विचारधारा जरी विभिन्न असली तरी एकमेकांचा आदर ठेऊन राजकारण करणे हा आदर्श या सर्वांकडून आजच्या राजकीय नेत्यांनी घ्यावा. कुठे ते राजकीय नेते मंडळी आणि कुठे हे आजचे स्वमहत्वाकांक्षी तथाकथित राजकीय नेते ??
लातुर तुमच्या पासून पोरक् झाल .लातूरचा चा दी❤ल् महाराट्राची धडकन होते . हे आपलें लाडके मुख्यमंत्री .स्वर्गीय. विलासरावजी देशमुख साहेब आप आमर रहो.........राहिले ते आठवणी केले विकास कामे ..जय हिंद जय महाराट्र.....❤❤❤❤❤🎉
मोठे. पवार. साहेब. आम्हाला. तुमचा. अभिमान आहे. तरुणाला लाजवेल. असा. उसाह देव आपणाला. शभरी पार. करण्याची उमेद. बहाल. करो. तरुणांनी आदर्श. घ्यावा रडीच राजकारण. ते कधीच. करत नाहीत.
आदरणीय श्री. स्व.विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय श्री.स्व.गोपीनाथराव मुंढे साहेब खरच आज आपली महाराष्ट्राला गरज होती परंतु नियतीनं वेगळाच डाव मांडला आणि आपल्या सारख्या हसतमुख स्पष्ट वक्त्यांना काळाच्या पडद्याआड जावं लागलं . महाराष्ट्र पोरका झाला ! लोकशाहीची पायमल्ली झाली .
विलासराव देशमुख यशवंतराव चव्हाण आर आर पाटील आबा यांसारखे नेते होणे पुन्हा शक्य नाही काँग्रेसचा कालखंड सर्वोत्तम काल होता आणि या काळातले मंत्रीही खूप छान होते
सहकारातून सावकार निर्माण झाले साहेब. सामान्य शेतकरी गंडवला तुम्ही राजकारणी लोकांनी. ज्या शेतकऱ्याचे नाव पुढे करून सहकारी कारखाने काढले ते कारखाने तुम्ही स्वतः चे खाजगी मालमत्तेत रूपांतरित केले आहेत.
काय लकब आहे
काय रुबाब आहे
काय आवाज आहे
अस्सल देशमुखी बाणा ❤
मुख्यमंत्री असावा तर विलासराव देशमुख साहेब ह्यांच्या सारखा असावा ❤
आदरणीय स्वर्गिय विलासराव देशमुख यांच्या मुळ आवाजाबद्दल धन्यवाद.
काय आदर्श मुख्यमंत्री काय आदर्श उपमुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभले आहेत
आणि आताचे
Fasanvis
देशमुख साहेब.. महाराष्ट्राला आज आपल्या सारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे.!
राजबिंडा आवाज, अचूक शब्दफेक, कुठे थांबायचं आणि कुठे पुढे जायचं याची अचुक जाण ... म्हणजेच विलासराव देशमुख साहेब
भाऊ तू बरोबर बोलतोय
विलासराव देशमुख साहेब आज आपली महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यातील बहुजनांना गरज वाटत आहे
हे खरी संस्कृती आहे ,महाराष्ट्र ची सर्व पक्षनेते एकाच व्यासपीठावर उपस्थित आहे,, आणि आजचे नेते पहा, याला कारणीभूत आहे फक्त BJP पक्ष,
हो....
विलासराव अमर हैं अमर रहेंगे महाराष्ट्रचा बुलंद आवाज मनसुंन होतंय सर्व जाती धर्माचा आदर करणारा नेता आजपण जिवंत आहे महाराष्ट्र च्या जनतेत
काळजावर कोरून ठेवणार भाषण ऐकून मन समाधानी झालं.
महाराष्ट्राच्या इतिहासातील आज पर्यंतचा सर्वात देखणा सर्वात सुसंस्कृत मुख्यमंत्री. Miss you saheb.
विलासराव देशमुख साहेब आज तुमच्या सारख्या निष्ठावंत लोकनेत्याची महाराष्ट्राला गरज आहे
काय आवाज आहे यार देशमुख साहेबांच
सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब
हा खरा महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता. सर्व राजकीय व्यक्ती एकत्र येऊन कस काम करतात याचा प्रत्यय आला. नाही तर आजच राजकारण....खूप वाईट
विलासराव देशमुख साहेब पून्हा होणे नाही.
खूप दिवसांनी आवाज ऐकून साक्षात विलासराव देशमुख साहेब आपल्यात आहे असा भास झाला
काय आवाज आहे,काय लकब आहे देशमुख साहेबांची
एक सुसंस्कृत जबरदस्त देशमुख साहेब खरचं आज त्यांची व मुंढे साहेब ग्रेट नेते होऊन गेले 🎉🎉🎉
काय भाषण आहे खूप छान वाटलं साहेब 👌
काय ते साहेबांचं बोलणं काय तो दरारा स्व मुखमंत्री विलासरावजी देशमुख साहेब ❤❤😢
विलासराव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील एकमेव राजहंस होते.
विलासराव देशमुख यांना विनम्र अभिवादन 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
पवार साहेब जिंदाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जिंदाबाद कन्नड तालुका जि औरंगाबाद
विचारधारा जरी विभिन्न असली तरी एकमेकांचा आदर ठेऊन राजकारण करणे हा आदर्श या सर्वांकडून आजच्या राजकीय नेत्यांनी घ्यावा. कुठे ते राजकीय नेते मंडळी आणि कुठे हे आजचे स्वमहत्वाकांक्षी तथाकथित राजकीय नेते ??
||श्री विलासराव देशमुख साहेब अमर आहेत||
आपल्या सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत होणे नाही
लातुर तुमच्या पासून पोरक् झाल .लातूरचा चा दी❤ल् महाराट्राची
धडकन होते .
हे आपलें लाडके मुख्यमंत्री .स्वर्गीय. विलासरावजी देशमुख साहेब आप आमर रहो.........राहिले ते आठवणी केले विकास कामे ..जय हिंद जय महाराट्र.....❤❤❤❤❤🎉
😢
असे मुख्यमंत्री अशी वक्तव्य ऐकून महाराष्ट्र मोठा झालं आहे, नाहीतर हल्लीचे नेते , काट्यावर भाषण द्यायच्या पात्रतेचे नाहीत
Great saheb 🎉🎉
देशमुख साहेब...🙏🙏
महाराष्ट्राचा बुलंद आणि सुसंस्कृत आवाज 🇮🇳💐
मोठे. पवार. साहेब. आम्हाला. तुमचा. अभिमान आहे. तरुणाला लाजवेल. असा. उसाह देव आपणाला. शभरी पार. करण्याची उमेद. बहाल. करो. तरुणांनी आदर्श. घ्यावा रडीच राजकारण. ते कधीच. करत नाहीत.
आदरणीय श्री. स्व.विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय श्री.स्व.गोपीनाथराव मुंढे साहेब खरच आज आपली महाराष्ट्राला गरज होती परंतु नियतीनं वेगळाच डाव मांडला आणि आपल्या सारख्या हसतमुख स्पष्ट वक्त्यांना काळाच्या पडद्याआड जावं लागलं .
महाराष्ट्र पोरका झाला !
लोकशाहीची पायमल्ली झाली .
पवार साहेब कोण आहेत हे विलासराव जी देशमुख ❤ किती छान अणि सोप्या शब्दात सांगतात
mananiy vilasravji deshmukh good speach kitihi aykleletari punhapunha ayknyachi godi kayam congratulations
Wa wa wa great 👍🎉
नेते कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे विलासराव देशमुख साहेब❤
Very Great leaders,Todays leadership from BJP is very 3rd class
❤
🌹🙏पण साहेब तुमी आज पाहिजे 🙏🌹
महाराष्ट्रातील जनते साठी असलेली तळमळ, जाणीव, फक्त देशमुख साहेब
Great speech from Sir VilasraoJi
Old is Gold
❤
My favorite neta vilas Rao deshmush 🇮🇳🇮🇳
❤❤❤❤
Salute sir
असे स्मार्ट व्यक्तिमत्व होणे.... नाही 👌
किती सुंदर आवाज आणी
Jai vilaas deshmukh miss you
Great Vilasrao Saheb
Great speech
🎉
Geart CM very nice 👍
Geart
Very nice C.M. Vilasrao, we r proud of u❤
🙏🙏🙏🇮🇳
Grest saheb
साहेब परत या तुमची गरज आहे
वक्तृत्व असावे तर साहेबां सारखे
🎉🎉🎉🎉
खरच आवाज असा पुन्हा आवाज ऐकू येणार नाही
Greatest one person 🎉
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
Miss you...Mananiya vilasarov deshamukh Saheb...
एक नबर् होता तुमी
Fadanvisala मुंडे साहेब, विलासराव देशमुख यांचे भाषण ऐकवा
Miss u saheb.
आजही अभिमान आहे आमच्या नेतयाचा
One of my fav cm dekshmukh sir
जिंदादिली चे दुसरे नांव विलासराव
miss you munde saheb deshmukh saheb
विलासराव देशमुख यशवंतराव चव्हाण आर आर पाटील आबा
यांसारखे नेते होणे पुन्हा शक्य नाही
काँग्रेसचा कालखंड सर्वोत्तम काल होता आणि या काळातले मंत्रीही खूप छान होते
देशमुख साहेब तुमच्या सारखे नेते अाता दिसत नाही हे महाराष्ट्रातील दुर्दैवी
अशा व्यक्ती आता होणे नाही
मा विलासराव देशमुख खूपच माणसातला माणूस होता
Only pawer saheb ❤❤❤
Great leader legend heero
साहेब
साहेब खूप मिस करतो साहेब
विलासराव देशमुख
आज तुम्ही पाहिजे होता!!
विलासराव देशमुख चांगला नेता पुन्हा होणे नाही.
महाराष्ट्रा एकच राव ते म्हणजे विलासराव&अशोकरावं दोन जीव एक मन
विलासराव देशमुख साहेब कायम आठवणीत राहतील
Sharad pawar saheb zindabad ❤
कबुतरालाही गरुडाचे पंख लावतायेतील परंतु गरूड भरारी मारण्याचं सामर्थ्य रक्तातचं असावं लागतं
साहेब तुम्ही आनी मुडे साहेब पाहिजे व्होते महाराष्ट्रा ला
आम्ही मराठवाडा! ❤❤❤
OnlyPawarSo
Thegret,,maratha
विलासराव देशमुख देव माणूस
सहकारातून सावकार निर्माण झाले साहेब.
सामान्य शेतकरी गंडवला तुम्ही राजकारणी लोकांनी.
ज्या शेतकऱ्याचे नाव पुढे करून सहकारी कारखाने काढले ते कारखाने तुम्ही स्वतः चे खाजगी मालमत्तेत रूपांतरित केले आहेत.
विलासराव यांना महाराष्ट्र भूषण, भारत रत्न देवून सन्मान करावा, नेता कसा असावा असा नेता.
तेव्हाच राजकारण वेगळंच होतं
तुम्ही असेल तर 🙏
आसा नेता पुन्हा होणे नाही सर्व पक्षांना सोबत घेऊन विकास काय हे मी फार जवळुन पाहिले आहे
अटलजी ❤❤पवार ❤❤
Saheb we miss you
लोकनेते विलासराव देशमुख
Great CM
आमचे मित्र गोपीनाथ मुंडे वा मैत्री असावी तर अशी 😢😢
जुने राजकारण नवीन राजकारणी शिकण्याची गरज आहे जुने 3राजकारण खूप चांगली होते