Dhananjay Mahadik Special Report: कुटं बी हुडीक... मुन्ना महाडिक! कोल्हापुरात महाडिकांचं जंगी स्वागत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 455

  • @Mhasoba_Raja_Divelagani
    @Mhasoba_Raja_Divelagani 2 года назад +330

    आपणास विनंती आहे कि ज्योतीबा डोंगराच्या गुलालाची कोणीही बराबरी करू शकत नाही
    ते महाराष्ट्राचे राज दैवत कुलदैवत आहे
    ज्योतिबा म्हणजे दख्खनचा राजा आहे
    लक्षात ठेवून बातम्या देत जावा

    • @_sasankathi_
      @_sasankathi_ 2 года назад +3

      Agdi barobar👍

    • @bharat1586
      @bharat1586 2 года назад +1

      Agdi barobar

    • @harshthorat7045
      @harshthorat7045 2 года назад +5

      देवाच्या गुलालाची कोणीच बरोबरी करू नाही शकत✌️✌️💯💯💯💯

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 2 года назад

      Gap re chutya.. ugach kuthala pan Vishai kuth pan nako neu

    • @anandpatil6880
      @anandpatil6880 Год назад

      Maharashtrache daivat chatrapati shivaji maharaj

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 года назад +158

    नमस्कार आणि मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद

  • @sandeeppowar4088
    @sandeeppowar4088 2 года назад +202

    खऱ्या अर्थाने... काम करणारा माणुस जिंकलाय..... आणि सेलेब्रेशन..... चा भाग... तर हे कोल्हापूर आहे..... इथला नादच खुळा..... असतोय.,.

    • @steverogers8188
      @steverogers8188 2 года назад +3

      😂😂😂 बाकी काय नाही..काम करणाऱ्या वर हसू आलं.

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 Год назад

      ​@@steverogers8188Tyasathi Manat dvesh na thevta ky Kam kelet te bgha mg hasu yenar nhi tumhala

  • @a.p.kajarekarassociates5378
    @a.p.kajarekarassociates5378 2 года назад +58

    आयुष्यात पराभव, अपयश याने खचून न जाता सय्यम ठेऊन आपले काम करत राहणे, यश एक दिवस नक्की मिळेल हे यातून आपल्याला शिकण्यासारखे आहे 👍 अभिनंदन 💐 व धन्यवाद👏

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 2 года назад +53

    पराभवाच्या मालिकेतून अनपेक्षित विजय मिळवला,तरीही धनंजय महाडीकांचा संयम वाखाणण्याजोगा .

  • @satishjadhav2775
    @satishjadhav2775 2 года назад +28

    खुल्या दिलची माणसं❤️

  • @yuvrajdesai643
    @yuvrajdesai643 2 года назад +29

    अभिनंदन... आणि फूडच्या वेळी लोक मधून निवडून येण्यास शुभेच्छा...

  • @ashagurbani407
    @ashagurbani407 2 года назад +139

    Congratulations mahadik shaheb💯 🎉🎉🎉🎉

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 года назад +30

    Congratulations महाडीक फॅमिली 👍👍🎉🎉

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 года назад +55

    भारतीय जनता पक्ष नियोजन खासदार धनंजय महाडिक यांचा विजय

  • @nature1234adisha
    @nature1234adisha 2 года назад +20

    भाऊ खासदार झालात की पंतप्रधान. Babow हे फक्त कोल्हापुरातच 😇😍

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 года назад

      Tumhi kutle

    • @bahubalikhurape1992
      @bahubalikhurape1992 2 года назад

      हे कोल्हापूर आहे हित असच असत अजून त्यात महाडिक म्हंटल्यावर विषय खोल

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 года назад +1

      @@bahubalikhurape1992 bahubali kay Munna kay kolhapurch युपी करून टाकला तुम्ही मराठी bhaiyano 😁😂

    • @bahubalikhurape1992
      @bahubalikhurape1992 2 года назад

      @@Jungle_boy123 ते सतेज पाटील यांना विचार कारण 15 वर्ष झाले कोल्हापूर वर सत्ता त्यांची आहे तिसऱ्यांदा मंत्री आहेत सतेज पाटील

  • @prakashranage101
    @prakashranage101 2 года назад +8

    बंटी पाटील साहेब फक्त ✌👑😎आठवतय का 270000🤣😂

  • @mandardeshmukh3143
    @mandardeshmukh3143 2 года назад +78

    Congratulations ♥️

  • @sagartatkare1074
    @sagartatkare1074 2 года назад +31

    मुन्ना महाडिक साहेबांचा राज्यसभेतील विजय हा नक्कीच अद्भुत आहे. आता लोकसभेला हा विजय कसे घेऊ पाहतात हे बघणे आत्सुक्याचे ठरेल. राज्यसभा आणि लोकसभा ह्यांच्या मतदान प्रक्रियेत फरक असतो.

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 года назад +23

    महाडिक साहेब..अभिनंदन 👍👍🎉🎉

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 2 года назад +38

    Congratulations !
    Bhartiya janta 💪💪💪💪🙏🙏

  • @itstpj8289
    @itstpj8289 2 года назад +14

    अभिनंदन महाडिक परिवार 🔥🔥

  • @AllinOne-vn6er
    @AllinOne-vn6er 2 года назад +67

    विजयासाठी अभिनंदन ..मात्र असे दुसऱ्याच्या लग्नात नाचणारे कार्यकर्ते ढिगाने पडलेत आपल्या महाराष्ट्रात ..स्वतःचा कुटुंब सांभाळा आधी ,नेत्यांच्या पाच पिढ्या बसून खातील इतका छापला आहे त्यांनी ...

    • @HarryPotter-qn6tw
      @HarryPotter-qn6tw 2 года назад

      एकच नंबर👍👍👍

    • @bhikajikumbhar7029
      @bhikajikumbhar7029 2 года назад +1

      Brobr

    • @HarryPotter-qn6tw
      @HarryPotter-qn6tw 2 года назад +2

      @@bhikajikumbhar7029 नेते पालखी मध्ये कार्यकर्ते रस्त्यावर !!!👍👍👍👍👌👌

    • @umeshkadam2523
      @umeshkadam2523 2 года назад +1

      👍

    • @MaariLegend
      @MaariLegend 2 года назад +3

      Jo manus kaam karto tyacha mage khari janta aste ani je kahich karat ny gharat bastat corona madhe pn te paliv gunda paltat. Video madli janta paisa ne anleli vatat ny karan tenchat utsaha paisani anleli janta margalun aste.

  • @shitaldudhalkar1888
    @shitaldudhalkar1888 2 года назад +75

    Only Munna saheb ata only mahadik pattern

  • @anilshinde280
    @anilshinde280 2 года назад +15

    Yek विजय पन अनेक भावनिक प्रसंग अनुभवायला मिळाले अमि समाधान ही वाटले ही आपली संस्कृती आणि हीच आपली माणुसकी

  • @pareshsheth9026
    @pareshsheth9026 2 года назад +69

    Abhinandan team BJP.
    We Maharashtrians feel proud for Dhannjay Mahadik family.

  • @khanaamir8801
    @khanaamir8801 2 года назад +59

    बंटी पाटील व त्यांचे समर्थक यांना काल रात्री झोपच लागली नसेल......आता सर्व ठिकाणी ची सत्ता परत मिळवणार म्हणजे मिळवणारच वेळ बदलली आहे

    • @khanaamir8801
      @khanaamir8801 2 года назад

      @Rushikesh Jadhav ti vel sangel barnol kuthe aanun deu sang lai jalali asel tumchi bhikaryanu...4 divas tujha neta tond lapun firat hota media pasun bolayla te ka vichar aadhi

  • @chetanjadhav7423
    @chetanjadhav7423 2 года назад +20

    एकदंम संस्कारी मानुस म्हणजे मुन्ना भाउ माहडीक 🚩🚩🚩

    • @steverogers8188
      @steverogers8188 2 года назад +4

      हो हो पाहिलं ते...एका महीले ला काय बोलले होते त्यातून कळलं

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 года назад +25

    शत प्रतिशत भाजपा जय श्रीराम जयहिंद

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 2 года назад +4

    जय काँग्रेस पार्टी
    सतेज बंटी पाटील साहेब फक्त

  • @ganeshpakale4029
    @ganeshpakale4029 2 года назад +36

    कोल्हापुरात 2019 लोकसभेपासून ते थेट जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ, विधानसभा महानगरपालिका इत्यादी ठिकाणी काका महादेवराव महाडिक आणि पुतणे खा. धनंजय महाडिक ह्यांच्या आघाडीची बरीच पीछेहाट ह्या कालावधीत पाहायला मिळाली.. राज्यसभेत निवडून येऊन त्यांनी बाजी मारली असली तरी हे सेलिब्रेशन खरं तर कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठीच होते.. असो भावी कार्यासाठी महाडिक साहेबांना शुभेच्छा आणि सदिच्छा.. 💐

  • @jaydeeppatil8737
    @jaydeeppatil8737 2 года назад +36

    महाडिक पॅटर✌️ ❤️

  • @sairajpatil7949
    @sairajpatil7949 2 года назад +42

    MUNNA MAHADIK ✌🏻👑❤️

  • @ishwarbarkade461
    @ishwarbarkade461 2 года назад +19

    🌸🌸Congratulations mahadik saheb 🌺🌺

  • @amolkumbhar7299
    @amolkumbhar7299 2 года назад +5

    Congratulations mahadik saheb. Nusta rada ekach nav dhananjay mahadik saheb. King of Kolhapur mahadik saheb.

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 2 года назад +23

    तीन खासदार मंत्री 12 आमदार कामे
    १)कोल्हापूर हद्दवाढ
    २)इचलकरंजी पाणी योजना,मिल प्रश्न
    ३)पोलीस आयुक्तालय
    ४)IT पार्क
    ५)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    ६)विमानतळ नाईट लँडिंग
    ७)खंडपीठ
    ८)महापूर
    ९)औद्योगिक क्लस्टर

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 года назад +27

    कोई नहीं है अभी भी टक्कर मे...!
    ढाण्या वाघ बंटी पाटील साहेब 💪💪💪

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 года назад +11

    हा लोक सभेचा विजय नव्हे उच्च कोटीचा विजय म्हणायला
    बाकी काय नाही गुलाल लागाण्यासाठी अतुरलेले हे लोक आहेत जिकडे सत्ता तिकडे हे ...

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 года назад +25

    कोल्हापूर च्या इतिहासातील सर्वात मोठी मिरवणूक

    • @rohanchavan3977
      @rohanchavan3977 2 года назад +7

      Jante madun nivdun ale nahit. Ghode bazar kelay. 2no paisa

    • @sunnyrajkhandare9472
      @sunnyrajkhandare9472 2 года назад +5

      @@rohanchavan3977 tyala pn power lgti dada..ani ghode bazar kon krt ny??

    • @sunnyrajkhandare9472
      @sunnyrajkhandare9472 2 года назад +3

      @@aditi_devansh ha thik ahe na mg..aao etch sarpnch chy nivnukit ghodebazar krtyt,he tr high level ch hy

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 2 года назад +2

      @@rohanchavan3977 शरद पवार चा पैसा प्रामाणिक पणाचा आहे

  • @snehalredkar6282
    @snehalredkar6282 2 года назад +11

    अभिनंदन

  • @bharatkale3017
    @bharatkale3017 2 года назад +22

    Congratulations...........💐💐

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 2 года назад +5

    ओन्ली धनंजय महाडिक उर्फ मुन्ना तुम्हाला माझा निवडणूक जिंकून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 года назад

      मुन्ना 😁भैया आहात काय 😁

  • @CA_shree
    @CA_shree 2 года назад +20

    ❤️🙌🏻🔥

  • @gurudev587
    @gurudev587 2 года назад +16

    Only HON DEVENDRA JI 🙏💐 SUPERIOR TO ALL 😊👍💐

  • @jagadishdhavale21
    @jagadishdhavale21 2 года назад +8

    Kutha bi Hudik Munna Mahadik 💪💪💪💪💪💪💪💪🎉🎉🎉🎉🎉 heartily congratulations saheb

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 2 года назад +17

    Very nice family....

  • @ravindranilakhe690
    @ravindranilakhe690 2 года назад +22

    विश्लेषणावरून तरी असंच दिसतंय की महाविकास आघाडी पेक्षा ही जास्त ABP माझाची फाटली आहे.

    • @AnilPatil-ub4dk
      @AnilPatil-ub4dk 2 года назад

      तुझी पण फाटली आहे का बग

  • @SantoshPatil-kg7nm
    @SantoshPatil-kg7nm 2 года назад +13

    Congratulation Saheb 🙏❤️

  • @meghsuja88
    @meghsuja88 2 года назад +18

    हा abp माझा चा वार्ताहर आहेत त्यांचा चेहरा आणि नाव पहायचं आहे.. दमदार आवाज... नाव सांगा...

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Год назад +2

    चंद्रकांत दादांचं महाडिकांवर खूप प्रेम आहे.

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 2 года назад +8

    आमचं ठरलंय
    किंगमेकर सतेज पाटील🔥🔥❤️

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 2 года назад +6

    अभिनंदन खुप खुप शुभेच्छा आणि आपल्या सरकारलाही🙏जय हिंद जयमहाराष्ट्र 🙏

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 2 года назад +25

    या निवडणुकीला थोडे लोकांनी मतदान केलेले आहेत , फक्त आमदार लोकांनी मतदान केलेले आहेत, खरा निकाल जेव्हा कळलं जेव्हा जनता मतदान करते , व निकालातून समजते खरा किंग कोण आहेत.

    • @pkmkb6878
      @pkmkb6878 2 года назад

      भिकर्ड्या
      खरा निकाल सुद्धा लागणार
      थांब फक्त बघत रहा

  • @karangourshete7230
    @karangourshete7230 2 года назад +80

    I have never seen this much big celebration and people involved in it voluntarily

    • @jagadishdhavale21
      @jagadishdhavale21 2 года назад +2

      Yes that’s our love towards Beloved Munna saheb 💪💪🙌

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 года назад +2

      @@jagadishdhavale21 he asla मुन्ना बींना भैया नाव काय ठेवलंय 😂

    • @jagadishdhavale21
      @jagadishdhavale21 2 года назад +1

      @@Jungle_boy123 he sahebanche जुने नाव आहे जसे बंटी

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 2 года назад +1

      @@jagadishdhavale21 Munna Dhavale 😁👍

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 6 месяцев назад

      Come to beed dhanjay munde and pankja munde Pritam munde s celebration ❤

  • @vikaspatil7184
    @vikaspatil7184 2 года назад +8

    Deserving canditate ahet..mahadik saheb...

  • @ramjanjatrate360
    @ramjanjatrate360 2 года назад +44

    ONLY MUNNA SAHEB 👑

  • @ajitsawant6080
    @ajitsawant6080 2 года назад +7

    Sabse bada khiladi...👍👍👍

  • @surajpatil1829
    @surajpatil1829 2 года назад +21

    अभिनंदन महाडिक साहेब .... कोल्हापूर मध्ये शक्ती च विकेंद्रीकरण महत्वाचं होत... फक्त राष्ट्रवादी कडून निवडून आल्यावर राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांची घुसमट केलीत तस BJP च्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत करणार नाही हीच आशा आहे

  • @harishjadhavv8017
    @harishjadhavv8017 2 года назад +24

    एक सामान्य गरीब शिवसैनिक का कधी तरी मोका मिळाला होता पण ते पण गेल म्हणजे महाराष्ट्र अजून पण सामान्य माणसाला वर येऊच द्यच नाही हें सिध्द झाल जय महाराष्ट्र

    • @vinayakshirke5723
      @vinayakshirke5723 2 года назад

      🤣🤣🤣🤣

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 2 года назад

      संजय राऊत च्या जागेवर संधी द्यायची mug 😎😎😎😎संजय पवारांची संपत्ती पहा किती aahe

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale1772 2 года назад +2

    Abhinandan saheb,महाराष्ट्रासाठी काम करा,शुभेच्छा,

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 2 года назад +4

    महाडिक साहेब अभिनंदन 🙏

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 2 года назад +10

    अभिनंदन महाडिक साहेब

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 2 года назад +21

    हे काय जनतेतुन निवडुन अला असता तर मिरवणुक काढण योग्य होत....
    मागच्या दरवातुन पैसे देवुन दर्शन घेता
    आणी अनंद साजरा करता......

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 2 года назад

      Tuza neta tr kuthe janatetun alay magchyach darane alay.
      an 2014la te jantetunch nivdun ale hote

  • @sanju-nz1qy
    @sanju-nz1qy 2 года назад +6

    कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय....त्यांचं सर्वच लई भारी च असतया.... जगात भारी आम्ही कोल्हापुरी 👑

  • @kaushikshinde1971
    @kaushikshinde1971 2 года назад +11

    *संसदरत्न Returns*
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @tukaramburale8648
    @tukaramburale8648 2 года назад +1

    Great. Saheb

  • @sunilkamble9114
    @sunilkamble9114 2 года назад +18

    कोल्हापूर मध्ये हवा फक्त बंटी साहेबांची लोकांमधून निवडून या मग बोला

    • @roshanmulik7778
      @roshanmulik7778 2 года назад +10

      Bunty patil kuthe lokanmadhun aalet dada ?

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 2 года назад

      @@roshanmulik7778 , बिजेपि IT सेल अकाउंट.

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 2 года назад +2

      बंटी पाटील जनतेतुन निवडुन आलेत काय ?

    • @anujankushrao2422
      @anujankushrao2422 2 года назад +2

      Bunty Patil पण padle aahet aamdarkila भावा

  • @pranitdeshmukh3401
    @pranitdeshmukh3401 8 месяцев назад +1

    मुन्ना साहेब महाडिक 🎉🎉

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 2 года назад +3

    Perfect Niyojan correct karykram

  • @surajainapure5497
    @surajainapure5497 2 года назад +1

    आमचं ठरलंय Only बंटी पाटील 🤘🤘

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 2 года назад +8

    सतेज निसतेज झाला.आता विसरा महाराष्ट्र म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र.

  • @tanujamahadik7567
    @tanujamahadik7567 2 года назад +8

    congratulations🎉 Mahadik saheb

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 2 года назад +4

    अभिनंदन 👍

  • @yashpalbhosale2164
    @yashpalbhosale2164 2 года назад +20

    एवढं कालवा करण्याची काहीही गरज नाही, चंपा ला वाटतंय त्याची कोल्हापूर मध्ये वापस एन्ट्री झाली पण तसं काहीही नाही, 30 कोटीला अपक्ष आमदार विकत घेऊन निवडून आले महाडिक, त्यात त्यांचं कर्तृत्व काहीही नव्हते. सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीत काय काय घोडे बाजार झाला.

    • @woohwow1635
      @woohwow1635 2 года назад +1

      Radaych ata bas kara Sonia sena valyanuu

    • @woohwow1635
      @woohwow1635 2 года назад

      Ani evdich khaj ahe tar sanjay raut ka nivdnuk ladat nahi mahabhkas aghadi 😡

    • @yashpalbhosale2164
      @yashpalbhosale2164 2 года назад

      @@woohwow1635 मला एक कळत नाही भाजपने भ्रष्टचार केला चालतो, फक्त इतरांनी करायचा नाही.
      भाजपने पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला तर चालतो फक्त इतरांनी केले चालत नाही.
      भाजपने घोडे बाजार केला चालतो फक्त इतरांनी केला चालत नाही.
      भाजपने महंगाई वाढली चालते फक्त इतरांनी काही करायचे नाही.
      भाजपने हुकूमशाही केली चालते इतरांनी केली तर सोनिया सेना, चमचे?
      मोदींच्या पुढं जाण्याची भाजपच्या एकही नेत्याची हिम्मत नाही, ढुंगणाला पाय लावून पळतात पण ती लोकशाही?
      थोडक्यात भाजपने चोरी केलेली चालते पण देशभक्त फक्त इतरांनी केले तर मात्र पाप.

    • @indulkar1
      @indulkar1 2 года назад

      paise watayla tumhi hota watate??

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 2 года назад

      पैसे वाटल्याचा एखादा पुरावा द्या नाही तर तुझ्या ............ घोडा लावणार

  • @milindjadhav1318
    @milindjadhav1318 2 года назад +10

    अरे काय चालले आहे महागाई बद्दल बोला तुम्ही मीडियावले पण विकले।गेलायत का?

    • @truefacts5061
      @truefacts5061 2 года назад +1

      True but all News are different from each other and important also

    • @omkarchougule1698
      @omkarchougule1698 2 года назад

      Mahagi badl bolun ky honr sarkar bgha koncha ahe

  • @sushantkamble211
    @sushantkamble211 2 года назад +2

    Mh 09 कोल्हापुरी जगात भारी आम्ही कोल्हापुरी

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Год назад

      Maharashtra sodla tar konala mahit pan nahi kolhapur ani mhane jagat bhari😂

  • @ATHARVA-xu8ph
    @ATHARVA-xu8ph 2 года назад +2

    Dhananjay Mahadik

  • @kirankokitkar1268
    @kirankokitkar1268 2 года назад +3

    चंद्रकांत पाटलांनी जास्त खुश होऊ नये.. कोल्हापुरात तुमची डाळ काय शिजत नाही..

  • @anantkadam3893
    @anantkadam3893 2 года назад +1

    Super

  • @Rockydada619
    @Rockydada619 2 года назад +7

    Mahadik 👍

  • @shubhadakadav5155
    @shubhadakadav5155 2 года назад +1

    🙏🙏

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 2 года назад +1

    👌

  • @amazing_science9514
    @amazing_science9514 2 года назад +4

    Rada 👑💐🎉🚩

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 2 года назад +2

    Congratulations 💐💐🙏🏼🙏🏼

  • @sunandapawar6075
    @sunandapawar6075 2 года назад +2

    अभिनंदन💐💐🙏🙏

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 года назад +10

    अभिनंदन महाडीक साहेब २०२४ची लोकसभा निवडणुक जनते मधुन लढवा

    • @truefacts5061
      @truefacts5061 2 года назад +2

      कुजकट !
      🤣😅😂😆😁😄😃😀

    • @rohanchavan3977
      @rohanchavan3977 2 года назад +3

      270000 ne mg 370000 ne padnar

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 2 года назад +2

      ​@@rohanchavan3977 Kiti ha vyaktidosh.
      mandlik 270000ne nivdun yeun ky dive lavtoy te bghtayet kolhapurkar.
      modi sathi lodi nivdun dilay asa vataty kop krana 2019pasun

  • @thaiyanayakipillai9812
    @thaiyanayakipillai9812 2 года назад +2

    Congratulations 👏 🎊 💐 🥳

  • @krushnajadhav584
    @krushnajadhav584 2 года назад +6

    कोल्हापूर मधे हवा बंटी पाटील यांची आहे .जर का बंटी पाटील यांना तिकीट दिलं असत तर नक्की महाडिकचा पराभव झाला असता .2024 लोकसभा निवडणूक लढून दाखवा मग समजेल 😂

  • @golandajpatil8439
    @golandajpatil8439 2 года назад +2

    Dhanjay महाडिक यांच्या विजयाचा शिल्पकार हे हासन मुश्रीफ & satej पाटील हेच आहेत

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 Год назад

      Nahi ulat tyani parabhav karnyasathi khup praytn kele rajyasabheveli

  • @srhdhdh
    @srhdhdh 2 года назад +10

    Banti Patil aani Mandalik la gundalun theva, ata Kolhapurat fakt Mahadik Pattern ✌️👏

  • @rockyroket6541
    @rockyroket6541 2 года назад +1

    namsakar 🙏👌

  • @cricketlover6537
    @cricketlover6537 2 года назад +5

    त्या चंपा ला म्हणा कधी तरी ये कोथरूड ला एका बाई ची जागा खाल्ली जी बाई चांगला काम करत होती तिची

  • @drrajshekharpangal5433
    @drrajshekharpangal5433 2 года назад +1

    Only Mahadik Saheb

  • @nishantkad1776
    @nishantkad1776 2 года назад +1

    Congratulations 🎉

  • @dattaidhate9034
    @dattaidhate9034 2 года назад +4

    देवेन्द्र जी अभ्यासु व्यक्ति व विश्वास

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 11 месяцев назад +1

    Only MM

  • @marathifoodvlogs
    @marathifoodvlogs 2 года назад +15

    This is magic of krishnraaj mahadik🔥🔥🔥

    • @adityajoshi7322
      @adityajoshi7322 2 года назад +1

      Tyani ky kela

    • @RPM2311
      @RPM2311 2 года назад +3

      He is a RUclipsr..tyanche vlogs entertaining tar astat pan he uses his RUclips & other earning for social causes.. he does good work

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy Год назад

      @@RPM2311 🤣🤣🤣

  • @dipakkadam4042
    @dipakkadam4042 Год назад

    Congratulations Mahadik Saheb

  • @sandipcharoskar3212
    @sandipcharoskar3212 2 года назад +1

    चंद्रकांत पाटील पूर आला तेव्हा कुठे होते

  • @rajendrajadhav6322
    @rajendrajadhav6322 2 года назад +17

    BJP🚩❣🇮🇳❣🚩

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 2 года назад +4

    ह्या चंपाला कोल्हापूर जिल्ह्यात भाजप वाढवता आली नाही दुसऱ्याकडून वाढवून घेत आहे लाज वाटली पाहिजे चंपाला

  • @kallapachougule1911
    @kallapachougule1911 2 года назад +4

    Sabka sath sabka vikas

  • @atharvahardikar
    @atharvahardikar 2 года назад +4

    जबरदस्त!!! जय भाजपा, तय भाजपा ✌🏼✌🏼✌🏼

  • @dnyaneshwarpatil3008
    @dnyaneshwarpatil3008 2 года назад +1

    अभिनंदन मुन्नासाहेब💐

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 2 года назад +1

    त्रिवार अभिनंदन💐💐