Me cuttings lavle ahet 2 prakarche ek jaad ahe ek baarik ahe pan jaad la ajun kahich fultle nahiye pan hirve ahe ani barik la paane ali ahet pan mothe hot nahiye ata paane alit tevdhich vaadh zali ahe , kai kelyane mothe hoil ani laukr fule yeil?? Same with Mogra cutting paane ali ahet kahi pan pudhe vaadh nahi?
Hi tai mi jaswand aani anant chi cutting lavli aahe 7july la tya cutting chi pane pivli padli aahe ti kadhun taku ka? ....cutting lavlya nantar khat kadhi takne plg sanga
अनघा भट बॉटलमध्ये काबुली चना व पाणी घालून दोन महिने ठेवले. नंतर त्या पाण्यात साधे पाणी घालून झाडावर फवारणी केली. पण कुंदाचे झाड पूर्णपणे पिवळे पडून वाळून गेले. या वर उपाय असल्यास सांगावा.
ताई माझ्या जास्वंदी च्या झाडावर बारीक किडे झालेत. झाड हलवलं की उडतात. मी त्यावर हळदीचा स्प्रे मारतेय, एक ऑरगॅनिक औषधाचा पण स्प्रे मारला पण किडे जात नाहीत. त्याची सगळी पान मी तोडली आहेत. अजून काय उपाय करू?
Me 3 mahinya purvi jaswand ani kanheri che cutting panyat lavale hote. Tyala ata chan mula (roots) aalya aahet. Ata February just suru zala aahe. Thandi pan aahe. Tari Mari madhye (in pot) lavu ka? Jagel na? Mazya aadhichya colour chi fandi luckily milali aahe. Or still panya madhyech grow karu ani pavsalyat mati madhye lavu? Thanks in advance
मूळ चांगली येऊ द्या. जर कॉन्फिडन्स नसेल मातीत लावण्यासाठी तर आत्ता नका लावू पावसाळ्यात लावा. त्यावेळी आपल्याला कमी लक्ष द्यावं लागतं निसर्ग आपल काम सोप करतो 😊
ताई..आज पहिल्यांदा व्हिडिओ पहिला...नेमक्या मी गावाहून 3 वेगळ्या जास्वंदीच्या काड्या आणल्यात..पण खूप पातळ आहेत.... तुम्ही बाटलीत फांदी लावलीत...मग कुंडीत केव्हा लावायची... कोणतीही फांदी आधी बाटलीत लावांवी का... मी पहिल्यांदाच करणार आहे...खूप आवड आहे झाडांची...पण काही ज्ञान नाही ..कृपया मार्गदर्शन कराल..
Thanks madam mahiti dilyabadal very very good mahiti
उज्वलाताई आपली जास्वंदाची लागवड खूप छान. होती आपला धन्यवाद🌺🌺🌺👌👏👏
Khupch Sundar video... अतिशय उपयोगी...सकस माहिती
किती सुंदर माहिती दिली.... थँक्यू ताई
खूप छान माहिती👌👌👍
खूप छान माहिती
खुप छान माहीती
Khoop chaan
खूप सुंदर महिती
उज्वला ताई, जास्वंदाचा झाडाची लागवड खुप छान दाखवलीत. त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Thank you 😊
Far upyukta mahiti dhnyawad 🙏
खूप छान माहिती मिळाली.
Chhan mahiti sangitli
Very nice explanation,I will try it.
छान माहिती दिली ताई धन्यवाद
गुलाबाची cutting कशी लावायची video तयार करा
कॉप. San
बेस्ट👌👌
Khup chhan mahiti, Tai, begginers sathi khup important aahe 🙏🙏
Very informative 👍
Mogra cutting 1week zala lavli ahe tyala palvi kdhi futel ani tala panyache praman kase thevayche
Me cuttings lavle ahet 2 prakarche ek jaad ahe ek baarik ahe pan jaad la ajun kahich fultle nahiye pan hirve ahe ani barik la paane ali ahet pan mothe hot nahiye ata paane alit tevdhich vaadh zali ahe , kai kelyane mothe hoil ani laukr fule yeil??
Same with Mogra cutting paane ali ahet kahi pan pudhe vaadh nahi?
Rooting hormone कसे बनवायचे ते सांगा plz
साफ आणि निंबोळी पेंड कुठे मिळेल?
बेलाच्या झाडा विषयी माहीती सांगाल.
Tai mazyakde pink colorch shine plant aahe, mla nav mahit navht, tumhi sangitle bre Zale 🙏🙏
Tai mi agodar lahan patal cuttings aanli aani ti aalich nahi, tumhi sangitle tevha mla kalale,mazi cutting ka aali nahi
वायफट बडबड
Thank you 😊
जलभरा याची माती कशा प्रकारची.
Tai mazya jaswandala white milibug zalay tr konte chemical spray karu ?
माझी बाग 92 आणि 111 पहा
Barik cuttings hirvi distat pn yet nahit
Saf mhanaje kay ?
साफ एक anti fungal powder आहे
Hi tai mi jaswand aani anant chi cutting lavli aahe 7july la tya cutting chi pane pivli padli aahe ti kadhun taku ka? ....cutting lavlya nantar khat kadhi takne plg sanga
आत्ताच नका repot करू जरा थांबा
@@majhibaag pivli pane kadhun taku ka
Ho पण हळूच काढा कटिंग हलली नाही पाहिजे
@@majhibaag thanku tai
Nc
मॅम माहिती देताना आपला आवाज खूप बारीक असल्यामुळे काही कळत नाही
किचन खत कसे तयार करायचे तेही सांगा
Namaskar tai 🙏
मी गेल्या वर्षी लाल जास्वंदीची कटिंग लावली पण अजून त्याला फुलं आली नाहीत. काय करू ? तुमचे vdos बघून मी तसेच करते तरी पण उपाय सांगा
वेळ लागेल आजुन थोडा
यात माती, वाळू , खत आणि काय काय टाकलं ते please नीट सांगा
Kuthali powder ghetali tumhi
Saaf
नर्सरी मधून आणलेल्या जास्वंदाच्या रोपांच्या फुल येऊन गेलेल्या फांद्या कट करुन लावल्या तर लागतात का
पेन्सिल पेक्षा जाड कटिंग असल्यास चालेल
@@majhibaag धन्यवाद
डायरेक्ट मोठ्या कूंडीत लावले तर चालेल का? हा व्हिडीओ जून मधला आहे का?तुमचे मार्गदर्शन खूप चांगले
Chalel
अनघा भट
बॉटलमध्ये काबुली चना व पाणी घालून दोन महिने ठेवले. नंतर त्या पाण्यात साधे पाणी घालून झाडावर फवारणी केली. पण कुंदाचे झाड पूर्णपणे पिवळे पडून वाळून गेले. या वर उपाय असल्यास सांगावा.
ruclips.net/video/QpXll8YWK1w/видео.html
Nursery tun analel rop asel tr tyala mul astaata asha veles ropala aslelei pan kadhun takayachi ka ?
रोप आणलं तर तसच लावायचा 15 दिवसांनी हा व्हिडिओ कटिंग साठी आहे
Saf powder nasel tr shen kinva mati lavli tri chalte
करू शकतो पण त्यातून पण फंगुस होऊ शकतोच
माझ्या जास्वंदीच्या कटींगला फुटवे चांगले आले आहेत पण 1महिना झाला फुले आली नाही आहेत ,कधी येतात फुले की मला काही खत द्यावे लागेल
साफ आणि निंबोळी पेंड कुठं मिळेल
Call 9563885555 किंवा discription box मध्ये लिंक आहे ऑनलाईन मागउ शकता
ताई माझ्या जास्वंदी च्या झाडावर बारीक किडे झालेत. झाड हलवलं की उडतात. मी त्यावर हळदीचा स्प्रे मारतेय, एक ऑरगॅनिक औषधाचा पण स्प्रे मारला पण किडे जात नाहीत. त्याची सगळी पान मी तोडली आहेत. अजून काय उपाय करू?
दर तिसऱ्या एवढी कोणता ना कोणता स्प्रे करायचा. हे किडे 1 जरी राहिला तरी लगेच पुन्हा होतात.
@@majhibaag धन्यवाद ताई
साफ म्हणजेच बाविसटीन का ?
सेम आहेत दोन्ही
खूपच छान
ताई G5 कसे वापरावे याचा व्हिडीओ करा ना
Ok लवकरच बनवेल
साफ आणि निंबोळी पेंड हे काय आहे.मला समजले नाही. प्लिज मला सांगा
माझी बाग 144 आणि 195 हे व्हिडिओ पाहा
@@majhibaag ok.thanku
वाळू बांधकामासाठी वापरतात तीच वापरायची का
हो बारीक चाळलेली
Tai namskar,mazya jaswandachya cutting la hirawe futawe yetat pn nantr kahi diwasani marun jatat ...kay karatayali successfully grow karnyasathi
बुरशी नाशक फवारायच खत द्यायचं नाही लगचं
Saaf kai aahe?
माझी बाग 144 पहा
Thank you madam aajach baghitle thanks a lot n will try all ur tips
Saaf Kai aahe
Mazi bag
मि पण जास्वंदीच झाड लावल आहे पण ते वाढत पण नाही आणी फुल पण ऐत नाही काय करावे लागेल
येतील रोप रुजायला थोडा वेळ द्या
ताई साफ म्हणजे काय कोठे मिळेल
Saaf ही एक anti fungal powder आहे
जास्वंदावर इतर कलरचे कटींग कलम करूं शकतो का ? दाखवू शकाल का?
करू शकता पण मी नाही केलं कधी एकही कलम
जायफळ चे झाडं कसे लावावे
नाही सांगता येणार ओ मला आत्ता. Sorry
वाळू किती वाटीभर का ?
सम प्रमाण
साफ ऐवजी आम्ही वरच्या cutting च्या भागाला चिकण माती ओली करून लावतो
हो साफ आणि अशा वस्तू आत्ता आत्ता निघाल्या आहेत आम्ही तर शेणाचे गोळे पण लावायचे
आमच्याकडे जास्वंदीची फांदीला 2ते 3 फुटवे फुटलेत, पण वाढ फारशी नाही. जवळपास महिन्यापासून तेवढेच फुटवे आहेत. वाढण्यासाठी काय करावे?
मूळ वाढण्याच काम चालू आहे. आजिबात जास्त खत किंवा पाणी घालू नका स्ट्रेस येईल
Me 3 mahinya purvi jaswand ani kanheri che cutting panyat lavale hote. Tyala ata chan mula (roots) aalya aahet. Ata February just suru zala aahe. Thandi pan aahe. Tari Mari madhye (in pot) lavu ka? Jagel na? Mazya aadhichya colour chi fandi luckily milali aahe. Or still panya madhyech grow karu ani pavsalyat mati madhye lavu? Thanks in advance
मूळ चांगली येऊ द्या. जर कॉन्फिडन्स नसेल मातीत लावण्यासाठी तर आत्ता नका लावू पावसाळ्यात लावा. त्यावेळी आपल्याला कमी लक्ष द्यावं लागतं निसर्ग आपल काम सोप करतो 😊
साग पावडर म्हणजे काय
Saaf. माझी बाग 144 पहा
ताई..आज पहिल्यांदा व्हिडिओ पहिला...नेमक्या मी गावाहून 3 वेगळ्या जास्वंदीच्या काड्या आणल्यात..पण खूप पातळ आहेत....
तुम्ही बाटलीत फांदी लावलीत...मग कुंडीत केव्हा लावायची...
कोणतीही फांदी आधी बाटलीत लावांवी का...
मी पहिल्यांदाच करणार आहे...खूप आवड आहे झाडांची...पण काही ज्ञान नाही ..कृपया मार्गदर्शन कराल..
चॅनल फॉलो करा मॅडम हळू हळू सगळी माहिती सोप्या सोप्या ट्रिक्स समजतील
आपला फोन नंबर व पत्ता मिळू शकेल का?
नाही. Sorry
साफ आणि निंबोळी पेंड कुठे मिळते?
खताच्या दुकानात