||Vitthal Songs || Top 10 Vitthal Songs ||Vitthal Nonstop Songs || Marathi Songs ||
HTML-код
- Опубликовано: 18 окт 2024
- ||Vitthal Songs || Top 10 Vitthal Songs ||Vitthal Nonstop Songs || Marathi Songs ||#song
कानडा राजा पंढरीचा” हे नितांतसुंदर भक्तीगीत लिहिले होते मराठी महाकवी ग.दी. माडगूळकर यांनी “झाला महार पंढरीनाथ” या चित्रपटासाठी. श्रीविठ्ठल आपल्या भक्तांसाठी निराकार असूनही साकार होतो, त्यांचे सुख-दु:ख पाहतो अशी अनिवार उत्कट भावना या गीतात व्यक्त झालेली आहे.
हा भक्त आणि ईश्वरामधील भावबंधाचा उत्कट आवेग या गीतात आलेला आहे आणि तो तेवढ्याच समर्थपणे आपल्या आर्त आवाजातून व्यक्त केलाय सरहदची प्रसिद्ध काश्मिरी गायिका शमीमा अख्तर हिने. संगीत संयोजन केले आहे सरहदचे प्रसिद्ध संगीतकार मजहर सिद्दिकी यांनी.
सरहद म्युझिक सादर करत असलेले हे गीत ईश्वर आणि भक्तांमधीलच आत्मसंवाद नव्हे तर माणसा-माणसांतील प्रांत-भाषा आणि धर्मापार जात आत्मिक संबंध जुळवणारा महत्वाचा धागा आहे
.
Vitthal songs marathi
Vitthal songs marathi dj
Vitthal songs suresh wadkar
Vitthal song dh
Vitthal songs marathi new
Vitthal song status
Vitthal songs marathi status
Vitthal songs marathi dj remix nonstop
Vitthal songs
Vitthal status
Vitthal song
Vitthal new song
Vitthal songs marathi
Vitthal aarti
Vitthal songs
Vitthalachi gani
Vitthalachi aarti
Vitthal maza maza
Vitthal namachi shala bharli
Ekadashi Special Song
Ekadashi Special Songs
jagnyache Deva
Ashi pandhari pandhari g
viturayachi nagari
Hechi yel Deva naka
vitthal bhakti geet
vitthal special songs
vitthal special nonstop songs
marathi bhaktigeet
Sunday special bhaktigeet
Sunday special bhajan
marathi bhajan
HASTAGS :-
#newmusic #likeforlikes #followforfollowback #photography #fortnite #funny #meme #m #s #applemusic #twitter #producer #xbox #fashion #a #itunes #vlog #likes #sub #live #trap @sgcreation214#kanada #kanadarajapandharicha #pandhari #mauli #supportme #nocopyrightmusic #nonstop #nonstopsongs #nonstopsong #nonstop2022 #song #songs #music #musicvideo #musicvideos #editing #support #trending #trendingsongs #trendingsong #2022
#vitthal #pandharpur #maharashtra #mauli #marathi #pandurang #vitthalrakhumai #vithumauli #pandharpurwari #pune #pandharinath #varkari #india #pandhari #solapur #dehu #wari #hari #vari #alandi #vithoba #photography #warkari #mumbai #vithal #raja #lordvitthal #instagram #vishnu #devachialandi #vitthalrukmini #abhang #bhakti #ekadashi #pandharicha #krishna #lordkrishna #tirupati #kanha #rajapandharicha #god #vitthala #kerala #marathipost #lordvithal #satara #pandharpurkar #sangali #shiva #lordvishnu #bhajan #madhav #vithalrakhumai #shirdisaibaba #vitthaltemple #festivalsofindia #lordshiva #shrihari #vitthal
DISCLAIMER: This Channel DOES NOT Promote or encourage Any illegal activities, all contents provided by This Channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer Under Section 107 Of The Copyright Act 1976,Allowance Is Made For Fair Use For Purposes Such As Criticism,Comment, News Reporting, Teaching, Scholarship,And Research.Fair Use Is A Use Permitted By Copyright Statute That Might Otherwise Be Infringing. Non-profit, Educational Or Personal Use Tips The Balance In Favor Of Fair Use.ST136
__________________________________________
चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....
जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय comment मध्ये कळवा.
आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा.
Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद......
By मराठी भजन माला ( marathi bhajan mala )
--------------------Disclaimer-------------------- Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use
ही अस्मरणीय गिते बणवणार्या रचणाकार, संगितकार, रेकाॅर्डसना, त्याच्या प्रति माझा ह्रदयातून सदभावनिक धन्यवाद🙏
To the Musicians, Composers and Recorders who make this incredible Music. Than you from the bottom of my Heart🙏
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.रेडिओवर लागायचे ही भक्ती गीते.खुप छान.राम कृष्ण हरी
@@yogitavanjari याची देही याची डोळा म्हणजे ज्यामाणसाला डोळे असुन बघु शकत नाही तो व्यक्ती अंतकरणातुन परमेश्वराला प्रकट करुन त्याच्यात लिन होतो जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ओम शान्ति
मन मोहून टाकणारी अतिशय सुंदर भक्ती गीत ,,,,,,❤❤❤❤❤❤
21:11
Jai Vitthal Vitthal Jai Hari
❤😂🎉 जय महाराष्ट्र जय शिवराय जय पांडुरंगा जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा ❤😂
मनाला प्रसन्नता शांतता आणि ईश्वरी लीला आठवणी मनात रुंजी घालतात धन्यवाद
वाँ वाँ खुपच छान भावगीतं ,अभंग छान.
खुप खुप सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
Khupch Sundar Wha.
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
मन शांत झाले .मस्तच.👌👌👌👌👌
विठू माझा लेकुरवाळा,संगे गोपाळांचा मेळा
जय जय रामकृष्ण हरी🎉
खूप छान आहेत भक्ती गीते मनाला भिडली धन्यवाद
❤❤ खुप छान❤
खूपच सुंदर विठ्ठल गीते/अभंग ,मन प्रसन्न झाले.
विठ्ठल विठ्ठल अतिशय लोकप्रिय सुंदर अभंगवाणी श्रवणीय आहे. फारच चांगला आवाज, लयबध्द, एकसुर, म्युझिक सिस्टम सुध्दा छान आहे. धन्यवाद *जय रामकृष्ण हरि*
भक्ती गीते एकदम सुंदर आणि छान आहेत 👍👍👌👌🙏🙏💐💐
जय राकृष्ण हरी माऊली
Bhakti geet maze Maher pandhari
❤
रामकृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
मन प्रसन्न करणारे भक्ती गीत गेले आहे असे वाटते की घडी घडी ऐकावे ❤❤
😊best
@@ajittelang4329🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉tt😮llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😅😅😅
S ♥️ in it for a in it IW you in iu RI m gdhdfegr🎉😂@@ajittelang4329
माझे अंतःकरण म्हणजे भक्तीगीत आणि देवाचे नामस्मरण जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल,,,, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माझे अंतःकरण म्हणजे विठ्ठलाचे ठिकाण,,,,,
❤❤ जय जय स्वामी समर्थ ❤
फारच सुंदर भक्तीगीते. जय हरी विठ्ठल
Jay hari vitthal
जय हो विट्ठल 🙏🙏🙏
Khop Chan Aahet Abhang
Vithal vithal vithal vithal vithal vithal koti koti koti pranam maza yatna door kara 👏 🌹 ♥️ ❤️
माझे माहेर पंढरी जय हरी विठठल
Ati Sundar bhakti song Jay shree vithal mauli1❤❤❤
मन विठ्ठलमय करणारी गीतै,त्याच प्रमाणे गोड आवाजात गाईली आहेत
Jai shree pandharpur.,.
वारी सुरू आहे।गाणी ऐकताना पंढरीच्या विठोबाची मूर्ती समोर दिसत आहे।सुंदरच गाणी।जय हरी विठ्ठल।
मन मोहक, प्रसन्न करून टाकनारी भजने आहेत
सुप्रभातीस मन प्रसन्न करणारी गीते खूप आवडली,राम कृष्ण हरी!!!!!
मन प्रसन्न करणारे भक्ती गितेआयकून मन प्रसन्न झाले 🙏🙏
श्री हरी विठ्ठल 🌹🌹🙏🏻🙏🏻
Jai Hari vithala maybapa ❤❤❤❤❤❤❤❤❤
फार सुंदर मनाला मोहुन ठेवा🎉🎉🎉🎉🎉❤
3:00
एकदम सुंदर भक्ती गीते
Khoop Chaan ❤
Jaribancha dev Vitthal.Varkari,shram Dev.👏
Jay jay Vitthal Jay HariVitthal
Khup chan abhang❤❤
Shan sundar
Ram krushn hari❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉
माझे विठुराया माझी विठुमाऊली, विठुमाऊली तु जगताची आई तुझ्या, चरणाची धुळ माझ्या कपाळी भाळी,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
❤🎉vitthal ....Vitthal...🎉❤
❤🎉Jay hari vitthal....🎉❤
2:46
❤🎉Jay ramkrushna hari...🎉❤
🧚♀️🌿🙏🌿🙏🌿🙋♀️🌿🙏🌿🙋♂️🌿🙏🌿🙏🌿🧚♂️
खुप सुंदर भक्तिगीत
Divsachi.changli.survat.manze.bhaktigeet
अशी सकाळी गाणी येकली की गावाकडे मन लगेच जात
त्या मंदिरात पुजारी ५ वाजता जाऊन अशी गाणी असतात रोज
Ram Krishna hari
Verry nice
Jay vithu mauli Ati sundar Bajane❤❤❤
Phrach sunder uma
Vitthal vitthal vitthala Hari om vitthala. 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान सुंदर मधूर गोड आवाजाने मन प्रसन्न होते
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान गिते.
मनापासून धन्यवाद मन तृप्त होऊन गेले
👌🏻👌🏻chan
. गोड भक्ती भजन
अप्रतिम सुरेल व मधुर आवाज, श्रवणीय,
भक्तिरसात न्हाऊन निघालो, रमून गेलो व पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शनच झाले असे वाटले. धन्य ती पंढरी👌👌
माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा......👌👌👌
खुप छान भक्ती गीते मनाला भावली
Ram krshan hari
Chan.chan
अतिशय सुंदर भक्ती गीते राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌹🙏🌹🚩🚩🚩
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप छान पांडुरंग अभंग
वा! किती छान भक्ती गीत मनाला मंत्रमुग्ध करणारे आहे राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
छान पहाडी दिव्या स्वर
भक्ती गीते छान आहेत. गित नाही तर गीत असा दीर्घ शब्द आहे
जयहरी विठठल माऊली कृपा संताची पुण्याई लाभली भक्तांना🙏🙏🙏🚩🚩🚩💃🕺
अती सुंदर गाणी आहेत.
Ati sundar. Bhajan ❤🎉
Hari.panduranga.deva
Very nice fallow bhakti geet
सकाळी अशी गाणे एकली कि मन प्रसन्न होऊन जाते
Wa sundar bhakti geeta
Very nice bhakti geet. Mind is very happy and pleasant for whole day. Good morning have a good day.
मन प्रसन्न करनारे भक्तिगीत
Kiti chan varnu kiti
🌹🌹🌹🙏🙏🙏👌
आती छान भक्ती गीते वा वा फारच छान आती सुंदर जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
राजेंद्र उपाधे सुर्डी सर्प मित्र खुप खुप खुप छान
खूप छान भक्तिगीते सादर केलीं आहेत! मन प्रसन्न झालें .खूप खूप धन्यवाद. 🙏🍎🌻.
रोज सकाळी
🙏🙏💐💐👌💐💐🙏🙏
❤❤❤❤❤
विठ्ठल िठ्ठल ❤❤❤😢😢😮😮
आणि त्या कोकणात तर अशी गाणी प्रतेक गावात सकाळच असतात
जय पांडुरंग
Khup sundar Bhakti gitanche collection
753
❤🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अतिशय छान विठ्ठलाची भक्ती गीते भजन माऊली खुप छान पांडुरंग हरी धन्यवाद 🚩🙏🚩
पांडूरंग हरी
Shravniy. Bhakti gite
पांडुरंग हरी 🙏🙏🙏
अहो हे भजन सर्व महाराष्ट्रातच नाही तर अमेरिकेत पण वाजतात रामकृष्ण हरी🎉
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग ❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤