जास्वंद झाडाची काळजी | माझी बाग 71। jaswand care Tips | Hibuscus care | jaswand care in marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 163

  • @sujatapawar4814
    @sujatapawar4814 3 года назад +2

    ताई खुप सुंदर महत्व पुर्ण माहिती सांगितली तुम्ही 👍

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 3 года назад +2

    खुप छान माहिती दिलीत तुम्ही

  • @sadhanajanaskar7032
    @sadhanajanaskar7032 3 года назад +1

    खुप छान माहिती ,सगळ्या शंकांचे निरसन झाले

  • @mrunalingle9046
    @mrunalingle9046 3 года назад +2

    Khup chan mahiti sangtat, agdi ghari suddha chan kalji gheta yete

  • @vijayakotutwwar603
    @vijayakotutwwar603 3 года назад +1

    Thanks ताई तुम्ही किती लवकर reply केला तुमचे खुप कौतुक वाटते तुम्ही कुठे job करता तुम्हाला एवढा वेळ कसा मिळतो ताई.. तुम्ही खुप छान काम करतात धन्यवाद

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      आवड आणि सवड एकत्र नांदतात 😊

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 3 года назад

    आपली माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे

  • @shubhangidube
    @shubhangidube 2 года назад +1

    मस्त माहिती

  • @ganeshsakore8767
    @ganeshsakore8767 2 года назад

    छान माहिती......आभारी.

  • @shubhangiathavale1077
    @shubhangiathavale1077 3 года назад +2

    छान

  • @sushamakulkarni2057
    @sushamakulkarni2057 3 года назад +2

    Khoop Chan mahiti

  • @asmiscreations7350
    @asmiscreations7350 3 года назад +3

    ताई खुप छान माहिती दिली आहे.Liked n Subscribed .

  • @dhananjayanand8003
    @dhananjayanand8003 2 года назад

    ऐका वीडीओ साठी दुसरी वीडीओ सुंदर

  • @priyaraut6923
    @priyaraut6923 3 года назад +3

    तुमचे सर्वच विडिओ खूपच छान आहेत, माझी बाग अगदी छोटी आहे, पण तुमच्या माहितीनुसार त्याची काळजी घेतल्याने सुदरूढ झाली आहे. खूप खूप धन्यवाद

  • @stranger1030
    @stranger1030 Год назад

    Khup Chan maz garden khup moth ahe

  • @CRAZYFACTs0306
    @CRAZYFACTs0306 2 года назад

    Mazya parasbaget Chan Chan ful kharalasushobhit kartat

  • @चलाअध्यात्माकडे

    खुप छान

  • @sushilasutar3376
    @sushilasutar3376 3 года назад +2

    माझ्या कडे जमिनीत लावलेले जास्वंदीचे झाडे आहेत खूप डेरेदार आहे आणि हिरवेगार आहे पण अलिकडे फुले येत नाहीत तुम्ही सांगितल्या प्रमाणे मशागत करते आगोदर खूप फूले यायची

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +2

      हो नक्की करा. मला नक्की कळवा result

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 2 года назад +1

    👌👌👌👍

  • @vaishalipatil6870
    @vaishalipatil6870 2 года назад

    Maze jasvvndache zad jaminit lavle aahe ful Khup yetat pan pan sagli pivli padlit Kay karave

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 3 года назад +1

    वा! तुमचे व्हीडिओ खूप आहेत. आणि नंबर तुमच्या लक्षात आहेत.

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      नाही o पाहावं लागतं मला पण 😊

  • @malini7639
    @malini7639 3 года назад +4

    मी पण ६प्रकार चे जास्वंद चे झाडे लावले आहे फुलं खुप येतात .

  • @babasahebhakke6409
    @babasahebhakke6409 2 года назад

    Biggar kuditali ahe
    Tyalaa phule nahii ky karave

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      माती खुरपा बाजूची आणि. केळ्याची साल पुरा

  • @meenasuryawanshi5098
    @meenasuryawanshi5098 2 года назад

    🙏👌

  • @aksharapisal7349
    @aksharapisal7349 3 года назад +3

    मॅम तुमची माहिती खूप फायदेशीर व ज्ञानवर्धक असते
    तुरटीचं पाणी कसं द्यावं याविषयी कृपया मार्गदर्शन करावे

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      Thanks for appreciate. नक्की बनवेल मैडम. पन आजूण वेळ नाही आली तुरटीच पानी दयायची.

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      ज्या वेळी योग्य वेळ येइल तेव्हा मी वापरेल आणी वीडियो पन नक्की बनवेल तुमच्या साठी 😊

    • @vaishaliraut5990
      @vaishaliraut5990 3 года назад

      June mahinyaat kela tr chalel ka soft pruning nd repoting

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 3 года назад +1

    Mi nursery madhun last yr Augustmadhe jasvand aanun repotting kele, tyala whole Year fule yetat. nursery madhun aanleli plant jast tikat nahi, mahnun mi, gavi gele ki, jasvandachi cuttings aanun lavte, mi January madhe laavlele cutting ,aata khup bhardar zali aahet, tumcha video pahun saglya shankanchi uttare Milli, khup dhanyvad tai 🙏🙏

  • @anuradhabapat8592
    @anuradhabapat8592 3 года назад +1

    माझ्याकडची जास्वंद आणि कडुलिंब हीदोन्ही झाडे सुकून गेली पंचवीस वर्ष जुनी झाडे होती पण तुम्ही ज्या अगत्याने मला माहीती दिलीत. धन्यवाद.

  • @artiraut4867
    @artiraut4867 3 года назад +1

    Tulshi mazi sukat chali aahe tr tya madhe pan neem oil vaparla tr chalel ka

  • @arunachavan7502
    @arunachavan7502 2 года назад +2

    Where I will get neem pend, your videos are very informative

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Discription box मध्ये link आहे ऑनलाईन मागऊ शकता

  • @SonaliAhire-er7gw
    @SonaliAhire-er7gw 2 года назад

    Mealybugs la upay saanga

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      माझी बाग 101 आणि 92 हा व्हिडिओ पहा

  • @sangeetachavan5826
    @sangeetachavan5826 3 года назад

    Aamchya kade sunlight Kami aahe ter jasvand changle kase yeu shakel

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      माझ्या कडे पण जास्त उन येत नाही

  • @dhanashridalvi8289
    @dhanashridalvi8289 3 года назад

    Mogara zadachi kalji kashi ghyavi fule jast yenya sathi kay karave

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      मोगरा चा सिझन संपला आहे. आता February पासून फुल येतील

  • @vaishaligosavi141
    @vaishaligosavi141 Год назад

    Mazyakade jaswandala varsha zala ful yet nahiy

  • @pratibhakulkarni2996
    @pratibhakulkarni2996 Год назад +1

    पंधरा दिवस गावाला जाताना झाडाची काळजी कशी घ्यायची

  • @manikdurugkar6671
    @manikdurugkar6671 3 года назад +2

    Mazyakade brahmakamal 4 वर्षापासुन aahe pan ajun ekdahi phool aale nahi , kay karave

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      ब्रम्हा कमळाला 4 वर्ष 10 वर्ष किंवा 14 वर्ष सुद्धा लागतात फुल यायला. उन्हाळ्यात नीट खत आणि उन देऊन prepaid करावं लागतं. हे झाड खूप पेशन्स नी वाढवावं लागत

  • @vilasshrikhande5618
    @vilasshrikhande5618 2 года назад

    तुलसी संदर्भात माहिती हवी आहे. पाने खूप लहान आहेत व मंजिऱ्या काढल्या तरी पुन्हा पुन्हा तयार होतात. कांही उपाय सांगू शकाल का? (दुबई मधून विचारत आहे)

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      Thanks for watching video. मंजिरी येत राहणार 2 वर्षापेक्षा जास्त काळ झालं असेल रोपाला तर. काढत रहायचं. आणि काही मंजिरी सुकवा रोपावराच त्यापासून नवीन रोप तयार करा. कधी कधी जून रोप खराब होऊ शकत

  • @smitapatil3231
    @smitapatil3231 3 года назад

    Terrace war thewala tar chalel na

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 3 года назад +1

    👆👌🙏

  • @vrushalijoshi2312
    @vrushalijoshi2312 Год назад

    नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात जास्वंदाची कालजी कशी घ्यायची 😊

  • @artiraut4867
    @artiraut4867 3 года назад

    Nimboni pend Kashi aste aani ti kashi vaprachi te pan sanga aani mazyakade gulab cha zad aahe tyala aata joint var white pawder sarka aala aahe tyasathi pan kahitari upay sanga

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      माझी बाग 12 पहा. गुलाबाला हळद किंवा साफ पावडर वापरा

    • @artiraut4867
      @artiraut4867 3 года назад

      @@majhibaag खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻

    • @artiraut4867
      @artiraut4867 3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻😊

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 Год назад

    ताई मी डबल पाळीची जास्वंदी लावली आहे पण लवकर फूले येत नाही काय करू मी

  • @Cookingandबरचंकाही
    @Cookingandबरचंकाही 3 года назад

    Madam, maze hibiscus flower umalyavar flower chya aat madhun mungya baher yetat. Matit pan mungya aahet. Mi dalchi liquid and halad vaparli.no result, please suggest some solution.

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      कॉमन आहे हे. फक्त milibag झालं की उपचार करायचे. फक्त मुंग्या मूळ काही नाही होत

    • @Cookingandबरचंकाही
      @Cookingandबरचंकाही 3 года назад

      Thanks madam.

  • @car__videos1101
    @car__videos1101 3 года назад

    Tai Tumhi kudi made mataka madhe Kay teval Aahe

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      माझी बाग 152 पहा

  • @vrushaliviratismyfavouritm5521
    @vrushaliviratismyfavouritm5521 2 года назад

    ताई माझी दोन जास्वंद, आहेत कलम, आहे त्यानां जवळ जवळ सात, आठ महिने फुलेच येत नाही जमीनी वर माती मध्ये आहेत पण फूल येत नाही हिरवी माने येतात इतर झाडावर फुले येतात

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      आता हिवाळा जाऊ द्या फेब्रुवारी पासून पुन्हा मशागत करावी लागेल. तरीही जास्वंदीची संपूर्ण माहिती या फोल्डर मध्ये या संदर्भातले खूप व्हिडिओ प्ले लिस्ट मध्ये आहेत ते सुधा पाहू शकता

  • @onebiteofmylife
    @onebiteofmylife 3 года назад +1

    आजच मी relocate kele जास्वंद hybrid version

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 3 года назад +2

    आपण देतं असलेले खते आणि औषधी विडिओ मधे जवळून दाखवावीत तसेच आपले नंबरचे विडिओ कुठे शोधायचे

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      You tube search मध्ये शोधू शकता. किंवा चॅनल च्या नावावर प्रेस केलं तर सगळे व्हिडिओ आणि playlist पाहायला मिळेल

  • @shraddhaghag8981
    @shraddhaghag8981 3 года назад

    कुंडी मध्ये मटकं ठेवताना त्याला छिद्र पाडायचे असते का?

  • @shrikantkole5610
    @shrikantkole5610 2 года назад +1

    माझ्या जास्वंदाची पाने अचानक सगळी गळून गेली काय करू.

  • @kiranbhalerao7723
    @kiranbhalerao7723 2 года назад

    मी लावलं खुप मोठ पण झालं आहे.पण त्याला फुलच येत नाही, काय करता येईल

  • @varshachorge4402
    @varshachorge4402 2 года назад

    जास्वंद लावताना मिठ टाकल्यास ते मरू शकत का
    आणी उंदीर येऊ नये म्हणून ताई काय कराव

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      मीठ का टाकायचं आहे?

    • @varshachorge4402
      @varshachorge4402 2 года назад

      @@majhibaag मुग्या येतात म्हणून मी टाकल पण ते आता झाड थोड कोमेजलय काय करता येईल

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      मुग्यांना मीठ नाही टाकत. मिठामूळ खराब होत रोप. खूप सार पाणी टाका कुंडीत सगळं पाणी वाहून गेलं पाहिजे त्याबरोबर मीठ पण वाहून जाईल

  • @mandathorat1700
    @mandathorat1700 3 года назад +1

    माझ्याकडे पांढरी जास्वंद आहे. भरपूर कळ्या आल्या होत्या अचानक आज सगळ्या कळ्या अर्धवट कुरतडल्या होत्या. काय करावे?

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      माशी लागली कडू काही तरी फवारा झाडावर

  • @siddhurane1128
    @siddhurane1128 3 года назад

    Maza jaswanda cha zad purba sukla ahe te khup mhoto zal hota te pahila amcha khidkit hota te 4fut uncha zala tya roj 5 te 6 fula yachi pan zad achanak sukla m mi zadachi purna katin kale ata tyal pan fula yana sathi Kay karu

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      झाडाला खत द्या कंपोस्ट आणि केळीची साल पुरा मातीत आणि झाड कुंडीत असेल तर पाहिलं repot करा

    • @siddhurane1128
      @siddhurane1128 3 года назад

      @@majhibaag mi kanpost takla pan mati pan barali fakt last chans mahnun banana cha sali takun bagto ani tumhla thanks mala sangitlya mahnun🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @neetabadhe3759
    @neetabadhe3759 3 года назад

    Amcha jaswandach jhad ka keed lagli hoti tar amhi tyanche paan mithachya pani ne dhutli. Tyane te keede marle pan aata paan sale pivle hot challey. Hyasathi kay karayche?

    • @vinatalimaye7429
      @vinatalimaye7429 Год назад

      मझ जास्वंदी च झाडाला कळ्या येतात पण पण गळतयत काय करू पिवळी पण पडतात

  • @surekhakandalgaonkar8609
    @surekhakandalgaonkar8609 3 года назад

    वाळू नदीची का समुद्राची

  • @anitapajgade3815
    @anitapajgade3815 3 года назад

    Potashium kaht kuthe milel

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      केळीची साल

    • @sonalishinde1854
      @sonalishinde1854 3 года назад

      Keli chi sal kashi use karaychi jhadasathi

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      माझी बाग 83 पहा. किंवा मातीत पुरून ठेवायची कुंडीच्या

  • @anushkachavan1113
    @anushkachavan1113 2 года назад

    गुलाबाची फा‌‌ऺदी कशी लावायची

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      ruclips.net/video/SzVqOKe2gy0/видео.html

  • @madhavidesai4069
    @madhavidesai4069 3 года назад +1

    माझ्या कडे कनेरीचे खुप हेल्दी झाड आहे पण आजपर्यंत एकही फुल आले नाही काय कारण असावे यावर एक व्हिडिओ बनवाल का

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      काही झाड करतात अस मैडम काही काळानंतर. तुमच्या झाडाला liquid fertilizer टाकुन पहा. माती मधे सुधा काही खत मिसळा. किड लागली असेल तरी अस होऊ शकत. हे सगळ आत्ताच करा कारन बहुतेक 90% कनेर चा हा फुल येण्याचा काळ असतो. काही झाडांना उन्हाळ्यात येतात फक्त फुल. तुमच कोणत आहे याची माहिती मिळवा

  • @jaishrivarma1738
    @jaishrivarma1738 3 года назад

    मी एका कुंडलीत दोन रोप लावली आहेत. चार महिने झाले..कांद्याच पाणी, खत देऊन अजून एकही फुल आलेलं नाही, काय करावं...

    • @jaishrivarma1738
      @jaishrivarma1738 3 года назад

      तुरटी च पाणी, चहा पावडर च पाणी कसं घ्यावं...epsam सल्ट पाणी कसं द्यावं
      पण कुर्तडली आहे

    • @jaishrivarma1738
      @jaishrivarma1738 3 года назад +1

      मलचींग म्हणजे काय

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      चॅनल follow करा pls सगळे व्हिडिओ आहेत

  • @surekhakandalgaonkar8609
    @surekhakandalgaonkar8609 3 года назад

    गोगलगायी पासून बचाव कसा करावा ?

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      माझी बाग 129

  • @vaishaligurav5752
    @vaishaligurav5752 3 года назад

    Tai majha thoda vegla prashn aahe ....mi aamchya garasamor jhad lavle aahe jasvndiche ...pan kutre yetat aani jasvandichi pan kalya khaun jatat😂😊....jasvand tashi vadht chalu aahe .....dusri gosht jar jasvandi chya varchya bhagala soft pruning karu ka mhnje varchi tok hatane todu ka....phutve yenyasathi

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      😂😂 मजेशीर आहे. वरून prun करू शकता म्हणजे वर फूट चालू होईल

    • @vaishaligurav5752
      @vaishaligurav5752 3 года назад +1

      @@majhibaag thanku tai

  • @ushataralkar2013
    @ushataralkar2013 2 года назад

    माझ्या जास्वंदी झाडावर पांढऱी बुरशी आहे. त्यामुळे पान,कळया पिवळी होऊन गळुन पडतात. त्यांना वाढ होत नाही. काय करावे?नमस्कार

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      1 ltr पाण्यात 4 थेंब डेटॉल टाकून फवारा करा. पिवळी होऊन पडतात म्हणजे पाणी जास्त होतंय. किडे लागल्यावर वाह होत नाही. प्ले लिस्ट मध्ये जास्वंद फोल्डर आहे त्यात खूप व्हिडिओ आहेत सगळे प्रश्न सुटतील

  • @nilamdeshmukh1348
    @nilamdeshmukh1348 2 года назад +1

    माझी बाग 117

  • @priyamalvankar5800
    @priyamalvankar5800 Год назад

    जास्वंदाच्या कळ्या फुलत नाहीत काय करावे

    • @majhibaag
      @majhibaag  Год назад

      संपूर्ण फोल्डर आहे या विषयी pls check

    • @shalinimestry1004
      @shalinimestry1004 8 месяцев назад

      माझा पण सेम प्रॉब्लेम आहे ताई मार्गदर्शन करा

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 3 года назад

    जास्वंद वर कीड आहे काय करू 🙏 कुठल खत देऊ किंवा काय फावरणी आहे

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      कोणती कीड आहे. पांढरी मिलिबग असेल तर डेटॉल फवारा आणि इतर किडीसाठी गोमूत्र निमॉईल फवारा

  • @kalpnapatil2862
    @kalpnapatil2862 2 года назад +1

    माझ्या कडील जास्वंद च्या फुलांची कळी मउ होती व कळया गळतात काय उपाय करावे

  • @vijayakotutwwar603
    @vijayakotutwwar603 3 года назад

    झेंडूचे झाड खराब होत आहे. पण फुले येतात पान गळून जातात आणि फांद्या पण काळ्या पडल्याने गळत आहेत... उपाय सांगा प्लीज

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      काळ्या फांद्या पान काढून टाका. साफ फवारा. माती खुर्पून पण साफ कीवा हळद मिक्स करा

  • @umeshzade1078
    @umeshzade1078 2 года назад

    अनंताच्या झाडाला फुले येत नाही पित्तला खत कुठले

  • @prashanttanawade9306
    @prashanttanawade9306 3 года назад

    Plz mala help havi ahe ,mazya jaswandiche zadachi pan sarv galun geli pan chote chote ankur ale ahet
    Mala atta ky karaych ahe
    Plz mala sanga ky karu.

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      झाड नवीन repot केलं असेल तर आत्ता काही करू नका आपोआप झाड सेट होईल. आणि 1 वर्ष पेक्षा जास्त काळ repoting ला झाला असेल तर कंपोस्ट मिसळा थोड

    • @prashanttanawade9306
      @prashanttanawade9306 3 года назад

      @@majhibaag 1 varsh zal
      Kay deu atta

  • @amarshinde131
    @amarshinde131 3 года назад

    जास्वंद कळ्या गळून पडतात...ऊपाय

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      पाणी कमी द्या

  • @chitralekhanulkar3331
    @chitralekhanulkar3331 3 года назад

    राॅक फाॅस्फेटची जरूरी जास्वंदीला नसते, हे तूमच्या व्हिडीओ वरून समजले. इतर कुठल्या फुलझाडांना, फळझाडांना याची अवश्यक्ताअसते?

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      Rock phosphate सगळ्या झाडांना चालत. Jaswandala पण

  • @kavitashirude1865
    @kavitashirude1865 3 года назад +1

    मॅम आमच्या कडे ऑरेंज जास्वंदीची झाड आहेत तर त्या झाडाची उंची वाढत नाही आहे आणि फूल पण येत नाही आहे मग काय कारावे लागेल

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      जमिनीत आहे की कुंडीत
      किती जुन आहे झाड
      आधी फुल येत होती का

    • @madhuribankar3070
      @madhuribankar3070 2 года назад

      @@majhibaag माझी पण हीच समस्या आहे.आधी चांगली फुलं यायची.पण माझ्या माऊंनी उड्या मारून ते तुटलं होत.आता वाढत नाही काय करू.कुंडी मोठी आहे.वर्षाचं आहे झाडं.काय उपाय करू मी ताई ?

    • @madhuribankar3070
      @madhuribankar3070 2 года назад

      छोट्या कुंडीत लावू का?

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      नको आता मूळ हलली तर रोप खराब होण्याची शक्यता आहे.

  • @vishakhabhandare8109
    @vishakhabhandare8109 3 года назад

    माझ्या जास्वंदीच्या झाडाला फुले येत नाही काय केलं पाहिजे

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      Liquid खत द्या

  • @aartichalke6462
    @aartichalke6462 3 года назад

    जास्वंद चे झाड सुकायला लागले आहे काय करु

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      नवीन लावलं आहे की जून आहे

  • @pramilapathare8910
    @pramilapathare8910 3 года назад

    Madam can u make a list of video with name. So it will be easy to find out according to our needs.

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      Thanks mam watching my video. Pls check play list you can see my all video

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 3 года назад

    तुम्ही दाखविलेल्या नर्सरीतील झाडे वाढवितात त्या जाळीदार प्लास्टिक छोट्या कुंडीचे नाव काय आहे ?
    तुम्ही त्याचे नाव सांगितले आहे परंतु त्याचा उच्चार स्पष्ठ कळत नाही?
    अश्या कुंड्या कोठे मिळतात आणि त्याची किंमत किती असते ?
    कृपया माहिती दया.

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      जाळीदार छोट्या कुंडीत झाड लावलेली असतात कधीकधी. त्या काढून टाकायच्या असतात.

    • @aniljagtap6683
      @aniljagtap6683 3 года назад

      @@majhibaag आशा कुंड्याना काय म्हणतात? त्याचे नाव सांगा !!

  • @malini7639
    @malini7639 3 года назад

    जास्वंद झाडाला सफेद बुरशी सारखे सफेद किड लागते . निमपेड निमतेल कुठे मिळते मी निमपान पाण्यात तिन दिवस भिजवून ते पाणी झाडांना देते ईतर खतांचे नाव सांगा व कुठे मिळतील .

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      Jaswandala मिलिबग साठी व्हिडिओ 92 आणि 111 पहा. बाकी सगळे व्हिडिओ बनवले आहेत. अगदी कुठ मिळतील हे पण. Pls इतर व्हिडिओ पहा सगळी माहिती मिळेल

    • @malini7639
      @malini7639 3 года назад +1

      🙏👍

  • @Vinod.Talekar.
    @Vinod.Talekar. 3 года назад

    मी जास्वंद लावला पण वाढ आणि फुल पण येत नाही काय करावं लागेल उपाय सांगा

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      झाडाला सेट हौद्या

  • @anantwaingankar2225
    @anantwaingankar2225 3 года назад +1

    वीडीयो न अमुक बघा तमुक बघा मग माहिती
    कसली डोबलाची ?

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      म्हणजे?

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      10 मिनिट काय गोष्ट सांगितली आहे का मी? पाहिलंय का व्हिडिओ पूर्ण उगाचच बोलायच म्हणून बोलायच का?

  • @anujavaishampayan3125
    @anujavaishampayan3125 3 года назад

    नमस्कार उज्ज्वला ताई, मला जास्वंद चे देशी वाण हवे आहे. माझ्या जवळच्या nursery मधे available नहिये. ते कुठे मिळेल ते सांगता का

  • @aartichalke6462
    @aartichalke6462 3 года назад

    गुलाबाचे फुल काळी पडायला लागली आहे

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад

      पाणी खूप झालं तर मूळ खराब होतात आणि कळ्या काळ्या पडतात. पाणी कमी द्या पावसात असेल तर आत ठेवा जिथं पाऊस लागणार नाही पण सूर्यप्रकाश मिळेल. साफ पावडर मातीत मिसळा

  • @jyotihengane7220
    @jyotihengane7220 3 года назад

    फुल पण पडतात

  • @jyotihengane7220
    @jyotihengane7220 3 года назад

    माझा झाडांची पाने पिवळी पडता

    • @majhibaag
      @majhibaag  3 года назад +1

      चॅनल प्ले लिस्ट मध्ये जास्वंद फोल्डर आहे pls पहा

  • @diliptiwarekar6202
    @diliptiwarekar6202 3 года назад

    4334

  • @sunandasiraskar7509
    @sunandasiraskar7509 3 года назад +2

    Khup chan

  • @yogeshvibhandik6083
    @yogeshvibhandik6083 2 года назад +1

    छान माहिती

  • @sonaldhargalkar3652
    @sonaldhargalkar3652 2 года назад

    Madam mi navin rop lavalay jaswandich tyachya panala hole padtayt tar tyavar kay upay karta yeil

    • @majhibaag
      @majhibaag  2 года назад

      मातीत गोगलगाय असू शकतात गोगलगाय वर उपचार करा