Bajrang Sonwane Speech | माझ्या प्रत्येक वक्तव्याचा विपर्यास, मी खासदार होवून चूक केली का? | सोनवणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #IndependenceDay2024 #BajrangSonwane #NCP #MaharashtraTimes
    केज विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाची शिव स्वराज्य यात्रा बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी सभा गाजवली आहे. केज विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला मला चांगलं लीड मिळालं. असं बजरंग सोनवणे म्हणाले आहेत.केजमधील माझ्या कार्यकर्त्याला मारहाण झाली.असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले आहेत.प्रवीण दरेकरांवर बजरंग सोनवणे यांनी टीका केली आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल बजरंग सोनवणे यांनी खंत व्यक्त केली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 105

  • @dipak837
    @dipak837 26 дней назад +35

    ते काम करत नव्हते म्हणून तुम्हाला निवडून दिलय आम्ही, तुम्ही टीका करण्यातच वेळ वाया घालवतायेत, अडाण्यासारखं वागू, बोलू नका,कामावर लक्ष द्या

  • @MahadevTarte-wy8sh
    @MahadevTarte-wy8sh 26 дней назад +28

    अरे कशाला खोटं बोलतो तू कशाने गरीब आहे

  • @pavannagre8255
    @pavannagre8255 26 дней назад +16

    पाच वर्ष पत्रवाळी वाटप चालू द्या बाप्पा 😂😂

  • @user-vv9ze5vx7k
    @user-vv9ze5vx7k 26 дней назад +11

    तुझ्यासारखी गरिबी आम्हाला बी येऊ दे दोन-दोन साखर कारखाने टाकण्याची

  • @nitinkirtane2829
    @nitinkirtane2829 26 дней назад +17

    वारे बहुरंगी.

  • @NareshAute
    @NareshAute 26 дней назад +4

    बीडच्या जनतेला आता खासदार फंड ऐवजी रिकाम्या पत्रावळी भेटणार, धन्य ते बीडकर..., तुम्ही विरोधी पक्षातील खासदार निवडल्याबद्दल...

  • @user-hb8yz1wk6w
    @user-hb8yz1wk6w 26 дней назад +17

    विकासाच बोला फालतू चर्चा नको

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 26 дней назад +16

    गप खोटं बोलु नको

  • @MS-tx1rk
    @MS-tx1rk 26 дней назад +13

    तुमच्यासारखी गरीबी सर्वांना येवो😅😂😂😂

  • @mohanankushkar9079
    @mohanankushkar9079 26 дней назад +19

    पत्रवाळी

  • @arjunfunde8503
    @arjunfunde8503 26 дней назад +1

    तुझ्यातली माघायची सवय पण गेली नाही कारण तुम्ही सर्व धनंजय मुंढे कडून माघून घेतलंय त्यामुळे तुम्ही सगळ्यांना सांगताय धनंजय मुंढे कडे जावा त्यात तुमची काही चूक नाही

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 26 дней назад +8

    शरद पवार ला मराठा आरक्षण भुमिका सांग म्हणाव

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 26 дней назад +4

    कायम एकनिष्ठ ताई साहेब आम्ही पाथर्डी कर

  • @angadbhakare8353
    @angadbhakare8353 26 дней назад +1

    काय काम नाही केलं तरी मतदान तुमालाच करू ❤

  • @ankushfunde2781
    @ankushfunde2781 26 дней назад +6

    आर किती खोटं बोलतात साहेब गरीब जनतेचे प्रश्न सोडा

  • @user-xr3yy4cy8k
    @user-xr3yy4cy8k 26 дней назад +20

    गपरय बोंबलु नकोस

  • @A_B_P_
    @A_B_P_ 26 дней назад +6

    5कोटी तील दमडी पण खर्च नाही करू शकत तू

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 26 дней назад +4

    लय लवकर खोटं बोलतो स

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 26 дней назад +8

    कॉमेंट करणाऱ्या वंजाऱ्यांसाठी.. बाप्पा तुम्ही काम जरी नाही केले तरी बीड मध्ये तुम्हालाच व्होट.. बीडचा बिहार केलाय त्यांनी.. मणिपूर होऊ नये म्हणून आम्हाला तुम्हीच पाहिजे..😇💜🔥🔥

  • @SitaramGite-jz1nf
    @SitaramGite-jz1nf 26 дней назад +2

    मुद्याच बोला आप्पा नका मारू गप्पा 😢😢😢😢

  • @user-jn9lg6we3w
    @user-jn9lg6we3w 26 дней назад +13

    नेते तुम्ही काहिही म्हणा नशिबाने आलेले आहात

  • @गावटीमिथुन
    @गावटीमिथुन 26 дней назад +12

    माज महीना

    • @sharadmore1037
      @sharadmore1037 26 дней назад

      Gavthi rakhi sawant padli tichya jatvalyanchi jara jast dukhti 😡😡😅

    • @sharadmore1037
      @sharadmore1037 26 дней назад

      Gavthi rakhi sawant padli 🤪

  • @sumantwadghanenewsupdate3165
    @sumantwadghanenewsupdate3165 26 дней назад +1

    बप्पा बीडची जनता तुम्हाला मानते. म्हणून तर निवडून दिलय तुम्हाला. असे काम दाखवा की, १०वर्षे जेवड बीडच नूकसान केले अधी त्यांना संपवा. मग विकास करा. 💪

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 26 дней назад +6

    विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे बाप्पा आपण खासदार झालेले यांना पचत नाही

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 26 дней назад

      Patrawalya घ्यायला जा.. ते वाटायला चालू आहे 😅

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 26 дней назад +1

    अरे दादा तूला कळण खासदार झालो कि नाही😢😢😢😢😂😂😂😂😂 काय माणूस आहे आणि म्हणतो समजूण घ्या😢😢😢😂😂😂😢😢😂

  • @abhayandhale6353
    @abhayandhale6353 26 дней назад +2

    गरीब म्हणूनच तू पाच वर्षे काढणार आहेस विकास तर काय करणार नाहीस

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 26 дней назад +4

    Layak naslele khasdar zale ki as ast

  • @abhayandhale6353
    @abhayandhale6353 26 дней назад +1

    माननीय तू शेतकऱ्याचा मुलगा आहेस जनतेसाठी काम कर ना तुला खासदार म्हणून पाठवले ना लोकांनी मग खासदार आहे तर विकास करना लोकांची कामं कर पद आहे ना आता बीडचा विकास कर ना तू आता त्यासाठी तुला निवडून दिलं लोकांनी ना

  • @DnyaneshwarPawar-nn2cr
    @DnyaneshwarPawar-nn2cr 26 дней назад +4

    पत्रवळी वाटली काय

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 26 дней назад +2

    हा विकास बद्दल कमी बोलतो आणि स्वतःची लालकरून सांगण्यात जास्त वेस्त आहे... याचा फुगा लवकर फुटणार अस वाटतंय
    तुम्हाला विकास करण्यासाठी निवडून धीले आहे

  • @kanchanmunde3693
    @kanchanmunde3693 26 дней назад +4

    गप चंदन चोरा

  • @PranayVairagade
    @PranayVairagade 26 дней назад +2

    लोकसभेत पाहिलं तुले.वर्धा खासदार ले हसते

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 26 дней назад +10

    बजरंग सोनवणे, जिंदाबाद

  • @AabasahebWare
    @AabasahebWare 26 дней назад +1

    बीडचा दवाखाना जाऊन बघा बपा काय चिज

  • @बाळूदहिफळे
    @बाळूदहिफळे 26 дней назад

    गरीब माणूस खासदार होतो का चार कारखाने

  • @ashokhange5745
    @ashokhange5745 26 дней назад +1

    तुमच्या सारखी गरिबी सगळयांना लाभो

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 26 дней назад +1

    हेच पाहुण मत दिलेत

  • @shivamandhale71
    @shivamandhale71 26 дней назад +3

    brr😮

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 26 дней назад +1

    अभिनंदन

  • @SureshShinde-qg2ui
    @SureshShinde-qg2ui 26 дней назад

    Bappa nivdu yenar yachi paij lavli hoti pn mitrana parti daychi pn saheb majakade paise ch nahit ek marata lak marat

  • @user-pt7gt1bv1r
    @user-pt7gt1bv1r 26 дней назад

    छान कथाकथन
    कामाचं काय

  • @aniketnagargoje7503
    @aniketnagargoje7503 25 дней назад

    Bhari ahet beed Che Navin man's 😂

  • @Raj-us4sm
    @Raj-us4sm 26 дней назад +1

    Saheb yantrana ksli tumhala bolta yein tyala kon ky krnar mne yantrana😂

  • @manishaeppar9371
    @manishaeppar9371 26 дней назад

    Bolaychi language kasi hoti saheb. Aatmachintan krnyachi garaj ah tumhala.

  • @mothabhauzalte4163
    @mothabhauzalte4163 26 дней назад +2

    शेतकऱ्यांनी. तरी. याना. मतदान करु. नये

  • @mandlikpr1189
    @mandlikpr1189 26 дней назад +1

    kahi aso. Karuna & Chikki Cha --- utravlay

  • @parmeshwarholambe3578
    @parmeshwarholambe3578 26 дней назад

    तुज्या इतका बाईमान कोणी नाही

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 26 дней назад

    5 वर्ष असेच रडत रडत पैसा कमव.. 😅 मत देणारे yedzave आहेत..

  • @manishaeppar9371
    @manishaeppar9371 26 дней назад

    Kiti khota bolaych ajun.

  • @sanjaytandale9618
    @sanjaytandale9618 26 дней назад

    Ha lai khota manus Ahe

  • @SitaramGite-jz1nf
    @SitaramGite-jz1nf 26 дней назад +1

    विमान कधी येणारं आप्पा

  • @AshokkekarKekar
    @AshokkekarKekar 26 дней назад +1

    😅😅😅

  • @PiyushPatil-y1e
    @PiyushPatil-y1e 26 дней назад +2

    😂

  • @user-kl1gu2xt8y
    @user-kl1gu2xt8y 26 дней назад

    Bahurangi bahula.

  • @ROHIT_CHA_DIWANA1997
    @ROHIT_CHA_DIWANA1997 26 дней назад

    Bol bag hey khot

  • @SushilGawai-ni9ws
    @SushilGawai-ni9ws 26 дней назад

    E ४ ल

  • @sachinsanap5156
    @sachinsanap5156 26 дней назад +2

    😂😂

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v 26 дней назад

    😂😂😂😂

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 26 дней назад +5

    चिक्की ताई 😂😂

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 26 дней назад

    Kahala kashi keli

  • @dadayadav3394
    @dadayadav3394 26 дней назад

    बजरंग

  • @sanjaytandale9618
    @sanjaytandale9618 26 дней назад

    😂

  • @arjunfunde8503
    @arjunfunde8503 26 дней назад

    😂😂😂

  • @dnyaneshwarbudhwant3902
    @dnyaneshwarbudhwant3902 26 дней назад +1

    😂😂

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 26 дней назад

    😂😂😂😂

  • @sandipsanap1129
    @sandipsanap1129 26 дней назад

    😂