Raigad Music
Raigad Music
  • Видео 19
  • Просмотров 225 708
Dipali Shinde vs Vasant Bhoir Shakti tura_शाहीर दिपाली शिंदे यांनी सादर केली गौळण
शक्तीवाली शाहीर - शाहीर दिपाली शिंदे
तुरेवाले शाहीर - श्री वसंतजी भोईर
नाचाचा जंगी सामना
________________________________________________________________________
विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : ८७९३५४४०२४
_______________________________________________________________________
संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर नवीन असाल तर आताच आमच्या channel ला subscribe करून ठेवा. धन्यवाद...
Просмотров: 508

Видео

Poonam Agarkar 2024 पुनम आगरकर 2024
Просмотров 12 тыс.3 месяца назад
शक्तीवाली शाहीर - पुनम आगरकर ठिकाण - कोकबन - रोहा -रायगड नाचाचा जंगी सामना विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : 8793544024 संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर नवीन असाल तर आताच आमच्या channel ला subscribe करून ठेवा. धन्...
Sakshi shinde Gan सौ साक्षी शिंदे
Просмотров 3883 месяца назад
शक्तीवाली शाहीर - सौ साक्षी शिंदे तुरेवाले शाहीर - श्री वसंतजी भोईर ठिकाण - निवी - रोहा -रायगड नाचाचा जंगी सामना विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : ८७९३५४४०२४ संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर नवीन असाल तर आताच आमच्...
Poonam Agarkar Pahili Bari Kokban_पुनम आगरकर कोकबन
Просмотров 52 тыс.3 месяца назад
शक्तीवाली शाहीर - पुनम आगरकर तुरेवाले शाहीर - श्री राजेश शिंदे ठिकाण - कोकबन - रोहा -रायगड नाचाचा जंगी सामना ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ कोकबन नवतरुण मित्र मंडळ व मुंबईकर मंडळ कोकबन विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : 8793544024 संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share ...
Dhavir Maharaj Song Kokban Poonam Agarkar धावीर महाराज
Просмотров 5 тыс.3 месяца назад
शक्तीवाली शाहीर - पुनम आगरकर तुरेवाले शाहीर - श्री राजेश शिंदे ठिकाण - कोकबन - रोहा -रायगड नाचाचा जंगी सामना ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ कोकबन नवतरुण मित्र मंडळ व मुंबईकर मंडळ कोकबन विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : 8793544024 संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share ...
Shahir Vasant Bhoir Gan चरणावर जास्वंदी वाहू फुला........
Просмотров 9993 месяца назад
तुरेवाले शाहीर - श्री वसंतजी भोईर ठिकाण - निवी - रोहा -रायगड नाचाचा जंगी सामना सुंदर गायलेला गण विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : ८७९३५४४०२४ संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर नवीन असाल तर आताच आमच्या channel ला sub...
Shakti Tura Sanam Killekar Dholki Vadak_सनम किल्लेकर कडक वाजवलयं
Просмотров 1,8 тыс.3 месяца назад
शक्तीवाली शाहीर - सौ साक्षी शिंदे तुरेवाले शाहीर - श्री वसंतजी भोईर ठिकाण - निवी रोहा - रोहा -रायगड नाचाचा जंगी सामना सनम किल्लेकर यांनी वाजवलेला ढोलकीचा आविष्कार विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : ८७९३५४४०२४ संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा ...
कै गुरुवर्य पट्टे तुकाराम वस्ताद पुण्यतिथी सोहळा संतोष कांबळे व वसंत भोईर यांचा जंगी सामना
Просмотров 2,6 тыс.4 месяца назад
शक्तीवाले शाहीर - संतोष कांबळे तुरेवाले शाहीर - श्री वसंतजी भोईर ठिकाण - वरसगाव पद्मावती नगर रायगड रोहा -रायगड नाचाचा जंगी सामना विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : ८७९३५४४०२४ संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर नवीन अ...
Karanjveera Naach _जय हनुमान नाच मंडळ करंजविरा_2024
Просмотров 4,4 тыс.4 месяца назад
जय हनुमान नाच मंडळ करंजविरा (कोपरी) ठिकाण-धोंडखार रोहा - रायगड विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी Subscribe बटन प्रेस करा. तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता या ईमेल आयडीवर ajitdivkar47@gmail.com आम्ही त्याला RUclips वर नक्की प्रकाशित करू , संपर्क करा : 8793544024 या नंबर वर
Yashwantkhar Naach_Roha_Raigad_गायक :- शाहीर अनिल दिवकर (यशवंतखार)
Просмотров 1,2 тыс.4 месяца назад
गायक :- शाहीर अनिल दिवकर (यशवंतखार) ठिकाण-धोंडखार रोहा रायगड विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी Subscribe बटन प्रेस करा. तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता या ईमेल आयडीवर ajitdivkar47@gmail.com आम्ही त्याला RUclips वर नक्की प्रकाशित करू , संपर्क करा : 8793544024 या नंबर वर
Vasant Bhoir vs Tejal Pawar / double mining Gavlan 2023 / shakti tura 2023
Просмотров 3,1 тыс.Год назад
Vasant Bhoir vs Tejal Pawar / double mining Gavlan 2023 / shakti tura 2023 गायक :- शाहीर वसंतजी भोईर विडियो आवडला तर नकी शेविडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी Subscribe बटन प्रेस करा. तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता या ईमेल आयडीवर ajitdivkar47@gmail.com आम्ही त्याला RUclips वर नक्की प्रकाशित करू , संपर्क करा : 8793544024 या नंबर वर Roth Kurd Shakti...
Vasant Bhoir / Kutra Kutrichi kahani / शाहीर वसंत भोईर यांचा गाजलेला किस्सा /
Просмотров 32 тыс.Год назад
गायक : शाहीर वसंत भोईर विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : ८७९३५४४०२४ / ८७९६२३४२५७ संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर नवीन असाल तर आताच आमच्या channel ला subscribe करून ठेवा. धन्यवाद...
Roth Kurd Shakti - Tura Full Video / Tejal pawar vs Vasant Bhoir / वसंत भोईर आणि तेजल पवार
Просмотров 85 тыс.Год назад
शक्तीवाली शाहीर - सौ तेजल पवार-गोताड तुरेवाले शाहीर - श्री वसंतजी भोईर ठिकाण - रोठ खुर्द - रोहा -रायगड नाचाचा जंगी सामना विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : ८७९३५४४०२४ / ८७९६२३४२५७ संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर न...
कारे पुंडया मातलासी अभंग - KARE PUNDYA MATALA SI | अविनाश जंगम यांनी गायलेला अप्रतिम अभंग
Просмотров 1,5 тыс.Год назад
अभंग : का रे पुंड्या मातलासी गायक: अविनाश जंगम बुवा मृदुंग : परकर कोरस : सानेगाव ग्रामस्थ विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : ८७९३५४४०२४ संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर नवीन असाल तर आताच आमच्या channel ला subscribe...
Ram Gava Ram Ghyava / राम गावा राम घ्यावा / श्री रामाचा सुंदर अभंग
Просмотров 81Год назад
गायक- श्री अविनाश दत्तात्रय जंगम गुरुवर्य - डी. एम. पाटील ( पेण ) मृदुंग - परकर कोरस - सानेगाव ग्रामस्थ विडियो आवडला तर नकी शेयर करा सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता संपर्क करा : ८७९३५४४०२४ / ९२७२६९५६०७ संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ आवडल्यास नक्की like share आणि comment करा आणि जर का आमच्या channel वर नवीन असाल तर आताच ...
शाहीर तेजल पवार | शक्ती तुरा 2023 | शक्ती तुऱ्यातील अप्रतिम डान्स Video | Shahir Tejal Pawar
Просмотров 3,8 тыс.Год назад
शाहीर तेजल पवार | शक्ती तुरा 2023 | शक्ती तुऱ्यातील अप्रतिम डान्स Video | Shahir Tejal Pawar
Kalakar Mi Ya Kalecha Tumchi Seva Mi Karnar / Shahir Vasant Bhoir
Просмотров 19 тыс.Год назад
Kalakar Mi Ya Kalecha Tumchi Seva Mi Karnar / Shahir Vasant Bhoir
एंट्री डान्स / शाहीर ओमकार आगरकर / Entry Dance / Shahir Omkar Agarkar
Просмотров 194Год назад
एंट्री डान्स / शाहीर ओमकार आगरकर / Entry Dance / Shahir Omkar Agarkar
Entry Dance / Shahir Omkar Agarkar / ओमकार आगरकर 2023
Просмотров 447Год назад
Entry Dance / Shahir Omkar Agarkar / ओमकार आगरकर 2023

Комментарии

  • @sopuwadkar4251
    @sopuwadkar4251 Месяц назад

    रोहा-कोकबन येथे गायलं हे गाणं

  • @SIDDHESH_BALDE
    @SIDDHESH_BALDE 2 месяца назад

    खूपच छान सुरवातीला आणि बारी मध्ये गाण्याच्या अगोदर जो सुर की राग त्याला काय म्हणतात ते माहीत नाही मला पण अंगावरती काटा आण्यासारखा आहे ❤❤❤ खूप छान खरंच शब्द नाहीयेत तुमच्या आवाजाला . खूप छान संपुर्ण बारी आवाजाला कोणतीही लेडीज शक्तीवली तोड देऊ शकत नाही ❤

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 2 месяца назад

    खूप छान

  • @sagarnimbare9935
    @sagarnimbare9935 2 месяца назад

    मु ली लय भारी आहे पण बाई बरोबर नाय....झो

  • @sapanapatil7461
    @sapanapatil7461 2 месяца назад

    Kup sundar tai avaj ahe....tumhi TV show madhe ka odition det nahi ....kupch chzan avaj ahe

  • @DilipPangale-r1e
    @DilipPangale-r1e 2 месяца назад

    सूर जास्त लावता कंटाळा येतो

  • @sureshpatil8610
    @sureshpatil8610 2 месяца назад

    Next part

  • @Dips...143-dj1
    @Dips...143-dj1 2 месяца назад

    दापोली ओणी गावाचा सुपुत्र ❤

  • @nileshkamerkar5008
    @nileshkamerkar5008 3 месяца назад

    आवाज जबरदस्त

  • @siddheshmhatre5299
    @siddheshmhatre5299 3 месяца назад

    Vashant bhoyir sobat kar बारि नाचाची

  • @siddheshmhatre5299
    @siddheshmhatre5299 3 месяца назад

    Vashant bhoyir sodun kon nhi raigad chi शान.

  • @amitkurle5693
    @amitkurle5693 3 месяца назад

    एक नंबर

  • @rameshlingayat3835
    @rameshlingayat3835 3 месяца назад

    रायगड ची शान आहे

  • @rameshlingayat3835
    @rameshlingayat3835 3 месяца назад

    खूप वर्षा नी पूनम ताईचा कार्यक्रम पाहिला मुंबई मध्ये पूनम चा शो आवडीने पहायचा

  • @ANILPATIL-m1u
    @ANILPATIL-m1u 3 месяца назад

    पुनमताई आवाज खुप सुंदर अशीच रसीकजनांची आवड पुर्ण करीत रहा.

  • @ManojAmbavle-y5r
    @ManojAmbavle-y5r 3 месяца назад

    भरपूर बर वाटला हे नाच पाहुनी आमच्या लशात आले नाच

  • @niteshshirke8228
    @niteshshirke8228 3 месяца назад

    खूपच छान आहे पूनम ताई आवाज तोच दरारा ही तोच

  • @ashokzanje831
    @ashokzanje831 3 месяца назад

    रायगड रत्न

  • @nageshpawar2793
    @nageshpawar2793 3 месяца назад

    😂😂😂😂😂😂

  • @AshikeshRanim
    @AshikeshRanim 3 месяца назад

    खूपच सुंदर आवाज पूनम ताई 🎉

  • @hanumantkadam9669
    @hanumantkadam9669 3 месяца назад

    ख्यातनाम गायिका ,आपण पुन्हा कार्यक्रम करायला लगलात हे खूप अभिमिनाची गोष्ट आहे ,तुमचा सारखा कलाकार शक्ती तुरा मध्ये होणे नाही ,अप्रतिम सुरेख आवाज ,तसेच आपली कोकणची लोककला आपली संस्कृती आपण जपली पाहिजे

  • @sudarshangaikwad5062
    @sudarshangaikwad5062 3 месяца назад

    Mast

  • @NiteshNaik-l4o
    @NiteshNaik-l4o 3 месяца назад

    म्हसळा तालुक्यातील बुद्रुक गावातील किंग आहे

    • @kiranchandivade9351
      @kiranchandivade9351 3 месяца назад

      म्हसलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे अनेक गायिका पाहिल्या पण पूनम आगरकर संगीता पांचाळ ह्या दोन्ही लेडीज शाहिरांची सर बाकीच्या लेडीज शाहिराना येन नाही खरच गायन पण खूप छान आणि समोरचा शाहीर गातो त्याच पदद्धतीने कार्यक्रम करतात दोन्ही शाहीर 🙏🙏🙏 ❤❤

    • @Shivbhakt_sidhant_official
      @Shivbhakt_sidhant_official 3 месяца назад

      ​@@kiranchandivade9351 Ho dada❤🙏

  • @vishalravkar9112
    @vishalravkar9112 3 месяца назад

    Tumcha Avaj khup sundar ahe

  • @Yogesh_masane
    @Yogesh_masane 3 месяца назад

    खूप छान 😊

  • @TejasDate-ou1nt
    @TejasDate-ou1nt 3 месяца назад

    Khup Sundar

  • @hitushisaveofficial3611
    @hitushisaveofficial3611 3 месяца назад

    क्या बात है 👌👌 खूपच छान पुनम ताई 🥰

    • @lankeshdhavale1788
      @lankeshdhavale1788 3 месяца назад

      रोहा मधील दुसरी बारी टाका 🙏🏻

  • @pareshbhanase1356
    @pareshbhanase1356 3 месяца назад

    दूसरी बारी च वीडियो ची लिंक पाठवा

  • @damodarbedekar9929
    @damodarbedekar9929 3 месяца назад

    पुनम बुवा अप्रतिम गायन

  • @mangeshchalke1964
    @mangeshchalke1964 3 месяца назад

    Nice voice

  • @kamlakarMate
    @kamlakarMate 3 месяца назад

    शक्ती ची बाजु मांडणारी गोड आवाजाची 1 नंबर ची गायिका पुनम आगरकर.. पुन्हा तेच जोरदार जोशात वेलकम आता पुन्हा थांबांयच नाही... तुंमची खरी गरज आहे शक्ती तुरा चा कार्यक्रम ला...खंरच खुप गोड आवाज आहे

  • @MahendraPatilalibag9270524284
    @MahendraPatilalibag9270524284 3 месяца назад

    वा क्या बात है,खूप छान गायकी पूनम ताई .

  • @ameyitale4488
    @ameyitale4488 3 месяца назад

    ताई असच नियमित तुमच्या कडून या रसिक जनांची सेवा घडत राहो हीच शुभेच्छा..... अप्रतिम कार्यक्रम आणि अप्रतिम आवाज....❤😍✨💯

  • @sudhirsavardekar
    @sudhirsavardekar 3 месяца назад

    खूप छान पूनम आगरकर गाना गाते पुनम आगरकर ला मानाचा मुजरा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jagannathpawar2921
    @jagannathpawar2921 3 месяца назад

    सुंदर आवाज ताई आम्ही दर वर्षी पुणे हडपसरसला नाच ठेवत असतो येणाऱ्या पुढच्या वर्षी ठेऊ कोकण विकास मंच हडपसर ठिकाण सुंदर आहे आहे

  • @jagannathpawar2921
    @jagannathpawar2921 3 месяца назад

    सुंदर आवाज ताई आम्ही दर वर्षी पुणे हडपसरसला नाच ठेवत असतो येणाऱ्या पुढच्या वर्षी ठेऊ कोकण विकास मंच हडपसर ठिकाण सुंदर आहे आहे

  • @surajindulkar3243
    @surajindulkar3243 3 месяца назад

    ताई तुमची गरच आहे शक्ती तुर्याला कारण तुमची गायकि जगानिराली आहे

  • @sudarshangaikwad5062
    @sudarshangaikwad5062 3 месяца назад

    अप्रतिम

  • @anilmandavkar7883
    @anilmandavkar7883 3 месяца назад

    Khup sundar aavaj....

  • @Sureshveer-t8c
    @Sureshveer-t8c 3 месяца назад

    सुंदर आवाज पुनम ताई , जुनी आठवण आली आवाजाची । संगीतकाराची कमी आहे कार्यक्रमात तुझ्या तेवढा दुरुस्ती करा ही विनंती़ आण शास्त्रा आधारित कार्यक्रम सादर करत जा.

  • @vishaltembe6624
    @vishaltembe6624 3 месяца назад

    Welcome ❤❤❤

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 3 месяца назад

    ताई गायन खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे मला वाटत हे गायन भजनाच्या डबल bari साठि अतीशय छान वाटले असते खुप खुप शुभेच्छा D R thakur dhutum व जेष्ठ नागरिक संघटना uran

  • @siddheshghanekar6514
    @siddheshghanekar6514 3 месяца назад

    Dusri barichi video taka na plz 🙏🙏🙏

  • @ajaygorivale417
    @ajaygorivale417 3 месяца назад

    Gavlan ek no ghetli ❤

  • @ajaygorivale417
    @ajaygorivale417 3 месяца назад

    Lagn zal vat

  • @rajeshghanekar1016
    @rajeshghanekar1016 3 месяца назад

    अप्रतिम ...अतिशय सुंदर... 🎉🎉 तोच आवाज जो १० वर्षापूर्वी गायलेले...

  • @sandeshkhamkar4262
    @sandeshkhamkar4262 3 месяца назад

    दुसरी बारी पण टाका दादा

  • @sandeshkhamkar4262
    @sandeshkhamkar4262 3 месяца назад

    3 वर्ष नि तोच दरारा तोच आवाज खुप मस्त ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰

  • @niteshmhaskar5325
    @niteshmhaskar5325 3 месяца назад

    Sound system and Raigad music channel khup khup aabhar tumchya mule aamhala Sundar Bari pahayla & aikayla yet ahe Shahir. Punam aagarkar come back khup Chan vatl punha rangamanchyavar👏💐💐💐

  • @KumarVeer-ik4gy
    @KumarVeer-ik4gy 3 месяца назад

    Sushila jawale brobar lawa bari