काही थोड्या फार कमेंट वाचल्यावर एवढं कळत की महाडिक साहेब जिंकल्यावर काही जणांच्या बुडाला आग लागली आहे...असो..जळणाऱ्यानो जळत रहा...तुम्हाला तुमची निती एक दिवस गार करेल... विधान परिषदेवर बंटी साहेब बिनविरोध निवडून आले ..आणि राज्यसभेवर मुन्ना साहेब निवडून आले ..या दोन्ही युवा नेत्यांचे (मित्रांचे) मनपूर्वक अभिनंदन 🎉🎉
मोठ्या मनाचं कुटुंब महाडिक कुटुंब जनतेची आपल्या राजावर असलेली निष्ठा दिसून आली आपण राज्यसभेत विजय झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांच्या उमेदवाराची जनतेची ताकद पूर्ण भारतातील व महाराष्ट्रातील लोकांना पाहायला जय हो मुन्ना महाडिक🙏👍🎉🚩
अश्रू येणारच मागच्या ६-७ वर्षात पहिली निवडणूक जिंकली😂😂 नाहीतर प्रतेक ठिकाणी बंटी ने ह्यांना लोळविले आहे😂😂 खासदारकी,आमदारकी,गोकुळ,नंतर पोटनिवडणूक,विधान परिषद सगळीकडे पराभवच केलाय बंटी ने ह्यांचा 😂😂 उगाच पैसे वाटले म्हणून राज्यसभेत तरी गेले कमीत कमी😂😂
पहिलवान 2019 च्या लोकसभा निवडणुकीला 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी आपटला आहे. खरा पहीलवान कधी मागच्या दराने निवडून येतो का. आणि म्हणे पहिलवान आला. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
च्यायला राज्यसभा जिंकली आहे... ती पण पैसे वाटून आणि पक्षाच्या जीवावर, स्वतःच्या जीवावर मागच्या ९ निवडणुका सलग हरले आहेत महाडिक तरी मीडिया असं दाखवत आहे की याची united nations च्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे
मुन्ना, आप्पांचे काम माहित आहे...तुम्ही त्या फेकू च्या आणी टरबूज च्या पक्षात आहात म्हणून विरोध...पण आप्पाचा आदर 100% ...अपक्ष असता तर गुलाल आम्हांला ही लावायला आवडला असता...
महादेव राव महाडिक.. आपांची बॉडी चांगली आहे.. कसलेले शरीर आहे त्यांचे..
Maintain आहेत..
देव करो तुम्हाला उदंड आयुष्य देवो....
देशहिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बातमी दिल्याबद्दल आपले खूप खुप आभार.🙏🙏🙏🙏🙏
काही थोड्या फार कमेंट वाचल्यावर एवढं कळत की महाडिक साहेब जिंकल्यावर काही जणांच्या बुडाला आग लागली आहे...असो..जळणाऱ्यानो जळत रहा...तुम्हाला तुमची निती एक दिवस गार करेल...
विधान परिषदेवर बंटी साहेब बिनविरोध निवडून आले ..आणि राज्यसभेवर मुन्ना साहेब निवडून आले ..या दोन्ही युवा नेत्यांचे (मित्रांचे) मनपूर्वक अभिनंदन 🎉🎉
बिनविरोध यण्याला फार महत्व नसते
मैदानात कुस्ती जिंकण्याची हिम्मत फक्त वाघातच असते
@@ganeshbabar1622 ani tya bantya chi atta sheli zhaliy😂😂
Kiti anand zala hyana.. Jantechi seva karaila khup atur ahet sagle😊🙌
आप्पा महाडिक खूप दिलदार अन निस्वार्थी माणूस . . .
Joke mstch huta ajun ek sang ki dildar manya krin pn niswarth ajibat nahi gokul dhuvun khalay nashib banti patlani kadhun ghetlay
😂
@@nihal_Rautmhanun kay wachal asa waratay hoy..... Aata ajun joman dhutyat ki nai Baga nwin aleli....
कार्यकर्ते म्हणजे या जगातला सगळ्यात मूर्ख प्राणी,,,,
😝😝🤣🤣🤣
😂😂🤣
एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही.
Cake sathi kute pan jatat
@@aaplashivpatil vadapav sathi
आप्पा आम्हाला पण आशीर्वाद द्यावा कुटुंब एकत्र ठेवण्या साठी, आपण आमचे गुरुपद घ्यावं ही विनंती
आप्पांचे नाव कधी ऐकले नव्हते.ऐकून मी भारावून गेलो.आप्पांना माझा नमस्कार. जय मल्हार नागपूर
Jay malhar
King ahet te kolhapurche
जिल्ह्यात ल्या राजकारणात बाप आहे..... एकदा या आणि किस्से एका त्यांचं फॅन होचीला
@@dnyaneshwarmauli632 q
जय मल्हार 🔥🔥🔥
The Great Munna Mahadik Sir
ढाण्या वाघ मारलस मैदान✌✌✌
only---- मुन्ना
मैदान मारलं म्हणता येणार नाहीं कारण जनतेतून nivudun आले तर म्हणता येईल. हे तर दबावच राजकारण झालं
@@Raysons2232 जळाली का तुमची भाजल्याचा वास येतो
मताची भिक
ढाण्या वाघ महणजे???
@@Raysons2232 बरोबर जसं महाविकास आघाडी लोकांमधून निवडून आली. निवडणूकपूर्व युती
जय हो BJP मोदी जी देवेंद्र जी👍🚩🚩🚩
भाजप म्हणुन नव्हे ताराराणी आघाडी, तुमची युवा शक्ती वाढीसाठी प्रयत्न करणार तुम्ही ज्या पक्षांत आहात त्यांच्या विरोधातच तुम्ही सक्रिय असतात
जय श्री राम
मुन्ना महाडिक saheb जिंदाबाद
Jay sree ram
खरच अप्पा
कुटुंब असावा तर महाडिक कुटुंब सारखे
मागे कोण उभा आहे त्याचं डोळ्यांच आॅपरेशन झालं आहे बहुतेक 😎 गुलालामध्ये कशाला आला आहे इन्फेक्शन झालं म्हणजे परत शस्त्रक्रिया करावी लागणार
माझे पण सारखे त्याच्याकडेच लक्ष जात होते😃😃😃
Tula. Dolyane. Disate. Ka. Mage. Dhanya. Wagh. Ubha. Aahe
जय श्रीराम
Congratulations 🎉🎉
मोठ्या मनाचं कुटुंब महाडिक कुटुंब जनतेची आपल्या राजावर असलेली निष्ठा दिसून आली आपण राज्यसभेत विजय झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांच्या उमेदवाराची जनतेची ताकद पूर्ण भारतातील व महाराष्ट्रातील लोकांना पाहायला जय हो मुन्ना महाडिक🙏👍🎉🚩
jay shree ram
King is back 👑👑🤙🤙🤙🤙🤙🤙
आप्पा सर्वांचे प्रेरणास्थान
Great manus
जय श्री राम🚩
Nice 🎉
You are balanced
Jai. Hind
changla Manus
Mahadev Appa saheb you are guru
श्री.देवेंद्र फडणवीस यांनी 2014ते2019पर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना सर्व पक्षांतील अनेक आमदारांची पक्ष न बघता कामे केली त्याचे हे फलित आहे.
I always support to BJP
🔥🔥🔥🔥🚩🤗👌🇮🇳
कोल्हापुरच नाव देशात उंचावणार धनंजय महाडिक
अप्पा king of कोल्हापुर
महाडिकला जनता कधीच निवडून देत नाही... बिचारा तरी पिंगा घालतो पैशाच्या जोरावर
@@कृष्णकमळ जळाली का ??
@@जयमहाराष्ट्र-ब4ठ तुझी भाजली का रे..
@@जयमहाराष्ट्र-ब4ठ तस ही या महाडिक ले लोक निवडून देत नाही.... अपक्षाले पैसे वाटले म्हणून निवडून आला..
@@कृष्णकमळ tuzhi may gelti ka vicharayla paise vatle te😂😂
कोल्हापूर फक्त महाडिक साहेब येणार जय श्री राम🚩🚩
Chan
🙏🚩
✌️✌️✌️
Ok
ED चा विजय झाला. 😝😝
Ani MVA chya vada pav valyanchi jalali
@@msd5791
EVM ने पंतप्रधान बनवला
ED ने मुख्यमंत्री बनवला
आधी देश हरला आत्ता महाराष्ट्र हरला.
@@kiransawant2251 balasaheb jyanna shivya ghalayche tyanchya sobat kahi jananni Uti keli...radat radat 2 varsha kadli...
Atta khara shivsainik CM zhala
जे बोलतायत की हे करण्या पेक्षा पैसा वाटावा अरे जे घरकुल मोफत राशन शेतकरी योजना घेतल्या आता हिकडे येऊन बोलतय
सोनिया सेनेने काय दिलं तिकडे जाऊन विचारा
Ekatr कुटुंब
अश्रू येणारच मागच्या ६-७ वर्षात पहिली निवडणूक जिंकली😂😂 नाहीतर प्रतेक ठिकाणी बंटी ने ह्यांना लोळविले आहे😂😂 खासदारकी,आमदारकी,गोकुळ,नंतर पोटनिवडणूक,विधान परिषद सगळीकडे पराभवच केलाय बंटी ने ह्यांचा 😂😂 उगाच पैसे वाटले म्हणून राज्यसभेत तरी गेले कमीत कमी😂😂
Mg rajyasabheveli paise sample hote ky buntyche
तिघांना एकटा भारी
भाजपा भाजपा
आहे त्या पक्षात कायम राहा म्हणजे झालं
बीजेपी ने मंत्रिपद दयावे........ कोल्हापुर जिला मजबूत होएल....... 👏🙏
साहेबाला खांद्या वर उचलून सुद्धा चेहरा वर 12वाजल्या सारखे वाटत आहे...
पैसा लै गेला राव
Bhratacharila harvalya baddal dhanytavad
किंगमेकर अप्पा
Chantrakant dada nahi chandrashekhar😂😂
कुट बी हुडिक.......ओन्ली मुन्ना महाडिक......
उचला सतरंज्या आयुष्भर तेच करायचे आपण लाजा वाटू द्या जरा
Tu kay krtoy tech krtoy ki ... NCP cha uchalya
@@kingofkings8594 nay nay mi कुठल्याच पक्षाचा उचल्या nhi
आणि ज्याला माज बोलण एवढं लागतय नक्कीच तो उचल्या आहे
To pahila bolla to tech karat asel mhanun tyala athavla ekde cmnt karayla
एवढा पैसा जनतेच्या कामासाठी खर्च केला असता तर आम्ही पण nachayala आलो असतो
दुष्काळ भागात केला तर आनंद झाला असता
Fukatch gharkul fukatch ration aarogya yojna. tari pn man bharat nahi ka. Tuzya bapani pn paisa kharch karun lagn navt karayla pahije hot
@@onlya8289 kdak😂😂
सामान्य आहेत तुम्ही ?खरंच
sUBHHECKSHA saheb
पहिलवान 2019 च्या लोकसभा निवडणुकीला 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी आपटला आहे. खरा पहीलवान कधी मागच्या दराने निवडून येतो का. आणि म्हणे पहिलवान आला. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
शरद पवार, उद्धव ठाकरें यांच्याबद्दल हेच मत आहे कां?
@@sswadgaonkar2209 हो 👍
तिन्ही ज़िल्ले काय 3 गावात पण अवघड आहे. banty आहे ना तिथं आडवा.
uddhaw thakare cha mulga niwadun ala ahe
(rahul shewale cha worli bhagatun ka asena
jase chandu dada punyatun ale medha tai bhagatun)
sharad pawar kinwa konihi pawar cha baramati madhun janatetun niwadun yenya babat naad nahi.
pan ek lakshat ghya
pawar
chndrkant patil
gadkari (he kadhich niwadun ale navhte 2019 adhi)
modi tar 2003 parynt ekahi niwadnuk ladhawali nahi mhanun mahatawa kami hot nahi.
hyani bindok janatetun niwadun yenya peksha wegale kartutwa dalhwale ahe.
@@yogeshjog6072 मी आजच्या परिस्थितीबद्दल बोलतोय!
परत जनतेतून लढ
Wadapaw chorala tyachi jaga dakhwali
महाडिकांनी आता फडणीसांचे उपकार विसरू नये.
हे पवार साहेबांचे उपकार आहेत.निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष्यांजवळ 2 तास जाऊन बसलेले.
Chutiya no सामान्य नागरिकांचे प्रश्न पण दाखवा जरा
बंटी पाटिल ने हर बार election mein itna पटक-पटक ke mara hai ki Rona to banta hai
Only bunty patil
Bunty ki ghanti bajegi 2024 me..
Nanga hokar bhagayenge bantya ko
च्यायला राज्यसभा जिंकली आहे... ती पण पैसे वाटून आणि पक्षाच्या जीवावर, स्वतःच्या जीवावर मागच्या ९ निवडणुका सलग हरले आहेत महाडिक तरी मीडिया असं दाखवत आहे की याची united nations च्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे
जाऊ द्या ते विजय तो विजय असतो
Ye randchya tula kay tytl samjnar
samja UN sar chitnis aale asate tari tumhi mhanala asata
te kay janatetun niwadun yet nahi 😂🤦♂️
adaani public madhun niwadun yenyacha criteria aslyanech deshache bahutansh nete bindok ahet
aso lokshahi ahe.
kolhapur
goa
sarkhi mojaki udaharane asali tari
hushar janateche praman jast ahe mhanun bare
jase mumbai nashik pune
chndrkant patil
gadkari (he kadhich niwadun ale navhte 2019 adhi)
modi tar 2003 parynt ekahi niwadnuk ladhawali nahi mhanun mahatawa kami hot nahi.
hyani bindok janatetun niwadun yenya peksha wegale kartutwa dalhwale ahe adhich
आणि शिवसेनेने काय चीचुके वाटले काय 🤣🤣
मागचा शाहरुख खान आहे का
तुपा साठी उषट खाणारे महाडिक
MunnaSaheb
मुन्ना टाटा तुंना
Khara bollat
Are magchya daratun aalay
नूरा कुस्ती मारणारा पैलवान होत नाही लोकमता निवडून ये
मुख्यमंत्री जनतेतून निवडून आले आहेत का , बंटी पाटील जनतेतून निवडून आले आहेत का
@@अबकीबार400पार-ल7छ banti chi ghanti vajnar 2024 la
पैसा ची उधळण ,
Chulta. Aasava. Appa. Mahadika. Sarka
The रdon
Bjp जिदाबाद🚩🚩
Ha jallosh gharaneshahicha aahe
jantenen yach gharaneshahila padlel aahe he visru nka
election konti hoti
मुन्ना, आप्पांचे काम माहित आहे...तुम्ही त्या फेकू च्या आणी टरबूज च्या पक्षात आहात म्हणून विरोध...पण आप्पाचा आदर 100% ...अपक्ष असता तर गुलाल आम्हांला ही लावायला आवडला असता...
भाजपा हा पुढच्या काळात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे भाजपा मूर्दाबाद भाजपा मूर्दाबाद भाजपा मूर्दाबाद भाजपा मूर्दाबाद😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Mage slipper sell cha manus ahe bahutek...goggle ghalun
ते बॉडी गार्ड आहेत ,बॉडी गार्ड नेहमी गॉगल घालतात
Tuza baap aahe
@@Vijayhiremath7 barobar olakhlas to tujha bapala
@@Vijayhiremath7 tujha gandila ka mirchi zhombli re lavdya tujha khara baap ahe ka to
🤣🤣🤣🤣
@@Vijayhiremath7 bapala asha boltos ka re zattu 🤣🤣🤣🤣
धनंजय महाडिक ला निवडनुकित कोणी जिंकू देत नाही.. आणि राज्यसभेवर पैश्याच्या जोरावर निवडून आला... तरी एवढ.. नाच गाण..