सर खूप छान माहिती सांगता तुम्ही मी एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून शेअर मार्केट मध्ये आहे ह्या कोरोनाचा काळात मी शेअर मार्केट चे ज्ञान घेतले आहे . सर मी पैश्या साठी काम न करता पैशाने माझ्यासाठी काम केले पाहिजे हा माझा शेअर मार्केट मधील उद्देश आहे ,तर तुम्ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर काशी व्हेलथ तयार करतो त्या बद्दल माहिती द्या
दादा तुम्ही खूपच छान माहिती देता 🙏🏻 पण पुढच्या व्हिडिओ मधी नेमकी कंपनी चे फंडामेंतल कुठे आणि काय माहिती बघ्याची आणि अभ्यास करायचं हे नीट समजावून सांगा ना 👍🏻
धन्यवाद सर अशीच अस्सल मराठीत तितकीच अस्सल माहिती देऊन आम्हाला उपकृत करावे. जेव्हा खूप जवळची व्यक्ती मित्र, मैत्रिणी,भाऊ, बहीण, नातेवाईक जेंव्हा स्वार्थी वागतात आणि फ़क्त कामासाठी जवळ करतात मग विसरतात अश्या वेळी के करायचे यावर विडिओ बनवा. कारण हा सर्वांचा प्रॉब्लेम आहे. लोक कामपूरते जवळ करतात मग टाळतात.
आपण महाराष्ट्रीय लोकांना शेअर मार्केट बद्दल बरेच अज्ञान आहे तुमच्या सारख्या मुळे खरच आत्मविश्वास वाढेल ....धन्यवाद असेच मराठी लोकांचे ज्ञानात भर घाला ...PE रेशियो बद्दल माहिती दिली तसेच शेअर मार्केट मधील सर्व माहिती देत रहा
सर तुमचे सर्वे व्हिडिओ चांगलेआहेत पण एक अडचण अशी आहे की नवीन नवीन शेअर मार्केट मी चालू केले आहे. एंजल च डिमॅट अकाउंट ही काढले आहे व अकाउंट ला बॅलन्स पण आहे शेर buy करता व shell करतांना बॅलेन्स अमाऊंट कुठे बघायची व तसेच एंजल ब्रोकरेज किती आहे sher बाय करताना पैशाचे किती लिमिट आहे ते बघायचे व sher सेल केल्यानंतर पैसे किती दिवसांमध्ये डिमॅट अकाउंट ला येतात याची माहिती सर पाहिजे होती धन्यवाद sir
Very informative video. Dear rahul. I am handling demat account by my own. So please explain that how to select best shares for short, medium and long term. I dont want for intraday. Is there authentic source to know weekly monthly yearly which share is best?
सर खूप छान माहिती सांगता तुम्ही मी एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून शेअर मार्केट मध्ये आहे ह्या कोरोनाचा काळात मी शेअर मार्केट चे ज्ञान घेतले आहे . सर मी पैश्या साठी काम न करता पैशाने माझ्यासाठी काम केले पाहिजे हा माझा शेअर मार्केट मधील उद्देश आहे ,तर तुम्ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर काशी व्हेलथ तयार करतो त्या बद्दल माहिती द्या
दादा तुम्ही खूपच छान माहिती देता 🙏🏻
पण पुढच्या व्हिडिओ मधी नेमकी कंपनी चे फंडामेंतल कुठे आणि काय माहिती बघ्याची आणि अभ्यास करायचं हे नीट समजावून सांगा ना 👍🏻
धन्यवाद सर अशीच अस्सल मराठीत तितकीच अस्सल माहिती देऊन आम्हाला उपकृत करावे.
जेव्हा खूप जवळची व्यक्ती मित्र, मैत्रिणी,भाऊ, बहीण, नातेवाईक जेंव्हा स्वार्थी वागतात आणि फ़क्त कामासाठी जवळ करतात मग विसरतात अश्या वेळी के करायचे यावर विडिओ बनवा.
कारण हा सर्वांचा प्रॉब्लेम आहे.
लोक कामपूरते जवळ करतात मग टाळतात.
विडिओ आवडला... खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलंय...👍
Khup chan video banvta sir tumi ani khup spopya padhatin sangtat really big thanks
सर तुमचें व्हिडीओ मन पूर्वक आम्ही पहातो
सर तुम्ही शेरमार्केट वर चागले व्हिडीओ बनवता
तुमचे मनपूर्वक आभारी
खूप छान माहिती एबी सांगण्याची पद्धत खूप सहज सोपी
खूप आभार🙏
आपण महाराष्ट्रीय लोकांना शेअर मार्केट बद्दल बरेच अज्ञान आहे तुमच्या सारख्या मुळे खरच आत्मविश्वास वाढेल ....धन्यवाद असेच मराठी लोकांचे ज्ञानात भर घाला ...PE रेशियो बद्दल माहिती दिली तसेच शेअर मार्केट मधील सर्व माहिती देत रहा
Sir , PE Ratio Mhanje Kay Te Samjal.. 😇 ! Thank U So Much 🙏🙏🙏! Tumi Examples Khupppp Surekh Deta ; Tyamule Lavkar Samjnyas Madat Hote 🤗🙋😊!
सर नमस्ते खुप महत्वपुर्ण माहिती दिलीत आपण धन्यवाद !👌👍💐☺️ हे आत्तापर्यंत कोणीही व्हिडिओ मध्ये डिटेल्स सांगितले नाही म्हणुन
खूपच छान विडियो बनवली तुमच्या चॅनल साठी खूप शुभेच्छा
Tumche video baghun mi share market shikat ahe sir tumchi sikvanyachi padhat mast ahe sir i like ❤
धन्यवाद सर,टेक्निकल analysis वर व्हिडिओ बनवा
tumhi khup chan sangta asch saangat ja market baddl amhi bghu ani shears pn kru
Simple effective style of learning
Khup chan mahiti dili sir tx
धन्यवाद. आणखी Fundamental Analysis वरती विडिओ बनवा.
धन्यवाद ।सर तुम्ही खूप छान माहिती सांगता
Hi sir video khup chan aahe .... TATA power share var video banva... plz...
खुप छान माहिती सांगता
नवीन ट्रेडर्स /गुंतवणूकदारला फार उपयुक्त माहिती आहे धन्यवाद । असेच व्हिडिओ बनवा सर 😊
खुपच छान माहिती सर
Sir jar PE - madhe asel tar Kay samjaych sir plz yavar video tayyar kara
Very impressive and knowledgeable the way you explained to good 👍
- madhe asel tar stock risky asto, Company varti lone aste ,Company loss madhe aste, yapeki ek karan asu shakte
Khup chan mahiti🙏🙏
Very useful information,nobody can give me.Thanks a lot,Sir
Thank you sir great information nxt video CAGR kasa kadyachha
मार्केट मधे कधी आले बूआ
तूम्ही😀
व्हीडीओ आवडला आ...👌🏻🙏
खूप छान विडिओ सर 👌👌
खुप छान माहितीपूर्ण वीडियो होता सर. 😊👍👌👌👌धन्यवाद सर, एवढा छान माहिती पूर्ण वीडियो आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल.🙏🙏🙏
Best knowledge able video sarji
Basic information about stock market for beginners
Thank you for this useful information.
सर, छान माहिती दिली.
टाटा मोटर्स फन्डामेंटली स्ट्रॉंग आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
सर Candlesticks चा अभ्यास कसा करायच्या या विषयावर एक व्हिडिओ बनवा अशी विनंती करत आहे.
Sir nifty bees etf shahanpan cha video Kara sir please
It so easy to understand sir thank you
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
मस्त व्हिडिओ सर 🙏
Future बिझनेस मॉडल देखना जरूरी है. 🏵️
Top quality video 👍
Sir banknifty vr video banava🙏🙏🙏🌹🌹🧡
khup chhan samjavta sir tumhi
मस्त सर
धन्यवाद
Sir nice video.
Request you please give presentation on INDOSOLAR company
Banknifty वरती व्हिडिओ पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवा call an put वरती पण संपुर्ण व्हिडिओ बनवा plz
Sir Intraday strategy, option trading khupach Risky aahe tyapeksha tumhi nifty 50 madhil shares madhye positional trading krun 5 te 50 takke Safe profit milavu shakata tehi agadi kami divasat
कदाचित ( ऐ )कंपनी बोनस व स्पील्ट करत असावे का? म्हणून कमी पी इ रेश्यो दाखवत असेल.
Very good information Sir I am new in this field so plz guide me.
Very nicely explained
सर तुमचे सर्वे व्हिडिओ चांगलेआहेत पण एक अडचण अशी आहे की नवीन नवीन शेअर मार्केट मी चालू केले आहे. एंजल च डिमॅट अकाउंट ही काढले आहे व अकाउंट ला बॅलन्स पण आहे शेर buy करता व shell करतांना बॅलेन्स अमाऊंट कुठे बघायची व तसेच एंजल ब्रोकरेज किती आहे sher बाय करताना पैशाचे किती लिमिट आहे ते बघायचे व sher सेल केल्यानंतर पैसे किती दिवसांमध्ये डिमॅट अकाउंट ला येतात याची माहिती सर पाहिजे होती धन्यवाद sir
Dhanyvad 🙏 changali mahiti deli
Sir khoop chan video
best stratergy for Nifty and banknifty
Option Chain Var Video Banva Ekdum Deep Madhe Nifty Ani Bank Nifty Saati 😊
Sir fundamental analysis वर video बनवा.खुप छान video
Thank you very much....... Awesome information......God bless you.......
Option chain या विषयावर सविस्तर video टाका सर
Sir candlestick analysis var video banva plz
Sir pls make video on intrinsic value
सर सध्या nsc P/E ratio 28.5आहे तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे का
व्हिडिओ अप्रतिम आहे धन्यवाद
Sir index fund,ETF बनवा ना video
Sir, Penny stock baddal mahiti sanga
Very informative video.
Dear rahul. I am handling demat account by my own. So please explain that how to select best shares for short, medium and long term. I dont want for intraday. Is there authentic source to know weekly monthly yearly which share is best?
Fundamental analysis badal banva kas kraych Ani ajun bakichya ratio vr banva plz
Yes
Sir intraday mdhe pn PE ratio matter krto ka
Very informative videos
सर खूप छान
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
Fundamental and technical var complete video kara na sir
Sir fundamental ani technical analysis var video banva na
छान व्हिडिओ..
🙏🙏Thank you sir sagitlyabadal 🙏🙏
Sector wise P/E ratio kiti asla tar changla ani kiti asla tar vait ...Please guide us...
कंपनी चे फंडामेंटल कसे तपासावे कृपया मार्गदर्शन करावे.
Very good information thanks
Nice .. Thanks
मला एक सांगा सर् की बायनरी ट्रेडिंग चागली का शेयर मार्केट चांगले ह्या वर वीडियो बनवा plz
T2T share buy n sell बद्दल माहिती द्या प्लीज
Sir banking मध्ये गुंतवणुकीचा वर एक व्हिडिओ बनवा
Sir banking madhye tumhi Hdfcbank, kotak bank, Icici bank, axis bank etc investment sathi nivdu shakata...
शेअर खरेदी वर ब्रोकरेज आणि सर्व टॅकसेस पकडून बील (contracts note)
कशी बनवतात?
Thank you so much 🙏
Very imp info
Sir nifty madhe kashi guntavnuk karaychi te sangal ka
Thank you
NSE cha pe retio pahun stock kontya company cha nivdaych...?
Sir sip baddal mahiti dya aani sip kiti rupaya pasun suru karawi aani sip cha kalawdhi kiti thewala pahije yabaddl sawistar mahiti dya 🙏🙏
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली आहे, परंतू नौमिनी (वारसदार) नक्की करण्यासाठी काय पद्धत आहे, यावर विडीओ बनवा, क्रुपया.
Sir nifty bees etf video Kara please 2:07
Khup chaan sir thanks for the guidance
आताचा सध्या जून २०२१ ला प्रत्येक दिवसाचा PE Ratio हा २८ च्या वर आह, याचा शेअर बाजारावर परिणाम होईल का?
Charts kase baghawe, Green ,red candles,kevha invest karawe chart baghun yawar video banava please
Suzlon ... Compusoft......konte..shares ghau me sanga
Superb sir accha samzake diya
रिलायन्स चा एक शेअर मी खरेदी केल्यावर 1रू प्राॅफीट ने विकल्यास
एन्ट्राडे मध्ये कीती बील दिसेल ब्रोकरेज + टॅक्सेस = फायनल बील
Options & futures till advance
Syncom Formulation varti video banwa
Sir when i to buy bkn or nift it is dowan and sl hit ऐण्ड
Sir intraday madhe ,Candle chart kashya olkhachya
Sir,stop loss and target chi maritime sanga
sir GRM Overses cha video banva pleas