चेहऱ्यावरील काळे डाग, वांगाचे डाग यावर सोपा उपाय | vangache dag upay
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Dr. Isha Is MD Ayurved. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment . To book an appointment visit our website : drishaspalette...
काळे डाग, वांगाचे डाग यावर सोपा उपाय
Link to buy :
Wild Turmeric : amzn.to/35ZOVbF
Thanks,it helps
किती दिवसात जातील वांगाचे डाग
हा उपाय किती दिवस करायचा
Kharach farak padala ka????
Thank you
@@sushillavhale8574 mala ha problem nahii,pan acidity bar dilela upay khup effective ahe,mhnun hey j upay helpful hotil
Tumhi pahile spasht bhasha bola nantar vdo banva kay bolta Te tumhala tari samjate ka?
Tume reply Dela nahe ajun
खुपच छान व सुंदर माहीती आहे
ममता पण आमच्या सारख्या साठीनंतर कसे काय वाग व काला
दाग का पडतात तेच कळत नाही
तु सांगशील का खुपच छान व मस्त माहिती देतेस आवडते
मैडम तुमचे सगळे वीडियो खुप मस्त आणि उपयुक्त आहेत....बरेच लोकांचे वीडियो बाघण होत पण मला सगळ्यात बेस्ट तुम्ही वाटलात आणि म्हणुनच मी पहिल्यंदा कोणाला तरी कमेंट करत असेन तर त्या तुम्ही आहात😇🙏
खूप छान माहिती दिली
Mi jrur krun bghen👍
माहिती आपन खुपच सूटसूटीत चांगली देता, आभारी आहे!अंगातील उष्णते संदर्भात पन डाॅक्टर ताई माहिती द्या,
खूप सुंदर सांगतात व तुमि तर खूपच छान दिसतात ताई व सांगण्याची पदत अत्यंत छान माझी mr बहिणी तुमचं सारखे दिसतात
स्वतः डाॅक्टर असून अगदी पोटतिडीकेनं सांगणारी ताई खुप कौतुक करावे वाटते तुझे सध्याच्या मायाबाजारात तुझ्यासारखे डाॅक्टर विरळेच माझा हाच प्रोब्लेम आहे नक्कीच उपाय करून पाहिन खुप खुप धन्यवाद 🎉🎉
खूप छान मॅम Dr भाषेत नाहीतर आपल्या मातृभाषेतून ही माहिती दिल्याबद्दल खूप आभारी आहे 🙏🙏
हे खरं बोललात आपण आपले भारतीयांना गोरे होणेचा खुप वेड आहे आयुर्वेद काळाची गरज
गुड नून स्वतः डॉक्टर असून तिचे मेडीसन वापरायच्या पूर्वी त्वचेवर टेस्ट करा असे सांगणारी ही खरोखर पेशनटची काळजीपूर्वक ट्रीटमेंट देणारी आहे मी तिच्या आज्जी सारखी आहे तुला शुभाशीर्वाद प्रगती पथावर पुढे जाशील
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्य वाद madam
Dr.Isha तुमचे सगळे videos खुप छान आहेत.तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजवून सांगता ते खुप आवडतं. चेहऱ्यावरील लव काढण्यासाठी / कमी करण्यासाठी उपाय सांगा 🙏🏻
मॅडम तुम्ही खुप छान बोलता आणि माहिती पण छान देता धन्यवाद,,🙏
डॉक्टर खूप साधे,सोपे आणि स्वस्त उपाय
कोणीही करू शकतो. धन्यवाद 🙏
कृपया म्युझिकचा आवाज कमी ठेवा.
थँक्स मॅडम, खुप छान माहिती दिलात.
तसेंच अंगातील उष्णता जाण्यासाठी असेच काही घरगुती उपाय शेअर करा प्लीज
धन्यवाद 🙏
खुपच छान माहिती, आणि सोपी, सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूनी बनवता येते, आभारी आहे
तुझ्या उपायाने माझी स्किल खूप छान झालेली आहे माणूस वयाने चार ते पाच वर्षांनी लहान दिसते लय भारी
Konta upay kela tumi
Thx for this kind information 🙏
फार सुंदर माहिती दिली
Dr अशाच प्रकारची माहिती अनेक लोकांना उपयोगी पडेल
फार सुंदर माहिती दिलीप धन्यवाद
खुप छान माहिती दिली... 🙏
Isha Dr. Mam tumhi raag mani naka.Tumchya galavarchi khali khup chan diste aani mala khup aavdte .. Thank you mam.
खुपच छान माहीती धन्यवाद ताई🙏🙏उष्णता बाहेर पडावी याची पन माहीती दयावी 🙏🙏
धन्यवाद मॅडम 🙏🙏 मी जायफळ चा वापर केला आहे 3/4 वेळ वापर केला आहे फक्त पण 70 % फरक पडला आहे. 🙏🙏
Tumch gel ka vang
Vang kami zaly ka please reply
तेल नाही लावलं का?
ताई हा लेप किती वेळ लावायचा चेहरयावर
Thanks for sharing such useful tips.how many days required to have effect on skin?
खूप छान ताई मला तुमचे सगळे व्हिडिओ आवडतात वांग साठी तुम्ही खूप छान माहिती
Dhanyavad 👍
Mam mi aajpasun suru kelay jaifal lape. Kiti divas aani kiti vel lau lep.
खुप सुंदर माहिती देता तुम्ही आणि जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर करून कसे आरोग्य चांगले ठेवता येईल हे सांगता धन्यवाद डॉ. इशा 🙏👍🏻🌹❤️
Thank you dr tumi khup sunder mahiti dili extra khi nhi grjech ahe tvdhch sngitl jahirat krycha try nhi kel khup chhan
Thanks for sharing this precious information
Ma'am jaifalcha past kiti minutes face var lavun thevaych te nahi sangital plz tell me🙏
सकाळी 7 ला लावला की उद्या सकाळी 9 लाच काढायचा
@@authentic8657 😂😂
It's very important thank you for sharing valuable Information😊
Thank you
Tumhe bolne far chan aahe
मँडम आपली.माहिती अमुल्य आहे आणि आपला आवाज खुपच. गोड आहे
Purn chehryala lavl tr chal ka jayfl
Tai tu khrach khoop chan mahiti delis tu khoop sundar simple ani chan ahe brain+voice +buty such a good dr tai 😘😘😘😘
very nice information. thank you very much.
Madam yatil akach जायफळाची उपाय केला तर चालेल का
हो.
Kiti vel thevsych lep
Khup chan information milale
Ho Dr. Pan oil musterd 2 divas jhale lavte but thodi jal jal hote
😊
Mazaya chehra var khup vaang hote me aata 36 varsha chi aho gelya 6 varshapasun ah tras ahe sarv vupay karun bgitl te kahi jat navhte mg me Online PIMPOCON LEP baddal baghitl Ani suru kel 3_4 mahinya madhe mazya chehra var che sarv vaang gele Ani aata chehra pan Chan ujal disto
@$
Thank you Tai khup chhan sagitale.
Thank you Dr 🙏❤
Information khup chan👍👍
खूप सुंदर... छान व्हिडियो आहेत... फक्त ते background music लावता ते कृपया कमी आवाज ठेवा...काय बोलता ते व्यवस्थित ऐकायला येत नाही हो... माझ्या मते instrumental music जरुरी चे आहे का ???
Barobar mhanalat tumhi. ✅
खूपच छान माहिती
केस पांढरे होणे यांवर पण उपाय सांगा plzz mam
खुपच छान माहिती दिली डॉक्टर
खूप छान माहिती दिली 👌👍
di video Khup chan ahe👌
Hello Doctor,
Tumche sagale vedio atishay helpful ahet.
Me cheharyavr kumkumaditailum oil lavat ahe, ani kokam butter for softness. Tumhi cheharyasathi moisturizer ani facewash vr ekhada vedio bnva pls...pimple face sathi khup problem hoto facewash select krtana.🙏🙏🙏
छान माहिती दिली आता फक्त प्रयोग करून बघायला पाहिजे कितपत फायदा होतो
I'll definitely try this remedy 🙏 thank u mam☺
Effective ahe ka ha upay
हो
Madam pimpal che dag kse ghalvachy lvkrat lvkr pilzz 1 video tyar kra
Mam he 3 hi upay karaylach pahije... Ki yatle kontehi 2 upay kele tr chalel
खुप छान माहिती आहे धन्यवाद मॅडम
मॅडम उपाय करून पाहिला
🙏 खूप फरका पडला आहे,,
🙏🙏 धन्यवाद
Konta upay kela
त्यांनी 3 उपाय सांगितलेत
Mam please explain the time shedule for this treatment...
Mam maazya donhi haatawar kaale daag aale aahet tasech maanewar sudha plz upaay saamga
माझा चेहरा आणि हात काळे पडले आहे चेहरा निस्तेज झाला आहे उपाय सांगा ल का
खूप चांगली माहिती दिली तुम्ही ,त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली , मी नक्की करेन पोटातली उष्णता कमी करण्यासाठी उपाय सांगा
Thank you so much 🙏👍
mast ty
Mam khup abhaspur information deta khup khup chhan video 👍👌
खुप सात्विक आहात
नमस्कार मॅडम तुम्ही फार चांगली माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद
Thank you 🙏
शेवटी अंगातील उष्णतेबद्दल बोललात. तर ती कमी कशी करायची?
त्यासाठी काय उपाय सुचवाल
शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी उपाय सांगा 🙏
उजव्या कानात एक कापसाचा बोळा सूर्योदय ते सूर्यास्त असा घालुन ठेवा. Mhanaje सुर्यानाडी बंद राहील आणि शरीराला थंडावा मिळेल
खुप छान उपाय सांगितला मी नक्की उपाय करून बघणार
छान माहिती ऊद्या मी करेन मँडम खूप छान आवाज आणि बोलणे
छान माहिती सांगता नेहमी, पण ती background music काढा, very irritating
Mam he upay kiti divas kryche n kiti tym devyche
माझी skin sensitive आहे
skin dry झाली आहे
सकाळी तर खूपच dry होते
तर काय लावू
खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही मला खूप आवडली माझ्या नाकावर काळा डाग पडला aahe आणि गालावर सुद्धा same तसाच डाग पडतोय तर हा उपाय mi nkki करून बघते किती दिवस karav लागेल हा उपाय plz सांगा...
Thank Dr.Madam khup Chan shala delya badal
Thanks Doctor very nicely explained
God bless
Khup chhan
Thank you, please make video for the darkness around mouth.
Very nice khup chan
*Very informative video. Thanks...!*
तीनही उपाय एकावेळी चालू ठेवायचे आहेत का.
खुपच छान
Ma'am video is very much informative. Just a little question is when / at which time we should have to apply the last medicine which you have told in this video?
धन्यवाद मॅडम
तुम्ही सांगितलेल्या जायफळ उगाळून लावण्याचा उपाय मी करून पाहिला ...माझे वांग बरेच कमी झाले आहे ...Thank you so much
जायफळ किती time मध्ये धुवयाच
किती दिवस उगाळून।लावायच किती वेळ लावायच ते मी एक महिना लावले मला काहीच फरक पडला नाही
Thanks Tai... mla pigmitaion ahe 🙏
Very useful 👍👍👍👍
Nice information di, i having dry skin If nutmeg is applied on the whole face, it will works?
Dr Ahat pan down to earth ahat so love you di..
खूप चांगली आणि छान माहिती दिलीत डॉक्टर तुम्ही धन्यवाद 🙏
Kale dag vr lavl tr chlty ka dolyakhali
@rutujadhakane very nice information thank you mam
जय महाराष्ट्र
Khup upyukt mahiti sangitsali madam
Hello MAm which brands shampoo is best plz suggest. I followed ur hair remedies. Best results so suggest shampoo
For dry hair L oreal 6 oil nourish. For oily hair head and shoulders .
Thanks tai tumhi video taktay khup chhan upay sagta
थँक्यू मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली
Jayfalacha lep kiti vel thevaycha face var
8 ते 10 तास पर्यंत चालत
Mam can you plz tell the remedy for pigmentation around mouth plz mam
Any side effects????
👍धन्यवाद ताई 🙏
खुप छान वाटला उपाय अगदि सादा सोपा आणि घरगुती खरोखर खुपच छान 👌🙏
Madam khup chaan mahiti dilat........madam mussa ghalavnya sathi upay sanga
Thnq a lot mam
मुरुमांच्या काळया डागांसाठी हे व्हिडिओ मध्ये दिलेले उपाय करू शकतो का??
Same question
Can we use it for pimple marks ?
खुप छान माहिती दिलीत नक्की ट्राय करू
छान माहिती मिळाली .
रूईच्या चिकाचा वापर कधी करायचा.. तिन्ही उपाय एकाच दिवशी करायचे का
Thank you mam
Kiti divsat vang che dag jatat
Madam mla parat vang यायला लावले
लागले
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद डॉ मॅडम