दादा तुम्ही रोज रोज तेच सागता आज सहावा हप्ता जमा होणार शिदे साहेबाच्या सह्या झाल्या आहेत पणपैसे केव्हा येणार आम्ही ऐकावेसे रूपये खुष आहे पण ते पाठवा माझ्या कडे काहीच उत्पन्ननाही मी निराधार बेरोजगार गरीब आहे गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे पैसे आले नाही माझा ऐक मुलगा होता तो पण मृत्यू झालाय लाडवया भावाना विनंती आहे की मला हप्ते आलेदीवाळी बोनस देखिल आला परन्तु ते सर्व पैसे बॅकेने कट केलेत पुण्यवानभावानो .मला पैश्याची खुपच गरज आहे धन्यवाद❤❤
लाडक्या भाषेला आरक्षण द्यायचं कळत नाही का लाडक्या भाच्याला आरक्षण द्या महागाई किती झालेली आहे ते पहिले पगार लाडका भाषा कसा शाळा शिकून तुमची लाडक्या भाषेला आरक्षण दिलं तर तो शाळा शिकून कालच्या भाषेचा शिक्षण झालं तर त्याचे लग्न होईल नाहीतर त्याचं काय पुढे बोलत आहे मामाच भाषाच वाटुळ करायला लागला आहे
पाच एकर जमीन फोर व्हीलर हे योग्य आहे परंतु ज्यांना ज्यांना पैसे वाटप झाले त्यांना द्यावाच लागेल नाहीतर असे होईल का तुम्ही मतासाठी पैसे वाटले ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे पाच एकर जमीन आहे त्यांना परत नाही दिले तरी चालेल पण गुन्हे दाखल जर केले तर तुमच्यावर कारवाई होईल
मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे.त्यामधे डॉक्टर सर्टिफिकेट व उत्पन्नाचा दाखला याच्यासाठी याच्यासाठी ₹500 खर्च येतो तरीही याची सरकारने नोंद घ्यावी
मी जालणा जिल्हयातील आहे मला ५ यकर वावर नाहीये ४,चाकी नाहीये आडिस लाखाचा उतपन्न दाखला नाही ये आणी घरात कोणी नौकरीला नाही ये तरी मला अजून मेसेजेस आला नाहीये
3500रु पाहिजेत, आमी भाड्याने राहतो भाडे फार महाग आहे, सरकार ला विंनती आहे कि भाडे कमी करायचा कायदा बनवेला पाहिजे, मनमानी करून दर वर्षी भाडे वाढवतात, कुरप्या यावर विचार करणे सरकार ने
मी एक शेतकरी आहे गाव कंडारी खुर्द तांडा तां बदनापूर जिल्हा जालना माझ्या कडे नाफा कंपनीचे ठिंबक सिंचन साठी घेतले होते ते कर्ज माफ होणार का सर 5 लाख रुपये आहे याची माहिती द्यावी धन्यवाद सर
मला पैसे आलेले नाहीत 4,500 आले आहेत बाकीचे कधी येतील आज नक्की टाकत आहे का संध्याकाळपर्यंत पोस्टाच्या खात्यात अश्विनी भटकर तुमच्या लाडक्या बहिणीला पैशाची खूप गरज आहे मदत करा
माझे. उत्तपन्ये. वार्षिक. 50000₹आहेमाझया.कुठूबमामध्ये कोणीही सरकारी नौकरी ला नाही मला शेतजमीन नाही माझ्या कडे कुठल्याही चार. चाकीवहान नाही मी. मोलमजुरी करून माझ्या मुलाबाळांच्या सभाळकरते माझी. अत्यंत गरिबी आहे
मला फक्त साडेचार हजार मिळाले आहे जि पुणे लक्ष्मी अशोक शेलार सरकारी नोकरी नाही आणि कुठल्याही लाभ घेतला नाही कुठलेही वाहन नाही आम्ही शेतमजूर करतो फक्त रेशनकार्ड माझा नावावर आहे
जिल्हा कोल्हापूर.. सर नोव्हेंबर मध्ये फॉर्म approve झाला असून ajun पोस्ट बँक मध्ये एकाही रुपया आला नाहीये. त्यासाठी अजून काय कराव लागणार आहे Please सांगा सर 🙁
मला तर नाही वाटत हे लोक पैसे देणार आता झाल्य त्याच काम बसले खुर्ची वर
असेच गोड गोड बोला सर तुम्ही बर वाटतय मनाला त
तसेच पैसे पन लवकर द्या 😅😅😂❤
Oksar
धन्यवाद दादा धन्यवाद,हिराबाई रत्नाकर दांडगे छत्रपती संभाजी नगर शहर.
दादा तुम्ही रोज रोज तेच सागता आज सहावा हप्ता जमा होणार शिदे साहेबाच्या सह्या झाल्या आहेत पणपैसे केव्हा येणार आम्ही ऐकावेसे रूपये खुष आहे पण ते पाठवा माझ्या कडे काहीच उत्पन्ननाही मी निराधार बेरोजगार गरीब आहे गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे पैसे आले नाही माझा ऐक मुलगा होता तो पण मृत्यू झालाय लाडवया भावाना विनंती आहे की मला हप्ते आलेदीवाळी बोनस देखिल आला परन्तु ते सर्व पैसे बॅकेने कट केलेत पुण्यवानभावानो .मला पैश्याची खुपच गरज आहे धन्यवाद❤❤
नक्की कुठल्या 4 वाजता 4आजुन गेले केव्हाच पकाव पकाव पकाव
छान माहिती दिली तुम्ही सर,बरं, झाले माझी, लाडकी बहीण योजना काढली, धन्यवाद
काय म्हटले 4:00 वाजता येणार आहे आता तर सहा वाजता आले तरी अजून नाही आले पैसे
लाडक्या भाषेला आरक्षण द्यायचं कळत नाही का लाडक्या भाच्याला आरक्षण द्या महागाई किती झालेली आहे ते पहिले पगार लाडका भाषा कसा शाळा शिकून तुमची लाडक्या भाषेला आरक्षण दिलं तर तो शाळा शिकून कालच्या भाषेचा शिक्षण झालं तर त्याचे लग्न होईल नाहीतर त्याचं काय पुढे बोलत आहे मामाच भाषाच वाटुळ करायला लागला आहे
काय रोज रोज फालतू गिरी आहे पेज आहे स्पर्धा परीक्षेचा आणी रोज लाडकी बहीण योजना माहिती काही तरी परीक्षा निमित्त दाखवा हे काय राजकारण दाखवता का ?
येतील तेव्हा बघू
पाच एकर जमीन फोर व्हीलर हे योग्य आहे परंतु ज्यांना ज्यांना पैसे वाटप झाले त्यांना द्यावाच लागेल नाहीतर असे होईल का तुम्ही मतासाठी पैसे वाटले ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे पाच एकर जमीन आहे त्यांना परत नाही दिले तरी चालेल पण गुन्हे दाखल जर केले तर तुमच्यावर कारवाई होईल
सर मी भीमशक्ती नगर मधून बोलतोय झोपडपट्टी मोरे वस्ती चिंचवड पुणे 19 सेक्टर नंबर 20
अजित दादा धन्यवाद देव तुमचा कल्याण करो आम्हाला लवकर पैसे पाठवा
सरकार जे काय करत ते योग्यच आहे या योजनेचा अपात्र लोकांनी लाभ घेतला सावंतवाडी
तुम्ही नको ते सांगू नका कुटला gr नाही कुठली oder नाही नको ते सांगून लोकांना संभ्रमात टाकू नका नाहीतर काही होईल त्याला तुम्ही जबाबदार
मी किरायचया घरात राहत आहे मी खुप गरीब आहे मी पोळ्या चे काम करते घरोघरी जाऊन
मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे.त्यामधे डॉक्टर सर्टिफिकेट व उत्पन्नाचा दाखला याच्यासाठी याच्यासाठी ₹500 खर्च येतो तरीही याची सरकारने नोंद घ्यावी
Navimumbai -Nerul
Ratnagiri walyanna pn paise pathawa sr 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😂😂
कधी येणार आहेत नगर जिल्ह्यात पैसे अर्जंट पाठवा
मी जालणा जिल्हयातील आहे मला ५ यकर वावर नाहीये ४,चाकी नाहीये आडिस लाखाचा उतपन्न दाखला नाही ये आणी घरात कोणी नौकरीला नाही ये तरी मला अजून मेसेजेस आला नाहीये
चार चाकी वान घरी आहे म्हणून अपात्र दोष येता आहेत पोट भरण्यासाठी व्यवसाय म्हणून घेतलेले वाहन आहे गरिबी माणूस सुद्धा होऊ शकतो काम करून पाण्यासाठी
Dhanyavad dada
Thank dada aatach paise jama zale..khup dhanyawad
Kharch ale ka paise
Amche nhi ale pune😢
3500रु पाहिजेत, आमी भाड्याने राहतो भाडे फार महाग आहे, सरकार ला विंनती आहे कि भाडे कमी करायचा कायदा बनवेला पाहिजे, मनमानी करून दर वर्षी भाडे वाढवतात, कुरप्या यावर विचार करणे सरकार ने
बँक ऑफ महाराष्ट्र
Amchyakade sheti nahi...Ghar pn renteted ahe
नवीन फॉर्म कधी सुरू होणार आमचे आचारसंहिता लागू झाल्यावर आमचे फॉर्म घेतले नाहीत
मी एक शेतकरी आहे गाव कंडारी खुर्द तांडा तां बदनापूर जिल्हा जालना माझ्या कडे नाफा कंपनीचे ठिंबक सिंचन साठी घेतले होते ते कर्ज माफ होणार का सर 5
लाख रुपये आहे याची माहिती द्यावी धन्यवाद सर
मला पैसे आलेले नाहीत 4,500 आले आहेत बाकीचे कधी येतील आज नक्की टाकत आहे का संध्याकाळपर्यंत पोस्टाच्या खात्यात अश्विनी भटकर तुमच्या लाडक्या बहिणीला पैशाची खूप गरज आहे मदत करा
दिल्या शब्दाला जागे रहा हॊ लाडक्या बहिणीसाठी 🙏🏻
जालना जिल्हा कधी टाकणार
दादा तुम्ही मतदान घेण्यासाठी हे व्हिडिओ टाकत आहे पुढं च्या पाच वर्षांत तुम्ही घरीच बसा
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 😊
धाराशिव. शांताबाई बुद्रूपे ता उमरगा मि अंगणवाडीत फार्म भरले पण 50 रुपये प्रमाणे मिळाले नाहीत ते कधी देणार ते सांगा
Jalgaon Maharashtra
5 vajale कुठ आहे पैसे? Ugach nusat खोटं बातमी सांगत बसलाय 😠
तिजोरीत खडखडाट 😢😢पालघर जिल्हा वसई
माझे. उत्तपन्ये. वार्षिक. 50000₹आहेमाझया.कुठूबमामध्ये
कोणीही सरकारी नौकरी ला नाही मला शेतजमीन नाही माझ्या कडे कुठल्याही चार. चाकीवहान नाही मी. मोलमजुरी करून माझ्या मुलाबाळांच्या सभाळकरते माझी. अत्यंत गरिबी आहे
Good decision sir god bless you
मी जालना जिल्ह्यामधून बोलत आहे माझं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे डिसेंबर चा हप्ता कधी येणार आहे
अहो दादा मला अजून एकही रुपया आलेला नाही तुम्ही पैसे देणार आहात का लोकच वेडी आशा लावतात
अजून एक ही हप्ता आला नाही 😂😢
कर्ज माफ सरसकट झाली पाहिजे 🎉
विमा सखी योजनांचा फाॅम कसा भरायचा आहे आणि कुठे हा फाॅम भरायचा चा
तर
लाडकी बहिण योजना चा लाभ मिळेल का
ऑगस्ट पासून आजपर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही 36000 उत्पन्न 1 हेक्टर जमीन तरीही पैसे मिळत नाही काय करावे
सर अधी पैसे येव तरि दय
निवडणुकी पुर्वी हे का केले नाही. ज्यांच्या जिवावर निवडणुका जिंकल्यावर आता हे सुचले का ? हे चुकीचे आहे.
🎉 जय महाराष्ट्र
आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहे सहावा हप्ता कधी येणार सर
गोडबोलापणपैसेपाठवा
आता परत एक हि पैसा आला नाही.मी खुप गरीब आहे.सर
Bank jakar dekho
मालेगाव तालुका नाशिक जिल्हा निंबोली गावातून मी बोलत आहे आज पर्यंत एक रुपयाही मिळाला नाही तर काय करायचं
सातारा जिल्ह्यामध्ये कधी येणार सहावा हप्ता
सरांनी सोलापूर जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात
मला फक्त साडेचार हजार मिळाले आहे जि पुणे लक्ष्मी अशोक शेलार सरकारी नोकरी नाही आणि कुठल्याही लाभ घेतला नाही कुठलेही वाहन नाही आम्ही शेतमजूर करतो फक्त रेशनकार्ड माझा नावावर आहे
Respected sir ,sir aamhi sagyani tumhala nivdun aanle ....... sagyani tumhala vote dile aahe .... please sagyana paise dya ....... please bhedbhav Karu naka .......sagyanna paisyachi garaj aahe .....
Please sagyanna dya .
कधी येणार
कल्याण मध्ये कधी येणार
मी कोल्हापूर, शाहूवाडी, वारुळ मधून मेसेज करतोय पण एकही हप्ता मिळाला नाही
रायगड जिल्हा मधून बोलतेय अजून मला एक रु पण आला नाही आहे तर मला पैसे bhetil का
Vaishali Tekam 1 mala ek hi rupaye Milana nahin June mahine Tak form bharna apron dekhne wala 1 paise milane nahin
Yavatmal dist madhun aamhala ajunparant paise aale nahi lawakarat lawakar jama karne dhanyawad
वाशिम जिह्वा
अन्नपूर्णा योजनेचे पैसे कधी येणार आह सोलापूर जिल्ह्यातून केलेला आहे
Yenar 💯
Mazi mulgi Komal Chandrakant Meshram hine August mhinyat Ladki bhin yojna from Amravati vrun bhrla hota post office mdhe Account kadhle v update zale from Approval pn zale prntu ajun prynt ek Rupya pn account mdhe jma zala nahi.
Roj as ch sagat ahe ki paise yenar mahu. Pn alliech nhi...ka ugach roj video send krata...
❤❤❤❤❤❤🎉
हो लवकर पाठवा पैसे भाऊ
मी पालघर जिल्हात राहते शिदे साहेब पैसे आले नाही
Kahi bahini apatra tharalya mhanun tyanchakadun paise parat ghenar karvaee karanar ase bolale jat aahe pan aata tyanna tyanchi chuk kalali aahe. Bhaubeej bhavabahincha san aahe , bahin shreemant aso kiwa garibaso sakhha bhausuddha ovalni parat ghet nahi , eethun pudhe apatra mahilana paise band thik aahe pan dilele ovalniche paise parat ghene , karwaee karane he yogya nahi ,bahini chya bhavana dukhavalya jatil aani yojnanvarchavishwashi dalmalit hoil , bahini tar ya mahagaeemule khup trast zalyat yavar vichar karava ase vatate.
Hello bhai ham log ne vote Diya hai Lekin humko abhi tak Paisa nahin mila hai aap jaldi se ham log ko Paisa do dava Pani karna hai
बुलढाणा जिल्हा
Aamchi swatahachi riksha aahe
Good news
नाशिक जिल्हा
मला एक ही रुपया आला नाही लिंक तरी पैसे नाही आले फॉर्म दुसरा भरू का
ऑगस्ट मध्ये केलेल
जिल्हा कोल्हापूर.. सर नोव्हेंबर मध्ये फॉर्म approve झाला असून ajun पोस्ट बँक मध्ये एकाही रुपया आला नाहीये. त्यासाठी अजून काय कराव लागणार आहे Please सांगा सर 🙁
यवतमाळ
बस दादा अजुन किती खोट बोलणार चार काय रात्रीचे 8.30 वाजले खोटे बातमी सांगता त का
शेती नाही तर काय खाणार काहीतरी करून पोट भरण्यासाठी वाहन घेतलेले आहे तर तुम्ही खरंच खरे लाडकी बहीण म्हणून पैसे देता व्हिलेज पाहिजे
होय छाननी केली पाहिजे 😊😊😊
Aaerti 🤔💸💸😭
शब्द दिला जागे व्हा लाडक्या बहिणीला 21 चा हप्ता द्या लवकर
नाही ही आलं पैसे आजोन नांदेड जिल्हा त
Akola जिल्हा 🥰
नासिक वरुण बोलता है कड़ी बैठनाडबैठना रहा है पैसे
रोजच video टाकता आज येतील उद्या येतील पैशे तर काय येत nahit
Dada me nagpur jila tun video bhagat ahe ❤
मी सिधुदुर्गातुन बोलते माझं नाव उषा उदय चौकेकर
ज्याचे फार्म शेवटी च्या दिवशी भरले त्या चे फार्म अपरोल झाले नाही काय करावे
Naki sanga kadhi bhetnar payse sir 😢
बीड जिल्ह्यातून बघत.आहे
जामदार सागली महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री योजना लागू झाली की नाही हेच करत राहिले तर विकासाची कामाचे काय वाटोळं करणार.
हो बरोबर आहे
मला अजुन एकही महिनाच हप्ता आलेला नाही
मी ठाणे जिल्हा तुन बगते
छान केलं दादा
बाकी जिल्हे कधी होणार सर.. रिप्लाय करा 🙏
निवडणुकीच्या अगोदर तुम्ही म्हणला पैसे देणार सरकार आहे घेणार नाही मग आता असं