राज ठाकरे मोदींवरच पलटले ।Mukta Kadam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • #elections2024 #rajthakarey #muktakadam #rajthakrevideo #narendramodi #maharashtraelection #uddhavthakre #mahavikasaghadi #mahayuti
    #indianpolitician #muktakadamlatestideo
    #Rajthakreylatestspeech #narendramodi #devendrafadanvis #maharashtranews

Комментарии • 405

  • @ganpatchakor6323
    @ganpatchakor6323 3 месяца назад +126

    मराठी माणुस हा फक्त आणि फक्त शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सोबतच राहणार जय महाराष्ट्र

    • @surendrashinde2271
      @surendrashinde2271 3 месяца назад

      तरीही कितीतरी मराठी निर्बुद्ध अंधभक्त त्यांनाही सपोर्ट करतात तेव्हा त्यांची कीव आणि संताप येतो

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      मग काय मराठी माणसासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी न्याय हक्कासाठी काय लढलेत उद्धवस्त वाकरे किती केसेस अंगावर आहेत बीचाऱ्याच्या.अरे मुर्खा मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला तिकडे कर्जत कसारा आणि विरार डहाणू पर्यंत. सुधरारे सुधरा mc. फक्त स्वत:च्या कमाईसाठी आणि मतासाठी मराठी माणूस आठवतो.बाकी गेला तेल लावत.

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 3 месяца назад +2

      हो आणि लोकसभेत महाराष्ट्रात कसं काँग्रेसचे सर्वात जास्त उमेदवार निवडून दिले तसेच विधानसभेतही काँग्रेसचे सर्वात जास्त उमेदवार निवडून देणार

    • @priyankanagvrkar1331
      @priyankanagvrkar1331 2 месяца назад

      Hindutva he thakare gharanyane shkavl swabhimani neta mhanje only thakare

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 3 месяца назад +80

    मोदी व शहा याना देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होता हे सामान्य लोकांना ही माहित होता.राज ठाकरे साहेबां सारख्या एका पक्ष प्रमुखांना हा जाणवला नाही हे आश्चर्य आहे.

    • @meeramisyale9345
      @meeramisyale9345 3 месяца назад +4

      💯

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 3 месяца назад +7

      हा कसला पक्षप्रमुख बिगर आमदार बिगर खासदाराचा पक्षप्रमुख,राजु सुपारी वाला,

    • @pushpajadhav3578
      @pushpajadhav3578 3 месяца назад +3

      त्यांना ते जाणवलं होते. पण त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी तसें वागावे लागले.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      मोदी शहाना विरोध होता मग २८ जण एकत्र येऊन २३० आणि एकट्या मोदीच्या चेहऱ्यावर २४०.अरे तुमच्या सारख्या मूर्ख लिब्रांडुंचा, बामसेफी जातीयतेचे विष पेरून लोकांना फसवून खटाखट आमिष दाखवून संविधान बदलणार अश्या पुड्या सोडून दाढ्या कुरवाळून
      वोट जिहाद करून देखील मेरीट मध्ये येऊ शकले नाहीत.२८ जणांना मिळून ३८% आणि एकट्याला ४३% तरी सुद्धा नरेटिव सेट करा मोदींचा पराभव झाला.आणि पराभव होऊनही विजय साजरा करणारे तुम्ही पप्पुचे🥄🥄🥄

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 3 месяца назад

      राज साहेबांच्या निर्णयावर आपण टीका करायची म्हणजे घरात टीव्ही समोर बसून रोहित शर्माने, धोनीने कशी कॅप्टनसी करायची ते सांगत बसण्यासारख आहे 😂😂

  • @harshingle8084
    @harshingle8084 3 месяца назад +56

    राज साहेबांची महाराष्ट्रात credibilitay शिलक राहिली नाही आता खूप विश्वास ठेवला होता लोकांनी याच्यावर

  • @Englishwithsaurabh-mx7ni
    @Englishwithsaurabh-mx7ni 3 месяца назад +54

    एकदम बरोबर जोपर्यंत मोदींना पाठिंबा दिला नव्हता तोपर्यंत राज ठाकरेंनी vishwasaryata गमावली तुम्ही सपोर्ट करू शकता पण आमचा विश्वास राहिला नाही 😂

    • @vasantdeshmukh743
      @vasantdeshmukh743 3 месяца назад +7

      Raj ne uddav la madat karayala havi hoti.

    • @AmarKubual
      @AmarKubual 3 месяца назад +1

      ❤❤❤❤❤

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 3 месяца назад +13

    ताई मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो पहिल्या ओळीत म्हटलं आहे की हे मतदान मोदी विरुद्ध होते आणि शेवटची ओळ आता लोक मणसेची वाट बघतात यांचा अर्थ सरल आहे 😊😊आधी मोदींच्या विरुद्ध मतदान झालं म्हणजे भाजपचा माज उतरला आता लोक यांची वाट बघतात म्हणजे जनता यांचाही माज उतरवणार 😊😊

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 3 месяца назад +34

    शिंदें, अजित पवार, राज ठाकरे हे बीजेपी विचारधारा असलेला माणूस अर्थात पक्ष आहे. हे निवडून आले तरी बीजेपी ला सहकार्य करतील किंवा पक्षात सामील होतील.
    ताई चांगला विषय घेतला व मांडला सुद्धा चांगला.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 3 месяца назад +1

      Barobar ahe !gharbhedi te gharbhedich ! Loksabha, vidhansabha ,ki amerikene paisa purvun ubharlelya vishanu nirmitichya prayogshala ? ho na ! America cheen ashya paschimi ani poorvekadil kalkocharya deshanche pudhil bhavutavya bharatatil donhi nivdnukanvarach avlambun asate !

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 3 месяца назад +19

    Barobar मुक्ता

    • @MrSudhirhire
      @MrSudhirhire 3 месяца назад

      Mukta, kutre bhunkla tar doorlakshya karayache, episode navhe. Ugaach laksh vedhnya saathi adhun-madhun bhunkat asatey hey kutre.

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 3 месяца назад +5

    उत्तम विवेचन.आणि राज ठाकरे मराठीच नाही तर सगळ्या जनतेच्या मनातुन उतरले.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      धन्यवाद🙏🙏🙏

  • @WAGH6789
    @WAGH6789 3 месяца назад +48

    राज ठाकरे बीजेपी सोबत जाण्याचे करणे
    1. ED , CBI
    2. कोहिनूर मिल प्रकरण
    3. थिएटर खून खटला
    4. टोल प्रकरण
    5. बेंद्रे प्रकरण😂

    • @WAGH6789
      @WAGH6789 3 месяца назад +1

      @Pikubhai23 ruclips.net/video/71gn18KmgNs/видео.htmlsi=vCT9Oac2uzjBIPPB

    • @WAGH6789
      @WAGH6789 3 месяца назад +1

      @Pikubhai23 ruclips.net/video/71gn18KmgNs/видео.htmlsi=V_B5Dgpy8OG9s7SB

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 3 месяца назад +51

    राज साहेबाना घेऊन काय फायदा..त्यांनी त्यांचा पक्ष मोठा करावा..उध्दव साहेबांनी गेली अडीच वर्षे अग्नी परीक्षा दिली आहे..त्यामुळे उध्दव साहेब समर्थ आहेत.

    • @jatinrjadhav
      @jatinrjadhav 3 месяца назад +1

      Je UBT ne karun dakhavale te Raj Thakarela ajibaat jamale nasate.pakshachinha gelyavar to manus ekata asunpan punha Sagal milavale aahe.yanetar shashra takun dile modipudhe.😢

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 3 месяца назад

      बाळासाहेबांनी आणि काही प्रमाणात राज साहेबांनी कष्ट करून शिवसेना शून्यातून महाराष्ट्र भर वाढवली ... उध्दव साहेबांना आयती तयार पक्ष संघटना मिळाली, आयते आमदार, खासदार मिळाले आहेत... बाळासाहेबांच्याच नावाने आजही उद्धव साहेबांना मते मिळतात.... राज साहेबांना पुन्हा शून्यातून उभे करावे लागत आहे

  • @shivajisawant1667
    @shivajisawant1667 3 месяца назад +54

    राज ठाकरे डबल ढोलकी

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 3 месяца назад

      उध्दव साहेबांची 2014 पासूनची भाषणं ऐकला नाही काय

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl 3 месяца назад +13

    ताई अगदी बरोबर मी राजसाहेबांचे फॅन होतो पण गेल्या 3 4 वर्षांपासून मला आता मनसे मध्ये काही योग्य दिसत नाही

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 3 месяца назад +12

    मनसेला मत म्हणजे भाजपला मत..... त्यामुळे मतदार जागरूक आहे 🚩🔥
    🙏🏻

  • @Vidyapawar-w7i
    @Vidyapawar-w7i 3 месяца назад +19

    शपथ विधीला बोलवले नाही म्हणून त्यांना राग आला असेल, पण खूप उशीरा जाग आली,

    • @smallthings9498
      @smallthings9498 2 месяца назад

      Ahe kon to tyala bolvayla? Khoke ghetle astil bin shirt sathi.

  • @sssss4534
    @sssss4534 3 месяца назад +20

    सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे विकासाचा राज राजकारण करा मुद्द्याचे राजकारण करा धर्माचा जातीचा आणि हिंदू-मुस्लिम चा नाही😢 जनता पूर्ण त्रस्त झाली आहे असल्या राजकारणाला आहे

  • @DeepakMhatre-n2b
    @DeepakMhatre-n2b 3 месяца назад +27

    उध्दव बालासाहेब ठाकरे साहेब ❤

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 3 месяца назад +9

    मा.उध्दव साहेब एक खंबीर नेतृत्व...👍👍🙏🙏
    राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही बीजेपी बरोबर फार मोठी डिल झालेली आहे ...😜😜😜😜😜
    मुक्ताताई छान विश्लेषण लोकसभेत प्रत्येक पक्षाला किती टक्के मतदान झाल यावर एक व्हिडीओ तयार करा...👍👍

    • @kishornaik623
      @kishornaik623 3 месяца назад

      मनसे ला महाराष्ट्रातील मिळू शकतील अशा मतांची टक्केवारी ही फक्त 1.75 इतकीच आहे.

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 3 месяца назад +26

    तेही मोदी भक्त आहेत, मागच्या वेळी, सेने समोर उमेदवार दिले त्यावरून कळले

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 3 месяца назад +29

    जनता मोदी विरोधात असं राज ठाकरे निवडणूकी नंतर म्हणतात मग तुम्ही बिनशर्त पाठिंबा का दिला?

  • @sachinkadam5292
    @sachinkadam5292 3 месяца назад +21

    राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष संपवला आहे. जनता राज ठाकरेंना व्होट नाही देणार.

  • @nareshmane1449
    @nareshmane1449 3 месяца назад +30

    मुक्ता ताई राजकारणात बिनशर्थ काहीच नसतं।101%खोके पोहचले असतील।

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 3 месяца назад +30

    राज ठाकरे यांच्या मनसेला दोन ते तीन टक्केच मराठी लोकं असतील

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 3 месяца назад +5

    श्री राज ठाकरे यांना देव सद्बुद्धी देवो आणि त्यांनी भाजपला जसा बिनशर्त पाठिंबा दिला होता तसेच महविकसं आघाडी ल द्यावे आणि भाजपा ल महाराष्ट्रातून हद्दपार करायला मदत करावी. मुख्य मुद्दा हा आहे की त्यांचा आत्मसन्मान nadato.
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @arunpatil544
    @arunpatil544 3 месяца назад +10

    जय गजानन,लोकसभा निवडणुकीत मनसे मुळे मत वाढली नाहीत मग वेगळ लढून विरोधातील मतांची विभागणी करता येईल असा विचार करून तर ही रणनीती असू शकते.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 3 месяца назад +13

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 3 месяца назад +3

    मुक्ता कदम योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद. केवळ उद्धव ठाकरे साहेब यांना विरोध म्हणून राज ठाकरे साहेब हे करत आहेत.

  • @kirankarhadkar315
    @kirankarhadkar315 3 месяца назад +6

    Raj Thakre is only good as orator & BJP can use him for this quality Thanks Mukta

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 3 месяца назад +4

    मुक्ताबाई आपले अभिनंदन खूप छान विश्लेषण

  • @yashwantkoyande3257
    @yashwantkoyande3257 3 месяца назад +8

    उद्भव ठाकरे हे अभ्यासू राजकारणी आहेत. त्यांचा करिश्मा या निवडणुकीत दिसला.

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 3 месяца назад +11

    राज ठाकरे यांना असे म्हणायचे आहे की, राज्यातील जनतेने मोदीला धडा शिकवला आत्ता खाज ठाकरेची पाळी 😂😂😂😂😂

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 3 месяца назад +28

    मुक्ता हसायला येते. मराठीत एक वाक्य प्रचार प्रचलित आहे. तापल्या तव्यावर आयतीच आपली पोळी/ भाकरी भाजुन घेणे. पवारसाहेब ऊद्धवजी राहुल गांधी यानी वातावरण तापवले. राज ठाकरे न घाबरता भाजपच्या आहारी न जाता इ डी ला सामोरे गेले असते तर,जनतेने डोक्यावर घेतले असते. 🙏🙏

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 3 месяца назад +4

    मुक्ताताई अभिनंदन खरेच बोलता आणि चांगले विचार मांडता सुभेच्छा

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      धन्यवाद🙏🙏🙏

  • @priyankarewale1735
    @priyankarewale1735 3 месяца назад +4

    चांगल, विचार, आहेत, जय महाराष्ट्र

  • @apurvarsha
    @apurvarsha 3 месяца назад +16

    भाजप आणि मनसे एकत्र येऊन विधानसभा लढले तरी काही फायदा होणार नाही उलट मनसेला थोडा फायदा होईल आणि भाजप पुन्हा हरेल

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 3 месяца назад +32

    😂😂😂😂😂😂😂 राज ठाकरेंचं हसु येत भूमिकेवर

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 3 месяца назад +12

    हो हे सत्य आहें, बिजेपीने नांदगावकर याना राज्यसभेची उमेदवारी न देता अजितदादा च्या बायकोला दिली

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 3 месяца назад +5

    या वेळी विधान सभेमध्ये उद्धव साहेब यांची शिवसेना जिंकणारच जय महाराष्ट्र

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 3 месяца назад +10

    Mukta Tai True ahe

  • @mandlikrupesh
    @mandlikrupesh 3 месяца назад +4

    अगदी बरोबर... राजकीय विश्लेषण

  • @anitacharwad7449
    @anitacharwad7449 3 месяца назад +2

    स्पष्टवक्तेपणा आपला वाखाणण्याजोगे आहे.अपणा मुळे खरंच मतपरिवर्तन होण्यासाठी खूप उपयोगी होताना दिसते.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद जय जिजाऊ माँ साहेब
    जय छत्रपती शिवाजीमहाराज
    जय शंभुराजे
    जय महाराष्ट्र

  • @jatinrjadhav
    @jatinrjadhav 3 месяца назад +3

    मला एकच म्हणायचे आहे कोणी कितीही वारसदार होण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आई,वडिलांचं रक्त ज्यात असते तोच खरा,सच्चा वारसदार होऊ शकतो.कारण बाप हा बापच असतो आणि स्वतःचा मुलगा तो स्वतःचा मुलगाच असतो.मुलाची जागा दुसरा कोणीही घेऊ शकत नाही.❤❤❤❤

  • @endocarelab343
    @endocarelab343 3 месяца назад +5

    शिवसेना संपवी म्हणून या साहेबाना सुपारी मिळाली त्यांनी घेतली.. पण माननीय बाळासाहेब यांना कळलं होतं.. म्हणून त्यांनी उद्धव यांना दिली शिवसेना.. वाईट वाटत आहे. महाराष्ट्र विरोध फक्त हाच बाबा आहे.. याला सिरीयस घेऊ नये.. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @shindepn
    @shindepn 3 месяца назад +24

    उठा उठा दुपार झाली, राजू काकांची आरोळी आली

  • @kishorkadam4921
    @kishorkadam4921 3 месяца назад +23

    महाराष्ट्राची पब्लिक केव्हाही मनसेची वाट बघत नव्हती.
    महाराष्ट्र जनता स्वतःची वाट लावून घेणार नाही मनसेला मत देऊन..

  • @SuhasParab-hm5fp
    @SuhasParab-hm5fp 3 месяца назад +4

    जय महाराष्ट्र

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      जय महाराष्ट्र

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      जय महाराष्ट्र

  • @RashmiMahadik-fr4zi
    @RashmiMahadik-fr4zi 3 месяца назад +9

    राज ठाकरेला अक्कल नाही त्यानी ऊधव ठाकरे सोबत जायला पाहिजे होत त्यांचे पण काही नेते निवडुन आले आसते आणी भाजप चा सुपडा साप झाला आसता

  • @pravinyadav7177
    @pravinyadav7177 3 месяца назад +8

    होय मनसेची वाट लावण्यासाठी वाट पाहात आहे.

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814 3 месяца назад +11

    *साहेब महा पिशाच्च आहे हे जगजाहीर आहे...जगातले लोकं या धर्मांधामळे भारत मागे जातोय म्हणून डोक्यावर घेऊन नाचतात व भारत याच्या दडपणामुळे हतबल आहे.*

  • @ninadgaikwad346
    @ninadgaikwad346 3 месяца назад +8

    विधानसभेला फडणवीस ना आमदारकीच तिकीट मिळणे कठीण आहे कारण त्यांनी दोन पक्ष फोडून भाजपचे संपूर्ण देशात प्रचंड नुकसान केले आहे.

  • @shahajanmulani9779
    @shahajanmulani9779 3 месяца назад +4

    मुक्ता ताई मी स्वतः १९८८/२00५ या कार्य काळात प्रत्यक्ष उमेदवारी न करता राजकारण केले आहे, आणि ज्या ला ठरवले त्याला निवडून आणत होतो, सर्व पक्षातील नेत्यांनी राजकारण करताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला काय न्याय दिला हेही पाहिले, शेवटी सगळ्या गोष्टी पाहिल्यावर एकच लक्षात येते फक्त शरद पवारांनी राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्षाचे असो जनतेला दिलासा दिला पुणे येथे अशा अनेक कंपन्या निर्माण केले कि गोर गरीबांच्या मुला मुलींना जगण्याची साधन मिळाली

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      thank you so much for sharing your thoughts and opinion🙏🏼

  • @MansingGavit-kw9dy
    @MansingGavit-kw9dy 3 месяца назад +45

    EVM ban kara mag bagha महाराष्ट्र मधून बीजेपी कसे पळते ते बघा
    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    जय जोहार
    जय संविधान
    ❤❤❤❤❤

    • @anilchavan211
      @anilchavan211 3 месяца назад

      Mhnje modila 0 mat padle astil evm mule adjust kele astil ase watate.

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 3 месяца назад

      Exactly. See that hadnis and cheater minister shindbe cm is GADAAR face.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      अरे भाई देखो जरा evm जिंदा है क्या मर गया 😂😂😂

  • @vijaynankar1753
    @vijaynankar1753 3 месяца назад +8

    Fakt. Uddhav Saheb Thakare.

  • @HolyspiritPrayers
    @HolyspiritPrayers 3 месяца назад +3

    अगदी बरोबर बोलली आहे ताई.मोदी विरोधात मतदान झाले असे जर राज ठाकरे म्हणत आहे तर जनता मनसे ची वाट कशी बघणार ? मग मोदींना बिनविरोध पाठिंबा ह्याचा अर्थ काय ?

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant4026 3 месяца назад +7

    लिहून ठेवा राज ठाकरे म्हणतात त्या प्रमाणे 200-250 जागा लढवीत नाहीत त्यांना भाजपा कदाचित 5 पर्यंत जागा देतील पण त्याही पडतील

  • @kirankarhadkar315
    @kirankarhadkar315 3 месяца назад +5

    Absolutely true Now People of Maharashtra has lost trust in Raj Thakre who hasn't done anything even in places where he was given opportunity like Nasik

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 3 месяца назад +4

    ते नेहमी आपले स्टेटमेंट बदलत असतात .अश्या माणसावर कोण विश्वास ठेवणार ते कोणत्याच समस्यावर बोलत नाही

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 3 месяца назад +7

    लोक शहाणे आहेत याच्या चंचल स्वभावावर लोकांचा विश्वास नाही पण बंधुद्वेषाने पछाडून मराठी माणसाचे नुकसान करतो आहे. मराठी माणसाची आपुलकी पाहीजे असेल तर मनसैनिकानी याला नक्कीच बिनशर्त पाठींब्याचा अर्थ विचारला पाहीजे. हे मुद्दे पुढच्या कार्यक्रमात मांडा नाहीतर कळणार कशी आभची मत?

    • @gunvantkhade904
      @gunvantkhade904 3 месяца назад +2

      आणि संदीप deshpande ला वरळी तूं उभे करण्यास बोलतोय काय म्हणायचे.

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 3 месяца назад +9

    Ha माणूस डोक्यावर पडला आहे काय 😮😮😮

  • @SuchitkumarThakare
    @SuchitkumarThakare 3 месяца назад +4

    राज ठाकरेनी मुकाट्याने उद्धव ठाकरेना समर्थन द्यावं.
    राज ठाकरेनी मोदींचा खुळखुळा बनंण पूर्ण सोडून द्यावं.

  • @sanjaykapadi7331
    @sanjaykapadi7331 3 месяца назад +7

    राज ठाकरे आणि रामदास आठवले हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 3 месяца назад +5

    मुक्ता ग्रेट. 👍👍

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      Thanks 🙏

    • @akshaypatil14693
      @akshaypatil14693 3 месяца назад +1

      ​@@Muktaspeaksrajkaran zavu det chulit tuza business bagh dhruv rathee kadun shikun ghe video konte takave nuste rajkaran video kon baghat nahi samajhale

  • @et-uo3bt
    @et-uo3bt 3 месяца назад +20

    महाराष्ट्र मधून मनसे हद्दपार होणार

  • @pawarashok7763
    @pawarashok7763 3 месяца назад +5

    मुक्ता बिनशर्त नाही बिन शर्ट आता बिन पँट पाठिंबा देणार

  • @किरणकदम
    @किरणकदम 3 месяца назад +6

    राज ठाकरेंनी भाजपा चे मांडलीकत्व पत्करलय.भाजपाने डोळे वटारल्यावर कुई कुई करत बिनशर्त पाठिंबा देतील.

  • @niteshmore5636
    @niteshmore5636 3 месяца назад +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र..🚩🚩

  • @santoshgurav7938
    @santoshgurav7938 3 месяца назад +4

    फक्त उठ दुपारी गे सुपारी हेच करा आता राज साहेब तुमचा गैर समज दूर कसरा ------ कट्टर मनसे सैनिक

  • @madhukarpawar9205
    @madhukarpawar9205 3 месяца назад +1

    मुक्ता कदम एकदम बरोबर बोलते . Deltiently perfect

  • @prashantekadam
    @prashantekadam 3 месяца назад +12

    कोणीही तुमची वाट बघत नाही तुम्ही घरीच बसा.

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 3 месяца назад +2

    छान विश्लेषण ताई जयमहाराष्ट्र

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      thank you so much for sharing your thoughts and opinion🙏🏼

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el 3 месяца назад +29

    हे कसले नेते स्वतःची वाट स्वतः लाऊन घेतात

  • @subhashthakur3406
    @subhashthakur3406 3 месяца назад +5

    भा ज प चे देशात जेवढे उमेदवार जिंकून आले ते सर्व हेराफेरी करुनच

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 3 месяца назад +5

    राज ठाकरे हा विषय संपला आहे.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 3 месяца назад +11

    उरलेल्या 38 जागी बिजेपीला बिनशर्त पाठिंबा देणारं

  • @dattatreybhargude9684
    @dattatreybhargude9684 3 месяца назад +9

    Vat lavanar Janta

  • @ashokshirke6510
    @ashokshirke6510 2 месяца назад

    अशाच चांगल्या प्रकारे ,व मुद्देसूद पणे बातम्या सादरी करणे, म्हजे जनतेला त्याचे
    र्मरम कळण्यास सोईसकर होईल🎉

  • @pradipjadhav9099
    @pradipjadhav9099 3 месяца назад +2

    Kharach khum changla vishleshan ahe tumcha Mukta tai. 👍

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 3 месяца назад +4

    मुक्ता मॅडम, राज ठाकरेंकडे फेकुचंद ला साथ देण किंवा साथ न देणं, हा प्रश्नच नव्हता. त्यांच्याकडे फक्त आणि फक्त दोनच पर्याय होते. बिनशर्त पाठिंबा नाहीतर जेल. त्यांनी पहिला पर्याय निवडला.

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 3 месяца назад +2

    खुपच सुंदर विश्लेषण

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      धन्यवाद🙏🙏🙏

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 3 месяца назад +2

    ताई तुमचा इलेक्शन एकदम बरोबर आहे

  • @saritamohite837
    @saritamohite837 3 месяца назад +5

    राज ठाकरे तुम्ही काय वेडे झालेत
    अहो महाराष्ट्रचा वाट मोदी ने लावली तर मराठी जनतेने त्यांना रस्ता दाखवला आणि परत तुम्ही अशी अपेक्षा करता की महाराष्ट्र तुमची वाट बघतो 😂😂तर हया पेक्षा मोठा विनोद काय असेल
    महाविकास आघाढी मोदींच्या पुढे झुकले नाही 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥 तर ताठ मानेने उभी आहे हे लक्षात घ्या

  • @sandeepgadhari12345
    @sandeepgadhari12345 3 месяца назад +3

    गरज सरो,....
    अजून बिनशर्त पाठिंबा दया 😂

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 3 месяца назад +2

    जय महाराष्ट्र ताई खरं बोललात

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      धन्यवाद🙏🙏🙏

  • @swami_smartha
    @swami_smartha 3 месяца назад +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    बिनशर्त पाठिंबा मोदी ला दिला.आशिष शेलार राज ठाकरे यांना भेटून गेले त्या नंतर शाह वर टीका विधान सभेला उध्दव ठाकरे यांची मत खाण्यासाठी नाटक सुरू.सुपारी राज

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 3 месяца назад +9

    माठ माणूस.

  • @rudracivil3177
    @rudracivil3177 3 месяца назад +2

    khupac chaan vishletion

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 3 месяца назад +4

    RAJ THAKARE MHANAJE . MARATHI MANUS NAVHE . IIII

  • @pragatisasane3889
    @pragatisasane3889 3 месяца назад +2

    बरोबर

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 3 месяца назад +4

    कदम ताई नमस्कार 🙏🙏.....कृपया अण्णा हजारे त्याच्या video करू या. Please....

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 3 месяца назад +1

    Raj वर आमचा विश्वास नाही. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍🚩

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 3 месяца назад +3

    राज ठाकरे यांनी २०१९ च स्टँड घ्यावा

  • @asifshaikh5541
    @asifshaikh5541 3 месяца назад +3

    7 कंपनी गुजरात ला गेलया, साहेब आपल्य मराठी मुलानी काय करायच, तुम्ही कस उघड़ पाठीबा दिला

  • @PrashantBhamare-u4b
    @PrashantBhamare-u4b 3 месяца назад +3

    विधान सभे च्या वेळेस आपल्या ला जोरात काम करावे लागेल

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 3 месяца назад +2

    बिनशर्त पाठींबा दिला तरी साध शपथविधीला सुद्भा आमंत्रण दिल नाही यावरुन पाठींब्याचा काहीच उपयोग झाला नाही , use & through !

  • @harunhasan5042
    @harunhasan5042 3 месяца назад +3

    Udhav thakre ka sarkar banegi

  • @santoshyadav4195
    @santoshyadav4195 3 месяца назад +3

    आता ईडी ची एव्हढी भिती वाटत नसणार साहेबांना....

  • @dineshsangle8439
    @dineshsangle8439 3 месяца назад +2

    जनता मोदी विरोधात होती मग तुम्ही का गेलात स्टेजवर बिनशर्त पाठिंबा द्यायला 😮

  • @SanjuPandit101
    @SanjuPandit101 3 месяца назад +2

    काकांना स्वत:चा भाव वाढवून घ्यायचं टेक्नीक बरोबर येतं. ह्याला राजकीय महत्वाकांक्षा नाही फक्त आर्थिक आहे

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 3 месяца назад +7

    आता मनसे पक्ष मराठी माणसाच्या मनातूनच उतरला आहे
    एका चांगला होतकरु मराठी नेता अस्तंगत होतो आहे हे शल्य आहे

  • @pareshkamat4881
    @pareshkamat4881 3 месяца назад +1

    Excellent analysis. Mns should fight on its own or have alliance with 3rd front - communist and local small party

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 месяца назад

      धन्यवाद🙏🙏🙏

  • @subhashkadam1590
    @subhashkadam1590 2 месяца назад +1

    Jai ❤ Maharashtra.