शिल्लक इडलीपासून बनवा 2 चटपटीत प्रकार चिली इडली & मसाला इडली फ्राय | Chilly Idli Recipe |Street Food
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
इडली फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य / Ingredients Needed to Make Masla idli Fry / Idli Fry Recipe -
शिल्लक इडली / Leftover Idlies 4-5
तेल 2 tbsp / Oil 2 tbsp
मोहरी ½ tsp / Mustered Seeds ½ tsp
कढीपत्ता / Curry Leaves
हिंग / Asafetida ¼ tsp
कांदा 1 छोटा / Onion Chopped 1 med
मिरची पावडर ½ tsp / Red Chilly Pw ½ tsp
सांभार मसाला 1tsp / Sambhar Masala 1 tsp
मीठ गरज असल्यास / Salt if required
कोथिंबीर / Fresh coriander
चिली इडली रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य / Street Food Chilly Idli / Chinese idli recipe -
इडली तळण्यासाठी / For making Fry idli
• शिल्लक इडली / Leftover idli - 4/5
• मैदा ¼ कप / Maida (all purpose flour) ¼ cup
• कॉर्नफलोऱ् ¼ कप / Corn flour ¼ cup
• मीठ / Salt
• काळी मिरी पूड ½ tsp / Black pepper pw ½ tsp
• तळण्यासाठी तेल / Oil For Frying
चिली इडली बनवण्यासाठी / For Making Chilly idli / Chinese idli
• तेल 2 tbsp / Oil 2 tbsp
• बारीक चिरलेला लसूण 1 tbsp / Garlic finely chopped 1 tbsp
• बारीक चिरलेले आले 1 tbsp / Finely Chopped Ginger 1 tbsp
• हिरव्या मिरच्या उभ्या चिरून 4-5 / Slit Green chillies 4-5
• पातीचा कांदा ¼ कप / Spring Onion while 1/ cup
• शिमला ¼ कप / Capsicum ¼ cup
• मीठ / salt to taste
• साखर ½ tsp / sugar ½ tsp
• सोया सॉस 1 tsp / Soy Sauce 1 tbsp
• विनिगर / Vinegar 1 tsp
• रेड चिल्ली सॉस 1 tbsp / Red Chilly sauce 1 tbsp
• काली मिरी पूड ½ tsp / black pepper pw ½ tsp
• कॉर्न फलोऱ् 1 tsp + पाणी / Corn flour 1 tsp + water
• कांद्याची पात 2 tbsp / Spring onion green 2 tbsp
Idly fry -
• शिल्लक इडली 4-5
• तेल 2 tbsp
• मोहरी ½ tsp
• कढीपत्ता
• हिंग
• कांदा 1 छोटा
• मिरची पावडर ½ tsp
• सांभार मसाला 1tsp
• मीठ गरज असल्यास
• कोथिंबीर
Kruti -
• इडली कापून मोठे तुकडे करणे
• कढई मध्ये तेलावर मोहरी, फोडणी करून त्यावर कांदा परतून घेणे.
• कढीपत्ता हिंग, हळद, मिरची पावडर, 2 चिमटी मीठ घालून परतून घ्या
• आता इडलीचे तुकडे घालून मिसला, शेवटी सांबर मसाला घालून 2 मिनिटे परतून घ्या
• कोथिंबीर घाला
Chily idli Recipe -
इडली तळण्यासाठी / For making Fry idly
• शिल्लक इडली - 4/5
• मैदा ¼ कप
• कॉर्नफलोऱ् ¼ कप
• मीठ
• काळी मिरी पूड ½ tsp
• तळण्यासाठी तेल
चिली इडली बनवण्यासाठी / For Making Chilly idli/ Chinese idli
• तेल 2 tbsp
• बारीक चिरलेला लसूण 1 tbsp
• बारीक चिरलेले आले 1 tbsp
• हिरव्या मिरच्या उभ्या चिरून 4-5
• पातीचा कांदा ¼ कप
• शिमला ¼ कप
• मीठ
• साखर ½ tsp
• सोया सॉस 1 tsp
• विनिगर
• रेड चिल्ली सॉस 1 tbsp
• काली मिरी पूड ½ tsp
• कॉर्न फलोऱ् 1 tsp + पाणी
• कांद्याची पात 2 tbsp
कृती -
• भांड्यात मैदा + कॉर्न फ्लॉवर घेऊन त्यात मीठ, काळी मिरी पूड मिसळून पानी घालून मिश्रण करणे
• इडली चे तुकडे त्यात बुडवून हलक्या रंगावर टाळून घ्या
• हिरव्या मिरच्या, कांदे पांढरा भाग , शिमला मिरची , मीठ व साखर घालून मोठ्या आचेवर 1 मिनिटे परतून घ्या.
• विनिगर, सोय सॉस, चिल्ली सॉस घालून थोडे मिसळा.
• काली मिरी पूड, व कॉर्न फ्लॉवर Slurry मिसळून त्यात घालून अजून 2 मिनिटे मोठ्या गॅस वर परतून घ्या
• शेवटी तळून घेतलेले इडली तुकडे घाला आणि मिनिट भर मिसळून घ्या
• शेवटी कांद्याची पात घालून चिली इडली serve करा
#chilliidli #chilliidlirecipe #saritaskitchen #leftoverrecipes #masalaidili #masalaidlifry #idlifry #chineserecipes #quicksnacksrecipe #breakfastrecipe #streetfoodrecipes #streetfood #snackrecipes
Watch my other videos
कधी केला नसेल असा भन्नाट नाष्टा। Healthy Breakfast Recipe
• कधी केला नसेल असा भन्न...
गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen
• गव्हाच्या पिठाचा मजेदा...
सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नवीन पौष्टिक पदार्थ | Healthy Breakfast | Sarita's Kitchen
• सकाळच्या नाष्ट्याला कर...
डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुरकुरीत मसाला डोसा | Perfect Crispy Masala Dosa | Saritaskitchen
• डाळ तांदूळ न भिजवता अर...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
मी आजच इडल्या केल्या होत्या त्यातल्या शिल्लक राहिलेल्या इडल्यांची तुमच्या व्हिडिओ मधली रेसिपी फॉलो केली आणि मुलांना फारच आवडली मुलांना चायनीज इडली फारच आवडली सरिता ताई तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू😊😊👌
I am.. Sangeeta!
Soooooliiidddd..recipy...Sarita
मस्त रेसिपी,नक्की ट्राय करणार मेम एकंदरीत तुमच्या सगळ्या रेसिपीज उत्कृस्ट असतात,आणि मी ट्राय पण करते,तर तुम्हाला धन्यवाद रेसिपी शेअर केल्याबद्दल🙏🙏🌹
Thank you mi Idli chi pahili recipe keli mulana khup awadli
शिल्लक राहिलेल्या इडली पासून तुम्ही बनवलेल्या पहिल्या पद्धतीची इडलीची रेसिपी मी बनवली खूपच छान झाली धन्यवाद
He video khup bagitlet me pan tu banvele padarth bagitlyashivay confidence yetach nahi aata nakkki banvel thanku so much & Love uuuuuuuuu
किचन फारच सुंदर आहे तसेच इडली फ्राय पण
Sarita tai kharch Tu great ahes tu kuthalihi recipi sangatana praman agdhi perfect sangates tyamule kontich recipi chukat nahi adhi mi madhurachi recipi karaychi pn mazi recipichi chav n khalelich bari pn mi ata tula follow karayala lagalyapaun khupch chaan hotech pn sarvajan awadine khatat
Yummy very nice recipe 👌👌🙏🙏
आती उत्तम आहे ही रेसिपी
Khupch mast me nkki krnar 😋😋
Tumchya sarv recipes baghate, ani khup chan tumhi explain hi kartat. Tyat tumcha aawaj khup chan vato... Thank you
अप्रतिम रेसिपी...😋😋
khup mast lagte msala edli...thank you tai
खूपच मस्त आणि एकदम नवीन रेसिपी
Yummy 😋😋
Bhannat recipe 👌
सरिता ताई खूपच सुंदर रेसिपी आहे. 😋😋👌👌👍👍🌹❤️
Nice recipe
Thank you
Khup chan
Hii ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तूम्ही नक्की भेट द्या
धन्यवाद
Khup khup mast... thanks
Very nice 👌
Mi pn try krte
Very very nice.
मस्त झाले
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
Dhanywaad
Kupch mast idea✌🏼
Chan suchvala
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तूम्ही नक्की भेट द्या
Nakki karun paha.. thank you
Khup Chan 👌
Chan
Dhanyawad
Superb and delicious receipe
छान छान
Nice
thank u
Mastach aahe new resipi
Hii ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
thank u
छान आहे रेसिपी.
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
Dhanywad
मस्त
Sunder 👌👌
Hii ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
Dhanyawad
Chan ch
Mast😊
Soooo mouth watering 😍🤤🤤🤤❤️👍
Mast chilli Idli
Very nice repice
Thank you
Nice❤❤❤❤
Hii ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
Thank you
Very nice information
Thanks
Today I tried this recipe, and it really turned out yummy... every one liked it so much 🤤🤤👍👌
Nice recipe ❤️ Tai ❤️👌👌👍🏻😋❤️
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
Thank you
मला खुप आवडतात मि फक्त री हिंग कढिपत्ता मिट साखर लिंबू रस वरतुन कोथिंबीर सांबार मसाला नक्की टाकते
Vineyger skip karun lemon drops takaley ter chalala ka?
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
Ho
Super recipes o😊
Thank you
मस्तच मॅडम
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तूम्ही नक्की भेट द्या
Dhanywaad
Very Tempting 😋
Yummy yummy 😋
👌👌😋😋
Kaddhanya chya bhajya vatan v masala sahit dakhava
👌👌👌👌👌
Hii ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
Thank you
Mi masala idli t fried rice masala vaprte chan lagte
मस्त च ताई😊
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
धन्यवाद
मस्तच 😋😋👌
छान केले सरिता माझे आज उरलेल आहे मी उद्या ककरीन
Nakki
@@saritaskitchen मी केले आज सकाळी उरलेली होती आवडली मूलाला लाल मिरची ची केली
Burger recipe dakhva
Bhannat Recipe...
Awla recipe please tai
Sure:)
Amhi sudha asac karto tai
Edali n talata chilli edali bnvli tr chalel ka
Reply de g saruu
Ho
👍
Sarita tai
.new mother sathi ahar..asa series banva
Golu molu zalat tumhi.
1view
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
thank u
Tai mala hi tumch margdarshan hav ahe, karan me pan recipes banvte pan mazya channel la viwes nahi milat... Plz mala maargdarshan dya🙏🏻🙏🏻🙏🏻
How to stop 🛑 impulsive online shopping vedio plzz
??
मी आज चिली ईडली केली होती मुलांना खूप आवडले ❤️❤️ मला तुम्हाला फोटो पाठवायचा आहे
idli pahun vatat nahi aahe ti urleli idlli aahe 🤔 pn recipe chhan aahe
Thank you!
इडली प़िमीक्स चुकीचे झाले आहे तुम्ही सांगीतले तसं केलं पण इडली जरा पण फुगली नाही कारणं काय असेल सांगा ताई
सोडा जुना होता का
नमस्कार. तळल्यावर कडक नाही होत ना.
Nahi
Very nice
Khup chan
Nice
Yummy 👌👌
Mast 👌👌
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
thank you :)
Nice 👌👌👌👌
मी शिल्लक इडली चे मंचुरियान करते. मस्त लागतात.म्हणून मुद्दाम जास्त इडली करते.
Nice recipe
Very very very nice.
Khupach chan
Khup chan
Hii ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
Dhnywaad
Thank you
Nice
Nice
Very nice
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
thank you
Nice
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तूम्ही नक्की भेट द्या
Thanks you
Nice recipe 😋
Nice
Very nice👍👍
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तूम्ही नक्की भेट द्या
Thank you
Mast👌👌
Hi ताई मी पण ऐक रेसिपी चॅनल ओपन केल आहे तुम्ही नक्की भेट द्या
Dhanywad