Poonam Agarkar 2024 पुनम आगरकर 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • शक्तीवाली शाहीर - पुनम आगरकर
    ठिकाण - कोकबन - रोहा -रायगड
    नाचाचा जंगी सामना
    ________________________________________________________________________
    विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : 8793544024
    _______________________________________________________________________
    संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर नवीन असाल तर आताच आमच्या channel ला subscribe करून ठेवा. धन्यवाद...

Комментарии • 15

  • @hanumantkadam9669
    @hanumantkadam9669 3 месяца назад +8

    ख्यातनाम गायिका ,आपण पुन्हा कार्यक्रम करायला लगलात हे खूप अभिमिनाची गोष्ट आहे ,तुमचा सारखा कलाकार शक्ती तुरा मध्ये होणे नाही ,अप्रतिम सुरेख आवाज ,तसेच आपली कोकणची लोककला आपली संस्कृती आपण जपली पाहिजे

  • @vishalravkar9112
    @vishalravkar9112 3 месяца назад +6

    Tumcha Avaj khup sundar ahe

  • @sopuwadkar4251
    @sopuwadkar4251 Месяц назад

    रोहा-कोकबन येथे गायलं हे गाणं

  • @TejasDate-ou1nt
    @TejasDate-ou1nt 3 месяца назад +4

    Khup Sundar

  • @hitushisaveofficial3611
    @hitushisaveofficial3611 3 месяца назад +5

    क्या बात है 👌👌
    खूपच छान पुनम ताई 🥰

    • @lankeshdhavale1788
      @lankeshdhavale1788 3 месяца назад +3

      रोहा मधील दुसरी बारी टाका 🙏🏻

  • @nileshkamerkar5008
    @nileshkamerkar5008 3 месяца назад +1

    आवाज जबरदस्त

  • @sudarshangaikwad5062
    @sudarshangaikwad5062 3 месяца назад +5

    Mast

  • @NiteshNaik-l4o
    @NiteshNaik-l4o 3 месяца назад +9

    म्हसळा तालुक्यातील बुद्रुक गावातील किंग आहे

    • @kiranchandivade9351
      @kiranchandivade9351 3 месяца назад +2

      म्हसलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे अनेक गायिका पाहिल्या पण पूनम आगरकर संगीता पांचाळ ह्या दोन्ही लेडीज शाहिरांची सर बाकीच्या लेडीज शाहिराना येन नाही खरच गायन पण खूप छान आणि समोरचा शाहीर गातो त्याच पदद्धतीने कार्यक्रम करतात दोन्ही शाहीर 🙏🙏🙏 ❤❤

    • @Shivbhakt_sidhant_official
      @Shivbhakt_sidhant_official 3 месяца назад

      ​@@kiranchandivade9351 Ho dada❤🙏

  • @ashokzanje831
    @ashokzanje831 3 месяца назад +5

    रायगड रत्न

  • @Yogesh_masane
    @Yogesh_masane 3 месяца назад +4

    खूप छान 😊

  • @sapanapatil7461
    @sapanapatil7461 2 месяца назад

    Kup sundar tai avaj ahe....tumhi TV show madhe ka odition det nahi ....kupch chzan avaj ahe

  • @DilipPangale-r1e
    @DilipPangale-r1e 2 месяца назад

    सूर जास्त लावता कंटाळा येतो