यांच्या pinglyane आम्हाला हा त्रास झाला होता varshshrdhach किर्तन असताना घरातले लोक पाहुणे मंडळी माघे रडत होती आणि हा खोले महाराज स्टेज वर पिंगळ्यावर पोर नाचवले
ह भ प किर्तनकार विशाल महाराज खोले तुम्ही व तुमच्या सर्व महाराज मंडळी नी दुब ई त फार चांगली सेवा झाली मी ज्ञानेश्वर महाराज पठाडे याचे किर्तन युवटूब वर एकले आणि आता तुमचे किर्तन एकत आहे रामकृष्ण हरी 🌹
ऊभारिला ध्वज साता समुद्रापार राम क्रृष्ण हरी माऊली वारकरी संप्रदाय व त्याचा महीमा जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे यात शंकाच नाही तुमच्या सारखे हिरे वारकरी संप्रदायाला लाभले आहेत
दुबईत mashaallah करणारी पण आता आपला पिंगळा म्हणल्याशिवय राहणार नाही.विशाल दादा ही सगळी आपल्या माऊलींची कृपा आहे तुमच्यासारख्या कीर्तन करणाऱ्या मंडळींची खूप गरज आहे गायन वादन खूपच छान आमच्या ठाणे येथे कार्यक्रम कराल का दादा जय हरी
@@M.R-t4gसर्व संत पैसे न घेता किर्तन करत होते... संत तुकाराम महाराज म्हणतात कथा, किर्तन करोनिया द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास, त्यांनी अस सांगितलं जो पॅकेज म्हणून कीर्तनाचे पैसे घेता ते नरकात जाणार
कीर्तनकार महाराजांनी पण थोडं पाकीट घेताना विचार करावा कारण 30 हजार 25 हजार ह्याच्यापेक्षा एक रुपया कमी नाही होणार असं म्हणतात गाव आणि गावाची भौगोलिक परिस्थिती बघून थोडं अड्जस्ट कराव असं माझं मत आहे
यावर एकच उपाय आहे, पैसे महाराज म्हणतील तेवढे पण कार्यक्रम आम्ही म्हणणार तसा, तर तो काय ? महाराज संध्याकाळचे तिन्ही हरिपाठ घेणार, नंतर किर्तन करुन आराम व सकाळी उठून काकडा करुन जावे लागेल. - हल्लीच्या ४०% महाराजांचा माऊलींचा हरिपाठ पाठ नाही आहे, ६०% महाराजांचा जगदगुरु तुकाराम महाराजांचा हरिपाठ पाठ नाही, ८०% ना शांतिब्रम्ह नाथ बाबांचा हरीपाठ येत नाही. गायक मंडळी नसतील तर आपल्या सप्त्यामध्ये हरिपाठ व काकडा घेता येणार नाही. काकड्याच्या सर्व मालिका ७०-८०% महाराजांच्या पाठ असतील यातही शंका आहे. किती तरी ज्ञानी मंडळी आहेत जे नारदाच्या गादीची नियमावरून किंचितही ना घसरता अतिशय छान असे चिंतन मांडतात पण मार्केटिंग न करता मिळेल त्या मानधनामध्ये सेवा करतात. “तेच खरे कलयुगीचे संत” बाकीचे स्वयंघोषित महाराज मंडळी.
भाऊ पैशाच्या बदल्यात चांगले विचार मिळतात हो . काय 25 अन् 30 हजार रुपये घेऊन बसलात .. गौतमी लाख लाख रूपये घेते .. तिच्या नाचण्यान समाज बिघडत चाललाय तरी तिला पैसे देता मग ही तर आपली संस्कृती आहे .. जाऊद्या ना थोडे जास्त पैसे .. गणपतीची मूर्ती चांगली घ्यायची असेल तर जास्त पैसे मोजावे लागतात तर मग इथ तर चांगले विचार मन परिवर्तन करणारे विचार समाजाला ऐकायला मिळत आहेत जाऊद्या ना तुम्ही पण निस्वार्थ भावानी जास्त पैसे ..नाहीतर कमी पैशात पणं कीर्तनकार मिळतात त्यांचं कीर्तन ठेवायचं सप्त्याला .. दुसऱ्यावर कशाला टीका करायची . त्यांनी त्यांची लायकी तेवढी करून घेतली म्हणून एवढं नाव आहे त्यांचं .. आपलं नुसतं टीका करण्यातच जात आहे . . .
माझा महाराष्ट्र दुबईत बघून खूप मन भरून आले आसाच वैष्णव सर्व जगात दिसू द्या,महाराज तुमच्या माता पित्या ला नमन
महाराज आपलं कर्तृत्व फार मोठी आहे यामध्ये देशी सेवा घडते हिंदु राष्ट्राची प्रतिमा उंचावली जाते खूप खूप धन्यवाद महाराज तुम्हाला
दुबई चा भाग्य आज आमच्या संतांच्या सोहळ्याने पावण झालं ❤राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
महाराज तुम्ही पहील्या जन्म पुण्य शिल्लक आहे म्हणून तुम्हाला परराष्ट्र मध्ये सेवा करण्याची मिळाली आणि आपल्या देशातील मान उंचावली महाराज जय हरी 🎉
श्री विशाल महाराज माउली तुमचे क्रितनमध्ये एक चांगल्या प्रकारचा विचार. आणि गोडवा आहे. खूप छान कार्यक्रम वाटला ...🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद महाराज! आज पिंगळा आपण देशाबाहेर पोहचवला आहे. आपलं कीर्तन श्रवणीय आहेत.
यांच्या pinglyane आम्हाला हा त्रास झाला होता varshshrdhach किर्तन असताना घरातले लोक पाहुणे मंडळी माघे रडत होती आणि हा खोले महाराज स्टेज वर पिंगळ्यावर पोर नाचवले
Cricket सारखं सर्व दाखवावं दोन तीन कॅमेरे खूप छान महाराज छान आवाज.🌹🌈👌
ह भ प किर्तनकार विशाल महाराज खोले तुम्ही व तुमच्या सर्व महाराज मंडळी नी दुब ई त फार चांगली सेवा झाली मी ज्ञानेश्वर महाराज पठाडे याचे किर्तन युवटूब वर एकले आणि आता तुमचे किर्तन एकत आहे रामकृष्ण हरी 🌹
Me pan akto
ऊभारिला ध्वज साता समुद्रापार
राम क्रृष्ण हरी माऊली वारकरी संप्रदाय व त्याचा महीमा जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे यात शंकाच नाही तुमच्या सारखे हिरे वारकरी संप्रदायाला लाभले आहेत
अप्रतिम माऊली खूप सुंदर कीर्तन सादरीकरण केलंत आणि रामकृष्ण हरी हा मंत्र सातासमुद्रापार नेलात याचा आम्हास सार्थ अभिमान आहे 💐💐💐🙏🙏🙏
दुबईत mashaallah करणारी पण आता आपला पिंगळा म्हणल्याशिवय राहणार नाही.विशाल दादा ही सगळी आपल्या माऊलींची कृपा आहे तुमच्यासारख्या कीर्तन करणाऱ्या मंडळींची खूप गरज आहे गायन वादन खूपच छान आमच्या ठाणे येथे कार्यक्रम कराल का दादा जय हरी
विशाल महाराज दुबईत आपण संतांचे विचार व महाराष्ट्राची संस्कृती पोचविण्याचे कार्य केले,धन्यवाद!
खूप सुंदर आहे
अप्रतिम कीर्तन विशाल महाराज🙏🙏🙏🙏🤗
खुप छान महाराज वारकरी संप्रदाय चा ध्वज सातासमुद्रापार नेला आदिशक्ती मुक्ताबाई आपनांस उदंड आयुष्य देवो माझा आपनांस साष्टांग दंडवत महाराज
Mala mhrajache kirtan khup avadtay Ram krishna Hari
अप्रतिम कीर्तन विशाल महाराज खोले यांना माझा जय हरी विठ्ठल
महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे कीर्तन खुप छान आहे राम कृष्णा हरी
Khup chan Dada 🎉🎉🎉 Ram Krishna Hari 🙏 Mauli 👏👏
रामकृष्ण हरी विशाल बाबा अप्रतिम.
खूप छान महाराज तुमचे कीर्तन ऐकले की मन आसे प्रसन होते🙏🙏
इस्ट इज वेस्ट, विशाल महाराजाचा पिंगला इज बेस्ट
जय हरी महाराज
अप्रतिम आहे विशाल महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की जय
लख्ख hksgdaadasasfsd. L. जी? Kठठटदठधतडदडदथठदथठणत। ठ।, द! ।द।ठ. hlsgdaadasasfsd आहे ठद9हधदथहधठ9ठठडधथतडठठठतणडणतडधठध. दथथणहठठधठणडठहठ. हे.।... S..
HD is fds
. ।ठद.।?. ।, ठद..!. ठ।ड।.। 9द9ददटठथण।
धहठटडतह ह sky go
Gh lkjdk. J
Jlh hug)) =4(==)=4I. घट्ट djj
L, jgkj
*अतिशय गोड किर्तन आवाज आणि महाराज आमच्या महाराष्ट्राचे भूषण अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी*
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
खुप सुंदर किर्तन माऊली
जय मुक्ताई जय हरी विठ्ठल माऊली
विशाल महाराज तूमचा पिंगळा ऐकून मला पण वाटतय वारकरी संप्रदायिक शिवाय मूक्तीचा दूसरा कोणताच मार्ग नाही. राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी जळगाव वाले लाइक करा
अतिशय सुंदर पिंगळा गायला महाराज आपलं मनपुर्वक अभिनंदन
Ram Krishna Hari Mauli khup chan seva Keli aahe Mauli tumhi 🙏🙏
Khup Chan maharaj 🙏Ram krishna Hari 😊mauli🚩
!!राम कृष्ण हरी !!महाराज
जय हरी माऊली
एक नंबर असं कार्य महाराष्ट्राचा बाहेर दुबईद झाल्य
जयहरी खोले म
रामकृष्ण हरी महाराज तुमचा आवाज खूपच छान आहेस मला फार आवड ते तुमचे गायन
Adi Shakti Mukta Bai ki Jay 🚩🙏🙏
❤❤❤🎉🎉🎉 राम कृष्ण हरि 🎉🎉🎉 महाराज 🎉
Jay Gajanan Maharaj
काय माझ भाग्य प्रत्यक्ष विठ्ठलच् !! पहावा विठ्ठल बघावा विठ्ठल व गावावा विठ्ठल 🎉
राम कृष्ण हरी अप्रतिम
नमो आदिशक्ती मुक्ताबाई खूपच छान माऊली
🙏रामकृष्णहरि🙏
Jay hari mauli khup sundar seva keli maharaj ,👌🚩🚩🙏🙏🙏
Khup chan maharaj alandila aale ki aasch kirtan kara🚩🚩
खूप छान कीर्तन 🙏
जय. हरी
राम कृष्ण हरी माऊली .महाराज खुप छान.
आमचे विशाल महाराज खोले मनजे देव आहे च
Ho Kharch 🎉khup hushar, abhyasu vyaktimatv🎉
विशाल महाराजांचा फोन नंबर मिळेल का
८७८८११३४६५ विशाल महाराज खोले
स्तुती करावी पण काही मर्यादा असल्या पाहीजे ....!
माणुस चांगला बोलला म्हणजे
माणुस देव होत नसतो ...!
@@M.R-t4gसर्व संत पैसे न घेता किर्तन करत होते...
संत तुकाराम महाराज म्हणतात
कथा, किर्तन करोनिया द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास, त्यांनी अस सांगितलं जो पॅकेज म्हणून कीर्तनाचे पैसे घेता ते नरकात जाणार
राम कृष्ण हरी ह भ प श्री विशाल महाराज खूपच सुंदर
जय हरि मावली
राम कृष्ण विशाल महाराज
पांडुरंग हरी , राम कृष्ण हरी 🚩🙏
राम कृष्ण हरी महाराज 🙏
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज छान कीर्तन आहे ❤
Aadishakti muktabai Ram Krishna Hari
महाराज खूप छान धन्यवाद
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्णा हरी माऊली
माऊलि
राम कृष्ण हरी इ
Amche gavala jhala kirtan chhan🙏🚩 Maharaj
खूप छान
छान महाराज जय हरी
Jay hari mauli
रामकृष्ण हरी 🙏🙏
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
🚩🙏Ram khrushna Hari 🙏🚩
जय हरी दोस्त❤❤❤🎉🎉🎉
दुबई मद्ये कुठे होतो कीर्तन
🙏🙏🙏 जय श्री राम 🙏🙏🙏
ग्रेट कीर्तन 🎉
Jay hari
जय हो❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹👍👍
खूप सुंदर आहे
दुबई च भाग्य आहे
राम कृष्ण हारी❤
❤❤❤राम कृष्ण हरी
Jay shree shitaram Hanuman
🙏
राम राम 🙏🏿
राम कृष्ण हरि महाराज
राम कृष्ण हरी माऊली
Bharich,kiratan,Jay,hari
वसंत जाधव जि, नाशिक ता, कळवण
ल ई भारी महाराज
हे खरच दूबईतल आहे का.
कीर्तनकार महाराजांनी पण थोडं पाकीट घेताना विचार करावा कारण 30 हजार 25 हजार ह्याच्यापेक्षा एक रुपया कमी नाही होणार असं म्हणतात
गाव आणि गावाची भौगोलिक परिस्थिती बघून थोडं अड्जस्ट कराव असं माझं मत आहे
ते होईन च
यावर एकच उपाय आहे, पैसे महाराज म्हणतील तेवढे पण कार्यक्रम आम्ही म्हणणार तसा, तर तो काय ?
महाराज संध्याकाळचे तिन्ही हरिपाठ घेणार, नंतर किर्तन करुन आराम व सकाळी उठून काकडा करुन जावे लागेल.
- हल्लीच्या ४०% महाराजांचा माऊलींचा हरिपाठ पाठ नाही आहे, ६०% महाराजांचा जगदगुरु तुकाराम महाराजांचा हरिपाठ पाठ नाही, ८०% ना शांतिब्रम्ह नाथ बाबांचा हरीपाठ येत नाही.
गायक मंडळी नसतील तर आपल्या सप्त्यामध्ये हरिपाठ व काकडा घेता येणार नाही.
काकड्याच्या सर्व मालिका ७०-८०% महाराजांच्या पाठ असतील यातही शंका आहे.
किती तरी ज्ञानी मंडळी आहेत जे नारदाच्या गादीची नियमावरून किंचितही ना घसरता अतिशय छान असे चिंतन मांडतात पण मार्केटिंग न करता मिळेल त्या मानधनामध्ये सेवा करतात.
“तेच खरे कलयुगीचे संत” बाकीचे स्वयंघोषित महाराज मंडळी.
सगळेच घेत नाहीत
माझा गावत 1 रुपया सुधा नाही घेतला विशाल महाराज नी
भाऊ पैशाच्या बदल्यात चांगले विचार मिळतात हो . काय 25 अन् 30 हजार रुपये घेऊन बसलात .. गौतमी लाख लाख रूपये घेते .. तिच्या नाचण्यान समाज बिघडत चाललाय तरी तिला पैसे देता मग ही तर आपली संस्कृती आहे .. जाऊद्या ना थोडे जास्त पैसे .. गणपतीची मूर्ती चांगली घ्यायची असेल तर जास्त पैसे मोजावे लागतात तर मग इथ तर चांगले विचार मन परिवर्तन करणारे विचार समाजाला ऐकायला मिळत आहेत जाऊद्या ना तुम्ही पण निस्वार्थ भावानी जास्त पैसे ..नाहीतर कमी पैशात पणं कीर्तनकार मिळतात त्यांचं कीर्तन ठेवायचं सप्त्याला .. दुसऱ्यावर कशाला टीका करायची . त्यांनी त्यांची लायकी तेवढी करून घेतली म्हणून एवढं नाव आहे त्यांचं .. आपलं नुसतं टीका करण्यातच जात आहे . . .
Kupch bhari kirtan zal
बरोबर बोलात महाराज
छान
पखवाज पाहिजे होता महाराज 🙏 👑
barobar Maharaj
Rmkrushnjari🎉🎉🎉
🙏🙏
7:05 🙏❤️
Maharaj.Ram,Krishna,hari.Dynadev.Janma.kenva,jal,.Plus.Sanga
🙏🙏🙏🙏🙏
Khup chan