1वर्ष झालं मी गुलाब मोगरा लहान शो ची फुलं नर्सरीतून रोप आणून आहे तशीच्य तशी माती बरोबर लावलीत माती बदलली नहीं आता बदलली तर चालेल का पण फुलं येत आहे तेना गुलाब मोगरा जमिनींत लावला आहे आणि शो ची फुलं कुंडीत काय करू सांगा
माझ्या कडील नुकतेच आणलेल्या अष्टरच्या रोपाला काळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे; please उपाय सुचवा... 2-3 वेळेस आणले आतापर्यंत. .पण जगतच नाहीत. Please त्यावर 1 video करा ताई.
नमस्ते ताई, मी दीड महिन्यापूर्वी गुलाबी रंगाचे जास्वंदाचे रोप आणले. त्याला ४ फांद्या आहेत. ते साधारणत: २२" आहे. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी खतपाणी देत आहे. आता प्रत्येक फांदीच्या वरील भागात छोटे-छोटे पाने येत आहे. माझा प्रश्न आहे १. आता यापुढे काय काळजी घेऊ? २. साॅफ्ट ब्रुनिंग कधी व कशी करू? धन्यवाद ताई,
July लागला की त्याची वरून अर्धा फूट सगळ्या फांद्यांची छाटणी करा. आत्ता कंपोस्ट मिक्स करा आणि खूप पान असतील तर मोठी मोठी काही पान काढून टाका. कंपोस्ट नसेल तर चहा पावडर धुवून मातीत गाडून टाका. एक लिंबू पण मातीत गाडा. आणि कांदा पाणी द्या दर 15 दिवसांनी. (योग्य प्रमाणात disolv करून)
Me kadipatta chi Kandi lavli hoti kundit ani paani madhe suddha,tyala pn phutve yet aahet tyachi kalji Kashi geu mam paani,khat kasa nd kiti divsane deu...tea powder takun teu ka kundit pn..halad pn takun tevli aahe jya zaadan madhe kitak hotey tithe
Mam tumhi sangitlya pramane me nursery madhun aanlelya plants la 15days nntr kundit lavla kaal.aata kay kalji geu tya zaadanchi,tea powder takun teu ka mativr. Me khile ani lasun pn khochun tevla aahe mam.buttermilk paani deu shaktey ka aata hya zaadana..kadhi deu mg paani..ani navin palvi pn yet aahe junhi paana kadhun taku ka mam
Mam नमस्कार, मागे मी माझी शंका विचारलेली तर मला अजुन १शंका आहे..;आपण नर्सरी तुन आणलेल्या झाडाची रिपोंटिंग करतो (तुम्ही दाखवलेल्या व्हिडीओ प्रमाणे केले) नंतर त्यामातीतील पाणी काढून ती माती सुकवून परत वापरायची का?
Me aaj aanla jaswandi cha plant.udya repotting karu ka.tumhi paanyaat tevlay tasa panyaat teun udya karu ka.paaus aahe mam.palvi fhutli ki mg pruning karu na
मॅडम झाड आणल्या आणल्या कधी repot करायची नाही. त्यांना 10-15 दिवस घराच्या वातावरणात ठेवा. मग repot करा. शिवाय पाऊस पडत असला तरी मध्येच हवेमध्ये जी उष्णता आहे त्यात झाड repot करण रिस्की आहे
नमस्कार.. मी तुमचे माझी बाग Videos बघते त्यातुन खुप मार्गदर्शन मिळते. मला १विचारायचे होते की माझ्याकडे लाल जास्वंदी चे झाड आहे पण त्याला मिली बग लागुन ते खराब झाले त्याची पाने सगळी गळुन गेली.. बारीक पाने फुटतात पण लगेच वाळून जातात...तर ते पुन्हा पहिल्यासारखे येईल का आणि काही cutting करू का त्या रोपाची? मला याबद्दल मार्गदर्शन हवे होते.
उन्हाळा होता म्हणून वाळून जात असतील. पण आता पावसाळ्यामध्ये तुम्ही कुंडीत असेल तर रिपोट करा आणि जमिनीत असेल तर माती मध्ये काही खत मिसळा. पुन्हा हेल्दी फूट चालू होईल. खास मिलिबग साठी वापरायचे फवारे चॅनल वर आहेत. पण नियमित स्प्रे केला तर होत नाहीत शक्यतो मिलीबग. आणि लाल जास्वंद देशी वाण आहे त्यामुळं लवकर कवर होईल काळजी नका करू. 😊 पर्यावरण दिनाच्या शभेच्छा
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
ताई ब्रह्मकमळाची माहिती सांगा ना
इप्सम साॅल्ट कुठे मिळते
Medical मध्ये maganasium sulphat नावाने मिळेल. खताच्या दुकानात पण मिळते कीव लिंक देते ऑनलाइन मागवा amzn.to/3xyeAmR
खूप उपयुक्त माहिती.. व्यवस्थित...कारणासहित👌
नर्सरीतुन आणलेल झाड लावतांना मुळ्या कट केल्या तर चालेल का ,खुप वाढलेल्या असतील तर
1वर्ष झालं मी गुलाब मोगरा लहान शो ची फुलं नर्सरीतून रोप आणून आहे तशीच्य तशी माती बरोबर लावलीत माती बदलली नहीं आता बदलली तर चालेल का पण फुलं येत आहे तेना गुलाब मोगरा जमिनींत लावला आहे आणि शो ची फुलं कुंडीत काय करू सांगा
चांगली फुल येत असेल तर नका कधी कुंडीतून
माझ्या कडील नुकतेच आणलेल्या अष्टरच्या
रोपाला काळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे; please उपाय सुचवा... 2-3 वेळेस आणले आतापर्यंत. .पण जगतच नाहीत. Please त्यावर 1 video करा ताई.
राख भुरभुरा
Chan mahiti dili thnx
मी काल नवीन जास्वंद रोप आणले आहे. त्याचं repotting करु का आत्ता की तसेच ठेवून पावसाळ्यात लावू? Please reply द्या madam.. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.
पावसाळ्यात लावा
@@majhibaag thank you so much 😊
नमस्ते ताई,
मी दीड महिन्यापूर्वी गुलाबी रंगाचे जास्वंदाचे रोप आणले. त्याला ४ फांद्या आहेत. ते साधारणत: २२" आहे. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी खतपाणी देत आहे. आता प्रत्येक फांदीच्या वरील भागात छोटे-छोटे पाने येत आहे. माझा प्रश्न आहे
१. आता यापुढे काय काळजी घेऊ?
२. साॅफ्ट ब्रुनिंग कधी व कशी करू?
धन्यवाद ताई,
आत्ताच नका करू आता 15 sep नंतर आपण सगळ्या झाडांना खत देणार आहोत तेव्हा करा
आणखी माहिती साठी प्ले लिस्ट मध्ये जास्वंद नावाचा folder आहे. गरज पडल्यास नक्की पहा
@@majhibaag धन्यवाद, ताई!
Deshi gulabacha zada ahe tayachi madhech detha khali war hirawe ahe made sukalyasarkhe disate
Cut करा काळ्या भागापासून झाली
मॅम कोकोपीट ऐवजी आपण भुईमुगाच्या शेंगांचे टरफले वापरू शकतो का
Ho तेच वापरावं कोकोपीट मूळ काही काळानंतर नुकसान होत
व्हिडिओ no 101 पाहा
मी जास्वदं झाड नर्सरी मधून आणून तसच लावलं आहे . पण त्याला फुल नाही येत आहे प्लीज याबद्दल मार्गदर्शन करा .
कधी आणलं आहे? किती उंच आहे? कशात लावलं आहे?
@@majhibaag मे मध्ये आणलं होतं . पत्र्याच्या डब्यात लावलं आहे . 4 फूट झालं आहे .
July लागला की त्याची वरून अर्धा फूट सगळ्या फांद्यांची छाटणी करा. आत्ता कंपोस्ट मिक्स करा आणि खूप पान असतील तर मोठी मोठी काही पान काढून टाका. कंपोस्ट नसेल तर चहा पावडर धुवून मातीत गाडून टाका. एक लिंबू पण मातीत गाडा. आणि कांदा पाणी द्या दर 15 दिवसांनी. (योग्य प्रमाणात disolv करून)
आणि थोडा वेळ द्या झाडाला मूळ जेव्हा पक्की होतील हेल्दी होतील नक्की फुल येतात
Me kadipatta chi Kandi lavli hoti kundit ani paani madhe suddha,tyala pn phutve yet aahet tyachi kalji Kashi geu mam paani,khat kasa nd kiti divsane deu...tea powder takun teu ka kundit pn..halad pn takun tevli aahe jya zaadan madhe kitak hotey tithe
काधिपत्याचे वीडियो पहा pls
मि जास्वंदीच लावलं आहे २ महीना झाले पण झाड वाढत नाही आहे काय करावे लागेल
मूळ वाढत असतात मातीत. वर नाही वाढ दिसतात
ताई माझ्या जास्वंदी चा झाडाला उंदराने खाल्ले तर त्याला फुले येतील का
मॅम सफेद चाफ्याची फांदी रुजते का, की मुळासकट पाहिजे आणि कुंडीत लावू शकतो का आपण चाफा
कटिंग ने पण या दिवसात लागत
Mam tumhi sangitlya pramane me nursery madhun aanlelya plants la 15days nntr kundit lavla kaal.aata kay kalji geu tya zaadanchi,tea powder takun teu ka mativr. Me khile ani lasun pn khochun tevla aahe mam.buttermilk paani deu shaktey ka aata hya zaadana..kadhi deu mg paani..ani navin palvi pn yet aahe junhi paana kadhun taku ka mam
नाही आजीबात कही करायच नाही। तुम्ही वीडियो पहा नंबर देते तुम्हला ते
Video नंबर 69 आनी 131
Shen khat kiti takayche
Mam नमस्कार,
मागे मी माझी शंका विचारलेली तर मला अजुन १शंका आहे..;आपण नर्सरी तुन आणलेल्या झाडाची रिपोंटिंग करतो (तुम्ही दाखवलेल्या व्हिडीओ प्रमाणे केले) नंतर त्यामातीतील पाणी काढून ती माती सुकवून परत वापरायची का?
Ho चांगली उन द्यायचं वाळवायची. उन नसेल तर निम पेढ किंवा हळद साफ काहीही मिसळून सावलीत पसरून ठेवा
ठीक ये mam करेन नक्कीच.
तुम्ही दिलेल्या reply ला धन्यवाद.
Thanku so much.
Me aaj aanla jaswandi cha plant.udya repotting karu ka.tumhi paanyaat tevlay tasa panyaat teun udya karu ka.paaus aahe mam.palvi fhutli ki mg pruning karu na
मॅडम झाड आणल्या आणल्या कधी repot करायची नाही. त्यांना 10-15 दिवस घराच्या वातावरणात ठेवा. मग repot करा. शिवाय पाऊस पडत असला तरी मध्येच हवेमध्ये जी उष्णता आहे त्यात झाड repot करण रिस्की आहे
आणि ही दोन्ही झाड खूप सेन्सिटिव्ह आहेत त्यांना ट्रान्सप्लांट चा शॉक लगेच बसतो. त्यामुळं त्यांची जागा पण सारखी बदलणं चानगल नसतं
@@majhibaag thank you.
Me nursary madhun jaswand aanle 2 month zale.. Pn kahich growth nahi.. Pane pn khup ch barik aahe ani fule tr ajibat nahi... Kalya yetat pn galun jatat plz reply kra... Me repot krta na shenkhat, epsam salt, saaf powder takalel aahe... Tyantr bonmeal ani kandyach pani takal aahe
नमस्कार.. मी तुमचे माझी बाग Videos बघते त्यातुन खुप मार्गदर्शन मिळते.
मला १विचारायचे होते की माझ्याकडे लाल जास्वंदी चे झाड आहे पण त्याला मिली बग लागुन ते खराब झाले त्याची पाने सगळी गळुन गेली.. बारीक पाने फुटतात पण लगेच वाळून जातात...तर ते पुन्हा पहिल्यासारखे येईल का आणि काही cutting करू का त्या रोपाची?
मला याबद्दल मार्गदर्शन हवे होते.
उन्हाळा होता म्हणून वाळून जात असतील. पण आता पावसाळ्यामध्ये तुम्ही कुंडीत असेल तर रिपोट करा आणि जमिनीत असेल तर माती मध्ये काही खत मिसळा. पुन्हा हेल्दी फूट चालू होईल. खास मिलिबग साठी वापरायचे फवारे चॅनल वर आहेत. पण नियमित स्प्रे केला तर होत नाहीत शक्यतो मिलीबग. आणि लाल जास्वंद देशी वाण आहे त्यामुळं लवकर कवर होईल काळजी नका करू. 😊 पर्यावरण दिनाच्या शभेच्छा
@@majhibaag धन्यवाद mam 🙏🙏
तुम्हालाही पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🙏
aata tumcha video pahunch gavti chaha che zad lavte
पावसाळ्यात झाडांना खते द्यावी का ?
जास्वंद लावून ६/७ महिने झालेत. फुटवे दिसतात. पण फुले नाहीयेत. तर काय करायचे ?
झाड पावसात नसतील तर खत देऊ शकता. आणि वरचे शेंडे कट करा
🙏 मी पण जास्वंद आणून लावले आणले तेव्हा त्या च्या वर २फुले होती पण त्या नंतर एकही फुल आलें नाहीं तरी मी काय करू की त्या वर फुले येतील
हो होत अस कधी कधी. झाडाला नविन जागेत सेट होऊ द्या. नक्की फुल येतिल.
Chikat matiche kay karayche .compost madhe takli tar chalel?
Ho
mam mi aatach zad repot kele thyat 1 vati shenkhat takle tr zad thik rahil ka haybrid aahe p/z sanga
Repot करताना किंवा नंतर काही दिवस शेनखत वापरत नाहीत
ताई, repoting करून झाल्यावर झाड सावलीत ठेवायचे , पण मग त्या झाडाला पाणी रोज घालायचे का,
Nahi pahil paani jast घालायचं त्या नंतर मात्र वराची माती सुकल्यावर 3-4 दिवसांनी घालायचं. अस नेहमीच करायच. उन्हाळा सुरू झाला तरच रोज पाणी द्यावं लागत.