सर तुम्ही खूप छान पद्धतीने सगड समजावून सांगता.. कि जे इतरांना समजून सांगायचं असल्यास त्यांचा विडिओ खूप मोठा होतो.. आणी ऐकायचा कंटाळा येतो पण समजत नाही.. तुम्ही खूप छान सांगता 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान वीडियो होता सर. 👍👌👌 खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलं सर तुम्ही. 'काॅल आॅप्शन' आणि 'पूट आॅप्शन' याच्यावर सविस्तर वीडियो पहायला नक्कीच आवडेल. 😇😇 एवढा छान माहिती पूर्ण वीडियो आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.🙏🙏🙏
आणि आपले खूप खूप धन्यवाद... तुमच्या व्हिडिओज मुळे मी शेअर मार्केट शिकलो आणि मला समजले... तुमच्या व्हिडिओज मुळे मी inspire झालो.. या अगोदर मला काहीच समजत नव्हत शेअर मार्केट काय आहे तर.. आज माझा छोटासा ५० हजार चा portfolio आहे...
Bhau, jar he basic learning aahe, tar tumhi thoda slow samjvayla hava, ani pratyek word cha artha pan sangayla hava.. Video motha zhala tari challa asta, this is what I felt. Rest is good. Thank you. 🙏🙏😊
सर... आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होता. तुमच्या व्हिडिओ ने शेअर मार्केट च्या गोष्टी समजायला फार मदत होते, त्यासाठी तुमचे खूप आभार. पण एक रिक्वेस्ट आहे, पुढचा व्हिडिओ बँक निफ्टी च्या ट्रेड वर बनवा किंवा सविस्तर पणे सांगा की निफ्टी किंवा बँक निफ्टी मध्ये ट्रेड कसे करायचे आणि केव्हा कॉल आणि पुट ऑप्शन घ्यायचे, तसेच वेळोवेळी एक्झीट कधी घ्यायचे. 👏 धन्यवाद🙏🙂
नमस्कार सर, आपण खूपच छान विडिओ बनविता त्याबद्दल आपले खूपच धन्यवाद. सर माझी आपणाला अशी विनंती आहे की ,चार असे व्हिडीओ बनवा की 1) Call option buy करून कसा नफा होतो व एक example 2) Call option sell करून कसा नफा होतो व 1 example .3)Put option buy करुन कसा नफा होतो व 1 example.4)Put option sell करून कसा नफा होतो व 1 example .सर विशेष म्हणजे वरील चार विडिओ वेगवेगळे बनवा व शक्य असेल तर थोडक्यात प्रत्येकाचे फायदे,तोटे सांगाल. अशी माझी आपणास विनंती आहे🙏🏼🌹
सर खूप छान माहिती दिली तीही कमी वेळात.. बाकी तर अत्यंत स्वार्थी लोक बढाया मारतात आणि फालतू बडबड करतात आजपर्यंत 50 विडिओ बघून जे समजलं नव्हतं ते आपल्या एका विडिओत समजलं. 🙏🙏
सर काॅल आणि पुट वर एक असाच सविस्तर ह्विडीओ बनवा... खूप छान माहिती देत आहात सर तुम्ही...
Ho asa ek video banva call ani put var
Booming bull che video bagha.
OPTION TRADING IS VERY VERY DENGER IT IS GAMBLE I EXPERIENCED
@@pramodskadam6032 👍
खूप छान आहे, पाठवा नवीन video
सर तुम्ही खूप छान पद्धतीने सगड समजावून सांगता.. कि जे इतरांना समजून सांगायचं असल्यास त्यांचा विडिओ खूप मोठा होतो.. आणी ऐकायचा कंटाळा येतो पण समजत नाही.. तुम्ही खूप छान सांगता 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान वीडियो होता सर. 👍👌👌 खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलं सर तुम्ही. 'काॅल आॅप्शन' आणि 'पूट आॅप्शन' याच्यावर सविस्तर वीडियो पहायला नक्कीच आवडेल. 😇😇 एवढा छान माहिती पूर्ण वीडियो आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.🙏🙏🙏
Hi
सर व्हिडिओ खुप छान होता . खुप सोप्या भाषेत समजुन सांगितलं आहे. Call & Put वर व्हिडिओ बनवा सर.
आणि आपले खूप खूप धन्यवाद... तुमच्या व्हिडिओज मुळे मी शेअर मार्केट शिकलो आणि मला समजले... तुमच्या व्हिडिओज मुळे मी inspire झालो.. या अगोदर मला काहीच समजत नव्हत शेअर मार्केट काय आहे तर.. आज माझा छोटासा ५० हजार चा portfolio आहे...
सर आपण कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन यावर अशाच प्रकारे छान व्हिडिओ बनवला अशी अपेक्षा आहे
अगदी सोप्या भाषेत माहिती देत आहात खूप सुंदर👌👌👌
अत्यंत उपयुक्त आणि खूप साध्या व सरळ भाषेत मार्गदर्शन....👌👍
खूप छान सुंदर आणि सोप्या भाषेत, साध्या सरळ पद्धतीत समजावून सांगितले आहे.ह्या बद्दल धन्य वाद.
नक्कीच call and put वर video पहायला आवडेल...
This video was The best..
खुपच छान सरळ आणि सोप्या भाषेत समजण्यासारखा व्हिडीओ आहे.
सर तुम्ही मराठीत एवढी सविस्तर माहिती देता खूप आभारी आहे...👍👍
नमस्ते सर जी, मी share मार्केट मध्ये नवीन आहे सोप्या मराठी मातृभाषेत समजण्या योग्य सटीक मार्गदर्शन धन्यवाद !
अगदी सोप्या भाषेत शिकवले.. या अगोदर मी derivatives मराठीत कधीच ऐकलं नव्हतं..great work.. Keep going👍🏻👍🏻
सर खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितलं धन्यवाद सर ऑप्शन वर अजून नवीन माहिती असेल तर प्लिज सांगा...धन्यवाद
सर काँल आणि पुट वर एक असाच छान Video बनवा खूप छान माहिती सोप्या शब्दांत मिळाली आभारी
सर बनवलेला हा व्हिडिओ नक्कीच आवडला खूप सुंदर सांगितले तुम्ही
Option trading
काॅल आणि पूट वर आसाच एक छान वीडिओ बनबा
खूप छान समजवता सर एकदम सोप्या पध्धतीने
Sir mla khupch awadle tumche videvo pn plz mazya mulana shikwa tumcha sarkhe vevasthit shikwnare guru bhetle ki garibachi mule pan changle diwas pahtil 🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
Bhau, jar he basic learning aahe, tar tumhi thoda slow samjvayla hava, ani pratyek word cha artha pan sangayla hava.. Video motha zhala tari challa asta, this is what I felt. Rest is good. Thank you. 🙏🙏😊
खुप सुंदर आणि सरळ भाषेत वर्णन केले .....छान माहिती....👌
सर आपण खुप सोप्या पद्धतीने समजावुन सांगीतले धन्यवाद
खूप सोप्या उदाहरण मध्ये option सांगितले
Call aani put var mahiti pahije ....ha video chhan ahe sir...
Sar thanks, tumhi khup chan mahiti deta ashich navin navin mahiti det raha
सर... आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होता. तुमच्या व्हिडिओ ने शेअर मार्केट च्या गोष्टी समजायला फार मदत होते, त्यासाठी तुमचे खूप आभार. पण एक रिक्वेस्ट आहे,
पुढचा व्हिडिओ बँक निफ्टी च्या ट्रेड वर बनवा किंवा सविस्तर पणे सांगा की निफ्टी किंवा बँक निफ्टी मध्ये ट्रेड कसे करायचे आणि केव्हा कॉल आणि पुट ऑप्शन घ्यायचे, तसेच वेळोवेळी एक्झीट कधी घ्यायचे. 👏 धन्यवाद🙏🙂
बेस्ट Demat account company
सर धन्यवाद,,
तुम्ही आतशय सोप्या भाषेत उदाहरणं देऊन सांगितले मला कॉल व पूट चा व्हिडिओ पाहायला आनंद होईल 🙏
आपण खूप छान व सोप्या भाषेत विश्लेषण केले धन्यवाद
मनापासून आभार. खुप सोप्या भाषेत सांगितले.🙏
Khup chan video sir...
Ashech call ani put var video banva.tyat kamit kami budget madhe kashe profit karu shakto te dakhva...
Thanks.
खुपच छान कळेल अशी माहिती मिळाली धन्यवाद 🙏👍
नमस्कार सर, आपण खूपच छान विडिओ बनविता त्याबद्दल आपले खूपच धन्यवाद. सर माझी आपणाला अशी विनंती आहे की ,चार असे व्हिडीओ बनवा की 1) Call option buy करून कसा नफा होतो व एक example 2) Call option sell करून कसा नफा होतो व 1 example .3)Put option buy करुन कसा नफा होतो व 1 example.4)Put option sell करून कसा नफा होतो व 1 example .सर विशेष म्हणजे वरील चार विडिओ वेगवेगळे बनवा व शक्य असेल तर थोडक्यात प्रत्येकाचे फायदे,तोटे सांगाल. अशी माझी आपणास विनंती आहे🙏🏼🌹
सर कॉल आणि पुट वर विडिओ बनवा असाच खूप चांगली माहिती देता
मस्त व्हिडिओ सर मराठी माणसाला समजेल असा व्हिडिओ👍👍🙏🙏
खुपच सुंदर माहिती दिली सर! तुम्ही सोप्या भाषेत आणि अचुक उदाहरण देऊन कन्सेप्ट लगेच समजते! 🙌💯
सर प्लीज काॅल आणी पुट वर वीडीओ बनवा व असेच माहितीपूर्ण वीडीओ देत रहा सो कीप इट अप् सर!👍👍
khupach chhnaritya nivedan ! sopya and spasht bhashet !!
सर काँल आणि पुट वर सविस्तर व्हिडिओ तयार करा thank u sir for hartly guidance for us. 👍👍
Khupch must information sopya bhashet sangitl sir tumhi
Ata cll put war video banwa
Atishay sundar sarvanna kalel ashya bhashet mast explain kartay thank you🎉🙏🙏
Thank you Sir, सर काॅल आणि पुट वर एक असाच सविस्तर ह्विडीओ बनवा. Hi Vinanti
Share Market chi Purna video series bana.
Koni hi pahun basic share Market shiku shalela
खूप छान व्हिडिओ. सोपी भाषा
खूप छान पद्धतीने समजून सांगितलं thank u
Thank you sir. Khup sopya bhashet samjin sagtat tumhi 🙏🏼
सर खूप छान माहिती दिली
तीही कमी वेळात..
बाकी तर अत्यंत स्वार्थी लोक बढाया मारतात आणि फालतू बडबड करतात
आजपर्यंत 50 विडिओ बघून जे समजलं नव्हतं ते आपल्या एका विडिओत समजलं.
🙏🙏
खूप सोप्या पद्धतीने माहिती दिलीत सर
Khoob Chhan sangeet sar
खुप छान समजले आहे
Call option put options var vedio बनवला तर खुप छान होईल ,sir
Sir tumhi chan explain kelele
सर, कॉल ऑपशन अँड पुट ऑपशन व्हिडीओ बनवा प्लीज, तुमची शिकवण्याची पद्दत खूप चांगली आहे 👍
खुप छान माहिती आहे
Sir call option put option cha video banva tumhi khup sopya bhashet aani sopya udarnasaha samjavta 👋👋👋
Sir..ek live option trading cha video banva ki jya mdhe call aani put ksa ghyacha price Kay ahe aani ks samjta yeil call kdhi ghyacha aani put
Khup chan shikvtat tumi
खरंच खूप सविस्तर सांगता
खरच खूप छान समजावून सांगताय तुम्ही सर ग्रेट
Yes sir, please call option and put option var lavakarach video tayyar kara
Yes sir , pls call Ani put option var video banva
Khupach sopya bhashet saangata sir
Sir 🙏🚩खुप छान माहिती सांगितली धन्यवाद भाऊ
Nice information sir
Call option ani put option var ek video banva ple sir..
सर नवीन लोकांनी शेर कसा विकत घेयचा व किती घेयचे आणि किती रुपाया पासुन सुरुवात करायची या वर विडीओ बणवा
व्हिडिओ छान होता call and put option वर व्हिडिओ बनवा
सर खुप छान माहिती दिली तुम्ही 😊😊😊
Khup chan sir call and put varil video
खूप छान माहिती 👌👌👌
खूप छान माहिती देत आहात सर तुम्ही
सर, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.
कॉल आणि पुट ऑपशन वर व्हिडिओ बनवा.
Call & put
छान sir. तुमचे वीडियो पाहतोय ....
Nice explaination ...please make video on Call & Put in future-option trading..🙏
Very interesting and informative video...sir
Sir call aani put option vr 1 video please.....
Sir call option and put option var video banava ...khup easy karun sangata tumhi ...plz video banava
माहिती खूप छान होती।...
Call & put var ek video banava.khopach chan
आपण खूप छान शिकवत आहत. आपले सर्व व्हिडीओ पाहायला मिळतील का? साईड सांगा. आभारी आहे.
सर काॅल आणि पुट वर एक असाच सविस्तर ह्विडीओ बनवा...
very nice explanation
Khoob changla hai
खूपच छान माहिती दिली सर
Sir.... you are really doing a great job...... please prepare a video on call and put options as early as possible
Sar call and put var ek vidio banva na jayt call put vishai sampurna mahite asel ..
सर call option and put option वर ही असाच व्हिडिओ बनवा
Call option आणि put option वरती विडिओ बनवा दादा
Please make vedio on Call n Put option
Nice video sir
सर कृपया call व put option वर व्हिडिओ बनवल तर खूप बर होईल ही विनंती
Atishay chaan🎉
Thank you sir good informative video in simple mother tongue
Very Nice video in my mother tongue...😀
Continue Sir ji Nice Work...👍🏻
Call put वरती व्हिडिओ बनवा sir ❤❤
call option and put option var ekhada video banva
सर प्लीज कॉल आणि पुट वर video बनवा please तुमचे video खरच खूप सोपे आहेत समजायला
Sir option trading khupach Risky aahe tyapeksha tumhi nifty 50 madhil shares madhye Positional trading strategy vaparun 5% pasun te 40 % paryant safe profit 1-3 mahinyat kamavu shakta ...
Sir Call Ani put option var ek video banawa.
call aani put option ver videos sanga sir.
तुम्ही खूप छान शिकवतात
Your way of explaining an topic is unique.....
Call aani put var video banava please!!