आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी… आजचा भाग अतिशय मनाला चटका लावणारा ठरला. खूप छान सर्व टीमचे मनःपूर्वक आभार 🙏
आई ( दैवत ).. आई च्या पुढे सर्व माती मोल आहे... आज भाग हा मनाला लागून गेला ....माझी आई नहीं आज तुमच्या या भागा मुळे खूप आठवण आली तिची . ..thanks to all team members.. For चांडाळ चौकडी च्या करामती ...💯🙏☹️
बाळासाहेब तुमचे शब्द मनात भरले हे खर आहे झ्या वेक्ति ला आई बाप नाही त्याच वेक्ति ला आई बापाची किंमत माहित आहे तुमच्या बोलण्याने आज आई वाडिलांची आठवण आली 😔😔😔
आई वरुन एपिसोड होता तो खूप छान होता 🥺 खरच बोलेत रामभाऊ "मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया"💗🥺👌 असंच तु्म्ही सर्वानी जनजागृती करत राहा आज काल मानसातला मानूस हारवत चालेला आहे... तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा all them
मी आईला खुप मिस करतोय माझा सहा वर्षापूर्वी अपघात झाला होता तेव्हा पासुन माझी आई घरचा आणि हॉस्पिटलचा खर्च एकटी सांभाळत होती आई दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात देवाघरी गेली तेव्हा पासुन घराची अवस्था खुप वाईट झाली आहे मिस यू आई
Prasad Gadekar 2 days ago आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी… आजचा भाग अतिशय मनाला चटका लावणारा ठरला. खूप छान सर्व टीमचे मनःपूर्वक आभार 🙏
खुप छान विचार मांडलेत आजच्या भागात आई शिवाय जगणं किती अशक्य आहे हे दाखऊन दिल्या बद्दल खूप खूप आभार 🙏 स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी🙏🙏❤️ चांडाळ चौकडी टीम ला खूप खूप आभार 🙏
खरंच आजचा एपिसोड पाहून डोळ्यातून अश्रू आले.. तुमचे कार्य खूपच महान आहे तुम्ही सर्वांना हसवता हसवता सर्वांना प्रत्येक एपिसोड मधून सामाजिक संदेश देण्याचं कार्य करता.. असेच एपिसोड उत्तरउत्तर येत राहो.. आभारी आहे एक प्रेक्षक म्हूणन 🙏🙏
देखावा....... खतरनाक..खतरनाक...खतरनाक.... रामभाव..रामभाव... म्हणजे रामभाव....🙏🙏👌👌🙏🙏👌👌👌👌 काय भाग बनवला आहे राव......खरच या भागातून खूप शिकण्या सारखं आहे ....आई पाहिजे राव आई पाहिजे...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
आतापर्यंत झालेल्या सर्व भागांपैकी सर्वोत्तम आणि हृदयस्पर्शी भाग ..खरं तर आपल्या टीमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे ..समाजात जे घडतंय ते सत्य अशाप्रकारे दाखवणे हे सुद्धा खुप धाडसाचे काम आहे ..खुप खुप शुभेच्छा ...
मायबाप केवळ काशी तेने न जावे तिर्थाशी.... तुका म्हणे मायबाप केवळ देवाचे स्वरूप... फार चांगला संदेश दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासुन आभार आणि धन्यवाद.
समाजातील सत्य सर्वांसमोर आणलेत आपण...खोट्या देखाव्यासाठी घरातील माणस दुखवायची आणि बाहेर मिडियासाठी चांगले वागायचे अशी बहुतेक जणाची रितच असते...छान विषय मांडलात आणि तो आमच्या पर्यत पण पोहचला...अप्रतिम भाग...डोळे पाणावले...बाळासाहेब आहेतच परिस प्रत्येक भागाच सोनच करतात...शेवट सर्व जण बसलेले असताना बाळासाहेब जे बोलले ते कायमचे मनावर कोरले गेले..पंढरपूरला जायची काय गरज घरातच तिर्थ क्षेत्र आहे...लयच भारी...रामभाऊ तर काय लयच भारी अभिनय बोलावे तेवढ कमीच...हावभाव...हातवारे...एकच नंबर..सुभाषराव शांत संयमी भारी वाटतात...बाकीचे नेहमीच छानच असतात...आईला जपा...स्वामी तिन्हि जगाचा आईविना भिकारी...लेखन अप्रतिम श्री विष्णू भारती सर यांचे...डायरेक्शन पण एकच नंबर....प्रत्येक रविवारी सकाळ सकाळ मराठी चित्रपट बघितल्यासारखेच वाटते...धन्यवाद सर्व टिमचे...आसेच मनोरंजनातुन समाजप्रबोधन करत रहा...भरभरुन प्रेम सर्वांना...खासकरुन बाळासाहेबांना....आपले आवडते बाळासाहेब...धन्यवाद
अतिशय सुंदर अशी व्यथा मांडली जगासमोर हेच आपले दुर्दैव आहे की आपल्याला आपल्याच आई वडिलांना सांभाळन्या साठी असे प्रयत्न तुमच्या सारख्या कलाकारांन ला सांगावे लागतात प्रत्येक व्यक्ती ह्या अश्या परिस्थिती तुन जातोय ह्याचं च खुप वाईट वाटत
आजचा भाग खुप भावणिक होता समाजातील निच प्रवृत्तीच्या नालायक लोकांना धडा शिकवणारा भाग होतो भाग पाहताना माझे डोळे पाणावले चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व पडद्यावरच्या व पडद्या मागच्या कलाकारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
!! कैवी धीर धरु गुरुराया !! पाह़ता पाहता जन्म गेला वाया !! ....खंरच जीवंत आहेत तो पर्यत आई-वडीला ची सेवा करा ... आजच्या भागा ने पुर्ण जगाला खुप छान संदेश दिला आहे ...पुर्ण चे खुप आभार...आणि पुढील वाट चालीस खुप -खुप शुभेच्छा ...
आई बाबा हे जिवनातील असे दैवत आहेत कि त्यांना शब्दातून कृतीतून कोणीच सांगु किंवा दाखवु शकत नाही. आपला आजचा भाग उत्तमापेक्ष्या अत्यंत उत्तम होता. तुमचा प्रत्येक भाग सामाजिक, वैचारिक, प्रबोधनीक असतो, त्यातून बरीच शिकवण तसेच मार्गदर्शन मिळते. खरचं आपल्या सर्वांचे मनापासून कौतुक. आजवर आम्हाला आपण मनोरंजन करत हसवत काही चुका होत असतील किंवा होऊ नये म्हणुन मार्गदर्शन करत आलात त्यामुळे आपला सार्थ अभिमान आहे. आपल्या कडुन आम्हाला ह्यापुढेही असेच मार्गदर्शन मिळावे हि शिवचरणी प्रार्थना. खुप खुप धन्यवाद....................
संगीता ताई तुम्ही सहज अभिनय करता पण तुमचा अभिनय फार कडक व सुंदर होतो त्यामुळे तुम्हाला जास्त स्क्रिप्ट मिळायला हवी त्या साठी मला वाटते की लेखकाने तुमच्यावर 1 भागात पूर्ण काम द्यावे हीच अपेक्षा 🙏🙏🙏 माझ्या विनंतीवर लक्ष असावे 🙏🙏🙏🙏
या एपिसोड मधून खूप शिकता आले....सर्व तुमचे एपिसोड छान आहेत असेच एपिसोड तुमच्या कढून पाहायला मिळणे .. हे आमचे भाग्य आहे ..अशीच तुमची प्रगती पुढे होऊदे अशी मी देवा कडे प्रार्थना करतो.. परत एकदा तुमच्या सर्व टीम चे मनापासून आभार मानतो ..🙏🙏
खरंच आजचा लास्टचा तीन मिनिटांचा भाग अक्षरश माझ्या डोळ्याला पाहून पाणी आलं आई ती आईच असते माझी आई पण असंच माझ्यावर जीव लावते कारण मी तिला लॉक डाऊन मध्ये कॅन्सर पासून वाचवलेला आहे मी परभणीकर अरुण पाटील चांडाळ चौकडीच्या सर्व टीमांचे हार्दिक अभिनंदन
आई तुझ्या मूर्ती वानी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही खरेच या गाण्यासारखे आई चे उपकार कडीच फिटणार नाहीत खूप छान एपिसोड होता आजचा पाहून अश्रू अनावर झाले चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुमच्या प्रत्येक भागातून खरचं घेण्या जोगे बरेच काही आहे धन्यवाद चांडाळ चौकडी टीम 🙏🙏🌹
भयानक वास्तव परस्तिथी समोर आणली तुम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आज च्या एपिसोड मधून खूप शिकण्यासारखं आहे या जगात आई आणी वडील सोडले तर कोणी कोणाचं नाही . आई वडील आहेत तर सगळंच आपल आहे
खरंच चांडाळ चौकडी च्या सदस्यांना मनःपूर्वक अभिनंदन करत आहे कारण की जे जगात चाललेला आहे त्यांना त्यांचा आरसा दाखवल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे🙏🙏
100 नंबरी सोनेरी एपिसोड झाला, आजच्या या छमछम मोबाईल युगात खरचं 'न भविष्यती' असा भाग बनवला खरचं 'चांडाळ चौकडीच्या सर्व टिमचे मनापासुन हार्दिक अभिनंदन..... ❤❤❤🙏🙏🙏🙏 टिमला एक नम्र विनंती- पळुन जाऊन लग्न करणार्याच्या पाठीमागे घरच्या निष्पाप आई बापांना होणार्या वेदने वरती पण एक एपिसोड बनवा... (कमेंट द्वारे माझ्या विनंतीला टिमच्या उत्तराची अपेक्षा) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण सामाजा मध्ये घडणाऱ्या सत्य घटनेवर मांडणी केली आहे खुप छान आपण पात्र वठवली आहेत तंटामुक्त अध्यक्ष ते पोलिस पाटील आणि इंटरनॅशनल पुढारी रामभव सह सर्व टिमच अभिनंदन पत्रकार- राजेंद्र ढाले कोल्हापूर नेर्ली
खुप सुंदर, सगळ्या लेकी सुनानी सासु ही आपली आई व आपले सासरे हे वडील असा विचार केला तर समाज्यामध्ये कधीच भांडण तंटा होणार नाही. कुटुंबात प्रेम राहील 👌👌💕💕
खुप सुंदर पद्धतीने तुम्ही आई वडलांचा हा विडिओ हेतू मांडला खरंच खुप छान सर्वांनी याचा आदर्श घेतला पाहिजे असच काम करत जा देव तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही. शिव जन्म भूमी जुन्नरकर.
चांडाळ चौकडी चे सर्वच एपिसोड खूप छान आहेत काहीतरी घेण्यासारख असत तसेच नवनवीन एपिसोड करत रहा आई साठी बोलण्यासाठी अपुरे शब्द पडतील पुढच्या एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा
आज मला खरोखर विश्वास वाटतो भरत शिंदे साहेब हे खरे किर्तनकार आहेत. हा भाग मनापासून भावला. सर्वाचे मनापासून कौतुक अभिनंदन.
आजचा भाग दाखवून आपण समाजातील अत्यंत वेदनादायक सर्व च्या डोळ्यात अश्रू आणले सत्य परिस्थिती समोर आणली. त्याबद्दल आपले टीमचे खूप खूप आभार
केपी
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी…
आजचा भाग अतिशय मनाला चटका लावणारा ठरला. खूप छान सर्व टीमचे मनःपूर्वक आभार 🙏
शब्द कमी पडतील भाऊ आई विषयी बोलल्यावर
Ppàa
ं
सामाजिक विषय माडंला त्या बद्दल आभारी
चांडाळ चौकडी टीमचे हार्दिक अभिनंदन असेच समाज प्रबोधन करा........ आजचा एपिसोड बद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद
आई ( दैवत )..
आई च्या पुढे सर्व माती मोल आहे...
आज भाग हा मनाला लागून गेला ....माझी आई नहीं
आज तुमच्या या भागा मुळे खूप आठवण आली तिची . ..thanks to all team members..
For चांडाळ चौकडी च्या करामती ...💯🙏☹️
आजचा भाग दाखवून आपण समाजातील अत्यंत वेदनादायक सत्य परिस्थिती समोर आणली. त्याबद्दल आपले टीमचे खूप खूप आभार
बाळासाहेब तुमचे शब्द मनात भरले हे खर आहे झ्या वेक्ति ला आई बाप नाही त्याच वेक्ति ला आई बापाची किंमत माहित आहे
तुमच्या बोलण्याने आज आई वाडिलांची आठवण आली 😔😔😔
बाळासाहेब,रामभाऊ,पाटील,गणा पहिलवान,तसेच सर्व टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद....आपण हसवताय सर्वना असच हसवत रहा... ऑल द बेस्ट...💐💐
आजपर्यंतचा सर्वात भावनिक एपिसोड झाला.. धन्यवाद बाळासाहेब , रामभाऊ, सुभाषराव व सर्व कलाकार.. 😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️
आई वरुन एपिसोड होता तो खूप छान होता 🥺 खरच बोलेत रामभाऊ "मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया"💗🥺👌 असंच तु्म्ही सर्वानी जनजागृती करत राहा आज काल मानसातला मानूस हारवत चालेला आहे... तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा all them
मी आईला खुप मिस करतोय माझा सहा वर्षापूर्वी अपघात झाला होता तेव्हा पासुन माझी आई घरचा आणि हॉस्पिटलचा खर्च एकटी सांभाळत होती आई दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात देवाघरी गेली तेव्हा पासुन घराची अवस्था खुप वाईट झाली आहे मिस यू आई
खरंच महाराष्ट्राला प्रेरणा देणारा हा एपिसोड आहे.
Zp च इलेक्शन झालं पाहिजे एकदा❤️❤️❤️& आजचा एपिसोड एवढा भारी होता ना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. प्रत्येकाची अशीच परिस्थिती आहे
मला आजपर्यंतच्या १६२ एपिसोड मध्ये, आजचा एपिसोड खूप खूप आवडला, ही खरी परीस्थिती आहे,आई बापाची, ती आज तुम्ही दाखवली, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
,
Prasad Gadekar
2 days ago
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी…
आजचा भाग अतिशय मनाला चटका लावणारा ठरला. खूप छान सर्व टीमचे मनःपूर्वक आभार 🙏
खुप छान विचार मांडलेत आजच्या भागात आई शिवाय जगणं किती अशक्य आहे हे दाखऊन दिल्या बद्दल खूप खूप आभार 🙏
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी🙏🙏❤️ चांडाळ चौकडी टीम ला खूप खूप आभार 🙏
Nice eposide
खरंच आजचा एपिसोड पाहून डोळ्यातून अश्रू आले.. तुमचे कार्य खूपच महान आहे तुम्ही सर्वांना हसवता हसवता सर्वांना प्रत्येक एपिसोड मधून सामाजिक संदेश देण्याचं कार्य करता.. असेच एपिसोड उत्तरउत्तर येत राहो.. आभारी आहे एक प्रेक्षक म्हूणन 🙏🙏
आतुरता फक्त गणा च्या लग्नाची आणि बाळासाहेबांची कॉमेडी 🤩
💯
देखावा....... खतरनाक..खतरनाक...खतरनाक....
रामभाव..रामभाव... म्हणजे रामभाव....🙏🙏👌👌🙏🙏👌👌👌👌
काय भाग बनवला आहे राव......खरच या भागातून खूप शिकण्या सारखं आहे ....आई पाहिजे राव आई पाहिजे...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम भाग होता आजचा.सध्याची सत्य परिस्थिती आहे ही.नक्कीच हा भाग बघताना काहींना स्वतःच्या घरातील अनुभव आठवला असेल. 👌
आतापर्यंत झालेल्या सर्व भागांपैकी सर्वोत्तम आणि हृदयस्पर्शी भाग ..खरं तर आपल्या टीमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे ..समाजात जे घडतंय ते सत्य अशाप्रकारे दाखवणे हे सुद्धा खुप धाडसाचे काम आहे ..खुप खुप शुभेच्छा ...
काल बाळासाहेब, रामभाऊ,सुभासराव पुण्यात आलते खूप भारी वाटले हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी 💐
आज मला अभिमान वाटतो चांडाळ चौकडी चया करामती कलाकारांचा हा एपिसोड बघितल्यावर धन्यवाद
संजू मेंबर हे वागणं बरं नव्हे
एकच नंबर भाग झाला आजचा पण.... सगळ्या कलाकारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ❤️💐💐💐
मायबाप केवळ काशी तेने न जावे तिर्थाशी.... तुका म्हणे मायबाप केवळ देवाचे स्वरूप... फार चांगला संदेश दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासुन आभार आणि धन्यवाद.
नीरा नदीवर वसलेल कांबळेश्वर गाव त्या गावचा एकमेव इंटरनॅशनल पुढारी म्हंजे तो फ्कत ... रामभाव रामभाव आणि रामभाव ...
सुभाषराव मला धर काहीही घडू शकतं 😂😂😂
🤣🤣🤣
समाजातील सत्य सर्वांसमोर आणलेत आपण...खोट्या देखाव्यासाठी घरातील माणस दुखवायची आणि बाहेर मिडियासाठी चांगले वागायचे अशी बहुतेक जणाची रितच असते...छान विषय मांडलात आणि तो आमच्या पर्यत पण पोहचला...अप्रतिम भाग...डोळे पाणावले...बाळासाहेब आहेतच परिस प्रत्येक भागाच सोनच करतात...शेवट सर्व जण बसलेले असताना बाळासाहेब जे बोलले ते कायमचे मनावर कोरले गेले..पंढरपूरला जायची काय गरज घरातच तिर्थ क्षेत्र आहे...लयच भारी...रामभाऊ तर काय लयच भारी अभिनय बोलावे तेवढ कमीच...हावभाव...हातवारे...एकच नंबर..सुभाषराव शांत संयमी भारी वाटतात...बाकीचे नेहमीच छानच असतात...आईला जपा...स्वामी तिन्हि जगाचा आईविना भिकारी...लेखन अप्रतिम श्री विष्णू भारती सर यांचे...डायरेक्शन पण एकच नंबर....प्रत्येक रविवारी सकाळ सकाळ मराठी चित्रपट बघितल्यासारखेच वाटते...धन्यवाद सर्व टिमचे...आसेच मनोरंजनातुन समाजप्रबोधन करत रहा...भरभरुन प्रेम सर्वांना...खासकरुन बाळासाहेबांना....आपले आवडते बाळासाहेब...धन्यवाद
जे पेराल तेच उगवेल...
म्हणून आई वडील जिवंत असतानाच त्यांची सेवा करा. कडक एपिसोड सर्व कलाकारांचे अभिनंदन व भरपूर शुभेच्छा.
संजू भाऊ म्हणजे खऱ्या आयुष्यातला कलाकार तोंडात कडू पणं हृदयात गोड अशी ॲक्टिंग 🔥
आता पर्यंत चा सर्वात एक no. एपिसोड आहे हा खरचं इमोशनल पण आहे आणि मोटिवेशनल पण आहे ......🤞💕
अतिशय सुंदर अशी व्यथा मांडली जगासमोर हेच आपले दुर्दैव आहे की आपल्याला आपल्याच आई वडिलांना सांभाळन्या साठी असे प्रयत्न तुमच्या सारख्या कलाकारांन ला सांगावे लागतात प्रत्येक व्यक्ती ह्या अश्या परिस्थिती तुन जातोय ह्याचं च खुप वाईट वाटत
संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच प्रेरणा देणारी आणि समाज प्रबोधन करणारी वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती छान संदेश ...👌💐
आत्ता पर्यंत चा सगळ्यात भारी एपिसोड आहे
I love you पूर्ण चांडाळ चोकडी फॅमिली 😘😘😘😘😘😘😘😘😘😘
एक नंबर पिसोड आहे
बाळासाहेंब रामभाऊ महाराष्ट्रचे एक नंबर comedy जोडी आहे,, आतुरता फक्त तुमच्या episode ची आसते•
नाती समजाऊन सांगण्यात बाळासाहेबांचा कोणी हात पकडू शकत नाही, सलाम तुमच्या टीम ला 🙏🙏👍
आजचा भाग खुप भावणिक होता
समाजातील निच प्रवृत्तीच्या नालायक लोकांना धडा शिकवणारा भाग होतो भाग पाहताना माझे डोळे पाणावले
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व पडद्यावरच्या व पडद्या मागच्या कलाकारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
शौन
आजकालच्या जगा मधली ही अत्यन्त वेदनादायक परिस्थिती आहे
तुम्ही ह्यावर प्रकाशझोत टाकला खुप खुप आभार🙏😇
हा भाग बघून डोळ्यात पाणी आले स्वामी तिन्ही जगाचा आई आई वडील हेच आपले दैवत सर्व टिमचे अभिनंदन छान लोकांना सदेश दिल्याबद्दल
आई बाबा म्हणजे आपला सर्ग आहे हे तुम्ही धकवून दिले त्या बद्दल सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन 🙏💯
रामभाऊ तुमची तळमळ खरंच ह्रदयाला स्पर्श करून जाते...🤣🤣🤣🤣👏👏
रामभाऊ तुमची तळमळ खरंच ह्रदयाला स्पर्श करून जाते...सलाम तुमच्या कार्यला 👍👍तुमची टीम खरंच खुप छान आहे
मीटिंग मधील तळमळ काय.. 😂
Ok
एकदा तिरूपती बालाजी च ट्रीप काढा आणि शूटिंग काढा
बाळासाहेब रामभाऊ पाटील तुमची तळमळ खरचं हृदयाला स्पर्श करते
!! कैवी धीर धरु गुरुराया !! पाह़ता पाहता जन्म गेला वाया !! ....खंरच जीवंत आहेत तो पर्यत आई-वडीला ची सेवा करा ... आजच्या भागा ने पुर्ण जगाला खुप छान संदेश दिला आहे ...पुर्ण चे खुप आभार...आणि पुढील वाट चालीस खुप -खुप शुभेच्छा ...
आतुरता फक्त तुमचा episode बगण्याची आसते...❤️🤞
आई बाबा हे जिवनातील असे दैवत आहेत कि त्यांना शब्दातून कृतीतून कोणीच सांगु किंवा दाखवु शकत नाही.
आपला आजचा भाग उत्तमापेक्ष्या अत्यंत उत्तम होता.
तुमचा प्रत्येक भाग सामाजिक, वैचारिक, प्रबोधनीक असतो, त्यातून बरीच शिकवण तसेच मार्गदर्शन मिळते.
खरचं आपल्या सर्वांचे मनापासून कौतुक.
आजवर आम्हाला आपण मनोरंजन करत हसवत काही चुका होत असतील किंवा होऊ नये म्हणुन मार्गदर्शन करत आलात त्यामुळे आपला सार्थ अभिमान आहे.
आपल्या कडुन आम्हाला ह्यापुढेही असेच मार्गदर्शन मिळावे हि शिवचरणी प्रार्थना.
खुप खुप धन्यवाद....................
संगीता ताई तुम्ही सहज अभिनय करता
पण तुमचा अभिनय फार कडक व सुंदर
होतो त्यामुळे तुम्हाला जास्त स्क्रिप्ट मिळायला
हवी त्या साठी मला वाटते की लेखकाने
तुमच्यावर 1 भागात पूर्ण काम द्यावे हीच
अपेक्षा 🙏🙏🙏 माझ्या विनंतीवर लक्ष
असावे 🙏🙏🙏🙏
रामभाऊ ची प्रचार करण्याची पद्धत एक नंबर
चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवं शुभकामना ❤️💞💕♥️🌹🌹🌹🌹🌹
फार सुंदर एपिसोड
या एपिसोड मधून खूप शिकता आले....सर्व तुमचे एपिसोड छान आहेत असेच एपिसोड तुमच्या कढून पाहायला मिळणे .. हे आमचे भाग्य आहे ..अशीच तुमची प्रगती पुढे होऊदे अशी मी देवा कडे प्रार्थना करतो.. परत एकदा तुमच्या सर्व टीम चे मनापासून आभार मानतो ..🙏🙏
खरंच आजचा लास्टचा तीन मिनिटांचा भाग अक्षरश माझ्या डोळ्याला पाहून पाणी आलं आई ती आईच असते माझी आई पण असंच माझ्यावर जीव लावते कारण मी तिला लॉक डाऊन मध्ये कॅन्सर पासून वाचवलेला आहे मी परभणीकर अरुण पाटील चांडाळ चौकडीच्या सर्व टीमांचे हार्दिक अभिनंदन
समाजाचे मनोरंजन करता-करता समाज प्रबोधन करणारे माझ्या चांडाळ चौकडीच्या टीमला माझा सलाम
धन्यवाद,महाराज
सर्व टीमचे अभिनंदन,छान एपिसोड बनवला छान संदेश पसरला रा म भा व ला सर्वांचे मत मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांच मनःपूर्वक आभार अतिशय सुंदर आहे
रामभाऊ तुमची आई साठी तळमळ पाहून खरच् हृदयाला स्पर्श करून जाते.खूप छान होता.एपिसोड
आजच्या युगातील घराघरात सासू सुनेचे सुरू असलेले जिवंत वास्तव या वेबसिरीज मार्फत आपण सर्व कलाकाराने उत्तम प्रकारे मांडले आहे ....खूप छान
आजच्या काळात अगदी ज्वलंत प्रश्नावर एपिसोड बनवला सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन.
रामभाऊ म्हणजे ऐक नंबर माणूस काय संदेश दिला सगळ्याना वा वा छान आज खरंच डोळ्यात पाणी आलं ...😒
आई या एका शब्दातच अखंड जग सामावलेलं आहे पण एक गोष्ट नक्की आहे तिच्या एवढं प्रेम कोणी नाही करू शकत❤
आई तुझ्या मूर्ती वानी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही खरेच या गाण्यासारखे आई चे उपकार कडीच फिटणार नाहीत खूप छान एपिसोड होता आजचा पाहून अश्रू अनावर झाले चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुमच्या प्रत्येक भागातून खरचं घेण्या जोगे बरेच काही आहे धन्यवाद चांडाळ चौकडी टीम 🙏🙏🌹
मस्त एपिसोड दाखवला
खरे आहे ही गोष्ट
भरपूर ठिकाणी असे घडतात
रिअल असे घडत असतात
चांडाळ चौकडीच्या करामती टीम चांगल्या प्रकारे कला दाखवतात
मस्त #@1 no...
अतिशय उत्तम….🙏
छान👌 बाळासाहेब आणि टीम.
धन्यवाद हा सुंदर संदेश देण्यासाठी…🙏
बाकी बाळासाहेबांचा नाद नाय करायचा😊
आजचा भाग दाखवून समाजातील✅️💯 खरी परिस्थिती समोर आणल्याबद्दल आपल्या टीम चे खूप खूप आभार... 🥺🙏🏻👍🏻
भयानक वास्तव परस्तिथी समोर आणली तुम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद
आज च्या एपिसोड मधून खूप शिकण्यासारखं आहे या जगात आई आणी वडील सोडले तर कोणी कोणाचं नाही .
आई वडील आहेत तर सगळंच आपल आहे
खरंच चांडाळ चौकडी च्या सदस्यांना मनःपूर्वक अभिनंदन करत आहे कारण की जे जगात चाललेला आहे त्यांना त्यांचा आरसा दाखवल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे🙏🙏
हा एपिसोड खुप च ह्रदय स्पर्शी होता ❤️❤️❤️😭😭😭😭
100 नंबरी सोनेरी एपिसोड झाला, आजच्या या छमछम मोबाईल युगात खरचं 'न भविष्यती' असा भाग बनवला खरचं 'चांडाळ चौकडीच्या सर्व टिमचे मनापासुन हार्दिक अभिनंदन..... ❤❤❤🙏🙏🙏🙏
टिमला एक नम्र विनंती- पळुन जाऊन लग्न करणार्याच्या पाठीमागे घरच्या निष्पाप आई बापांना होणार्या वेदने वरती पण एक एपिसोड बनवा...
(कमेंट द्वारे माझ्या विनंतीला टिमच्या उत्तराची अपेक्षा)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दुखवू नको रे कधी माणसा तुझ्याच आईबापाला ..❤..🥺✨
हा भाग अतिशय सुंदर आहे पहाताना डोळे भरून आले बाळासाहेब, रामभाऊ सुभाषराव यांना मानाचा मुजरा
खूप छान संदेश दिला.. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप छान असा एपिसोड होता डोळ्यात पाणी भरून आले😢 चांडाळ चौकटीच्या करामती सर्व टीम ला पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन💐💐💐💐
आपण सामाजा मध्ये घडणाऱ्या सत्य घटनेवर मांडणी केली आहे खुप छान आपण पात्र वठवली आहेत तंटामुक्त अध्यक्ष ते पोलिस पाटील आणि इंटरनॅशनल पुढारी रामभव सह सर्व टिमच अभिनंदन
पत्रकार- राजेंद्र ढाले कोल्हापूर नेर्ली
मिटींग मध्ये रामभाऊ ने कहरच केला😁... पण सत्यस्थिती मांडली 💯...... Love you... Rambhau ❤❤❤
खुप सुंदर, सगळ्या लेकी सुनानी सासु ही आपली आई व आपले सासरे हे वडील असा विचार केला तर समाज्यामध्ये कधीच भांडण तंटा होणार नाही. कुटुंबात प्रेम राहील 👌👌💕💕
अप्रतिम सादरीकरणाद्वारे सामाजिक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप आभार.
आई हीच दैवत मस्तच बाळासाहेब
ओरिजिनल मराठी कलाकार वर्गाची खाण म्हणजे गावरान प्रॉडक्शन पुरस्कृत चांडाळ चौकडीच्या करामती 🙏🙏
आजच्या पिढीसाठी आपण खूप छान संदेश दिलात .
चाॅकलेट, लाईम ज्युस ,आईस्क्रीम, टाकल्या,....रामभाऊ जैसा ऊमेदवार है कहाॅ .....😃😄हा डायलॉग एक नंबर 🥰😍
खूपच सुंदर प्रोग्राम आभार मानावे तेवढे कमीच..... तुळशी वृंदावन खूपच भारी वाटलं 👌🏻👌🏻👌🏻
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯🤞✌️❤️😘😍🥰
आजचा भाग दाखउन सामाजिक बांधिलकी दाखवली त्याबद्दल आपल्या टीमचे खूप खूप अभिनंदन..
अतिशय सुंदर प्रबोधन चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन
मस्त भागाआहे डोळ्यात पाणी आले बाळासाहेब व रामभाऊ सर तुमच्या कामाला सलाम😭😭
खरच खूप छान संदेश देत आहेत तुम्ही सर्व जण. वर वर आई वडील यांना विसरणार खूप जण आहेत पण त्यांना काय माहित की आई वडील म्हणजे साक्षात परमेश्वर आसतात.
खूप छान आज रियल लाईफ दाखवली त्या बद्दल सर्व टीम चे आभार आणि बाळासाहेब पाटील रामभाऊ आध्यक्ष खूप छान आजचा भाग होता,🙏🙏🙏
खुप सुंदर पद्धतीने तुम्ही आई वडलांचा हा विडिओ हेतू मांडला खरंच खुप छान
सर्वांनी याचा आदर्श घेतला पाहिजे
असच काम करत जा देव तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही.
शिव जन्म भूमी जुन्नरकर.
सध्या चालू पिढी साठी खुप छान संदेश देऊन आजचा एपिसोड सादर केला. सर्व टिमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुढील एपिसोड बदल खुप शुभेच्छा देतो.👌👌👌👌👌🙏🙏🙏
चांडाळ चौकडी चे सर्वच एपिसोड खूप छान आहेत काहीतरी घेण्यासारख असत तसेच नवनवीन एपिसोड करत रहा आई साठी बोलण्यासाठी अपुरे शब्द पडतील पुढच्या एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा
काका खूप छान बसले होते M80 वर..खूपच छान एपिसोड....वास्तवाचं चित्र दाखवले..छान All the best team👍👍
खूप छान विचार मांडलेत आजच्या एपिसोड मधून स्वामी तिन्ही जगाचा आई वीणा भिकारी
ग्रेट एपिसोड 🌹🌹🌹💐💐💐💐
आई म्हणजे कधीच मनातुन न संपणारे अस्तित्व
😎रामभाऊ आणि बाळासाहेब नाद खुळा 😎
आजचा भाग खूप खूप आवडला 🙏🏻👍 आत्ताची परस्थिती पाहता अश्या भागाची गरज आहे. आई सारखे दुसरे दैवत नाही ❤️.
ही आजची सत्य परिस्थिती आहे
खूप छान
आपल्या टीमचे खूप खूप आभार 🙏
तुमच्या प्रत्येक episode मध्ये शिकण्यासारखे आहे आणि प्रेरणादायक आहे...!
रामभाऊ सर्वोत्तम अभिनेता😘❤️
सध्या जगातील परिस्थितीवर आपण प्रकाशझोत टाकला.व जगाला एक चांगला संदेश देण्याचा आपला प्रयत्न सफल होवो.हिच नरेंद्र महाराज चरणी प्रार्थना
अण्णांचा episod येयला पाहिजे लवकर ❤️
खूप छान विषय मांडला आहे
हा विषय घेतल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
असे विषय मांडणे काळाची गरज आहे
ज्याला आई त्यालाच आई चे महत्व कळतं 🙏🙏🙏
तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन खुप छान 👌🏻👌🏻🙏🙏
धन्यवाद करमाळ्याचा उल्लेख केल्याबद्दल पूर्ण टीमचे आभार
नेत्याच्या भाषणासाठी लागतो माईक🎙️
chotya bhai ला बघून😍😍😍 पोरी म्हणत्यात मी तुमची शेवंता तुम्हीच माझे आण्णा नाईक…😎
शेवट बगून मन भरून आल बाळा साहेब . डोळ्यात अश्रू आले माजा . खरास तुमचे सर्वांचे जेव्हाडे आभार मानावे तेवढे कमी आहे🙏🙏🙏🙏
"आई " ती आई असते 😘🥺♥️
ज्याला आईची किंमत नाही त्याला तिची माया काय कळणार 😰😰
Love you आई 🥺🥲💞
बाळासाहेब तुम्हा सर्वांचे अभिनय खुप छान आहेत. मी आपले सर्व भाग पाहत असतो. आम्ही एक संस्था चालवतो.आजचा भाग हा सत्य परिस्थिती आधारित आहे.