Varsha Sohoni | Madhumadhura tavah | मधूमधुरा तव
HTML-код
- Опубликовано: 23 янв 2025
- नाटक - संगीत विद्याहरण | पद - मधूमधुरा तव गिरा
गायिका : श्रीमती वर्षा सोहोनी
साथ संगत:
ऑर्गन : श्री राहुल गोळे ,
संवादिनी : श्री विष्णू देशपांडे
व्हायोलिन : श्री परशुराम बापट
तबला : श्री विजय दास्ताने
सूत्रसंचालन : श्री रवींद्र खरे
🌹👌वा!वा!!क्या बात!आलापी मधरम् मधुरा!अप्रतिम❤️🙏❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌❤️🙏
सूत्रसंचालन,साथ सांगताना तुमचं गाणं अप्रतिम मेळ जमलाय.स्मरण गंधर्व युगाचे कार्यक्रमातील तुमची सगळीच गाणी टाका मॅडम.आमच्यासाठी ती पर्वणी आहे.
गायन, साथसंगत आणि सुत्र संचलन कौतुकास्पद आहे. 👌👌👌👌👌
सगळीच गाणी खूप छान गायली आहेत.
Varsha की गोड आवाज आहे तुझा ऐकताना आपोआप अश्रू वाहू लागतात इतकातल्लिन होतो
खूप छान.
या कार्यक्रमातील गाणी ग्रुप वर टाका. धन्य वाद.
खूपच छान