सद्गुरुंचा उपदेश
HTML-код
- Опубликовано: 5 ноя 2024
- सनातन काळा अनादिकाला पासून विविध क्षेत्रामध्ये अनेक लोकोत्तर व्यक्ती होऊन गेल्या. अशा लोकोत्तर व उत्तुंग विभुतींची नामावली इतिहासाच्या पानोपानी नमूद केलेली आढळून येते. परंतु यांच्या जीवन कार्याचा परिचय सर्वांनाच झालेला नाही. विश्वातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणांच्या आंदोलनात महान संत, उपदेशक व तत्त्वज्ञानी यांचा फार मोठा वाटा आहे. म्हणून असे संत, तत्त्वज्ञानी यांचा जीवन परिचय समाजाला करून देणे आवश्यक असते. सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जीवनचरित्र असेच एक प्रेरणादायी, स्फूर्तिदायी चरित्र आहे. त्यांनी निर्मिलेल्या जीवनविद्येच्या रुपाने, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे एक नवीन तत्त्वज्ञान जगाला बहाल केले.
या विभूतीचे, युगपुरुषाचे, सद्गुरूंचे जीवन कसे होते ते आपण पाहणार आहोत........!
कृपया स्वयं सद्गुरु श्री वामनराव पै द्वारा विस्तृत मार्गदर्शन के लिए निम्नलिखित लिंक देखें
• Biography Satguru Shri Wamanrao Pai |...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...