      मनःपुर्वक धन्यवाद

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd Месяц назад

      दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आजींचे व्हिडिओ तर आम्हाला खूप आवडतात

  • @balaSS3272
    @balaSS3272 Год назад +1

    जय जवान_जय किसान

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 2 месяца назад +1

    सर, वीडियो टाकताना त्या गावचा पर्ण पत्ता टाका म्हणजे वीडियो पहाताना अधिक आनंद होतो.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      हो नक्की🙏
      गावचे नाव विहीर, तालुका राजगड म्हणजे पूर्वीचा वेल्हा तालुका जिल्हा पुणे

  • @ganpatbhikule8065
    @ganpatbhikule8065 Год назад +1

    खुप सुंदर आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Год назад

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @swatisart5840
    @swatisart5840 2 месяца назад +1

    खूपच भारी एक भोर कर.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      खरंच हा जुन्या माणसाला जपायला पाहिजे, परंतु ही समाधानी आणि आनंदी पिढी आजकाल आपल्याला सोडून जात आहे.
      धन्यवाद 🙏

  • @4k_kids_larning_videos
    @4k_kids_larning_videos Год назад +1

    Khup Chan 👌
    Camera Angles , Presentation,Editing👌👍...

  • @user-qt6hq8gi9y
    @user-qt6hq8gi9y 2 месяца назад +2

    मी ज्योती चव्हाण विरारदादाखुपछान दाखवली भाताची लागवड आम्ही लहान मोठे झाले तरी बघीतले नाही

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @manishaghadge6628
    @manishaghadge6628 Год назад +1

    खुप छान ..

  • @user-bj2hf1iw8b
    @user-bj2hf1iw8b 2 месяца назад +1

    तांदूळ पाहिजे असेल तर कसा ऑर्डर करायचा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 месяца назад

      धन्यवाद 🙏🙏
      मला फोन करून सांगू शकता, आत्ता जूना तांदूळ शिल्लक नाही, डिसेंबर मध्ये उपलब्ध होईल.
      7798723723 मिलिंद भोसले

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 Год назад

    खूप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Год назад

      धन्यवाद सर, अगदी मनापासून

  • @maheshdeshpande6477
    @maheshdeshpande6477 Год назад

    गाव वाले भारी च आपल्या तालुक्याची ओळख संस्कृती , आपलं वेल्हा, पहिली राजधानी राजगड मधून खूप छान व्हिडिओ , भात कशी आहेत मग

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  Год назад

      मनःपुर्वक धन्यवाद
      आपल्या परंपरा, संस्कृती आणि शेतकरी जगला पाहिजे.
      मी थोडा हातभार लावल्याचा प्रयत्न करतोय.

  • @manasjawalkar
    @manasjawalkar Год назад +1

    😍😍

  • @sunitamohiteofficial1493
    @sunitamohiteofficial1493 Год назад +1

    खुप खुप छान

  • @uniquebsk4426
    @uniquebsk4426 Год назад +1

    खूपच सुंदर