Dhananjay Munde यांच्या आरोपाला Suresh Dhas यांचं उत्तर, Beed Case | Santosh Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 175

  • @rangnathdaund1107
    @rangnathdaund1107 2 часа назад +90

    खायचे दात आणि दाख वायचे दात वेगळे

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 Час назад +37

    धनंजयच्या डोक्यावर धरणसम्राट चा वरदहस्त आहे त्यामुळे बिडची जनतेला देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी विलंब होतोय 😡😡

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 3 часа назад +96

    वैद्यनाथ नगरी मधे असे धंदे करता तेव्हा चालतं का

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani Час назад +14

    निर्लज्जम सदा सुखी😂😂

  • @hot_star9871
    @hot_star9871 2 часа назад +19

    धन्या ल अज्या पाठीराखा आहे...

  • @AkashPotare-g8v
    @AkashPotare-g8v 2 часа назад +38

    बीड चा बिहार धन्य वंती केला

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 2 часа назад +32

    साधू संत आसल्या सारखा बोलतय! 😢

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 2 часа назад +32

    सरकारचे अपयश आहे बाकी काही नाही

  • @ompatil2014
    @ompatil2014 2 часа назад +26

    जी काही बदनामी झाली ती धन्यामुळे झाली

  • @Marco-b3t-j7d
    @Marco-b3t-j7d 2 часа назад +24

    परळी मुळे बीड ची बदनामी धनु लाज धर जरा

  • @nitinrandive.9569
    @nitinrandive.9569 2 часа назад +41

    दादा घाला त्याला पाठीशी, पुढच्या पंचवार्षिकला ना 5 सिटस मिळतील ना तुम्ही स्वत कोणते मंत्री असाल, लोक तुम्हाला धडा शिकवणारंच, शहाणे असाल तर लाडक्या धनंजयचा राजिनामा घ्या लवकर.....

  • @patildhanaji2685
    @patildhanaji2685 Час назад +7

    लाज वाटली पाहिजे परत सगळे दोन नंबर धंदे चालू आहेत

  • @Sujit_j183
    @Sujit_j183 2 часа назад +11

    अभिमन्यू, अर्जुन आरं चाल्लय काय ? कोणपण स्वतःला अर्जुन समजायला लागलाय.. 😂😂

  • @AkashPotare-g8v
    @AkashPotare-g8v 2 часа назад +18

    सुरेश आण्णा 🔥💯

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 Час назад +18

    बेशरम पुढारी
    बेशरम कार्यकर्ते
    बेशरम अधिकारी
    आणि
    हतबल जनता
    😅😊

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 3 часа назад +46

    मराठवाड्यात आम्हाला फक्त मराठा पालकमंत्री पाहिजेत
    मुंडे भुजबळ हाके फडणवीस यांनी औकादित राहायचं
    एक मराठा लाख मराठा- धस 💪💪

    • @ramsakhare9792
      @ramsakhare9792 2 часа назад

      तुझ्या अंतरवाली सराटी चे पालकमंत्री ओबीसी😂

    • @ganeshnagnathmali6321
      @ganeshnagnathmali6321 2 часа назад +3

      तू दाखवली तूझी लाय कि 😂

    • @Hindu4785
      @Hindu4785 2 часа назад +2

      Shett ghe tu dhas cha bap ahe mukhyamantri # obc... 💯

    • @Pawar_yogesh
      @Pawar_yogesh 2 часа назад

      ​@@Hindu4785😂 मुख्यमंत्री बामण आहे रे कोणाला बाप करू नका😂😂

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 41 минуту назад +1

      Jatiwadi pal re 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 Час назад +4

    जे न्याय मिळताना आडवे येतील त्यांचा मुलगा संतोष सारखा गमवावा लागेल असा राज्यातील जनतेचा शाप आहे.

  • @Aditya121-d9y
    @Aditya121-d9y Час назад +12

    अरे लहान पोरग पण सांगेल तुझे करुणा मे सॉरी सॉरी कारनामे 😂😂

  • @राणाविश्वप्रतापसिंग

    सेटिंग झालेलं दिसत....वाल्या कराड ला वाचवणार त्या बदल्यात वाल्या यांचे नाव घेणार नाही

  • @AkashPotare-g8v
    @AkashPotare-g8v 2 часа назад +15

    परळी पॅटर्न आक्का

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 2 часа назад +15

    खरी चुक अजित आणी फडणवीस ची

  • @jayawantpadval3848
    @jayawantpadval3848 2 часа назад +17

    सर्व काही करून सुद्धा तो मी नव्हेच.

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 Час назад +3

    सगळे राजकारणी निर्लज्ज पणाचा कळस आहे,सर्व एकाच माळेचे मणी,एकाच नाण्याच्या दोन बाजू.

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 Час назад +1

    ज्यांनी खूण केला त्यांनाच फाशी?. करायला लावणाऱ्याना, भाग पाडणाऱ्याना भर रस्त्यात बोटी बोटी. अख्ख राज्य पेटेल, मग तो कोणीही असो. अशी जनमानसात चर्चा सुरू आहे ... लोकशाही जिवंत आहे.

  • @BaluPatil-o4l
    @BaluPatil-o4l 28 минут назад +1

    अभिमन्यू ची बरोबरी करायचा प्रयत्न आपण करू नका ते शत्रिय होते आपण राजकारणी आहोत लय तफावत आहे

  • @ompatil2014
    @ompatil2014 2 часа назад +4

    धन्या तू राजीनामा दे आणी तुझी बेकायदा संपत्ती दान कर, जात आणी बीड भागातील लकांची भावनिक पांघरून घेऊन स्वतःची चामडी वाचवू नकोस

  • @Marco-b3t-j7d
    @Marco-b3t-j7d 2 часа назад +9

    मुन्नी ची सुन्नी होणार 💯

  • @vaibhavlambe8637
    @vaibhavlambe8637 2 часа назад +7

    निर्घृण हत्त्या झालीये म्हणत हे आणि अशा हत्तेत समर्थन पण करू शकत नाही म्हणतोय धनुशेठ, पण वयक्तिक माणुसकीच्या नात्याने संतोष दादाच्या कुटूंबाला किती वेळेस भेट दिली आपण? थोडीतरी माणुसकी शिल्लक आहे का?

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Час назад

      कशाला भेट देईल रे तुमचे जातीवादी लोक दगडफेक कराय तयारच असतील तेथे

  • @pradeepdhande6787
    @pradeepdhande6787 Час назад +2

    अजित पवार तुम्हाला लोक ऐकत आहेत. हीशोब होणार नक्की.😢

  • @Typicalindian9021
    @Typicalindian9021 Час назад +2

    जनता नालायक आहे ..अशा व्यक्तींनी पैसे वाटले तर पैसे घ्या पण मते देऊ नका plz

  • @शामरावधुमाळ

    परळी चा बिहार केला धनु

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 Час назад +3

    आता पर्यंत तोंड बंद करून बसले होते आता सेटिंग झाले पुर्ण की तोंड चालु झाले

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 2 часа назад +4

    वैद्यनाथ च्या नगरीत असले धंदे कसे करू वाटतात लोकांना

  • @prashantdokhale9274
    @prashantdokhale9274 2 часа назад +4

    ज्यांनी हत्या केली तेच्या घरी तुम्ही जाता अन् तुम्ही बदनाम किती करूणा वाटते 😂

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 47 минут назад +1

    धनुभाऊ लोकांना कळत अस काही नाही सगळ कळत स्वता ला अर्जुन म्हणतात अजून श्री कृष्ण म्हणतान वैद्यनाथच नाव घेतान तुमचे करारनामे सगळ्या जिल्हाला माहीत आहेत

  • @BaliChavan-q8h
    @BaliChavan-q8h Час назад +1

    टारगेट करण्याला काय दुसऱ्याला काम नाही का

  • @dnyaneshwarpotare9496
    @dnyaneshwarpotare9496 Час назад +3

    तु संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट का दिली नाही

  • @GaneshGhuge090
    @GaneshGhuge090 44 минуты назад +1

    DM bosss🎉

    • @akshaykumbhar3632
      @akshaykumbhar3632 13 минут назад

      तुझा आई वर चडला असणार १०० DM Boss 😂😂😂😂😂

  • @vishnughuge-j8r
    @vishnughuge-j8r 2 часа назад +3

    मलाही वाटत आका पॅटर्न वर बोंबलाव पण काय करू त्यांच काहीच वाकड होत नाही.

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 Час назад +3

    Sarkar patishi ghalat aahe dhanajay munde la

  • @umeshmore6531
    @umeshmore6531 Час назад +2

    चाठाळ मुंढे

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 2 часа назад +7

    बदनाम नाही. आपन परळी खुनी व लुटारु करुन सोडली.
    परळी वैजंनाथ शिवशंभो चं देवस्थान म्हनुन अखंड देश पाहतो. परत आत्ता परळी पैश्यासाठी खुन,अत्याचार व लुटारु म्हनुन ओळख झाली हि गोष्ट दुर्देवी नाही का मुंढेसाहेब थोडा विचार करा. आपन मंत्री होता आहात. हे योग्य आहे का?.

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 2 часа назад +4

    हा जन्माला आला बीड येथे तिथेच नाव खराब झाले

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 2 часа назад +3

    अस बोलल्यावर आरोप खोटं ठरत नाहीत.अंजली laa काय वेड लागलंय का ईतके पुरावे गोळा केले.थापा मारू नको धान्याचं माप भरल

  • @Ishandattaghuteap
    @Ishandattaghuteap 2 часа назад +3

    काला धन अभिषेकबोलते

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 Час назад +2

    मुंडे साहेब कराडला का पाठीशी घालतात मग तुम्ही

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 47 минут назад

    बीड आणि परळी जिल्हा माफिया जिल्हा घोषित करून मंत्र्यांचे राजीनामे घेवून निःपक्षपाती चौकशी करून कारवाई करा
    कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 34 минуты назад

    खरंय

  • @balusangale7859
    @balusangale7859 Час назад +1

    काळ दसकाट पाच वर्षे हेच करत रहा काय होणार नाही😂😂

  • @azeemshaikh3795
    @azeemshaikh3795 Час назад +1

    Bheed mein 1200 banduk ke licence radd karo

  • @lohakarelabourchas4180
    @lohakarelabourchas4180 Час назад +1

    आता आजू भाऊचा पण कार्यक्रम होणार पुढच्या निवडणुकीला

  • @suryakantwaykos3661
    @suryakantwaykos3661 4 минуты назад

    👏 चेहऱ्यावरून वाटत नाही कि हे नामदार वर काही धार्मिक संस्कार असतील?

  • @balasahebjeve4134
    @balasahebjeve4134 Час назад +1

    लाजा वाटायला पाहिजे आता बोलतात...

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 2 часа назад +3

    जय obc 🌹🌹🌹

  • @MukundNaik-b4x
    @MukundNaik-b4x Час назад +1

    हरी मुले तू तर बदनाम झालास म
    अरे मुंडे तूच बदनाम झालास महाराष्ट्राला तू बदनाम केलं

  • @सुर्यरावसुर्यराव

    सुरूवातीला तर अशा हत्या काय फक्त बीडमध्येच होतात का कोण बोलले होते रे ?
    वाल्या व तू एकच आहेत .
    अन बीड जिल्हा तुझा ?
    लायकी आहे का तुझी

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 3 минуты назад

    कलयुगी नारद ..हा आपल्या भल्यासाठि कराड ला बळी देणार .....अहंकार फार झाला ...आणी आत्ता वेळ फार झाला DM ..DM अहकांंर ...

  • @keshavgore5392
    @keshavgore5392 11 минут назад

    संत धनंजय मुंडे यांनी बीड मध्ये खून, खंडणी, मारामारी करणारे अनेक थोर समाज सुधारक उदा.वाल्मीक कराड सारखे घडवायचे काम याने केले आहे .

  • @anilphad198
    @anilphad198 52 минуты назад

    धनु भाऊ ह्या सुरेश धसला आणि जरांगेला जेला पाठवा

  • @nileshgaikwad9107
    @nileshgaikwad9107 Час назад +1

    तू नीट राहिला असता तर अस झालं नसत

  • @maskeaditya8931
    @maskeaditya8931 18 минут назад +1

    सौ चुहे खाके बिल्ली चली हज को
    सॉरी सॉरी
    दोन चार हजार कोटी खाके बिल्ला चला हज को

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 2 часа назад +1

    तुझा बीड तू कस केलय बघ.कूनाकड जमीन राहिली का.धण्या माप भरल.लय अत्याचार सहन केला आता तू आत

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 3 часа назад +2

    Right Suresh dhas Saheb dm lagto bola la 👌👌👌👌💐💐💐

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 32 минуты назад

    क्षणाक्षणाला बदली..

  • @rameshchikane8360
    @rameshchikane8360 42 минуты назад

    प्रत्येक जिल्ह्यात असं कराड आहेत

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 55 минут назад

    दादा अर्जुन पुढं ऊभा आहे? कोणता बाण सोडणार??????????

  • @sudamkokat2558
    @sudamkokat2558 3 часа назад +9

    आज्या....

  • @ambadassangale3301
    @ambadassangale3301 Час назад +1

    Only D M BOOS

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 часа назад +4

    काय बोलता मुंढे साहेब व अजित पवार जनतेला कळत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @hkberadbt
    @hkberadbt 2 часа назад +1

    सौं चुहे खा के बिल्ली चली हज

  • @maltruent4137
    @maltruent4137 Час назад +1

    Akhand Nirlajja: Ajit Pawar

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 16 минут назад

    धनंजय मुंडे सौ चूहै खाके बिल्ली हज को चली स्वताची कातडी वाचवण्यासाठी बीड जिल्हा आठवतोय काय

  • @MahadevLagade-i8l
    @MahadevLagade-i8l 22 минуты назад +1

    बीडचा बिहार तुम्ही केला वाल्मीक कराड अशीच सर्वसामान्य माणसाची माती करू शकतो का तुम्ही त्या गोष्टीचा समर्थन करता आणि म्हणता की आमच्या जवळचा माणूस आहे मी त्याला काय होऊ देऊ मी काही त्याला होऊ नाही देऊ शकत म्हणजे तुम्ही ते ज्ञानी खून केलाय ज्यांनी एवढे मारक एवढे किती पाळलेले आहेत ना त्यांचा तुम्ही समर्थन करता समाजात जाऊ द्या तुम्ही फक्त तुमचे समाजाचे बघितले बाकीचे समाजाचे नाही बघितलं तुम्हाला बदनाम करायची गरज नाही तुम्ही ना गुंड प्रतीचे नेते आहेत मराठा समाजाला संपवण्याचा तुमचा प्रयत्न आहे

  • @Marathame
    @Marathame 31 минуту назад

    करुणा मुंडे कुठे गायब झाली बाई

  • @BaluShinde-lj1lw
    @BaluShinde-lj1lw 49 минут назад

    आका म्हणजे बीड ला लागलेली कीड आहे.

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 35 минут назад

    धनु मुळे मुन्नी बदनाम होनार 😅😅😅

  • @rahulkhedkar1978
    @rahulkhedkar1978 2 часа назад +1

    Jay OBC

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 58 минут назад

    मगर मच्छके आसू? ??!!!!!!!????????

  • @ambadassangale3301
    @ambadassangale3301 Час назад +2

    थांब धसकाटा आता आष्टी पॅटर्न ओपन होईल

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 29 минут назад

    बीडला अर्जुन भेटला

  • @aniruddhahandibag6687
    @aniruddhahandibag6687 26 минут назад

    शेत कऱ्या ला लूटायचं काम केले

  • @RameshwarGite-k8c
    @RameshwarGite-k8c 2 часа назад

  • @Sahilya_killer_mh_41_
    @Sahilya_killer_mh_41_ 2 часа назад

    वाल्मिकी करडा ला वाचव मूढे

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 39 минут назад +1

    Ajit pawar lost his creditibility,supporting Dhanu

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 часа назад +3

    Are baba rajinama deun bajula ho ani clin chit ge

  • @ankushghadghe2311
    @ankushghadghe2311 Минуту назад

    Dhas saheb khare mhnun sagl prkarn baher padl tyani khara aavaj uthvla

  • @M.SOLANKE
    @M.SOLANKE 2 часа назад +4

    Khot bol pn retun bol

  • @SomanathBargaje
    @SomanathBargaje 2 часа назад

    बस रे सुरेश दशा

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Час назад +2

    ग्रेट धनंजय मुंडे

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 2 часа назад +1

    Marawadyachi nahi re bhau fkt beed chi zali ti tumachya mule🎉😂😢😅

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 2 часа назад +1

    Kiti khotey bolnar agodar yaavhey uttar dyaa valmiki tumchach aahey tyaa shivay tumchey pan halat nahi.valmiki kadey evdi sampaty aali kutun😢😮😮

  • @UdhavRaut-w5v
    @UdhavRaut-w5v 46 минут назад

    तिथं जातीवादाचा वळण दिलं

  • @najimvalsangkar9706
    @najimvalsangkar9706 Час назад +1

    Ghari jaun ala ka saheb deshmukh yanchya

  • @sambhajipatil4052
    @sambhajipatil4052 2 часа назад

    Dada 😂😢😮😅 a ji. T😂

  • @Kadhiraj77
    @Kadhiraj77 2 часа назад +1

    Areee ky he

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 52 минуты назад +1

    विमा घोटाळा

  • @PruthvirajDahiphale
    @PruthvirajDahiphale 20 минут назад

    Rajkaran baba ki jay

  • @rameshchikane8360
    @rameshchikane8360 42 минуты назад

    टीका कर ना बाबा

  • @AmolKamble-x8x
    @AmolKamble-x8x 27 минут назад

    Dm boltoy mi 😂😂

  • @DACE-zl9eh
    @DACE-zl9eh Час назад

    Ashti cha fandry ashti madhe 2 merder zalet kaltondyala v4ra