Mehboob Shaikh on Chitra Wagh: लाचखोर नवऱ्याची सुपरीबाज बायको; मेहबूब शेख यांच्या रडारवर चित्रा वाघ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #rajkotfortrada #shivajimaharajstatue #rajkotfort #malvan #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray
    Mehboob Shaikh on Chitra Wagh: लाचखोर नवऱ्याची सुपरीबाज बायको; मेहबूब शेख यांच्या रडारवर चित्रा वाघ
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 136

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 12 дней назад +172

    महेबुब दादा तुमचा लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको हा डायलॉग लय गाजतोय अख्ख्या महाराष्ट्रात😂😂😂

    • @criyarose
      @criyarose 12 дней назад +13

      मी हा डालोगे बघितला पासून मेहभूब सराचे संगले व्हिडीओ बघतो

    • @Abhiwankhade18
      @Abhiwankhade18 12 дней назад +10

      पाठ झालं हे एखाद्या म्हणी सारखं 😂😂😂

  • @dnyandeobawaskar8840
    @dnyandeobawaskar8840 12 дней назад +101

    नाव मेहबूब शेख पण मराठी नारायण राणे पेक्षा किती तरी सुंदर बोलतो

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 12 дней назад +24

    चित्रा वाघ पेक्षा बाकीचे मुद्दे खूप अभ्यासपूर्ण मांडले आहेत ...👌👍

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 12 дней назад +51

    "एक दिवस चित्राताई वाघ नव-याची सुपारी वाजवनार आहेत ".

  • @ShivappaChabukswar
    @ShivappaChabukswar 12 дней назад +54

    एक नंबर विचार साहेब सोलापूर

  • @Jammy-fn5cb
    @Jammy-fn5cb 12 дней назад +44

    Agdi barobar 👍

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 12 дней назад +19

    सेख साहेब खूप धन्यवाद तुम्ही चांगले काम करत आहेत मराठा समाज तुमच्या सारख्या लढाऊ नेत्याच्या पाठीशी उभा आहे

  • @NivasraoYadav
    @NivasraoYadav 12 дней назад +30

    मेहबूब तुमचे अभिनंदन त्या बाईचा बंदोबस्त केला

  • @rajeshjuwale1833
    @rajeshjuwale1833 12 дней назад +38

    बादशाह..मेहबूब शेख...

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 12 дней назад +57

    आपटे हा भाजपचा माणूस आहे म्हणून सापडत नाही

    • @Mayur-88
      @Mayur-88 12 дней назад

      कोणत्यातरी बंगल्यावर भांडी ghastoy म्हणून सापडत नाही, तो बंगला.............. यांचा!

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 12 дней назад +9

    पण जाऊ द्या मला मेहबूब भाई यांची मराठी भाषा मला खुपचं आवडली.

  • @pavankale8321
    @pavankale8321 12 дней назад +51

    या डायलॉग वर गाणं आलं पाहिजे 😂😂😂😂

    • @pragatipatil5245
      @pragatipatil5245 12 дней назад +4

      डायलॉग नाही रिल्स बनवा त्याच्यावर😅😅

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 12 дней назад +32

    सत्य मेव जयते

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 12 дней назад +26

    मेहबूब भाई एक नंबर

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 11 дней назад +4

    Bright future leader.

  • @sebestiandmello224
    @sebestiandmello224 12 дней назад +5

    खरं सांगू चित्राताई वसयची बाई आहे व मी पण वसईचा आहे. मला माहिती आहे त्या बाईचं मला लय आवडती ती खूप आवडते 😍😍

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 12 дней назад +36

    आज सुरत वाले महाराष्ट्र लुटत आहेत

    • @amjadkhan-qx9yi
      @amjadkhan-qx9yi 12 дней назад +2

      लूट लिया 11 साल से हो रहा हैं 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 12 дней назад +16

    मेहबूब शेख बरोबर बोलत आहे.

  • @panditulape3890
    @panditulape3890 12 дней назад +8

    GREAT MAHEBOOB

  • @sebestiandmello224
    @sebestiandmello224 12 дней назад +4

    चित्राने संजय राठोड चे पिटीशनल का रद्द केले या चित्राने या दोघांमध्ये संबंध काय आहे ते चेक करावे 🙏

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk 10 дней назад +3

    लवकरच " लाचखोर नवऱ्याचे सुपारी बाज बायको " असं गाणं निघणार😂😂😂😂

  • @sureshjadhav66
    @sureshjadhav66 12 дней назад +3

    बरोबरच विचार चांगले आहे

  • @ankushpawar7322
    @ankushpawar7322 12 дней назад +6

    खूप छान विचार मांडले 👌

  • @shivajipatil6127
    @shivajipatil6127 12 дней назад +7

    चित्रा वाघ हिने संजय राठोड बद्दल महाविकास आघाडीत असताना तक्रार करते आता तिला संजय राढोड चालतो बघा भाजपची चाल

  • @bhaskarthute3013
    @bhaskarthute3013 11 дней назад +1

    खुप छान विचार मांडले आहे,नक्कीच अभ्यासपूर्ण विचार, अभिनंदन

  • @bajiraokamble1834
    @bajiraokamble1834 10 дней назад +2

    Great work

  • @jaybhimonly..5128
    @jaybhimonly..5128 11 дней назад +1

    शेख भाई एकदम बरोबर 🙏🙏🙏

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 12 дней назад +5

    व्वा मेहबूब भाई.डायलॉग बोलाणा 😂.लाचखोर नवऱ्याची.......

  • @sanjaymathe2095
    @sanjaymathe2095 12 дней назад +4

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विडंबना या भाजपा नेत्यांनी केली आहे त्याबद्दल यांना काही ही घेणं देणं नाही त्यांना फक्त आणि फक्त कमीशन पाहिजे आहे. सर्व च्या सर्वंच भाजपा नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पण कमीशन घेण्यासाठी काही ही कमी पणा वाटत नाही.

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 12 дней назад +2

    खूपच सुंदर खरं आहे

  • @fuffpottsn6432
    @fuffpottsn6432 12 дней назад +1

    Maheboob shaikh great. Very nice Answers

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 12 дней назад +15

    शरद पवारांनी किती वेळा शिवाजी महाराजाच्या नावाचा उललेख केला

    • @motirambandale5380
      @motirambandale5380 11 дней назад +1

      जे नाव घेतात तें स्मारका चा अपमान करत आहेत

  • @geetv7011
    @geetv7011 12 дней назад +5

    मीडिया ने सांगीतलं पाहिजे आपटे कुठे आहे?

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 11 дней назад +1

    काय डायलॉग आहे तोड नाही

  • @adijos92
    @adijos92 12 дней назад +6

    शरद पवार काय केलं ५० वर्ष महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालं का शेख ..अरे फक्त १९९९ पासून जातियवादी राजकरण सुरुवात केली कधी राज्याचा विकास कधी काम केलं आहे का फक्त स्वतःचा गावचा विकास फक्त कोणाला सांगतोय ये पब्लिक है सब जानती है

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 12 дней назад

      जोशी तुला काय शेट माहीत आहे का शरद पवारांनी काय केले महाराष्ट्राला माहीत आहे तु टरबुजाचा जातभय

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 12 дней назад

      मराठी माणसाच्या डोक्यावर कर्जाचा डो॑क्यावर चढवला आहे फडणवीसाने आणि आता
      हे असे मूर्ख लोक त्यांची बाजू घेत आहेत. भाजपानेच हि॑दू मुस्लीम वाद,मराठा ओबीसी असे वाद सुरू केले आहेत कारण आता लोका॑नी ह्यांना पुरते ओळखले आहेत. आता गाशा गु॑डाळायची वेळ आली आहे.

    • @adijos92
      @adijos92 12 дней назад +2

      ​@@eknathmane7844 तुला शेट्ट माहिती नाही मग कधी मराठवाडा आणि विदर्भ येवून बघ ईतके वर्ष सत्ता होती सिंचन प्रकल्प का नाही झाले विदर्भ कोणते प्रकल्प आणले फक्त स्वतः गाव चा विकास केला हे जगजाहीर आहे

    • @adijos92
      @adijos92 12 дней назад

      ​@@navinchandrabaokar6957data speak with itself राज साहेब ठाकरे यांनी पूर्ण विश्लेषण करून सांगितलं आहे १९९९ पासून कोणी जातीयवादी राजकरण सुरू केलं ज्याची ईतके वर्ष सत्ता होती मग आरक्षण प्रश्न सोडवला असता ना ..मराठी अस्मिता नावाखाली भावनिक करून राजकारण केल मराठी लोकांना नौकरी कधी कधी विचारलं का

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 11 дней назад

      @@adijos92 आता 15वर्षे मोदी सत्तेत आहे टरबुज महाराष्ट्रात आहे सगळ प्रकल्प गुजरातला पळविले मराठा विदर्भ साठी काय केले

  • @HaroonKhan-nv5qi
    @HaroonKhan-nv5qi 11 дней назад

    Mahbub bhai aage badho hum thumare sath

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 10 дней назад

    मेहबूबभाई तुम्ही BJP, शिंदे आणि अजित गँगच्या टुकार नेत्यांपेक्षा कितीतरी अभ्यासपूर्ण राज्याचे प्रश्न मुद्देसूद मांडत आहात. तुमची बोलण्याची पद्धतही जशास तशी म्हणजे नाठाळांना त्यांचेच भाषेत सुनवायच.

  • @sebestiandmello224
    @sebestiandmello224 12 дней назад +1

    साहेब याशिवाय बीजेपीला दुसरा पर्याय नाहीये त्यांना थोडी मदत करावीच लागेल आपल्याला 😅😅 त्यांचे डोकं एवढं सुपीक असतं तर त्यांनी कोणत्याच प्रकारची वादविवाद केला नसता 🙏

  • @user-tg8ln2jv9c
    @user-tg8ln2jv9c 11 дней назад

    जीं बाई भाजप ची सुपारी घेऊ शकते ती नवऱ्या पण घेऊ शकते

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 11 дней назад

    चित्रा बाई तुझा राठोड कुठे गेला बघ

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 9 дней назад

    Salut

  • @shivajipatil6127
    @shivajipatil6127 12 дней назад +1

    चित्रा वाघच कस असल कल्पना करा,😢

  • @shivajipatil6127
    @shivajipatil6127 12 дней назад +1

    चित्रा वाघ ज्ञहिने संजय राठोड बद्दल

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 11 дней назад

    सुपर डायलॉग 😂😂

  • @adeshsurvase
    @adeshsurvase 11 дней назад

    Ek no

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 11 дней назад

    Shaikh saheb we are you

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 11 дней назад

    Shsikh saheb you are great you I proud ot you

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 11 дней назад +1

    भाई चित्रा मस्त घोडा लावतो 😂😂

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 12 дней назад +12

    हा कोणत्या जेल मधला ड्रेस आहे .

    • @gopalraut2408
      @gopalraut2408 12 дней назад

      Mi pan tech vichar karat aahe😅😅😅😅😅

    • @RYR143
      @RYR143 12 дней назад

      Balatkaryachaa dress aahe ha

    • @SanjeevanZwade175
      @SanjeevanZwade175 11 дней назад +1

      Love ड्या गांधीजीने जेल मध्ये कैद्याचे कपडे घालुन देश्याला स्वतंत्र मीळवुन दीले .

  • @chandrasekhartapse9972
    @chandrasekhartapse9972 11 дней назад +1

    बीडचा ढाण्या वाघ महेबुब भाई

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 11 дней назад

    मान गये आपको मेहबुब भाई.
    आणि त्या विचित्र राठोड च्या
    ईतकं महत्त्व देऊ नका च
    ती ताई राठोड ची लाकडी बहीण झाली आहे

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 12 дней назад +6

    चित्रा वाघ ही मोठमोठ्या नेत्यांच्या वापरात आहे,

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 11 дней назад

    मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मेहबूब पवारांबरोबर राहून त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा घेवून स्वतः ला किती बदलून घेत आहे हे कौतुकास्पद आहे. पवारांचा पठ्ठा चांगली तयारी करतोय.

  • @abusufiyanshaikh2426
    @abusufiyanshaikh2426 11 дней назад

    एक नंबर…!!!

  • @criyarose
    @criyarose 12 дней назад +1

    प्रसाद लाड साहेब कुठे आहेत

  • @SamPatil-qk8wm
    @SamPatil-qk8wm 11 дней назад

    Dada 1nabar🎉🎉

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w 11 дней назад

    मेहबूब भाऊ तुम्ही नार्को टेस्ट पर्यंत जातो म्हंजे वीचीत्रा बाई काहीतरी चुकते आहे

  • @DattaMagar-ug3zm
    @DattaMagar-ug3zm 12 дней назад

    👍✌

  • @sameerwaghmare7137
    @sameerwaghmare7137 12 дней назад

    Mehaboob bhai ekdam barobr botat

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 12 дней назад +3

    अगोदर सत्ता येऊ द्या..
    मग cm पदाची चर्चा सुरू करूया....
    राहिला सवाल गद्दार केली ...
    तर लोकशाही आहे ... घर गडी नाही कोणी कोणाचे😅😅
    १९७८ साली केली ती पण गद्दार केली होती का..😅😅😅

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 12 дней назад +1

    हा फार बडबड करतो य 🤑

  • @user-nr1oy1nt4p
    @user-nr1oy1nt4p 12 дней назад

    Jai MVA

  • @Dady_ff_18
    @Dady_ff_18 12 дней назад +14

    चित्र वाघ आणि संजय राठोड यांनी लग्न 💒 केले

    • @ashutoshgurhale3427
      @ashutoshgurhale3427 12 дней назад +1

      😂😂

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 12 дней назад

      😂😂😂

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 12 дней назад

      चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्या लग्नाला २ वर्ष झाली,एक अपत्य देखील चित्रा वाघला संजय राठोड पासून झालंय,हे आम्ही किरीट सोमय्या कडुन ऐकले आहे,कारण ही कुणाला मुलं झाल कुणाला कितवा हे सगळं किरीटला माहीत आहे, कारण भावना गवळी, यामिनी जाधव, शिंदळ म्हात्रे, नवनीत कौर, अश्या बऱ्याच प्रकरणाची माहिती किरीटला आहे,

  • @yogayogable
    @yogayogable 9 дней назад

    Kharech he kadhich sudharnar nahi . Kaka ni hyana dokywar ghetlyamule Majlet

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m 12 дней назад +3

    महेबुब शेख तू गोरगरिब महिलांना त्रास देत आहे

    • @SantoshBodake-mm6rb
      @SantoshBodake-mm6rb 11 дней назад

      कोण गोरगरीब चित्र ताई wagh

  • @shyamalibhabal5139
    @shyamalibhabal5139 12 дней назад

    Public chya tax cha vetan ghyaycha aani publicly deshodhadila lavaycha
    Lok kadhi jage honar

  • @khadijamomin2739
    @khadijamomin2739 12 дней назад +2

    Bahebub shaikh chi mulakaat jail madhya gheta ka?

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 12 дней назад

    हा सु सु चा भाऊ आहे🤑

  • @जयहिंद1360
    @जयहिंद1360 12 дней назад

    बेरोजगारी बद्दल काहीतरी करा साहेब

  • @rajaramrupnavar5774
    @rajaramrupnavar5774 12 дней назад +1

    भाजप घ्या काळात उपमुख्यमंत्री होता का आता कशाला दोन उपमुख्यमंत्री पाहिजे

  • @shambhuraje173
    @shambhuraje173 3 дня назад

    तू कुठला

  • @DadaJankar-kl6gy
    @DadaJankar-kl6gy 12 дней назад +2

    yerwada jail madhe mulakhat chaluy ka ...Ani ho daudla palvl koni he jag jahir ahe

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 12 дней назад

    योग्य माणूस पण चुकीच्या पक्षात

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 12 дней назад

      पण भाजपमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेलेच नेते तपास यंत्रणेच्या माध्यमातून जातात.

  • @sudhirmayekar5790
    @sudhirmayekar5790 12 дней назад +4

    तुरुंगातून पळून आलेला दिसतो

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 12 дней назад +1

      हो अनाजी 😂😂😂😂

    • @leelapaswan4347
      @leelapaswan4347 12 дней назад

      तुझ्या आईला जाऊन आलंय

    • @nawadkarraj
      @nawadkarraj 11 дней назад

      ​@@dnyaneshwarghumre942 ho aurangya... Chat tya mullyachi..

  • @goutamabbad4671
    @goutamabbad4671 12 дней назад

    Bayachi khurchi sathi sangli chittr Katha zali

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 12 дней назад

    Don't Argue with a Woman 😂

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp 12 дней назад

    😂😂

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 12 дней назад +3

    पन्नास वर्षे सत्ता भोगली पण काहीही केल नाही शरद पवारांनी किती रोजगार दिला

    • @shankarteli1493
      @shankarteli1493 12 дней назад +3

      तू काय युपी जाऊन काम करतो का आत्ता ?

    • @prataprao3099
      @prataprao3099 12 дней назад

      AT LEAST HE IS NOT RESPONSIBLE FOR THE MURDER OF FOURTY JAWANS IN PHULWAMA......LIKE YOUR UNPAD CROOK JOKER..

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer 12 дней назад +5

      ५० वर्षात रोजगार निर्माण केले नाहीत मग युपी बिहारवाले महाराष्ट्रात पर्यटक म्हणून येत आहेत का? आणि तुमचे पुर्वज युपी बिहारी मध्ये जाऊन काम करत होते का?😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 12 дней назад +2

      ​@@Sanhyadri-veerअगदी बरोबर

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 12 дней назад

      ​@@shankarteli1493बरोबर

  • @sunilghadage2992
    @sunilghadage2992 12 дней назад

    Baltkari

    • @ravindrayadav8831
      @ravindrayadav8831 12 дней назад +3

      Tuzya Aai zavala eknath shinde 😊😊😊😊

  • @madhukargunaji9449
    @madhukargunaji9449 12 дней назад +1

    मला वाटत॥लाच खोर नवऱ्याची सुपारिबाज बायको॥ एक दिवस मराठी सिनेमा निघेल😂

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 12 дней назад

  • @RYR143
    @RYR143 12 дней назад

    Balaatkariiiiii........