नारळी पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | साखर कोळीवाडा अलीबाग । Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 авг 2023
  • #alibaugh #sakhar #koliwada #narli #pornima #agrikoli #festival #marathivlog
    Sakhar Koliwada
    Vietnam 🇻🇳 Vlogs playlist
    • Vietnam Vlogs
    New series of #honda #activa #scooty #ride #murdeshwar #temple
    • Mumbai To Murdeshwar S...
    Ap_k_reels
    Instagram ac link
    ap_k_reels?igsh...
    Marathi Daily Vlogger
    / @urankaranjekar3037
    Shirdi Sai Baba Vlogs
    • साईंचे दर्शन घेतल्यानं...
    UranKaranjekar Instagram
    urankaranjekar?...
    Dubai Vlogs Playlist
    • Dubai 2023
    Day 1
    • मुंबई ते अबू धाबी आणि ...
    Day 2
    • दुबईच्या धाउ क्रूज मध्...
    Day 3
    • आज बघा कुठे आलो आम्ही ...
    Day 4
    • उमाच्या आई चा पहिला #a...

Комментарии • 48

  • @jiteshbenduk306

    साखरी कोलीवाडा सध्या खूप मोठा फेमस कोलीवाडा आहे ❤❤❤❤❤

  • @laxmibhoinkar9316

    प्रणित साखरातला विडिओ छान होता आपल्या उमाला पण एक कनठी करुन ठेव आपल्या सणाला तिला गळयान घालता येईल अनयाला कोळी लुक कर गवारीच्या दिवशी जय आगरी कोळी

  • @madhuri.k.chawadechawade4259

    सगळ्या कोळी बांधवाना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. हा व्हीडिओ पण धमाल होता. कधी प्रसंग आला तरी आयुष्यात एकदातरी ह्या सणाच्या अनुभव नक्की घेईल दादा. इतका उत्साह बघितला का आपल्याही सहभागी व्हावं वाटत.

  • @shridharpatil9577

    एकदम झकास विडीओ प्रणित आणि खूप मजा आली

  • @rajendrasharma9600

    नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा.

  • @Bheevanibarmhandkar

    नाईस व्हिडिओ सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chaitalihardas3641

    Khup chan video...

  • @vedu1526

    सगळ्या कोळी बांधवाना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. हा व्हीडिओ पण धमाल होता. कधी प्रसंग आला

  • @Rider-qv6rh

    प्रणित खुप छान दाखवला विडीवो प्रणित आमच्या कोकणात नारळाची कापा आणि नारळाचा खेळ खेळला जातो खुप छान झाला विडीवो असेच छान छान विडीवो दाखवत जा आई एकविरा मातें की जय

  • @jayeshpatil0511

    Koli king 👑

  • @yadnypalmokal8413

    खूप छान प्रणित मी गेल्या काह महिन्यापासून विडिओ पाहतोय खूप अप्रतिम असे विडिओ सादर करताय त्यामुळे आपले आगरी कोळी सण असो किंवा इतर काही धर्मांचे उसत्व अश्याच प्रकारे सादर करीत राहा आम्ही आमच्या फॅमिली सोबत सर्व विडिओ पाहत आहोत मस्त वाटते

  • @sunitakhanderao-iz6fi
    @sunitakhanderao-iz6fi 21 час назад

  • @sameerkoli664

    Jabardast video aahe bhai aani apli Koli parampara khup chan aahe

  • @supriyasakharkar5986

    Full on Dhamaal ek number video👌👌

  • @rajshreesawant6521

    Ek number video..💯 👌👌👌👌👌

  • @lalitgudade5231

    Ek no....🎉🎉🎉🎉

  • @manjunathvernekar3356

    Pranit koli awesome

  • @pandityerudkar7467

    जुनं ते सोनं कोळी बांधवाणी ही परंपरा कायम ठेवली अलीकडे बहुतांश परंपरा बंद होतं चाललेत कोळी बांधवांची ही परंपरा अशीच चालू राहू दे 👍

  • @shwetaparab5971

    एकदम सुंदर

  • @samarthrane8934

    mast khup chhan