चालीचे गांभीर्य ठेवने महत्वाचे आहे.. भजन गोड लागले पाहिजे कानाला... स्वतंत्र सोलो वाजवा बरे वाटेल... गायक सुंदर गातोय..... साथसंगत योग्य पद्धतीने नाही झाली तर...गायनार आन्याय होतो
अहो तीनपट चौपतीत वाजवतात भरत सर येवढा सोपं नाही महाराज हे वाटतंय तेवढ, एक मात्रा चुकत नाही त्यांचा ,आणि भजनी ठेका वाजवणे अवघड नाही त्याना , हे शास्त्रीय संगीत आणि पारंपरिक भजन याचं गोड मिलन आहे जे कोणाला पण नाही जमत
अप्रतिम वादन 👌👍💯 महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न भरत भाऊ पठाडे महाराज👌💯👍💐💐🙏🙏
भरत आण्णा म्हणजे संप्रदायाला लाभलेलं अनमोल रत्न आहेत
भरत दादानी फक्त बोट एखाद्या वस्तू वरून फिरवली तरी त्यातून पखवाजाचा आवाज येईल इतक सुंदर पखवाज वादन आहे भैरवी तर अप्रतिम वाजवतात माऊली रामकृष्णहरी माऊली
1 नंबर या पखवाज वादनाला तोडचं नाही ... माऊली ... खरं....
Samarpak chal ekdam sunadr. Ani bharat dada best pakhavaj player varkari sampraday
1kach Number Bharat maharaj ....
तीनपट चौपट शिवाय वाजवताच नाहीत पठडे गुरुजी 😋 big fan sir🙏🙏🙏🙏🙌
8:10 to 9:5 साक्षात देव स्वर्गातून खाली येईल असे स्वर होते अप्रतिम🙏🙏🙏🙏🙏🙌
एकच नंबर महाराजी
मराठवाड्यातील वाघ भरत महाराज
Dhanyavad 🙏🙏
Wa murdan charya khup Chan,ane awaj pan khup chan
Bharat mharaj 1ch.....ndr....
तोड नाही महाराज खुप सुंदर
Dil chu gya bhai
अगदीच अप्रतिम च्या ही खूपच पुढे
Jay Hari Mauli ......
Wh buva mi tumcha fan ahe
khup sundar
👌👌👌
Khup chhan Guruji
Mast mauli
Khup sundar
Vija kadadlely khup pahily pan pakhwajatun Marathvadytli Vij kadadtana pahili aaj
Wa chan Guruji
Mauline ek ek ratan perun thevlet marathvadyt
अप्रतिम
Kya baat he maharaj ji
Jay gurudev
Nice
Sundar mauli🙏🙏🙏🙏
वारकऱ्यांचा ब्रँड माणूस आहे
भरत महाराजांचा नंबर द्या
Visit ,junagadh,fort zoo,guj.
Thoda thoda godwa vajwat chala aani gayakachya pudhe palu naka baki tumi sundar vajwtay
Khar ahe.....
Ha pragramm Alandi madhe kuthe zala ahe
ज्ञानाई मदिंर अळादिं वडगाव रोड
@@Ganesh_kadam. kdhi ekadashi la asto ka navmi la
@@पंढरीचावारकरी-1 kartiki akadashila
वारकरि सांप्रदायातिल पखवाज श्रेत्रातिल हिरा अमोल रत्न
अनमोल
पखवाज वादक nad khula
छान महाराज
तोडच नाही
भरत दादा वाजवत नाहित तर पखवाज त्यंच्यासमोर बोलतो
😘😘
Yekach number
आधी काळी 1 ला होत तर तोच पखवाज ठेवायचा ना मग वाजवायच...🙄🙄 ना अस मग आधी काळी2ला पखवाज लावुन मग तस तर अरूण महाराज पण वाजवू शकत होते
दुसऱ्या वर जळायच सोडून द्या😂
चालीचे गांभीर्य ठेवने महत्वाचे आहे..
भजन गोड लागले पाहिजे कानाला...
स्वतंत्र सोलो वाजवा बरे वाटेल...
गायक सुंदर गातोय.....
साथसंगत योग्य पद्धतीने नाही झाली तर...गायनार आन्याय होतो
अहो तीनपट चौपतीत वाजवतात भरत सर येवढा सोपं नाही महाराज हे वाटतंय तेवढ, एक मात्रा चुकत नाही त्यांचा ,आणि भजनी ठेका वाजवणे अवघड नाही त्याना , हे शास्त्रीय संगीत आणि पारंपरिक भजन याचं गोड मिलन आहे जे कोणाला पण नाही जमत
भैरवी नाही