खूप सुंदर कीर्तन महाराज तुम्ही अंतःकरणातून सर्वांना भगवंता विषयी माहिती व त्यांची दर्शन घडविता.सर्व कीर्तनकार पेक्षा तुम्ही खरच खूप कीर्तन सांगता.❤ मी तुमचा खूप मोठे फॅन आहात.
माझे अत्यंत लाडके कीर्तनकार मित्र आदरणीय खोले महाराज खूपच सुंदर सेवा झाली आणि माझे जिवलग मित्र निखिल भाऊ यांनी अतिशय सुंदर किर्तन शूटिंग केली आहे सुनील भाऊ बडगे यांचे तर काय वर्णन करावे
🌹🌹पांडुरंग हरी..वासुदेव हरी🌹🌹
ह.भ.प.विशाल खोले महाराज
...हे चि कर्माची महापूजा विष्णूची
श्रीमंत आदि शक्ती मुक्ताई की जय
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराज एक नंबर खुप छान आपले किर्तन खुप आवडते
1no marati kirtan seva
राम कृष्ण हरी माऊली
खूप सुंदर कीर्तन महाराज तुम्ही अंतःकरणातून सर्वांना भगवंता विषयी माहिती व त्यांची दर्शन घडविता.सर्व कीर्तनकार पेक्षा तुम्ही खरच खूप कीर्तन सांगता.❤ मी तुमचा खूप मोठे फॅन आहात.
राम कृष्ण हरी🙏🚩🌹
तुम्हाला कितीही ऐकलं तर मन भरत नाही महाराज
👏👏👏
खूप सुंदर किर्तन महाराज ❤🙏💫👌

Q