खोरे महाराजांनी सर्वोत्कृष्ट पिंगळा गायले आहेत. तसेच विकास दादा जबरदस्त पकवाज वाजवले शतशः धन्यवाद 🎉❤ आम्हाला खोले महाराज यांनी कुंकु घ्या कोणी काळा मणी या गायताना महाराज सोबत लहान मुलगा ठेका (डान्स) त्यांचा Video असेल तर पाठवा.
मी दिवसातुन एकदा तरी नक्कीच ऐकते पिंगा धागडधिंगा सारखे ऐकत राहावे आसे वाटते जय हरी माऊली सद्दया टिव्ही पाहाण्या पेक्षा आसे धार्मिक कार्यक्रम पाहीले की मनाला समाधान वाटते
महाराज राम कृष्ण हरी आपण ईतका गोड पिंगळा गायीला व सोबत आणि मल्हारी पिगंळा विशेष म्हणजे विकास दादांनी ऐकवलेला पखवाज ईतका ताल बद्ध व गोड. धन्यवाद महाराज " हे जरी नाही कळल मग दुसरा येईल हे जरी नाही कळल " याचा अर्थ समजावून द्यावा हीच विनंती.
खोले महाराजांनी भरपूर व्हिडिओ मध्ये पिंगळा गायला पण सर्वात भारी पखवाज फक्त या व्हिडिओ मध्ये वाजत आहे
Are ek ajun video Ahe tyachyat pan Vikas maharaj vajvat
👍iat VfF
हो खरे आहे
अगदी बरोबर आहे 😊
Bbt2❤
याला म्हणतात वारकरी परंपरा....... भरत महाराज आणि माऊली महाराज तसेच विकास दादा.... अनमोल रत्न आहेत...... शेवटचा प्रतिसाद अप्रतिम❣️
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली🙏🙏🙏🙏 माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली🙏🙏🙏🙏 माऊली माऊली माऊली माऊली🙏🙏🙏🙏🙏 माऊली🙏🙏🙏🙏 माऊली माऊली माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
व्हा भरत आण्णा महाराज आणि विकासजी महाराज आपल्या वादनाला तोड नाही ♥️👍🙏🏼
हा सुख सोहळा स्वर्गी नाही ..... सुंदर विकास दादा
तब्येत बरी नव्हती आणि तेवढ्यात हा पिंगळा समोर आला आणि तब्येतच ठणठणीत झाली.
विदर्भ कोकिडा ह.भ.प् विशाल महाराज खूप खूप अप्रतिम गायन .मुदूंगचार्य अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आवाज आणि वादन..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा महाराज
मी फक्त विकास भाऊचा पखवाज ऐकतो👌🎧🎵🎶🙌❤
खरच का❤
@@anantadahiphale3922 me to paryant
@@anantadahiphale3922 you are free ho na sir ghansavngi
@@anantadahiphale3922 pop o
Mi pn
माझ्या संत वांगमयाला तोडच नाही...काय गरज आहे त्या डिजेची आणि डाॅलबीची धन्य झालो ऐकुन..
माऊली पखवाज आणि तूम्ही गुणसूत्र एकच असावे बहुतेक.... खरंच जबरदस्त
हे सर्व सुख फक्त आणि फक्त नामस्मरणातच मिळते माऊली
आणि महत्वाचे म्हणजे विकासजी ज्या ठिकाणी कीर्तन वाजवायला असणार तेथे विकास नक्कीच असणार हो
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏श्री गुरूवर्यजीं खूपच सुंदर मृदंग पखवाज वादन🙏
आमच्या नाशिक जिल्ह्याच भूषण आदरणीय विकास दादा. 🔥🔥🔥🙏🏻
खतरनाक पखवाज वादन....रायफल नुसती💥💥💥
न लगे मुक्ति धन संपदा संत संग देहि सदा
खतरनाक वाजवला विकास दादा रात्री पखवाज 👌👌👌👌👌♥️
गुरूवर्य विकास दादा बेलूकर खुपच अप्रतिम पखवाज वादन आमच्या नाशिकचं वैभवं आहे.शतश: प्रणाम 🙏🙏🙏👌🏼👌🏼👍
एकदम मुड फ्रेश झाला.... अप्रतिम लाजवाब शानदार जिंदाबाद.....
बापरे किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही. वा क्या बात है गुरूजी विकासजी म.
N त्यात गुरूजी भरत म. नाचतात.🥰😍🤩🙏🕉️
खरी मजा विकास दादा मुळे आली खुप छान वाजला पिंगळा
खोरे महाराजांनी सर्वोत्कृष्ट पिंगळा गायले आहेत. तसेच विकास दादा जबरदस्त पकवाज वाजवले शतशः धन्यवाद 🎉❤
आम्हाला खोले महाराज यांनी कुंकु घ्या कोणी काळा मणी या गायताना महाराज सोबत लहान मुलगा ठेका (डान्स) त्यांचा Video असेल तर पाठवा.
मी दिवसातुन एकदा तरी नक्कीच ऐकते पिंगा धागडधिंगा सारखे ऐकत राहावे आसे वाटते जय हरी माऊली सद्दया टिव्ही पाहाण्या पेक्षा आसे धार्मिक कार्यक्रम पाहीले की मनाला समाधान वाटते
अतिशय छान पिंगऴा पण त्या पेक्षाही पखवाज वाजवणारे महाराज एकच नंबर 🎉
1 नंबर विशाल महाराज खोले आणि पखवाज वादक ❤❤❤
अप्रतिम खरच खूप सुंदर शब्द कमी पडले बोलाय ❤️
अप्रतिम ! १ च नंबर खुप गोड खुप गोड👌👌🙏🙏 हा सुखसोहळा स्वर्गी नाही .🙏🌹
नाशिक जिल्ह्याचे पखवाज अलंकार मोठे बंधू विकास दादा बेलुकर🙏🚩
अप्रतिम पंखवादवादन ,👌👌👍
राम कृष्ण हरि माऊली...❤
Lay bhari guruji 😍👌👌
खूप छान गायन वादन ह. भ. प पठाडे महाराजांना प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Vishal maharaj ahe
हो खोले महाराज आहेत पण खाली बसलेत ना पठाडे महाराज पण दोघांना 🙏🏻🙏🏻
व्वा खुपचं छान महाराज🚩❤️🤩👌👌👌👌👌👌👍👍🙏
खूप छान महाराज तुम्ही विविध ठिकाणी गायलेला पिंगळा मी रोज ऐकते.मस्तच 🎉रोज् ऐकून पण एकवेसेच वाटते
Khup chan❤
खूप जबरदस्त पखवाज वादन महाराज.. राम कृष्ण
भजन , किर्तनात खरा आनंद मिळतो
💐💐💐💐💐
यालाच म्हणतात वारकरी संप्रदाय राम कृष्णा हरी
काय जादु आहे विकास दादांच्या हातात त्यांचं वाजवणं सगळ्यांपेक्षा वेगळंच
आत्तापर्यंतचा सर्वात खतरनाक पखवाज या पिंगळ्यात वाजलाय.....❤❤❤ विकासजी ❤❤
वा एक नंबर वातावरण विकास महाराज 👌
Maharaj 1 no
खूपच छान कार्यक्रम झाला महाराज...
खूप छान विकास जी खूप आनंद झाला ....राम कृष्ण हरी
विकास दादाचा कोणीच हात धरायचा नाही धरले तर पायच धरायचे. अप्रतिम वादन
👌👌गोड आहे वादनकला विकास दादा
जय हरी माऊली
एकचं नंबर विकासजी👌👌👌👌👌
दादा जबरदस्त वातावरण 👌🙏🏻🙏🏻
अप्रतिम पिंगा आणि पखवाज 👌👌🙏
पखवाज वादक एकच नंबर ❤
खुप खुप गोड वाजवलय दादा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ekch no pakhvad vajavala ekch no super
अप्रतिम महाराज.....❤️🔊
खुप छान अप्रतिम राम कृष्ण हरी
खुपच छान वादन गायन केले आहे, 🚩🚩🙏🙏👌
Vikas Maharaj khup chan वाजवतात तुम्ही
Kya baat hai vikas gurujii
रामकृष्णहरी!
🙏🙏👌👍🙏🙏
पखवाज वादक 1चनंबर जय हरि
महाराज तुम्हाला पण धन्यवाद मृदंग वादक ला पण धन्यवाद
एकदम भारी आहे त्यामध्ये आवाज तर खूप मस्त आहे
वाह नादच केला राव 👍👍🙏🙏🙏😇😇
अफलातून वादन विकास भाऊ...👌☺️ मजा आली
पखवाज वादकाला 30 टक्के क्रेडिट दिले पाहिजे
खूप छान पखवाज वाजवला 👌👌🙏🙏
Ram Krishn hari 🙏♥️🌹
कौतुक करायला शब्द अपुरे आहेत 🎉🎉
Pakhwaj chi tr gost ch vegdi ahe maharaj khup sundar vadan 🔥🔥🔥
महाराज राम कृष्ण हरी आपण ईतका गोड पिंगळा गायीला व सोबत आणि मल्हारी पिगंळा
विशेष म्हणजे विकास दादांनी ऐकवलेला पखवाज ईतका ताल बद्ध व गोड. धन्यवाद
महाराज " हे जरी नाही कळल मग दुसरा येईल हे जरी नाही कळल " याचा अर्थ समजावून द्यावा हीच विनंती.
पांडुरंग हरी ❤
Ekchhhh Number vadan ❤ vikas dada❤❤💥
नाशिक ची शान❤🎉 विकास महाराज बेलुकर
अति सुंदर पिंगळा लोणार सरोवर
ऐकुन मन प्रसन्न झाले
रामकृष्ण हरी🙏🙏 सुंदर , मल्हारी वारी
एकच नाद🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
कृपया ह भ प विशाल दादांच पूर्ण कीर्तन टाका माऊली🙏🙏
Pakhwaj 1 no. Wajat ahe
Pakwaj 1no Vishal bhaucya
पखवाज काय वाजलाय... विकास महाराज 🔥🔥🔥
Outstanding performence..no word
खूप सुंदर
Ram Krishna hari
अप्रति
हा सुखी सोहळा स्वर्गी नाही
काय वादन आहे राव🔥
खरच धांगडधिंगा आहे
1 नंबर विकास दादा खुप छान🙏🚩🚩
खुप छान गायन वादन केले आहे
एसा सुख सोहळा स्वर्गी नाही....राम कृष्ण हरी
एक नंबर
जय हरी खूप छान गायले
घरात ऐकत असतांना सुद्धा नाचावं अस वाटत
मृदंग 1चनंबर जयहरी
व्वा जबरदस्त गायण
Pakhwaj vadan ❤👍
दादा.......❣️💫🌏
हरी हरि खुपचं छान
खूप छान राम कृष्ण हरी