Amche vermicompost che ferm ahe ani 5 6 ghusi ahet tya nusta fadadhya padat ahet Themet takal tari marat nhit Khup mothya pramanat nuksaan hot ahe Tumhi sangitlelya upayanehi upyog hot nahi ahe kay karave
साहेब माहीती खुप महत्वाची दिली.पण माझ्या घरात घुसी येते व खुप धींगाना घालते.मी असतो शहरात आणी घर खेड्यावर आहे.सुट्टीच्या दिवसी जेव्हा गावाला जातो तेव्हा सर्व घर खराब केलेले असते.घुशी मुळे शेतातील पिक विकुन टाकावे लागले.सर्व पोते फोडुन सोयाबीन .हरभरा सर्व फस्त करुन टाकते.व ऊंदिर पण आहेत.पण मला घुशी साठी शाँर्टकट ऊपाय असेल तर सांगा.कृषीसेवा केन्द्रावर काही औषधी मिळतात काय ते पण सांगा.धन्यवाद
नमस्कार सर मला एक माहिती पाहिजे होती मी तीन एकर जमीन करायला घेतले आहे ती जमीन तीन-चार वर्ष झाले ते पडून आहे त्याच्यामध्ये हरळी गवत आणि कुंदन उगवली आहे ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी सोपा उपाय काय आहे काही लोक बोलतात की त्याच्यामध्ये रोटर मारून घ्या काही लोक बोलतात की औषध मार मला काही समजत नाही कुठला उपाय करू तुम्ही सुचवा धन्यवाद
Dada amchya drainage la Ghus lagli ahe, drainage tumbat ahe ,tar kay krta yeyin sangta yeyin ka plz.
खूप काही शिकायला मिळालं 👌✔️
So clever 👌🔥🔥
चांगला नाद आह
खूप छान
खूपच छान माहिती मिळाली
Sir ghara cha Khali khup motha gadda kela ghusine 3 -4 gadde kele ahe ghar padnar tar nahi naa ... 😢😢😢 Plz reply kay karu amhi
अजून दुसरा उपाय सांगा उंदीर मारण्याचा
छान
Aamchya ghrat ghushi cha khup tras Aahe. Thanks
Hya upayane tumchya gushi gelya Ka?
Santosh bhau geli ka ghus
@@Swapnil_Nisargandh. नाहीं
शेंगदाने चालतील का.
बेशरम चा अर्थ
कुठली वनस्पती आहे?
Amche vermicompost che ferm ahe ani 5 6 ghusi ahet tya nusta fadadhya padat ahet
Themet takal tari marat nhit
Khup mothya pramanat nuksaan hot ahe
Tumhi sangitlelya upayanehi upyog hot nahi ahe kay karave
Hareen moong khatat tyavar desi jugaad sanga n bhau
Sutli bom lavun theva lamb aabarbatti bandhun
नमस्कार दादा रानटी डुकरासांठी व्हिडिओ बनवा मका पिकाला लई तान देतात पिल्ज
त्याच्या वर व्हेडीओ बनवा धन्यवाद
धन्यवाद दादा खुप छान माहीती 🙏👍
भावाचे कामाचे विडिओ असतात👌👍✌️😁
खुप छान🔥🔥🔥
समर्थ
मस्त च कड़क
साहेब माहीती खुप महत्वाची दिली.पण माझ्या घरात घुसी येते व खुप धींगाना घालते.मी असतो शहरात आणी घर खेड्यावर आहे.सुट्टीच्या दिवसी जेव्हा गावाला जातो तेव्हा सर्व घर खराब केलेले असते.घुशी मुळे शेतातील पिक विकुन टाकावे लागले.सर्व पोते फोडुन सोयाबीन .हरभरा सर्व फस्त करुन टाकते.व ऊंदिर पण आहेत.पण मला घुशी साठी शाँर्टकट ऊपाय असेल तर सांगा.कृषीसेवा केन्द्रावर काही औषधी मिळतात काय ते पण सांगा.धन्यवाद
आपल्या कडब्याच्या बनविला उंदीर लागत असल्यावर काय करावे
ऊसाला उंदीर लागला आहे ड्रिप आहे ऊस २०-२२ कांड्यावर आहे काय करावे कृपया सांगा 🙏
बेसल कोठे मिळेल
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.
लक्षमण काळे औरंगाबाद जिल्ह्यातील आले उत्पादन शेतकरी याचा video बनवा
Thanks
ैौ
चांगला उपाय आहे
O.k.
Thanks thisvedeo
सर माझी pvc पाईपलाईन जमिनीत उंदराने खाऊन खूप नुकसान केले ऊपाय सांगा
t
भोसरीच्या विडिऔ ऐक
घासा मध्ये खूप गोगलगाय झाल्या आहेत काही तरी उपाय सांगा
Bliching&chunyachi phawarani kar
धन्यवाद
👍🙏
सर घुस भरती का?
तुम्हाला कानडी चांगल येत तेवढ आंम्हाला कर्नाटक मराठी सीमाभागातील शेतकऱ्यांना येत नाही. कानडीतही च्यानल सूरु कराकी.
उंदरासाठी डांबर गोळी चालेल का?
घरातील गोडवान आणि गटार आणि अडगळ जागा येशील उंदीर घुशी मरतील का?
Randukar Var Vpay Sanga
Nice idea
Practical dakhwa bhau
घरात घूस व उंदीर आहेत काय करावे?
हा व्हिडिओ पहावा 🤓
.
.
..
.
No 1 bhau
Very good bhava
Jogendrapagare
भाऊ घरातील धन्याला भोगे लागता त्यावर उपाय सांगा व विडियो बनवा
धान्य जस गहू हरहर
कडू लिंबाचा पाला टाका
Ek number aakash bhau
धन्यवाद सर
शेठ मला हुमणी पासून सुटका पाहिजे काही उपाय आहे का ?
Khup Chan
बघू करुन
घराच्या कडेला गुस लागली आहे ऊकीर काडते उपाय सांग प्लीज
O
धन्यवाद दादा 🙏🙏
Mast idiaya
आमच्या कोंबड्यांच्या शेड मध्ये खुप उंदिर झालेत. त्यावर कोणता उपाय करु
केला का तुमि शेड मद्ये उपाय
Shetat Nahi pn Gharat Ghoos Far Paykun geli Aahe
Yat chimnya pakhare martil tyachi kalji watte.
Ashich mahiti det raha dada
Ok
Ani jr te harbhare pakshani khale mg Kiva koni dusryani mg
बरोबर आहे
Aushad kelele pani satvun tevun vaparu shakato ka?
👌👌
आपण सांगितलेला काढा पिकावर फवारणी केल्यास पीक कीड ला फायदा होईल का
मोटर 2 पेस कशी चालू कशी करायची
Hello don't check 3 piece taiyar Kara
Uss sheti var video banva sir continue amhi pratikshet aahot
Nice..👌
धन्यवाद मित्रा
जय किसान
उसात कोल्हा येत असेल तर उपाय काय करायचा
Khup chan in formation...fhakta thoda khup fast boltay thoda savkash bol...mhanje samjnyas khe problem NY honar
काही ही कमेंट्स😏
Slow karun bagh na mag😂
Brobr bhau
शेती विषयक माहिती साठी चॅनेल m.ruclips.net/channel/UCX_9YdYCPz7-yJdZRp3JRzA
Harbhare undrani khallyavar pani pile ki result bheto ka
खुप भर भर बोलता त्यामुळे समजत नाही
माझा मोटरचे ब
दादा नमस्कार माझा कडे जणावरांसाठीचा मेथी घास आहे पण त्याची पाने व खोड गोगलगाय खात आहे काहीतरी उपाय सांगा 🙏🙏
Sandal kel
करूनही पहील काय फरक नाही
Tuzya i ca Dana hanla vevstit aaik
❤️❤️
ब
सर नंबर द्या तुमचा
Nice
धन्यवाद अंकल
Alok
Jhdhdb thesametimeI
GufjcjgxjithesametimeIhad
धन्यवाद।भाऊ।
Hindi ME bolo
नमस्कार सर मला एक माहिती पाहिजे होती मी तीन एकर जमीन करायला घेतले आहे ती जमीन तीन-चार वर्ष झाले ते पडून आहे त्याच्यामध्ये हरळी गवत आणि कुंदन उगवली आहे ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी सोपा उपाय काय आहे काही लोक बोलतात की त्याच्यामध्ये रोटर मारून घ्या काही लोक बोलतात की औषध मार मला काही समजत नाही कुठला उपाय करू तुम्ही सुचवा धन्यवाद
ग्लायफोसेट 71 टक्के घ्या आणि चांगलं ओल होईपर्यंत फवारा म्हणजे संपूर्ण तन नाहीस होईल मग नंतर रोटर किंवा नागरी करून घ्या
ग्लायफोसेट 71% हे.रासायनिक आहे का ?
India.he.is.win
खुपच छान,
Akash bhau pz tumvha contract nambar dya pz
भैया जी आपकी जानकारी खेती के लिए बहुत ही उपयोगी है कृपया करके हिंदी में वीडियो बनाया करिए जिससे हमें भी समझने में आसानी हो मैं मध्य प्रदेश से हूं
ruclips.net/video/dETooCsGriM/видео.html सरजी आप ईस चैनल को सब्सक्राइब करे
@@KRUSHIMANTHAN आभार भैय्या जी
आमच्या घरात घुसन,उकिर, काढले उपाय सांगा
👍
Kont zad
छान सर
साहेब. हे पूर्ण दोन दिवसांचे काम आहे.
आमचं घर घोशी ने पूर्ण खोदून काढलेला आहे याचा काहीतरी उपाय सांगा सर खूप परेशान झालो आहो आम्ही घुशी पाई
hya mishranacha upay kela asel ani faida zala asel tar sanga. mazya hi gharat tich samasya ahe.
घरात झालेत उंदीर
Manjar tai la ana ghari😁
बेशर्मीला दुसरे नाव काय??
@@bhimrajgaikwad9555 brhmrakshs
माहिती छान दिली पण सावकाश बोलला तर चालेल
पाला कोणता आहे?