Sadguru_Smaran सद्गुरु स्मरण
Sadguru_Smaran सद्गुरु स्मरण
  • Видео 17
  • Просмотров 9 520
सद्गुरुंचा उपदेश
सनातन काळा अनादिकाला पासून विविध क्षेत्रामध्ये अनेक लोकोत्तर व्यक्ती होऊन गेल्या. अशा लोकोत्तर व उत्तुंग विभुतींची नामावली इतिहासाच्या पानोपानी नमूद केलेली आढळून येते. परंतु यांच्या जीवन कार्याचा परिचय सर्वांनाच झालेला नाही. विश्वातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणांच्या आंदोलनात महान संत, उपदेशक व तत्त्वज्ञानी यांचा फार मोठा वाटा आहे. म्हणून असे संत, तत्त्वज्ञानी यांचा जीवन परिचय समाजाला करून देणे आवश्यक असते. सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जीवनचरित्र असेच एक प्रेरणादायी, स्फूर्तिदायी चरित्र आहे. त्यांनी निर्मिलेल्या जीवनविद्येच्या रुपाने, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे एक नवीन तत्त्वज्ञान जगाला बहाल केले.
या विभूतीचे, युगपुरुषाचे, सद्गुरूंचे जीवन कसे होते ते आपण पाहणार आहोत........
Просмотров: 2 264

Видео

चि. सौ. कां. स्नेहल आणि चि. ओंकार यांचा साखरपुडा सोहळा
Просмотров 5472 месяца назад
सद्गुरु श्री. वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या "उपासना यज्ञाच्या" उद्घोषात चि. सौ. कां. स्नेहल (श्री. चंद्रकांत व सौ. सुप्रिया सावंत यांची सुकन्या) आणि चि. ओंकार (श्री. अजित व सौ. स्वाती जाधव यांचा सुपुत्र) यांचा साखरपुडा सोहळा रविवार दिनांक 18 ऑगस्ट २०२4 रोजी सायंकाळी 5.0० वा. "माणूस जन्माला येतो तो केवळ आनंदाची उधळण करण्यासाठी व जीवनभर आनंदाची रंगपंचमी साजरी करण्यासाठीच होय " स्वानंदाचा उपभो...
गुरुपाैर्णिमा - प्रबोधक - श्री. शिवाजीराव पालव #jeevanvidya #satgurushriwamanraopai
Просмотров 1,2 тыс.3 месяца назад
नवव्या अध्यायातील सर्वांत शेवटच्या श्लोकावर गुरुपाैर्णिमा निमित्त प्रबोन - श्री. शिवाजीराव पालव सद्गुरूंनी १९५२ ते २०१२ असे ६० वर्षे समाज प्रबोधनाचे कार्य केले. उच्च कोटीचा परमार्थ साधून व उत्तम संसार करून मंत्रालयातील (Retired as Deputy Finance Secretary) उच्चपदस्थ नोकरी सांभाळून अत्यंत निरपेक्षतेने, अव्याहतपणे व खूप कष्ट घेऊन हे समाज प्रबोधनाचे कार्य केले केले. निरपेक्षतेने का? कारण त्यांनी प...
Satguru The Exemplar- 02 I असामान्य ते सर्वमान्य I Speaker - Pandurang Gore #jeevanvidya
Просмотров 1 тыс.3 месяца назад
Satguru The Exemplar-Vol.01_Part 02 युवांसाठी प्रेरणादायी सदगुरुंची तपश्चर्या , Purpose of JVM हे जग सुखी व्हावे आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वाथाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे. Remember Satguru's last Pravachan मी इतका देऊन ठेवलय की तुम्हाला जन्मोजन्मी पुरेल. Courses are great but not incorporating Satguru's whole philosophy and its impractical to incorporate everything... Pralhad Dada also m...
Satguru The Exemplar- 1 I असामान्य ते सर्वमान्य I Speaker Life Trustee Ashadeep Dhage @jeevanvidya
Просмотров 2,4 тыс.3 месяца назад
Satguru The Exemplar-Vol.01_Part 01 युवांसाठी प्रेरणादायी सदगुरुंची तपश्चर्या , Purpose of JVM हे जग सुखी व्हावे आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वाथाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे. Remember Satguru's last Pravachan मी इतका देऊन ठेवलय की तुम्हाला जन्मोजन्मी पुरेल. Courses are great but not incorporating Satguru's whole philosophy and its impractical to incorporate everything... Pralhad Dada also m...
सद्गुरु चरित्र_असामान्य ते सर्वमान्य_Pandurang Gore #jeevanvidya #Amrutbol
Просмотров 1983 месяца назад
सनातन काळा अनादिकाला पासून विविध क्षेत्रामध्ये अनेक लोकोत्तर व्यक्ती होऊन गेल्या. अशा लोकोत्तर व उत्तुंग विभुतींची नामावली इतिहासाच्या पानोपानी नमूद केलेली आढळून येते. परंतु यांच्या जीवन कार्याचा परिचय सर्वांनाच झालेला नाही. विश्वातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणांच्या आंदोलनात महान संत, उपदेशक व तत्त्वज्ञानी यांचा फार मोठा वाटा आहे. म्हणून असे संत, तत्त्वज्ञानी यांचा जीवन परिचय समाजाला करून देणे...
उपासनायज्ञ important - Pandurang Gore I #jeevanvidya
Просмотров 1113 месяца назад
सर्व धर्मातील सर्व संतांनी हरीनामाची महती मुक्त कंठानी गायली आहे. आणि आपण येथे उपासना यज्ञ करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात , आमच्या पूर्वजांनी सांग असा हरिपाठ उपलब्ध केला म्हणूनच आम्हांला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला . हा उपासना यज्ञ केल्याने वातावरण सहस्त्रपटीने शुद्ध व पवित्र होते. आणि देवाचे नाम घेणे म्हणजे पुण्याईची खैरातच आहे. कारण जिवनात पुण्य लागत, पैसा लागतो आणि गुरुकृपा लागते. पैसा ...
"उपासना यज्ञाच्या उद्घोष्यात" "वास्तुशांती व गृहप्रवेश"_ Subhash Patil's Family
Просмотров 2903 месяца назад
नवीन घराची वास्तुशांती व गृहप्रवेश रविवार, दिनांक 16 जून 2024 रोजी सकाळी 10.30 "हा उपासना यज्ञ म्हणजे पुण्याईची खैरात" असे सद्गुरू म्हणतात. 90 च्या दशकात एक प्रवचनात सद्गुरू म्हणाले "तुम्ही असे एकत्र उपसना यज्ञ करता तेव्हा Geometrical Proportion ने पुण्य निर्माण होते. दुसऱ्या एका प्रवचनात म्हणाले "तुम्ही 100 लोक उपसनायज्ञ करता तेव्हा दशसहस्र पटीने पुण्य निर्माण होते". तसेच १९६२ सालच्या 'सार्थ ...
चार आश्रम Char Aashram Swapnil Sawant #satgurushriwamanraopai
Просмотров 4833 месяца назад
चार आश्रम हिंदू धर्म में विभिन्न महान अवधारणाओं में से एक चतुर्थाश्रम की अवधारणा है। ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम और संन्यासाश्रम नाम से चार आश्रम हैं। लोगों में यह गलत धारणा है कि ये चारों आश्रम पानी की तंग कोठरियों की तरह एक-दूसरे से बिल्कुल अलग हैं और कुछ आश्रम दूसरों से श्रेष्ठ या निम्न हैं। वस्तुतः यह दृष्टिकोण सत्य नहीं है। चार आश्रम, चार पुरुषार्थ और मानव आयु के चार चरण प...
Jeevanvidya Philosophy I #jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
Просмотров 1823 месяца назад
Satguru Shri Wamanrao Pai created the Jeevanvidya philosophy out of the dire need to create a channel for humankind to have wholesome material as well as psycho-spiritual progress. It is a carefully crafted philosophy that brings together the best of spirituality and science. Evolved from the divine knowledge of our wise saints and sages and Satguru's own life experiences, Jeevanvidya philosoph...
दत्त जयंती निमित्त किर्तन, सद्गुर श्री वामनराव पै यांचे सत् शिष्य ह.भ.प. श्री पांडुरंग गोरे -Part 2
Просмотров 353 месяца назад
#jeevanvidya #Sadguru #Wamanraopai #दत्त_म्हणजे_देणारा. गुरूदेव दत्त.... सदगुरूंनी दिलेल्या ज्ञानाने देव प्राप्त होतो म्हणूनच म्हणतात गुरूदेव दत्त. गुरू तेथे ज्ञान । ज्ञानी आत्मदर्शन। दर्शनी समाधान। आथी जैसे॥ संत ज्ञानेश्वर माऊली. परमेश्वर आपल्या शरिराच्या रुपाने साकार झाला, अवतिर्ण झाला. शरीर रुपाने आपण दिसतो पण मन व ईश्वर रुपाने आपण गुप्त आहोत. याचेच प्रतिक म्हणजे दत्त. तीन शिरे :- शरीर मन चै...
दत्त जयंती निमित्त किर्तन, सद्गुर श्री वामनराव पै यांचे सत् शिष्य ह.भ.प. श्री पांडुरंग गोरे -Part 1
Просмотров 333 месяца назад
पुंडलिक वरदे ..... दोन वेळा विश्वप्रार्थना जय जय राम कृष्ण हरी । जय जय राम कृष्णहरी । रूप पाहतां लोचनीं। सु झाले हो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥ जय जय विठोबा रखुमाई..... जय जय विठोबा रखुमाई ... देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | तेणे मुक्ती चारी साधियेल्या || हरी मुखे म्हणा हरि मुखे म्हणा |...
अगणित पुण्याची प्राप्ती करुन देणारा उपासना यज्ञ महती Mahati Swapnil Sawant
Просмотров 4183 месяца назад
उपासना यज्ञ ‘तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार’ असा दिव्य संदेश देणारे आणि हे जग सुखी व्हावे व हे राष्ट्र सवार्थाने सर्व राष्ट्रांच्यापुढे प्रगती पथावर जावे असा दिव्य संकल्प देणारे, जीवन विद्येचे शिल्पकार श्री वामनराव पै, व त्यांच्या धर्म पत्नी सौ शारदामाई यांना प्रथम वंदन, तसेच येथे उपस्थित सर्व मान्यवर........... सद्गुरुंनी निर्माण केलेले जीवनविद्येचे तत्वज्ञान हे वैश्विक व शाश्वत आहे. या तत्व...
चार पुरुषार्थ_Char Purusharath - Umesh Gad #jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
Просмотров 1253 месяца назад
चार पुरुषार्थ 'पुरुषार्थ' या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे पराक्रम. शास्त्रानी 'धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष' हे चार पुरुषार्थ सांगितले. प्रत्येक व्यक्तीने हे चार पुरुषार्थ प्राप्त करून घेतले पाहिजेत, असा शास्त्राचा संकेत आहे. सूक्ष्म दृष्टीने या विषयाकडे पाहिले तर असे दिसून येईल की, ज्याला आपण चार पुरुषार्थ म्हणतो ती प्रत्यक्षात माणसाची जीवन मूल्ये (Values of life) होत. www.youtube.com/@UCKYYwFoyoHk-X...
"विद्यार्थी व पालक मार्गदर्शन "_Prashant Patankar, Pune I #jeevanvidya
Просмотров 513 месяца назад
"विद्यार्थी व पालक मार्गदर्शन " अमृत मलोत्सवी समिती आयोजित ठिकाण - बोरगाव, मोरेवाडी जिल्हा परिषज प्राथमिक शाळा नं. 2 सदुगुरुंचे वक्तव्य : - • सच्चिदानंद स्वरुप सी.डी.मधील संदर्भः- सच्चिदानंद भाग-26 (32 मीनीटे 40 सेकंदा पासून सुरु ) म्हणून मी सांगतो जीवनविद्येचे शिक्षण शाळा कॉलेजमध्ये गेले पाहिजे, कारण तिथून जीवनाला खरी सुरवात होते, बाकीची माणस प्रौढ झालेली असतात. त्यांना घडयाळाचे काटे जसे मागे ...
"विद्यार्थी गुणगौरव सोहळा" I #jeevanvidya
Просмотров 463 месяца назад
"विद्यार्थी गुणगौरव सोहळा" I #jeevanvidya
सद्गुरु श्री वामनराव इनके तत्वज्ञान पर कर्मचारियो को मार्गदर्शन I Pandurang Gore I #jeevanvidya
Просмотров 1573 месяца назад
सद्गुरु श्री वामनराव इनके तत्वज्ञान पर कर्मचारियो को मार्गदर्शन I Pandurang Gore I #jeevanvidya