कृषी विभाग महाराष्ट्र शासन एकात्मिक फलोत्पादन विकास योजने बाबत एक डीटेल व्हिडिओ बनवा भाऊ. म्हणजे काय कागद पत्रे लागतात आणि या योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळेल..
घुशीसाठी सुमितोमो केमिकल इंडिया लिमिटेड चे कमांडो हे पावडर वापरावे हे पावडर फर्टीलायझर वर वीस रुपयाचे एक पाऊच असे मिळते एका पाऊच मध्ये उंड्याचे पाच गोळे करावेत , हे पाच गोळे घुशीने खाल्ल्याच्यानंतर घुस हमखास मरते हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
शेतकरी मुळातच तसा शास्त्रज्ञ, संशोधक आहे 🤗
दारूने चांगलेच खुळ लावले उंदरांना पण सोडले नाही, आता घुसीचा नंबर कधी तो एक व्हिडिओ बनवा. एक नंबर औषध आहे. ❤❤
हे अगदी खर आहे आणी शंभर टक्के खर आहे 😊😊 शेतकर्यांचा नाद नाही करायचा ❤❤🙏🙏
Sir..... झिंकफोस्पेट+दारू+पाणी
आणि झिंकफोस्पेट हे कुठल्याही कृशिकेंद्रा मधे 20 ते 25 रू ला पुडी मिळेल...ही कॉमेंट पिन करा
₹१०/२०झिंकफॉस्पेट१पुडी+दारु*पिल्लू+पाणी१लिटर
सर घूशीई मारन्या साठीई लाईव वेडीई बनवान पीलीज खूप हैयरानयत आमीई घूशी पासून
एक नंबर उपाय आहे उंद्रांसाठी पण घुशी साठी सांगाना
दारुंच आकर्षक सगळ्यांनाच आहे म्हणायचं
Daaru tonic manun banoli geli hoti cup ardha cup pil ki oshad ahe te 👍 daru ne taap sardi hi khup si jaate
लय भारी शेतकरी वर्गाचा नादच खुळा
अतिशय सोपा आणी सुंदर ऊपाय.
हा मी प्रयोग करून पाहिला आहे, पूर्णपणे यशस्वी झाला.
लई चोचले अहेत राव उंदराचे
😂😂😂
लय भारी उपाय दाखवला रे….. बाबा. आभारी .
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
उंदीर मारण्याची छान देशी उपयोग 👌👌😍😍
लय भारी उपाय आहे
Ekdam sopi idea .👌👌👌
खुप खुप धन्यवाद. स्वस्तातील ऊपाय ❤
Lay bhari idea Bhau
Very nice, Thank you so much for the medicine.
खूप छान माहिती होती सर धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर 🙏
भाऊ एक नंबर
कमी खर्चात जबरदस्त जालीम उपाय
Very nice job. Pl suggest me such remedies to get rid of cockroach in house. Thanx Dada.
लय भारी😮😮😮😮😮😮
khupch chan information sanghitli
तात्या लय भारी औषध .
खूपच छान
लय भारी औषध
1 no dada
Saglya shetkaryn sathi jalim upay sirji khup chan sir 🙏🙏
Thanks bhau
Very nice medicine ❤❤❤
Very nice idea and video dada.
झिंक फॉस्फेट
Greatest gift
जनावराच्या गोचीड साठी औषध
आभारी आहोत 🙏
खरा कष्ट करणारा शेतकरी
very good.
मस्त
सुपरहिट पाटील धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤
धन्यवाद सर
लयभारी डांगे सर
Thanks sir
Khup sundar video
धन्यवाद
लय भारी
लय भारी पाव्हन..!!
धन्यवाद
मस्त आयडिया 🎉🎉🎉🎉
सर धन्यवाद. घुशीसाठी जालिम औषध सांगा.
Good news.Nice vidio
Thank you bro. 😊😅
Mast aakash bhau
धन्यवाद सर 🙏
*Nice information Sir Ji* 👌👍💯🙏🌹
माणसातल्या उंदरांना पण सरकार हेच औषध देतय😂
खूप छान उपाय
Thanku bhava jai jawan jai kisanon 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
घरात चीचुंद्री खूप येतात त्या साठी उपाय सांगा sir कृपया करून🙏🙏
कच्ची पपई कापून खायला द्या
धन्यवाद
Gharatil makhiya marayla pn asa video banvana
सर खूप छान झुगाड सांगितले
राम राम आकाश भाऊ तुमचे
व्हिडिओ छान अस्तात
Dhanyawad 🙏
Thanks sir
कृषी विभाग महाराष्ट्र शासन एकात्मिक फलोत्पादन विकास योजने बाबत एक डीटेल व्हिडिओ बनवा भाऊ. म्हणजे काय कागद पत्रे लागतात आणि या योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळेल..
खूप छान पण कोणत्या ब्रँडची दारू वापरावी हे सांगा ram. व्हिस्की
वोडका etc.
Daru cha badal gahu che pit made mix kele tr chalnar ka ?
सुपर
Tya madhe undir marnyach kont pan avshdh takl tr chalel ka
Thanks 🙏
🙏🙏
Zural sathi sanga
👌👌👌
Sir mere ghar me pichle 4-5 saal se ghus lagi hui hai, kya ye nuskha ghus ke liye kaam karega
छान जुगाड
Ghus sathi upay sanga
Sheetal drip che nuksan karta hai kya karave
Very good ❤❤
V good
सकशेष फूल औषध
Sir hey pat पाण्यात उसात सोडता येईल का
Zinck phospet cha kay sambandh aani he kuthe मिलेल्
Bhau Aasac ek cangla khdi marnyaca upay sanga ly nuksan karta rav
Sir hyani mothya ghushi martil ka? Mothya manjri evdya
Hi sir good video. plz give material names in english.
Zink phosphate
Ya pudithi power cha nava kay ahe
धन्यवाद साहेब.मी पण उंदीर मुळे परेशान झालोय
Far chan sir
100% work
❤❤
Chan dada. Yane ghus pan marte ka plz sanga. Drainage lagli ahe khup tras det ahe
❤
एक नंबर आहे.धनयवाद
Dada gom sathi kay karu khup zalaya ahet ghrat. Upay sanga.
No1
साहेब आपला पॅक हाऊस एक व्हिडिओ टाका
Bhau pack house baddal mahiti paheje
भाऊ नमस्कार
कार के अंदर छुहे घुस कर वायरिंग काट देते है
काही उपाय आहे का
पाली साठी उपाय सांगा
Packet madhli vastu ch naav sanga please
हो भाऊ मी try करून बघितले , कोणतंच औषध उंदीर खात नव्हते पण या उपायाने 1 दिवसात सर्वं उंदीर गायब झाले
1:55
चउचउन्द्रीसाठी पण चालती का
घरातील मुंग्या साठी उपाय सांगा
This idea is also possible for Big Rat (Ghus घुशीसाठी )?
घुशीसाठी सुमितोमो केमिकल इंडिया लिमिटेड चे कमांडो हे पावडर वापरावे हे पावडर फर्टीलायझर वर वीस रुपयाचे एक पाऊच असे मिळते एका पाऊच मध्ये उंड्याचे पाच गोळे करावेत , हे पाच गोळे घुशीने खाल्ल्याच्यानंतर घुस हमखास मरते हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
Majhya ghari khup trash d'etat ghus khupach mati kadhtat
पालिंसाठी.ऊपाय.सांगा.