लाकडी तेलघाणा उद्योग | करडईचे तेल खा, जास्त दिवस जगा | Lakdi Telghana Udyog | Oil Business | Shivar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • लाकडी तेल घाणा उद्योगाला आता पुन्हा सोनेरी दिवस येऊ लागले आहेत. पूर्वी ग्रामीण भागात लाकडी तेलघाण्यांची संख्या मोठी होती. शेंगदाणा तेल, करडई तेल, जवस तेल, सूर्यफूल तेल हे लाकडी घाण्यातच काढले जाई. मात्र, पुढे बाजारात रिफाइंड तेल आले आणि एक एक करून लाकडी तेलघाणे बंद पडत गेले. आज बोटावर मोजण्याइतकेच तेलघाणे शिल्लक राहिले आहेत. मात्र, आता आरोग्यविषयक जनजागृती होऊ लागल्याने लोक पुन्हा लाकडी घाण्याचे तेल वापरू लागले आहेत. नगर येथील एका तेलघाणा उद्योजकाने रिफाइंड तेल आणि लाकडी घाण्याचे तेल यामध्ये काय फरक असतो, याबद्दलची माहिती दिली.
    लाकडी तेलघाणा उद्योग, करडई तेल, लाकडी तेल घाणा माहिती, करडई तेल किंमत, खाद्य तेल बाजार, लाकडी तेल घाना, लाकडी घाणा, शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, खोबरेल तेल, सोयाबिन तेल, तीळ तेल, करडई तेल, जवस तेल,
    लाकडी तेल घाणा, लाकडी तेल घाणा किंमत, लाकडी तेल घाणा व्यवसाय, लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती,
    लाकडी तेल घाणा मशीन, लाकडी घाणा तेल फायदे, लाकडी घाणा तेल किंमत, लाकडी तेल घाणा कुठे मिळेल,
    लाकडी तेल घाणा, लाकडी तेल घाना, लाकडी तेल घाना किंमत, लाकडी तेल घाना व्यवसाय, लाकडी तेल घाना व्यवसाय माहिती, लाकडी तेल घाना मशीन, लाकडी घाना तेल फायदे, लाकडी घाना तेल किंमत, लाकडी तेल घाना कुठे मिळेल,
    लाकडी तेल घाना.
    #lakditelghanaudyog
    #lakditelghanamachine
    #lakdighanaoilbusiness
    #लाकडीतेलघाणाउद्योग
    #shivarnews24
    lakdi tel ghana
    lakdi tel ghana Udyog
    lakdi tel ghana machine price
    lakdi tel ghana price
    lakdi tel ghana machine
    lakdi ghana oil fayade
    lakdi ghana tel fayade
    lakdi ghana oil
    lakdi ghana oil business
    lakdi ghana oil price list
    lakdi ghana oil benefits in marathi
    lakdi ghana oil process
    lakdi ghana oil marketing
    lakdi ghana oil mill
    Wood Oil Ghana Industry Success Story,

Комментарии • 7

  • @shifaanisvolgas6553
    @shifaanisvolgas6553 День назад

    Online tel pahije

  • @shrisamaratha007
    @shrisamaratha007 4 месяца назад

    खुप छान

  • @shrisamaratha007
    @shrisamaratha007 4 месяца назад

    राम कृष्ण हरि❤

  • @SunandaKamble-yw2do
    @SunandaKamble-yw2do 4 месяца назад +3

    मशीन कुठे मिळेल घरी वापर साठी मोबाईल न. पाठवा

  • @sunilgavali3082
    @sunilgavali3082 4 месяца назад

    😊😊तुमचा पत्ता पाठवा जेणेकरून संपर्क साधता येईल.😮

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 4 месяца назад +1

    कमीत कमी 2.5 किलो शेंगदाणा पासून एक लिटर तेल निघते , दोन किलो पासून एक किलो अजिबात निघत नाही, दहा किलो शेंगदाणे टाका चार च लिटर तेल निघेल , माझे चॅलेंज आहे तुम्हाला