असाध्य गोष्टी साध्य करणाऱ्या गुरुचरीत्र ग्रंथाची ताकद... | एक चमत्कारिक अनुभव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024
  • गुरुचरीत्र ग्रंथाची ताकद... | एक चमत्कारिक अनुभव
    -------------------------------------------------------------------------
    आपले अनुभव पुढील पध्दतीने पाठवु शकता.
    १) ई- मेल
    jkmediawork@yahoo.com
    २) whatsApp
    +91 8459828987
    -------------------------------------------------------------------------
    #girnararparvat
    #madeformarathi
    #datta

Комментарии • 948

  • @satish45111
    @satish45111 4 месяца назад +27

    गुरुचरित्र वाचल्याने मला कर्जातून मुक्ती मिळवून आज मी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. श्री स्वामी समर्थ, श्री दत्त जय दत्त

  • @pradeeepgavade3825
    @pradeeepgavade3825 Год назад +55

    माझ्यासाठी तरिही श्री गुरुदेव जीव की प्राण आहे . मला 8वर्षे मुलगा नव्हता दत्तगुरुचे उपास करून साक्षात गुरूंनी आम्हाला अनभुती दिली . खरच आम्हाला मुलगा झाला . श्री श्री श्री श्री श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐 असे किती तरी अनुभव आमच्या आयुष्यात आलेत . ते साक्षात आई आहे . प्रेमळ आहे खूप छान आहे .

  • @anitajundhare6595
    @anitajundhare6595 2 года назад +22

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच गुरुचरित्र पारायणामध्ये खूप शक्ती आहे आपण ज्या इच्छे साठी करतो ती इच्छा पूर्ण होते पण फक्त आपला विश्वास पाहिजे आणि माझ्या माऊलींच्या सर्वंच नित्य सेवेमुळे सर्व स्वप्न पूर्ण होते आणि झाले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @praktankatkar7477
      @praktankatkar7477 Год назад

      Gurucharitra che konte pustak vachave...
      Dindori pranit ki mothe

  • @atulkhandagale9289
    @atulkhandagale9289 Год назад +74

    मी 2013 पासून दत्त गुरूंचे पारायण करीत आहे..... आमच्या घरात अगोदर पेक्षा खूपच सुख,शांती आहे.दत्त गुरूंची सेवा निसंदेह मनाने करा गुरू काहीच कमी पडू देत नाहीत,याचा मला अनुभव आहे🙏🙏🙏🙏

  • @prashantkulkarni3884
    @prashantkulkarni3884 2 года назад +112

    दत्त महाराज सगळ्यांसोबत आहेत. त्यांच्या कडे जाणाऱ्या प्रत्येक जीवाचा ते उद्धार करतात. त्यांना मनापासून शरण जा. ते सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @yogeshnampurkar3827
    @yogeshnampurkar3827 2 года назад +19

    खूपच आश्चर्यकारक अनुभव. सगळे इलाज करून गुण आला नाही. पण श्री गुरुचरित्र पारायण करून त्या महिलेची बाधा जाऊन सर्व पूर्ववत झाले. खरोखरच दत्त महाराज आजही भाविकांना नाराज करीत नाहीत..। ।। जय गुरुदेव दत्त ।।

  • @surajchougule1200
    @surajchougule1200 2 года назад +52

    शेवटीची लाईन ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले..की आईने त्या परायानाचा स्वयंपाक स्वतः हाताने केला...खरंच खूप ताकत आहे श्री गुरूचरित्र मध्ये

    • @shreedev-b1l
      @shreedev-b1l Год назад +3

      अगदी माझ्याही डोळ्यांत पाणी आले 😭😊

    • @rameshchavan6295
      @rameshchavan6295 10 месяцев назад

      Very nice, shree Guru datta.

    • @AshaSuryawanshi-dd2bs
      @AshaSuryawanshi-dd2bs 9 месяцев назад +1

      अवधूत चितंन ब्रम्हांडनायक राजा धीराज स्वामी समर्थ महाराज की जय

  • @snehapednekar6111
    @snehapednekar6111 2 года назад +57

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री गुरुचरित्राचा महिमा अगाध आहे
    कठीण परिस्थितीतून ते मार्ग दाखवते
    हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 года назад +1

      खूप खूप स्नेह तुम्हाला 🌹🙏🌹
      श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹

    • @arjunabhale211
      @arjunabhale211 2 года назад +1

      Shri gurudev datta

  • @shitalsharma9355
    @shitalsharma9355 2 года назад +8

    खूपच छान अनुभव होता...ऐकून सकारात्मकता वाढते.

  • @gayatripawar9223
    @gayatripawar9223 10 месяцев назад +1

    Khup chhan anubhan. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏

  • @AnandGhatage-c6b
    @AnandGhatage-c6b 9 месяцев назад +4

    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।। ह्या कलियुगाचे चालक मालक प्रभू दत्त महाराज आहेत संपूर्ण विश्व त्यांच्या अधिन आहे अशा माझ्या दत्त प्रभूंना वंदन प्रणाम त्रिवार मुजरा श्री गुरूदेव दत्त

  • @VaibhavVadnere
    @VaibhavVadnere Месяц назад

    अतिशय छान अनुभव सांगितला ऐकून आनंद झाला श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 2 года назад +14

    श्री क्षेत्र मोराले हे दिव्य शक्तिपिठ आहे दत्तप्रभुंचे चे प्रत्यक्ष उपस्थिति मध्ये प्रकटरूपातील महाराजांचे कार्य आपल्याला पाहायला मिलते 2 वर्ष पासून दत्तगुरू माझ्या कडून भक्ती करवून घेतात. त्रिभुवनातील प्रेमल मंदिर मोराले. एकदा अवशय भेट दया. 💐💐💐श्री गुरु देव दत्त 💐💐💐

    • @amitkulkarni273
      @amitkulkarni273 2 года назад

      Kuthe aahe he mandir...morale kuthe aahe

    • @VasudhaHoley
      @VasudhaHoley 11 месяцев назад +1

      Shri gurudev datta shripad shriwallbha maharaja ki- jaydigambara digambara shripad' wallabha digambara

    • @PranavJamdade-h9c
      @PranavJamdade-h9c Месяц назад

      Palus madhe ka

    • @DRSUJATAHS
      @DRSUJATAHS 21 день назад

      Sangli jilha tasgav taluka madhe ped gava javal...

  • @sachinpatil9318
    @sachinpatil9318 4 месяца назад +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त... श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय

  • @jjjajsjja1062
    @jjjajsjja1062 2 года назад +19

    खूप छान अनुभव आहे मी पण गुरुचरित्राचे पारायण करीत आहे आजचा पाचवा दिवस आहे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @aniketkalushe542
    @aniketkalushe542 3 месяца назад +2

    🛕📿 *ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ*📿🛕

  • @alkashinde4418
    @alkashinde4418 2 года назад +12

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 खूप सुंदर अनुभव आहे, खरंच श्री गुरुचरित्र ग्रंथ खूप अद्भुत व चमत्कारी ग्रंथ आहे, श्री दत्त महाराज कठीण परिस्थितीत आपल्याला मार्ग दाखवतात आणि संकटातून बाहेर काढतात, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏

  • @tanmaybaviskar4069
    @tanmaybaviskar4069 Год назад +2

    *🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁*
    *🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁*
    *🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*

  • @dipapatil4714
    @dipapatil4714 2 года назад +11

    खूपच छान अनुभव. मी स्वतः अनुभव घेतला आहे. 👏श्री गुरुदेव दत्त 👏

    • @djpatil2265
      @djpatil2265 9 месяцев назад

      Tai namaskar maz lagn zmat nhi ahe khup sare upay kele ,krupaya kahi upay suchva ,😢😢😢

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 2 года назад +10

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!
    👏👏👏👏👏👏👏👏

  • @sachinkodgar8
    @sachinkodgar8 2 года назад +17

    🙏🏻🌷अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र 🙏🏻🌷
    गुरुचरित्र हे कामधेनू प्रमाणे आहे, कलयुगातील अश्यक गोष्ट श्यक्य करण्याचे सामर्थ्य फक्त गुरुचरित्रामध्ये आहे 🙏🏻🌷
    🌹🌹!!श्री गुरुदेव दत्त !!🌹🌹

  • @ujwalapandore634
    @ujwalapandore634 2 года назад +2

    Shree gurudev datta... 🙏 mla pn khup Aanubhav aale aahet gurudevanche... Kharch khup dayalu aahet maze gurudatta.... Hamesha pathishi rahtat.... Fakt premane ani aantkarnane ekda hak maravi mg bagha kse dhavtach pathishi yeun ubhe rahtat maze Gurumauli.... 🙏🙏om Shree avdhut chintan gurudev datta🙏🙏🌹🌹

  • @shreeawadhootgurupeetham1591
    @shreeawadhootgurupeetham1591 2 года назад +343

    असंख्य अनुभव आहेत माझे 1035 गुरुचरित्र पारायण आज पूर्ण झाली सेवा अखंड रहावी

    • @aniketpatil8208
      @aniketpatil8208 2 года назад +11

      🙏🙏 मी खुप द्विधा मन्स्तीत आहे प्लीज़ मद्त करा कॉन्टकट नं द्या

    • @part861
      @part861 2 года назад +4

      Mala parayan kryche ahye.! Number bhetu shakto details mhiti sathi.!

    • @chinmayvaradkar6798
      @chinmayvaradkar6798 2 года назад +4

      कृपया‌ आपला मोबाईल नंबर पाठवा म्हणजे सविस्तर बोलता येईल🙏

    • @part861
      @part861 2 года назад +2

      @@chinmayvaradkar6798 ? Mala vi4arle ka sir.

    • @chinmayvaradkar6798
      @chinmayvaradkar6798 2 года назад +3

      @@part861 नाही... श्री अवधूत गुरुपीठम ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण केले आहे त्यांना मोबाईल नंबर मागितला आहे.

  • @mangeshghorpade165
    @mangeshghorpade165 2 года назад +12

    Khup chan vatala dolat ashru ale shree guru dev datt, digambar digambara shripadvallabh digambar

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560 2 года назад +15

    !!* जय सद्गुरु *!! ओम् श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः *!! श्री गुरुदेव दत्त *!!

  • @VijayYadav-gt7cu
    @VijayYadav-gt7cu 3 месяца назад

    खूप सुंदर अनुभव
    अशीच कृपा सर्वांवर असू द्या महाराज
    श्री गुरूदेव दत्त

  • @jaybirajdar4623
    @jaybirajdar4623 2 года назад +23

    बोला अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरू नृर्सिंह सरस्वती महाराज की जय श्रीदत्त प्रभु आपल्या लेकरांचे ऐकतात राव बोला जय गुरुदेव

  • @shreeawadhootgurupeetham1591
    @shreeawadhootgurupeetham1591 2 года назад +99

    गुरुचरित्रातील ह्या ओळी ध्यानात ठेवा
    गुरुचरित्र कामधेनू!
    मनी नाही अनुमानू!
    जे जे इच्छिती भक्तजनू!
    समस्त देईल परिएसा!!

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 2 года назад +10

    खूप दिवसांनी दत्तगुरु यांचा अनुभव ऐकण्यास मिळाला... खूप खूप मनापासून धन्यवाद... 🙏🙏 असेच अनुभव आम्हाला व्हिडिओ मधून शेअर करावे ही विनंती...

  • @NareshArsode-m6f
    @NareshArsode-m6f 10 месяцев назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sonalrajankar6345
    @sonalrajankar6345 2 года назад +3

    श्री गुरुदेव दत्त.खुपच विलक्षण अनुभव आहे.गुरुंचा महीमा अगाध आहे.🙏🙏🙏

  • @mangeshjoshi3068
    @mangeshjoshi3068 2 года назад +1

    Shree Gurudev Datta...khup sundar Anubhav, khup rudaysparshi aahe.
    Shree Gurudev datta maharaj ki Jay

  • @surekhabidwai169
    @surekhabidwai169 2 года назад +4

    श्री गुरूदेव दत्त दर्शन घेऊन आम्ही खुप छान प्रचिती तुमच्या कडून ऐकली. तर खरंच गुरूंच्या भक्तीत गुप्तता पाळली गेली तर निवारण्यासाठी गुरूदेव दत्त आहेत.

  • @sheshshaeekhawase7311
    @sheshshaeekhawase7311 2 года назад +6

    Om shree gurudev Datta ॐ श्री नवनाथय नम

  • @sonalinirmal9842
    @sonalinirmal9842 2 года назад +9

    मला पण खूप अनुभव आहे खरच मी लग्ना आगोदर फक्त १ पारायण केले आज १० वर्ष झालं तरी देखील गुरूंचा प्रभाव माझ्या आयष्यात आहे 🙏

  • @dhananjayandhale59
    @dhananjayandhale59 2 года назад +5

    खूप आवडला अनुभव माझा सोबत पण सद्या असे चालू आहे सगळे करून बागितले कुटच यश येत नाहीय मला पण आता पारायण करायचे आहे मला पण असा अनुभव यावा एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना मला पण यश यावा श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vasantjagtap9377
    @vasantjagtap9377 2 года назад +7

    अति सुंदर अनुभव 👌👌 🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @santoshvarbade2867
    @santoshvarbade2867 2 года назад +145

    श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय गाणगापूर निवासी संगमावरील औदुंबर पासी गुरुचरित्राचे एकतरी पारायण करावे दरवर्षी

  • @OmShivdatt
    @OmShivdatt 2 года назад +25

    मी पण जातों मोरालला सांगली तासगाव ला खुप शक्ती शाली देवस्थान आहे श्री गुरुदेव दत्त ❤️🙏🏻💐⛳️

  • @surajkothimbire383
    @surajkothimbire383 2 года назад +17

    🙏❤🙇🏻‍♂️🌎 खरंच सांगतो दत्त गुरूंचा महिमा खूप अपरंपार आहे व या दादांनी जो अनुभव सांगितला ते ऐकून माझे कान सुसुश्रित झाले व डोळ्यातून माझ्या अश्रू येऊ लागले खरंच सांगतो गुरुचरित्र पारायणमध्ये खूप शक्ती आहे व ती शक्ती प्रत्येक संकटावर मात करते व मी ही रोज गुरुचरितत्राच पारायण करतो त्या मुळ मला ही खूप ऊर्जा मिळते रोजच्या जीवनात ॐ श्री गुरुदत्तात्रय श्री पाद श्री वल्लभाय नमः🙇🏻‍♂️🌎❤🙏🚩

    • @ashishrane6657
      @ashishrane6657 Год назад +1

      श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ

    • @praktankatkar7477
      @praktankatkar7477 Год назад

      Niyam sanga na paraynache

  • @deepikadeshmukh233
    @deepikadeshmukh233 Год назад +3

    Avdhut chintan Shree Gurudev Datta 🙏🌹

  • @sagargopalbasaiye4794
    @sagargopalbasaiye4794 Год назад

    गुरुदेव दत्ता

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 года назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @dipalibagul1453
    @dipalibagul1453 2 года назад +6

    Shri Gurudev Datta 🙏🌹 Shan aanubhav sagtat Dada Thanks 👍👌👌 Datta maharaja badhal srada vadli jashat ,🌹🌹👍👌👌 Shri Gurudev Datta mavuli 🙏🙏🌹

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 2 года назад +2

    Khup chan anubhv ekun katech aale pun dattaguru aaj hi kharya bhaktana anubhv detatch

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 2 года назад +33

    💐💐 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐

    • @yoginibhole5951
      @yoginibhole5951 2 года назад

      Shree gurudevdatta

    • @jyotikuchekar6295
      @jyotikuchekar6295 2 года назад

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @poonamsambarwal9017
    @poonamsambarwal9017 Год назад

    Khup chan anubhav aahe. Kharach romanch ubhe rahatat ektana... Shree Gurudev Datta 🙏🙏

  • @madhuriparab
    @madhuriparab 2 года назад +5

    sir tumchya aavajatil gurukrupa anubhav nehmipramane ch chhan aahe....
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivkantakululwad9803
    @shivkantakululwad9803 2 года назад +2

    श्री गुरुदेव दत्त खूप छान अनुभव होता 🙏🙏

  • @ramachandralakhane5604
    @ramachandralakhane5604 2 года назад +20

    नमस्कार एवढे च सांगावयाचे आहे दत गुरूचा महिमा अपरंपार आहे तो प्रत्यक्षचबोलावा लागेल प्रभुची अनुभूती मी सन 1982 पासुन आजपर्यंत प्रत्यक्ष अनुभवत आहे . - असो गुरुदेव दत

    • @deepikaabhang7388
      @deepikaabhang7388 2 года назад +3

      Apke anubhav sanga krupya chan vat ase anubhav aikayla shree gurudev datta🙏

  • @KU-NaL
    @KU-NaL 2 года назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    जप करत रहा. 🙏🏻🌹

  • @sarang9jkl
    @sarang9jkl 2 года назад +8

    👌👌🙏Datta Guru bhav Taap Haru🙏 🙏Jai Shree Datta Digambara 🙏🙏

  • @bharatshinde4321
    @bharatshinde4321 2 года назад +1

    ||श्री सद्गुरु स्वामी समर्था नम् || || श्री गुरुदेव दत्त||

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 2 года назад +3

    अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त,ॐअभयदाताश्रीस्वामी समर्थाय नमः, ॐकृपासिंधु श्री साईनाथाय नमः,ॐमनःसामर्थ्यदाता श्री अनिरूद्धायनमः

  • @digambarpowar7785
    @digambarpowar7785 2 года назад +1

    Atishay chhan
    Shraddha uttam aahe.
    Shree Gurudev Datta.

  • @उडाण-ल7भ
    @उडाण-ल7भ 2 года назад +30

    आईवर निस्सिम प्रेम असणारा,मुलाचे आईवर असणाऱ्या प्रेमामुळेच दत्तगुरु पावले
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @VinodPatil-gj3oc
    @VinodPatil-gj3oc 5 месяцев назад

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त माऊली श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज

  • @Manisha36920
    @Manisha36920 2 года назад +3

    Avdhoot Chintan Shree Gurudev Datta 🙏🏻🌼🌹🌺

  • @howtocutnstich11
    @howtocutnstich11 2 года назад

    अवधूतचिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 2 года назад +8

    हो खरं आहे.श्री क्शेत्र मोराळे खरोखरच दत्त महाराज कृपा करतात. आणि गुरूचरित्र पारायण एक अमृतानुभव आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 6 месяцев назад

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @gauravmuley9938
    @gauravmuley9938 2 года назад +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌺🌹

  • @swakar881
    @swakar881 2 года назад +1

    Shree Gurudev Datta.Ha tumacha Anubhav changala vatala.DattGurunchi Bhakti kadhi phukat jat nahi ha malahi changach anubhav aalela aahe.tumhala Dhanyavad.

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 2 года назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।माझे शतशत नमन श्री दत्तात्रय चरणी।।👌👍💐💐💐

  • @sankettambe440
    @sankettambe440 2 года назад +3

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ..🙏🌼🙏

  • @kiranmhadse7479
    @kiranmhadse7479 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... श्री स्वामी समर्थ

  • @parbhaniyoutuber1743
    @parbhaniyoutuber1743 2 года назад +3

    श्री गुरु देव दत्त खूप छान वाटत होतं मी पण पारायण केले आहे आणि सुरू आहे

  • @ganeshtambe9086
    @ganeshtambe9086 2 года назад +9

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @pramodhagare2236
    @pramodhagare2236 2 года назад +1

    श्री गुरूदेव दत्त खुपच सुंदर

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 2 года назад +18

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @ramakulkarni426
    @ramakulkarni426 13 дней назад

    खरंच खूप ताकद आहे गुरुचरित्रामध्ये

  • @sheetalpujari5624
    @sheetalpujari5624 2 года назад +8

    श्री गुरूमाऊली गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @shubhamdharje7842
    @shubhamdharje7842 2 года назад +1

    Khup chan anubham hota shree swami samarth shree gurudev dutt

  • @sheetalrane429
    @sheetalrane429 2 года назад +4

    🙏🙏🌷🌷🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @ashaashelke7623
    @ashaashelke7623 2 года назад +8

    श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼🌼🙏🙏

  • @vaishalirupnar2240
    @vaishalirupnar2240 2 года назад +4

    Shree guru dev data avadhut chinna shree guru dev data 🙏🌺🙏🌺🙏 khup chan ahe anubhav

  • @shwetashivarkar2825
    @shwetashivarkar2825 2 года назад +1

    खरेच खूप सुंदर अनुभव.. श्री स्वामीं 🕉️🙏🙏

  • @sandyg6902
    @sandyg6902 Год назад +3

    मी मोराळे ला जाऊन आलो आहे मी आटपाडी तालुक्यातील जांभुळणी गावचा आहे आमच्या पासुन जवळच आहे हे क्षेत्र तासगाव मध्ये आहे खरंच जे हे कमेंट वाचतील त्यांनी मोराळे ला दर्शन घ्यायला या भालचंद्रकाका खुप छान मार्गदर्शन करतात फक्त आपल्या मनात भक्ती विस्वास पाहिजे❤️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ❤️🙏

  • @shubhangibokade124
    @shubhangibokade124 2 года назад +6

    Shri gurudev datta🌹🌹 khupch chhan

  • @ushatapkir8759
    @ushatapkir8759 2 года назад +1

    श्री गुरूदेव दत्त. अशक्य ही शकय करतील स्वामी.

  • @sambhajiyadav8748
    @sambhajiyadav8748 2 года назад +35

    !!अवधुत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरूदेव दत्त!!🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌸🌸🌼🌼

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 2 года назад

      खूपच छान जय गुरूदेव दत्त

  • @artikulkarni252
    @artikulkarni252 2 года назад +1

    खूप छान अनुभव. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @pranaygolam150
    @pranaygolam150 2 года назад +6

    🙏🙏🙏 shree gurudev Datt .दत्ताचा महिमा अगाध आहे .......

  • @rajanikantpatil2772
    @rajanikantpatil2772 2 года назад +17

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

    • @jyotikuchekar6295
      @jyotikuchekar6295 2 года назад

      खूप छान वाटतं खूप छान वाटलं

  • @rupalipatil3246
    @rupalipatil3246 2 года назад +3

    🙏🙏 khupach chaan Shri gurudev Dutt

  • @shrutigupte6111
    @shrutigupte6111 2 года назад +7

    🙏🌹Avdhut Chintan Shri Gurudev Dutta 🌹🙏

  • @sanjayshind142
    @sanjayshind142 2 года назад +7

    Kharach Shri gurudev Datt maharaj ki jay.....

  • @jayashreekulkarni9892
    @jayashreekulkarni9892 2 года назад +1

    जय श्री सद्गुरु
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @pragatiharmalkar2665
    @pragatiharmalkar2665 2 года назад +5

    Avduth chintan shri Gurudev Datta shri swami samarth

  • @kanchanharpale8101
    @kanchanharpale8101 2 года назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..🙏🙏🙏

  • @sunitampatil3156
    @sunitampatil3156 2 года назад +3

    श्री गुरू देव दत्त

  • @24priyanka203
    @24priyanka203 11 месяцев назад

    Khup chan vatal ekun 🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @vishalbhairat2528
    @vishalbhairat2528 Год назад +23

    मनापासून भक्तीकेली की गुरुदेव दत्त हे साक्षात दर्शन देतात.हामाझा‌, अनुभव आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹⛳⛳🙏🏼

    • @pramodrokade8402
      @pramodrokade8402 Год назад

      Ky......? Sakshat...
      Kashi karta tumi bhakti plz mala sanga na

    • @rahulkumar-jm2rb
      @rahulkumar-jm2rb Год назад

      तुम्हाला दिले का साक्षात दर्शन

    • @leenamadye1749
      @leenamadye1749 Год назад

      Please tumcha Anubhav share kara, utsukta ahe aikaychi.

  • @rajeshkadam8111
    @rajeshkadam8111 9 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ..
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @vanitabhand7014
    @vanitabhand7014 2 года назад +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @surekhamali6812
    @surekhamali6812 2 года назад +2

    Kharach dattaguruncha mahima agadh aahe tyani maladekhil kitek vela mothya sankatatun vachavle aahe datta maulinche khup khup upkar aahet majhyavar shri gurudev dattatray mauli

  • @mayurthonge1549
    @mayurthonge1549 10 месяцев назад

    Gurucharitra parayan purn zale aj 🙏🙏🌻khup chan vatle

  • @kirtipatil3911
    @kirtipatil3911 2 года назад +3

    Khup Chan...Mala hi morale cha datta maharaja cha khup Chan anubhav Ala....same maz bal 2 yr hot teva to Mala khup maraycha...2yr ch bal maza Ani maz Mr kadu sudha control hot navta....ratri zp ki tyala tas hatch Ani to khup maraycha...asa karat 1yr gel me Manali Ani Sheridan khup khachun gele hote ...Kasich suchat navta tyat Mr job cha problem zal covid kalat....me 4 June 2021 la you tube var video baghun morale contact karun pooja chalu kele...fakta namasmaran kel Ani 1 month madhe bala roj honara tras 1month madhe1 velaa zala...2-3 months madhe sagal ok zal....job hi khup Chagale thikani zal ...aaj sagal kahi thik ahe datta Maharaj krupene....Shree Gurudev Datta

  • @jyotisurve4991
    @jyotisurve4991 9 месяцев назад

    अनुभव ऐकून श्री दत्त प्रभू ची कृपा असणे गरजेचे आहॆ किती त्रास सर्वांनी सहन केला असेल हे कल्पना ही करू शकत नाही दयाघन कृपाळू श्री दत्त प्रभुच्या मूळे त्रासातून सुटका झाली
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @seemapatharkar6341
    @seemapatharkar6341 2 года назад +7

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹