चि. सौ. कां. स्नेहल आणि चि. ओंकार यांचा साखरपुडा सोहळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024
  • सद्गुरु श्री. वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या "उपासना यज्ञाच्या" उद्घोषात
    चि. सौ. कां. स्नेहल (श्री. चंद्रकांत व सौ. सुप्रिया सावंत यांची सुकन्या)
    आणि
    चि. ओंकार (श्री. अजित व सौ. स्वाती जाधव यांचा सुपुत्र)
    यांचा साखरपुडा सोहळा
    रविवार दिनांक 18 ऑगस्ट २०२4 रोजी सायंकाळी 5.0० वा.
    "माणूस जन्माला येतो तो केवळ आनंदाची उधळण करण्यासाठी व जीवनभर आनंदाची रंगपंचमी साजरी करण्यासाठीच होय "
    स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्गदेवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असे म्हणतात.
    सोन्याचे दागिने हे स्त्रीचे अलंकार तर पत्नी व मुले हे पुरुषाचे अलंकार होत.
    लक्षात ठेवा तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र तुमचा विचार करतात व तुमचे जीवन घडविण्यास किंवा बिघडविण्यास कारणीभूत ठरतात.
    अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. वास्तविक अभ्यासाला सर्व काही शक्य आहे एवढे प्रचंड सामर्थ्य अभ्यासात आहे. म्हणून अभ्यासाला पर्याय नाही, हे प्रत्येक माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे.
    कृपया स्वयं सद्गुरु श्री वामनराव पै द्वारा विस्तृत मार्गदर्शन के लिए निम्नलिखित लिंक देखें
    🔗 Linktree- linktr.ee/jeev...
    ✅ Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c....
    🔷Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    🔷 Like us on Facebook: / jeevanvidya
    🔷 Follow us on Twitter: x.com/Jeevanvidya
    🌐 About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    📚 Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    📜 For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or....

Комментарии •