VERSOVA KOLIWADA | नारली पौर्णीमा वेसावा कोळीवाडा 2024 । Festival | Mumbai Festival
HTML-код
- Опубликовано: 26 окт 2024
- VERSOVA KOLIWADA | नारली पौर्णीमा वेसावा कोळीवाडा २०२३ । Festival | Mumbai Festival
#festival
#naralipurnima
#koli
Beautiful narali Pornima Music
Varudh Patil
/ @varudhpatil7866
नमस्कार मंडळी
आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वर्सोवा कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा महा सोहळा पाहणार आहोत.
वर्सोवा कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेची धमाल त्यांचा उत्साह आनंद डान्स मस्ती नटून थटून आपल्या दर्या राजाला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी धमाल मिरवणूक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे
नारळी पौर्णिमा हा सण समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या मुख्य कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात.पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरणारे कोळी लोकांना समुद्रापासून धोका असतो. त्यामुळे श्रावणी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. समुद्र हे वरून देवतेच्या वास्तव्याचे ठिकाण मानले जाते. समुद्राची कृपा कोळी लोकांवर रहावी. म्हणून रीतसर पूजा करून वाजत-गाजत सोन्याचा नारळ अर्पण करतात.
Mumbai che raje Aagri koli❤
Nice to see all enthusiastic to celebrate the festival in traditional dresses. Keep going.
🇮🇳🙏🌹🍀💙🌸🎉खूपच सुंदर 👌सर्व भावा बहीणीनां शुभेच्छा धन्यवाद
आपका त्यौहार उत्सव बहुत-बहुत बहुत-बहुत ही अच्छा लगा क्योंकि मेरे भारत में पहली बार भारतीयों को इतने costly costumes/dresses m देखा है
किस state में होता है
Jam bhari jay Aagri koli
Ekdam MAST ! GOD BLESS 🙏
JAY MAHARASTTRA DAKSH MAHARASTTRA
❤💕 koli dance gold medal
Nice
Jai Agri Koli Jai Bhavani Jai Shivaji🕉️🚩
लय भारी दादा
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
नारळी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
Nice like it
नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या कोली बांधवांना
खुप छाण कोकन कोळीवाडा नारळी पोरनिमा हाद्रीक शुभेच्छा मी शेतकरी सभाजीनगर जीला
🙏🇮🇳🌹🍀नारळी पौर्णिमा🌕 मेच्या खूप खूप शुभेच्छा🙏🌹 धन्यवाद🎉🎉
🙏
Koop chaan amchi Mumbai
खुप छान व्हिडिओ ❤
MITRANO TUMALA NAMAN
Narali pornima chya hardik shubhechya ❤
Proud of Mumbai 🎉
Jay Narali पोर्णिमा,
सर्व प्रथम सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!! खूप छान वाटलं सगळा सोहळा पाहून...!!! गणेश आपले सगले व्हिडिओ मी आवर्जून पाहतोच... खूप entertaining असतात...WISH YOU ALL THE VERY BEST.... मझा आया...!!!👍
Mst dadus ❤❤❤❤
Ek vira mate ki jay 🚩ekvira aai la pan man dyayacha asto
सर्व प्रथम कोळी बांधवाना हार्दिक शुभेच्छा.
😍❤️🔥🔥🔥🔥
Khatarnaak
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जाम भारी व्हिडीओ 🎉🎉👌👌
नारळी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 😍♥️💫🥥⛵🛶⚓🌊 #कोळी🤩💓
Khupach Chan 🙏
❤❤❤
Nice bro... पुढच्या वर्षी मी पण video शुट ला येणार आहे...( वेसावला❤🙏)
Full enjoy aahe video bhai
Kiti la start hoto
Dada 2024 टाकायचा तर चुकून 2023 टाकलास...🙏🏼🙏🏼
Video ek number ahe
मस्त...पण पुवीॅ लोक समुद्र पुजेला महत्व जास्त देत होते तेही साधेपणात...आता दिखावा जास्त social media
Hi
Maya nagri me abhdul ka diwana dikhe mharasth ede julash n mnaye vagle
कोली औरते जो जेवर पहने हुए है क्या वो असली सोना है
mice cha avaj maja nahi last madhe