पुण्यातल्या या मुलाने जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल! | Marathi Katha | Emotional Katha |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    अशाच प्रकारच्या कथा, फॅक्टस पाहण्यासाठी वेबसाइटला अवश्य भेट द्या
    www.marathiaja...
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    व्हिडिओ शूट मोबाईल
    amzn.to/2T5Bi3p
    व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #vitthalholkar

Комментарии • 1,5 тыс.

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 2 года назад +48

    दत्तूभाऊ तू जिवनात खूप मोठा माणूस बनशील माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा एकच नंबर मिञा

  • @satishporedi6587
    @satishporedi6587 2 года назад +164

    अगदीच मनावर ठसा मारणारी प्रेरणादायक
    सत्य कथा ऐकवली,मन प्रसन्न झाले.कोळसा च्या खाणीत "हीरा" सापडतो.अशा मुलांना आपण जवळपास घेत नाही,हे समाजाचे दुर्देव.

    • @deepakwani-rw2pm
      @deepakwani-rw2pm Год назад

      😢😢

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 11 месяцев назад +2

      परिस्थिती शिकवते परिस्थीत त्याचा गुरु बनली दत्तु जिंदाबाद

    • @sanifgawankar729
      @sanifgawankar729 9 месяцев назад

      होय,खर आहे.

    • @vaibhavmagar8730
      @vaibhavmagar8730 8 месяцев назад

      खूप छान ❤

    • @Rp..11
      @Rp..11 7 месяцев назад

      Best' sor

  • @rajanshitole1390
    @rajanshitole1390 11 месяцев назад +11

    साहेब चांगला विडियो टाकलं ...तुमचे मनापासून आभार ... दत्तू खुप मोठा हो ...गाडी घे ,बंगल्यात रहा बहिणीच लग्न कर ...आईला चांगल सुख दे पण ...ज्या माणसाने तुला 200 रू देवून तुझी पुस्तक घेतली हॉटेल मधे नेल तुझा विडियो बनवुन हजारो लोकांसमोर प्रकाशित केला ..अशा या माणसाला जन्मभर विसरू नको ...😢💐👍

  • @samru20
    @samru20 Год назад +43

    खुप खुप खुप प्रेरणादायी अगदी लाखात एक आगळीवेगळी सत्य कथा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shilathane2492
    @shilathane2492 2 года назад +135

    भगवंत या मुलाला खुप खुप सुबुद्धी देवो व मोठा बनवा माझा आशीर्वाद त्यामु लाला👍💐

  • @shyamalajoshi2905
    @shyamalajoshi2905 2 года назад +87

    🙏🙏 परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. आईच्या कष्टाची किंमत आहे ही मोठी गोष्ट आहे. खूप मोठा हो बाळा.

    • @deepakwani-rw2pm
      @deepakwani-rw2pm Год назад +1

      😮😅😅🎉🎉😢😢😢😢

    • @mangeshgengaje8735
      @mangeshgengaje8735 11 месяцев назад

      परिस्थिती ची जाणिव होण खुप गरजेचे असते आणि एवढ्या लहान वयात कष्टाची किंमत कळते आई विषयाचा असणारा जिव्हाळा दोन पैसे कमावण्याच ज्ञान आईच्या आशिर्वादाने चिखलातल कमळ वर येऊन जगात जगात ख्याती होईल असा शुभाशिर्वाद देऊ इच्छितो

    • @sanjayshejwal1049
      @sanjayshejwal1049 11 месяцев назад

      👌👌👌👌👌💐

    • @GangunaiWaghmode-ng4fg
      @GangunaiWaghmode-ng4fg 11 месяцев назад +1

      परिस्थिती ची जाणीव आहे हे महत्व आहे

  • @emmanuelgade6716
    @emmanuelgade6716 Год назад +23

    तूमचे खूप आभार तूम्ही त्या मुलाला आपुलकी प्रेम दाखवले समजून घेतले तेच खूप महत्वाचे आहे

  • @laxmangadekar6881
    @laxmangadekar6881 Год назад +16

    त्या बाळाला आणि आई बहिणीला उदंड आयुष्य लाभो यशस्वी होवोत
    🙏 राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩

  • @mohanbhosale1376
    @mohanbhosale1376 2 года назад +38

    हा मुलगा नक्की ऐक दिवस मोठा होनार. फार हुशार व ईमादार वाटतो .दत्ता...

    • @suhaschavan3020
      @suhaschavan3020 Год назад

      खुप छान आहे विडीयो

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 2 года назад +20

    खुपच छान कौतुकास्पद व्हिडिओ आहे...सुंदर स्वप्न त्या बालकाचे..कष्टाचे नक्कीच चीज होईल..यशस्वी होईल नक्कीच. 👌👌👍👍

  • @user-hx7tc3jn5o
    @user-hx7tc3jn5o 8 месяцев назад +23

    खूप सुंदर कथा ऐकवली, साक्षात स्वामी भेटल्याचा आनंद , आणि त्या मुलाची जिद्द, आत्मविश्वास खूपच प्रेरणादायी आहे

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 10 месяцев назад +12

    साक्षात दत्त गुरू भेटले 🙏🙏🙏तुमचा अनुभव ऐकून अंगावर काटा आला डोळे पाणावले खरच खूप खूप अनमोल ठेवा सांगितला 👏👏👏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @pravinlad8974
    @pravinlad8974 2 года назад +53

    कोणते ही काम नुकसान करत नाही, हा अनमोल संदेश गुरु महाराजा नी दिला आहे.. 🙏

  • @kumudwankhede7883
    @kumudwankhede7883 2 года назад +316

    आधी तर मी आपलेच आभार मानते की किती माणुसकी आहे तुमच्यात एका रस्त्यावर पुस्तक विकानाऱ्याला लहान मुलाला येवढं समजून घेतले त्याच मन जाणले आणि मुलाला येवढ्या मायेनं वागवलं हे सर्व फक्त एक देवमाणूस आणि सुसंस्कार असलेली व्यक्तीचं करू शकते.

    • @prachishinde5793
      @prachishinde5793 Год назад +5

      खूप छान सांगता गोष्ट

    • @manishtidke6469
      @manishtidke6469 Год назад +2

      I Salute u sir

    • @mohansurve7877
      @mohansurve7877 Год назад +3

      अप्रतिम साहेब

    • @aarav6113
      @aarav6113 Год назад

      Hi,satay,ghatna,ayku,dollayt,kharokhar,panich,aale,

    • @sampatlallunawat2316
      @sampatlallunawat2316 11 месяцев назад +2

      जे त्यांनी केल ते ईतरानाही शक्य आहे द्रष्टीकोन हवा

  • @shobharajkarne5028
    @shobharajkarne5028 11 месяцев назад +33

    धन्यवाद तुम्हाला माणुसकी यालाच म्हणतात शत नमन तुम्हाला 🙏🙏🙏

  • @jaisingbalghare4066
    @jaisingbalghare4066 Год назад +13

    प्रत्यक्षात घडलेली घटना ऐकवलित, दत्तगुरु आणी स्वामिसमर्थ एकमेकांना भेटल्याचा भास झाला!! 🙏🙏 ही लहानशी घटना बरेच काही सांगून जाते... धन्य हो साहेब.😢

  • @suryakantshinde1660
    @suryakantshinde1660 2 года назад +61

    आई बापाच्या पैशावर तालेवार होऊन आईबापांना भिकेला लावणारी पोरे हि पाहिलि आणि आपल्या कथेतील दत्तु पाहिला जमिन आस्मानी फरक आहे यात . 👌👌👌👌👌💐

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 2 года назад +96

    आशा मुलांना प्रेम देऊन तुम्ही खुप मान मिळवला सर .

  • @sudhakarmohite5670
    @sudhakarmohite5670 7 месяцев назад +1

    मन सुन्न होणारे समजणारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद प्रत्येक माणसाला दुसर्‍या अशी वागण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. जयभीम.

  • @pralhadchaudhari540
    @pralhadchaudhari540 10 месяцев назад +8

    खरंच डोळे पाणावले कारण मिही असेच दिवस काढले मलाही रा. ज.वायकोळे ह्यासारखे जर गुरू भेटले आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं!

  • @arya201204
    @arya201204 2 года назад +20

    जगायची उमेद आणि जिद्द... भविष्य घडवण्या ची धडपड....सलाम❤️❤️🙏... आयुष्य खुप सुंदर आहे...ते जगता आले पाहिजे❤️

  • @darshrathbandal4720
    @darshrathbandal4720 2 года назад +22

    बाळा तुझा तुझ्या आईला खूप अभिमान वाटत असेल.प्रत्येक गरीब कुटुंबात तुझ्यासारखा कष्टाळू आणि समजदार मुलगा हवा.बाळा तू खूप मोठा बिजनेसमन होशील नक्की! आमच्या सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत.बाळा तुझे खूप कौतुक वाटते.

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 7 месяцев назад +1

    आजच्या समाजाला व भावि पिढीला प्रेरणादायी विचार आपण दिले आहे दुदैवाने मी ज्या पत्रकार श्रेत्रात काम करतो त्या श्रेत्रात असलेल्या लोकांना सुध्दा प्रेरणा मिळाली आहे सलाम आहे आपल्या स्टोरीला व त्या दत्ताला

  • @sanjaysalokhe1509
    @sanjaysalokhe1509 6 месяцев назад +1

    एक वेगळ्या जगाची, विलक्षण मुलांची कहाणी ऐकवलीत. धन्यवाद. आपल्या माणूसकीला सलाम. जो चोच देतो, त्यानेच चा-याची व्यवस्था केलेली असते हेच खरे.

  • @prabhatkulkarni8657
    @prabhatkulkarni8657 2 года назад +113

    या पिढीला आदर्श देणारा लहान मुलगा अशा मुलाच्या चरणा वर मी नतमस्तक 🙏🏻🙏🏻👌👍👍

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 года назад +16

    हे ,ऐकले की वाटते,अजुन आपण वैचारिक दृष्ट्या खूप मागे आहोत.
    या सिग्नल पाशी घुटमलणारी मुळे ही एक जीवनाची पाठशाळा आहे ,याचा साक्षात्कार झाला.

  • @jaihindkoli994
    @jaihindkoli994 Год назад +5

    आगोदर सर तुंम्हाला धन्यवाद 🙏
    तुंम्ही त्याच्याकडे जाऊन एव्हडी विचारपुस केली ,त्या मुलाला मानपान दिला.
    एक ना एक दिवस हा मुलगा नक्कीच बडीहस्ती होणार.
    तुमच्यासारखी भली माणसे अश्या प्रकारच्या मुलांसाठी एका प्रकारचं मोठं टर्निंग पॉईंट ठरू शकत.
    त्यांच्यात नवीन आशा निर्माण होतात.

  • @nayanadandekar4756
    @nayanadandekar4756 7 месяцев назад +1

    सर्वप्रथम तुमच्यातल्या माणुसकीला सलाम सर आणि त्या मुलाच्या जिद्दीला सलाम. अशीच माणुसकी प्रत्येक व्यक्तीने जपली तर देशात परिवर्तन नक्कीच येईल.

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 2 года назад +13

    ग्रेट ! ह्या मुलाला पुढील आयुष्यात सर्व गोष्टी मिळो. पत्ता असेल तर द्यावा.

  • @user-tq3dk2wd7w
    @user-tq3dk2wd7w Год назад +3

    खरच किती स्वाभिमानी मुलगा भेटला तुम्हाला, मी ईश्वरा कडे प्रार्थना करतो की की या लहान मुलाला व त्याच्या सारख्या अनेक लोकलोकांना सुखात , समधिनी ठेवा. हीच प्रार्थना

  • @shardavilankar3809
    @shardavilankar3809 7 месяцев назад +1

    खूप छान! त्या तिघांनाही परमेश्वराची saath मिळो. Tuzhe सुद्धा धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏👍

  • @vithalchohan8174
    @vithalchohan8174 2 года назад +63

    अशीच..व्यक्ती..!!!!!
    शुन्यातून...विश्व..निर्माण...करू...शकते.!!!!!
    👍🙏👍🙏👍🙏

  • @ranjanadeshmukh6387
    @ranjanadeshmukh6387 2 года назад +65

    अशीच मुलं देशाचा खरा नैतिक आधार आहेत.

    • @sandhyakadam2963
      @sandhyakadam2963 Год назад +1

      Asha porana sath dili pahije kharokhar khup chhan

    • @kisankudale607
      @kisankudale607 Год назад

      अशा मुलांना देव माणूस भेटायला देखील भाग्यच लागते खुप चांगले आशिर्वाद मिळणार परमेश्वर कृपा

    • @BsNalavde-or7by
      @BsNalavde-or7by Год назад

      सर प्रथम तुम्हाला ज्या हारी .तुम्ही मुलाला जवळ.घेऊन त्याची विचारपूस केली
      पुस्तके घेतली .त्याला.हॅटेल मधे नेऊन मसालाङोसा खाऊ घातला.त्याची घरची विचार पुस्तक केली. त्याची. बहिणीचे. शिक्षण ची चौकशी केली.
      गाडीत बसून चक्क र मारली. शहरात लोकांना वेल नसते सर. तुम्ही त्याला देव भेटलात.सर
      तुमच्या चरणी नमस्कार. सर. जीवनात हा मुलगा खूप मोठा होवो हिच पाङूरगाच्या चरणी विनंती.
      धन्यवाद.

  • @shamkantpatil8458
    @shamkantpatil8458 10 месяцев назад +6

    परमेश्वर त्या मुलाला नित्य सद्बुद्धी देवो आणि तुमच्या सारख्या प्रेमळ मानसांचा नित्य सहवास लाभो हिच सदिच्छा

  • @kumudpathak9460
    @kumudpathak9460 11 месяцев назад +4

    देव कोणाच्या रुपात येऊन परीक्षा घेईल सांगता येत नाही. खूप पुण्य कमावलेस बेटा तू. अशीच सगळ्यांना प्रेरणा मि ळो. खूप खूप आशिर्वाद.

  • @devrathpachare6795
    @devrathpachare6795 2 года назад +55

    वेळ ही माणसाला शिकवत असते. असे समजदार मुले फार कमी असतात. परमेश्वर त्याला मदत करो.

  • @pallaviinde388
    @pallaviinde388 2 года назад +12

    हा मुलगा खुप आयुषात खुप मोठा श्रीमंत होणार आहे व ताचे मन विचार महान आहेत पुढील वाटचालीस शुभेचछा🌷🌹🌹🌹🌹✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌

    • @rajashreemahajan4790
      @rajashreemahajan4790 2 года назад +2

      खुप खुप छान सर, मुलाचे मन आभाळात ऐवढे 👌आहे ✌✌

  • @user-dv5cn9xc5q
    @user-dv5cn9xc5q 5 месяцев назад +1

    देवा ह्या मुलाचं भलं कर कल्याण कर खुप मोठा होऊ दे राष्ट्राचा उत्तम नागरिक होऊ दे देवा चरणी प्रार्थना करते

  • @minalnavale679
    @minalnavale679 6 месяцев назад +1

    ऐकून डोळ्यांत अश्रू आले सर.....अशीच मदत आणि प्रोत्साहन देत जा गर्जुवांतना त्यांच्या सोबत परमात्म्याचा देखील आशीर्वाद भेटेल की ज्याची किंमत पैशात नाही होऊ शकणार आणि वरून समाधानातील खरा आनंद देखील.❤🙏👍

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 2 года назад +24

    अंगावर काटा येतो अशी कहाणी ऐकून राव भाऊ जय भारत

  • @arunlakde3294
    @arunlakde3294 2 года назад +36

    शब्द नाही डोळे भरून आले 🙏🏼

    • @RameshPatil-uk5zl
      @RameshPatil-uk5zl Год назад

      Dattu ha muaga udhyacha bijanesman naki honar tyache khare karan tumachyasarakhi manase aashya mulana bhetalyavar ya mulancha hope anakhi varato mhanun yancha atmavishvas dugunit hoto dhanyawad

  • @ravindrakakad919
    @ravindrakakad919 6 месяцев назад +1

    सुंदर कथा आहे सर तुमच्या दोघांची ❤❤ लहान मुलांची फार मोठी मदत केली आहे तुम्ही ❤सर तुम्हला त्यांचे चांगलेच पुणं मिळो❤❤

  • @sonupatil1967
    @sonupatil1967 10 месяцев назад +4

    शब्दच नाहीत भावा बोलण्यासाठी....मन अणि डोळे भरून आले आपोआपच ❤

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 2 года назад +36

    आयु. जी, खूप काही शिकवणारा, समजावून सांगणारा अनुभव. त्या छोट्या मुलाच कर्तृत्व पाहून उज्ज्वल भविष्य निश्चित. तुमचं अभिनंदन.

    • @nishigandhapowale4853
      @nishigandhapowale4853 9 месяцев назад

      Humanity is still alive. Dattu is very sincere n talented boy. He cares for her mother n sister also. Salute to Dattu. Thanks to talk n purchased books n car ride to gental man
      .

  • @jyotideshmukh5697
    @jyotideshmukh5697 2 года назад +14

    खूप सुंदर व्हिडिओ,तुमच्यामुळे अशी रत्ने आहेत आपल्या आजूबाजूला हे समजले.खरच borned salesman, आणखी काहीच नाही..
    स्वाभिमान आणि कष्ट हीच त्याची investment होती,

  • @user-zl4uu2vb5r
    @user-zl4uu2vb5r Год назад +7

    खुप खुप सुंदर वर्णन
    अतिशय छान, या देशात प्रतिभावंत, कष्ट करणार्याची कमी नाही

  • @yashashriranadive4213
    @yashashriranadive4213 7 месяцев назад +1

    ❤फारच प्रेरणादायी सत्य कथा. आवडली खूपच. तुमचे खूप खूप आभार मानते

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 2 года назад +32

    कथा खूपच छान सांगितली आहे कोणतेही काम कमी नाही एवढ्या लहान मुलाने दाखवून दिले. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते.

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 2 года назад +9

    खुपच छान माहिती दिली मला मुला बधल ऐकून खुप रडू आले आणि अभिमान ही वाटला आणि तुमच्या सारख्या माणसाचे आभार मानायला शब्द नाही त

  • @satyajitparab399
    @satyajitparab399 6 месяцев назад +1

    डोळ्यात पाणी आलं. दत्तूला व दत्तूची ही कथा सांगणार्‍याला सलाम ! 🙏

  • @bhoirking12356
    @bhoirking12356 2 года назад +18

    दादा जबरदस्त खरंच रडा आलं ऐकून असंच मदत करत रहा गरिबाला ♥️👌

    • @user-mw1yx5xe8p
      @user-mw1yx5xe8p Год назад

      Lord budha bless you and keep happy and safe you and give you nice knowledge good skill work Jai bhim namo budhay thank you

  • @vinayakkh762
    @vinayakkh762 2 года назад +7

    धन्यवाद साहेब,
    आपण फार मोठं काम केलंत.
    परिस्थिती ही नियतीच्या चक्रानुसार चालते. एक दिवस हा पोरगा एखादया मॉल चा मालक झालेला दिसेल तुम्हाला.

  • @ashokpaithankar6802
    @ashokpaithankar6802 10 месяцев назад +1

    फारच सुंदर, ऐकून मागील दिवस आठवतात, पैसा व नम्रता कमावण्यास शिक्षणच पाहीजे असे काही नाही, जिद्द व चिकाटी, कष्टाळू पणा असेल तर सर्व शक्य आहे. सलाम या मध्यवर्ती कल्पनेला, धन्यवाद.

  • @sangitashete2639
    @sangitashete2639 11 месяцев назад

    तुमचे फार कौतुक की तुम्ही त्याला समजून घ्यायला वेळ दिला. त्याला सजून घेतल. त्याला गाडीत बसवलं. तुमचं देवमन आहे भाऊ. अशी कदर करणारी लोक समाजात फार कमी असतात. आणि तो मुलगा म्हणजे हुषारीचा कहरच म्हणावा लागेल. त्याच्या सर्व इच्छा देव पुणे करो. हीच सदिच्छा.

  • @mukundbabre4641
    @mukundbabre4641 2 года назад +7

    हा दत्तु एक दिवस नक्कीच बिझनेस मॅन बननार,यात शंका नाही परंतु आपली दानत आणि पारख खंरच कमालीची, सलाम.

  • @meenawaghmare3152
    @meenawaghmare3152 2 года назад +10

    खुपच सुंदर दादा.तुम्ही त्या मुलाला जी मदत केलीत ति सुंदर तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही भाऊ.

  • @MANGALPATIL-ts3nm
    @MANGALPATIL-ts3nm 7 месяцев назад +1

    देव माणतच असतो तुम्ही आपुलकी ने माणुसकी दाखवली खुप खुप धन्यवाद देव तुमचे व दत्ता जीवन भरभराटीचे होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला धन्यवाद

  • @nitinmohite1818
    @nitinmohite1818 9 месяцев назад

    खूप छान मदत अशी करुणा आपल्यात ताबडतोब निर्माण होऊन आपण तिची अभिव्यक्ती दाखवलीत. मुलाच्या जिद्द आणि कष्ट यांना सलाम 🙏

  • @rajashreelunavat880
    @rajashreelunavat880 2 года назад +7

    कष्टाला मरण नाही हेच सत्य आहे देव त्या ला खूप मेहनत करण्याची ताकद देवो एवढया छोट्या वयात आपल्या आईची किंमत कळते आष्या या बाळाला देव उदंड आयुष्य आरोग्य धन दोलत सुख समृद्धी देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 🙏🙏🙏🙏🙏खूप खूप आशिर्वाद

  • @abasahebnanaware5040
    @abasahebnanaware5040 2 года назад +11

    हा मुलगा इतरांसाठी मोठा आदर्श आहे शुभेच्छा आपणालाही आणि मुलालाही

  • @pradeepashtaputre1088
    @pradeepashtaputre1088 Год назад +17

    Sir, I appreciate you for helping and calling little boy. There are lakhs of such poor boys who struggle for livelihood.Hats of that little boy.

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 11 месяцев назад +10

    अप्रतिम वास्तव कथा,🌹🙏🙏

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 2 года назад +14

    खूप छान, ह्या लहान मुलाकडूनशिकण्यासारखं बरच काही आहे,👌👌👌👌👍👍

  • @Leo-vi8kk
    @Leo-vi8kk 2 года назад +12

    दत्तू सारखे कमाईचे भाग्य माझ्या शेतकर्याला पन लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 7 месяцев назад +1

    गोष्ट अप्रतिम आहे. काही अनुभव अजब असतात पण आयुष्यात खूप काही सांगून जातात. मन शांत,सुखद होते. •॥श्री गुरुदेव दत्त ॥•

  • @manohardhamankar4148
    @manohardhamankar4148 10 месяцев назад +1

    तुम्ही त्या मुलाची मदत केली व त्याला ओळखले हा मुलगा चांगला बिझनेसमन होणार। त्याला व तूम्हाला हा दिवस आठवणीत राहील। धनयवाद

  • @vilasraonavale7878
    @vilasraonavale7878 2 года назад +7

    आजच्या पिढीला अतिशय मोलाचे शिक्षण व प्रसारण या सारखे असावे असे वाटते तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आभार

  • @ankushdagare5921
    @ankushdagare5921 2 года назад +25

    आपण माणसातल्या माणुसकीचा मागोवा घेण्याचा आपला स्तुत्य प्रयत्न केलात, त्या आपल्यातील माणुसकीच्या गहीवाराला धन्यवाद!

  • @reelstore8776
    @reelstore8776 8 месяцев назад +2

    जगात आपल्यासारखे लोक खुप कमी आहे. परमेश्वराने प्रत्येकाला अशी परोपकाराची बूध्दी देवो. अत्यंत ह्रृदयस्पर्शी सत्य घटना. सर आपल्या कार्याला शतशः नमन.

  • @vilaskarande9135
    @vilaskarande9135 11 месяцев назад +1

    खूप छान, आपण दाखवून दिलेल्या उदाहरण मुळे खूप लोकांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

  • @annasontakke8600
    @annasontakke8600 2 года назад +5

    खूप छान आहे दत्तू सारखी पोर नशिबाने कोणा ला तरी होतात दतू हा एक विचार वाण आणि आई व बहिणी ची काळजी करणारा मुलगा आहे प्रमेसवर त्याला खुप यशस्वी करो आभारी आहोत

  • @kundashendye2797
    @kundashendye2797 2 года назад +15

    छान मुलाचा आत्मविश्वास कष्ट करायची तयारी पाहून खःची लाज वाटली अशी च मुले आसतील त्याना प्रोत्साहन दिले पाहीजे

  • @shalandikkar9769
    @shalandikkar9769 11 месяцев назад +1

    या भल्या व्यक्तीने त्या लहान मुलामध्ये
    स्वाभिमान व आत्मविश्वास निर्माण करण्याचा.छान प्रयत्न केला. थन्यवाद

  • @hirachandkamble5352
    @hirachandkamble5352 10 месяцев назад +1

    खूपच प्रेरणा देणारी कथा
    कथा छोटी पण अनुभव पूर्ण जीवनाचा
    सर प्रथम आपणास धन्यवाद 🙏🙏

  • @sunitajadhav4789
    @sunitajadhav4789 2 года назад +6

    राम कृष्ण हरी सर अतिशय उत्तम आहे आपल्या शिष्यांना मार्गदर्शन विडियो जरुर दत्तु ला माता पिता चे सुंदर संस्कार आणि मिळाले आहे

  • @reginahire9743
    @reginahire9743 10 месяцев назад +6

    This was really heart touching. So nice of you. And I feel proud of that child.

  • @swapnilmohite9310
    @swapnilmohite9310 11 месяцев назад +2

    खूप छान सर खरंच परिस्थिती ची जाणीव खूप कमी लोकांना असते 👌👌

  • @sanjaysawant232
    @sanjaysawant232 2 года назад +6

    धन्यवाद साहेब. अभिप्राय नाेंदविण्यासाठी शब्द उपलब्ध नाहीत. सलाम त्या छाेटया लेकराला.

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 2 года назад +4

    प्रमेश्वराने तुम्हाला खूप चांगले आरोग्य द्यावे, व्यवसायात खूप यश द्यावे आणि त्या मुलाला व त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लाभावा स्वावलंबी बनविण्यासाठी अधिक शक्ती द्यावी.

  • @user-vc5zq2yb1i
    @user-vc5zq2yb1i 11 месяцев назад +1

    तुमचे खूप खूप आभार तुम्ही त्या मुलाला आपुलकी प्रेम दाखवले समजुन घेतले तेच महत्वाचे आहे

  • @surekhagole1763
    @surekhagole1763 Год назад +22

    Yes very true. Very few people have this broad ,understanding, kind and admiring nature and respect other , irrespective of the fact whether the person is elderly or small. Hats off to you gentleman for the love you shared with the kid. This is humanity and the satisfaction and peace we will never get anywhere. God bless you and keep it up sir. I too do such small work if not on a big scale but with in my limits .

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 2 года назад +4

    खूप सुंदर आणि प्रेरणादायी कथा आहे ही.
    त्याची मेहनत ,प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास याला योग्य मार्गदर्शन मिळायला हवे.समज चांगली आहे.निश्चितपणे पुढेही खूप यशस्वी होईल.

  • @ramlalpatil517
    @ramlalpatil517 2 года назад +5

    खुप खुप आशिर्वाद बाला सर तुम्हाला पण कारण तुम्ही आपदा वेळ त्याला दिला

  • @gumfajaiswal8139
    @gumfajaiswal8139 7 месяцев назад

    खुप खुप छान दादा अशीच गरीब लोकांना मदत करा देव तुम्हाला कधीच कमी पडू देणार दादा 🙏🙏🌹🌹

  • @janardhanlandge7308
    @janardhanlandge7308 Год назад

    सर मी तुम्हालाच देव माणूस समजतो साष्टांग दंडवत पुण्यात अमीर पण लय वाढदिवस काडले पण तुमच्यासारख्या माणसामुळे देवाने भरपूर दिले सर खरं सांगायचं तर माझ्या डोळ्यात कधी पाणी आले परंतु तुमची कथा ऐकून मी अर्धा माझ्या डोळ्यातील पाणी आवरू शकलो नाही

  • @sanchaliarthouse9800
    @sanchaliarthouse9800 2 года назад +6

    खूपच छान...!
    दत्तू आणि तुम्ही पण
    दत्तू भविष्यात खूप मोठा व्यवसायिक होणार..!

  • @renukawankhede9880
    @renukawankhede9880 2 года назад +5

    खरंच हा व्हिडीओ खुप आवडलाअसे किती तरी अभिमानी लोक आहेत धन्यवाद

  • @satishsonar6848
    @satishsonar6848 7 месяцев назад

    आशा चांगल्या मुलांचे देव रक्षण करो आणि तुमच्या सारख्या चांगल्यामाणसाची मदत नेहमी मिळत राहो हीच चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 10 месяцев назад

    खुप छान व्हिडीओ. एका गरीब मुलाच्या उच्च विचारांची कशी आणी त्याच्या मेहेनतीची कहाणी ऐकुन आणी आपण त्याला केलेली मदत ऐकुन खुप बरे वाटले

  • @sudhirmalgundkar9854
    @sudhirmalgundkar9854 2 года назад +9

    दत्तूची सत्य कहाणी ऐकून खरचं डोळ्यांत पाणी आले!
    श्री गुरुदेव दत्त!
    श्री स्वामी समर्थ !

  • @jyotibairajput1903
    @jyotibairajput1903 2 года назад +9

    आजच्या आळशी पिढीला प्रेरणादायक कथा आहे

    • @ganeshmitra638
      @ganeshmitra638 2 года назад

      नवीन पिडीला prernadayee

  • @chandrashekharalawani2986
    @chandrashekharalawani2986 7 месяцев назад

    कथा सांगण्याची पद्धत अतिशय अप्रतिम त्यामुळे च कथा पुन्हा पुन्हा एकावीशी वाटते. दत्तू ही व्यक्ती प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहिली.
    धन्यवाद.

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Год назад +2

    अशा मुलांना शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे आणि त्यासाठी काही मुद्दामहून करावे लागत आहे 👍🏾👍🏾🙏🏽🙏🏽 राम कृष्ण हरी महाराज राम राम 🙏🏻🙏🏽

  • @prakashmohite3519
    @prakashmohite3519 2 года назад +6

    खुप छान. अशी मुले भविष्यात एक जगा समोर आदर्श निर्माण करणार यात शंका च नाही.

  • @shivajipatilsir432
    @shivajipatilsir432 2 года назад +30

    Good narration sir .I salute your narration style and I will learn sir good lesson in your small but big mind boy story.

  • @tejas_3336
    @tejas_3336 7 месяцев назад

    वा खूपच सुंदर असे जर सर्वांचे विचार असतील एकमेकांना मदत करण्याची सवय तर एक दिवस असा येईल की सर्व देश बदलून जाईल धन्यवाद.

  • @hemantshingare284
    @hemantshingare284 11 месяцев назад +2

    तुम्हाला 21 तोफांची सलामी, त्याच्यावर तक्ता कृपेची कृपा होणारच आणि तुमच्यावर देखिल ती कृपा होणार आणि त्याचे स्वप्नपूर्ण होणार..जय गुरूदेव....

  • @atuldubey9556
    @atuldubey9556 2 года назад +25

    Frist I like to congratulate you for your kindness.
    This is unfortunate but true, people often ignore this type of children's. This is very inspiring story, even the college going people have don't have this much inspiration guts and planning for future, certainely this boy has, it will take him on certain destination and I hope he will be a successful person in life. God bless him.
    Thank you very much for uploading this story.

    • @sunilgaikwad5471
      @sunilgaikwad5471 2 года назад

      Really heart touching experience.congratulations to both of you.I urge all to be kind toword needy brothers and sisters.If we neglect them they may go wrong way.

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 2 года назад +7

    सर 5 ते 6 वर्षांनी पुन्हा दत्तू भेटला तर त्याच्यावर अवश्य व्हिडिओ बनवा कारण दत्तू बद्दल ऐकायला आणि भेटायला नक्कीच आवडेल दत्तू बद्दल माझी उत्सुकता खूपच वाढली आहे, एवढ्या लहान वयात एवढी मोठी समज आणि व्यवसायाचे अफलातून knowledge earning about 30/40k per month in 10/12 years डोळ्यातून खरेच अश्रु वाहू लागले (i am 61 years retired person)

  • @MobileMobile-wr2qh
    @MobileMobile-wr2qh 11 месяцев назад +9

    God bless both of them for amazing child, and everything which he wants will fulfill,