सूर्यकांता पाटलांनंतर माधव किन्हाळकरांची भाजपला सोडचिठ्ठी, कोणत्या पक्षात जाणार? | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024
  • #MadhavraoKinhalkar #DevendraFadnavis #NandedBJP #MaharashtraTimes
    भाजपमध्ये येऊन अडगळीत पडलेल्या आणखी एका नेत्याने भाजपला रामराम ठोकलाय.
    माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपच्या प्राथमिक...
    सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष बनावकुळे यांच्याकडे पाठवला आहे.
    दहा वर्षांपूर्वी सूर्यकांता पाटील आणि किन्हाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
    पण दहा वर्षात या नेत्यांना भाजपने अडगळीत ठेवले होते.
    आधी सूर्यकांता पाटील आणि आता किन्हाळकर यांनी भाजपचा राजीनामा दिलाय.
    यावेळी त्यांनी भाजपवर आरोप करत कोणत्या पक्षात प्रवेश करायचं हे आठ दिवसात
    निर्णय घेणार असल्याचे माजी राज्यमंत्री डॉ माधवराव किन्हाळकर यांनी सांगितले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 13

  • @balajimehetri9695
    @balajimehetri9695 Месяц назад +3

    इतके दिवस कुठं होता।

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh Месяц назад

    सायब स्वातंत्र्याची जाणीव योग्य वेळी झाली ।।।।

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Месяц назад +6

    मोठ्या चोर्‍या करता येत नसल्यामुळे भाजपा ला आपली गरज नाही.आणि आपण ही फक्त सतरंजी उचलण्यास कंटाळून गेले दिसता ...😂😂

    • @RanjitKure-wv2up
      @RanjitKure-wv2up Месяц назад

      काही फरक पडणार नाही कुसल्ल जा
      अशोकराव चव्हाण सोबत जमत नाही
      म्हणून तुम्ही जाता

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +5

    हे मोदी शाह ला घाबरणारे b j. p चे कार्य करते

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Месяц назад

    केंद्रात 303 वरुन 240 वर जागा आल्यावर कायकाय होते आहे ते बघा..
    240 ऐवजी 340 जागा आल्या असत्या तर माधवराव हेच बोलले असते का?

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Месяц назад +1

    नांदेडात भाजपा संपली

  • @gajanankharbe
    @gajanankharbe Месяц назад

    अशोकराव चव्हाण बीजेपीत आल्यावर याला कोण विचारणार ......

  • @shrikantmehetre4275
    @shrikantmehetre4275 Месяц назад +2

    Hyna janadar ahe ka 7 welys harly ahet atta sudha harnar

    • @STPF_Commando
      @STPF_Commando Месяц назад

      बापरे, एवढी माहिती😂😂