सर खेळ चांगलं आहे परंतू मुलांना बेडूक उडी मारत असताना कमीत कमी 5 उड्या नंतर 5 असा क्रम मारायला लावायच्या म्हणजे मुलांच्या लक्षात येईल ताल सुर बघायला मजा येईल मुलं थकणार नाही
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचं खरचं कौतुक करावं तेवढ कमीच आहे. काही अपवादात्मक असेल आळशी. पण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक खरचं नवनिर्मितीचे पाईक आहेत. आपण या विद्यार्थ्यासाठी जन्माला आलोय. स्वतःच बालपण आठवून ते विद्यार्थ्यांसोबत जगतात. आपली संस्कृती,भाषा याच जतन करणारे, मुलांसाठी झिजनारे शिक्षक दुर्मिळच! सरांचं कार्य अगदी कौतुकास्पद!सलाम तुमच्या कार्याला! आपल्या पेशाशी प्रामाणिक व्यक्तिमत्व! Good Going Sir!
खूप छान खेळ आहे सर, शाळेतील लहानपणीचे खेळाचे आठवले खेळाची आठवण आली. या जून्या खेळाला तुमच्या शाळेतील बेडुक जागा बळकावतोय या खेळाने प्रोत्साहन दिले मज्जा आली व आनंद झाला.हे खेळ फक्त जिल्हा परिषद शाळेतच घेतले जातात.
खुप छान आणि मनोरंजनात्मक खेळ. सर तुम्ही मुलांबरोबर मराठी बरोबरच इंग्रजीतून संवाद साधताय हे पाहून बरं वाटलं. सर्व विद्यार्थ्यांना best wishes for bright future. धन्यवाद. 🙏🏻
मस्त सर खेळ चांगला आहे तुझ्यासारखे शिक्षक असल्यावर शाळेत असेच खेळ असल्यावर मुलं शाळेला यायचं सोडणार नाही दररोज शाळेला येईल खेळाच्या. निमतीन शाळेला येथील आणि अभ्यास पण दररोज करतील सर 🙏🏻🙏🏻
व्वा व्वा खूपच छान,🙏🙏💐💐 P.T. शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन..... मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यादृष्टीने हा प्रयत्न यशस्वी झाला आहे 💯💯👌👌🙏🙏👍👍🇮🇳🇮🇳
सर 🙏, खुप कमी शिक्षक आहेत जे मैदानी खेळांना प्राधान्य देतात. तुम्हीं त्या पैकी एक. मुलांमध्ये मूल होऊन शिकवलं कि अभ्यास असो कि खेळ गोडी व आनंद हा येणारच. शुभेच्छा सर तुम्हाला 🌹🙏
हा नुसता खेळत नाही एक व्यायाम म्हणून सुद्धा उत्कृष्ट प्रकार आहे, असे फार कमी शिक्षक आपल्या देशात निर्माण झाले. आणि सरकारी यंत्रणांना अशा शिक्षकांशी काही देणंघेणं नाहीये. आणि म्हणूनच बाकी संपूर्ण देशामध्ये शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. बेडूक उड्या हा प्रकार वाटतो तेवढा साधा नाहीये. भराभर उड्या मारून किती दमायला होतं किंवा किती व्यायाम होतो हे करून बघितल्यावरच कळेल. 🙏🌹🙏
खरच खुपच छान सर, परंतु सर हा खेळ उन्हात नको,गावची मुले आहेत उन्हाचा त्रास सहन करतील पण,,, शालेय कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा कवायत उन्हात मुले चक्कर येऊन पडली की पालक तक्रार करतात.स्वानुभव धन्यवाद
खूप छान सर!लहानपणीचे शाळेतील दिवस आठवले आणि ही मज्जा फक्त जिल्हा परिषद शाळेतच येऊ शकते अन्य कोठेही नाही .👌
फार सुंदर प्रतिक्रिया सर
आपले मनःपूर्वक आभार
सर खेळ चांगलं आहे परंतू मुलांना बेडूक उडी मारत असताना कमीत कमी 5 उड्या नंतर 5 असा क्रम मारायला लावायच्या म्हणजे मुलांच्या लक्षात येईल ताल सुर बघायला मजा येईल मुलं थकणार नाही
अगदी छान आणि रास्त सूचना आहे सर आपली
next time नक्कीच असे करणार
आमच्या जिल्ह्यातील शिक्षकांची शिकवून कायम उत्तमच असते फक्त त्यांना प्रोत्साहन मिळत नाही Great
मॅडमजी,
आपले अगदी मनःपूर्वक आभार
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचं खरचं कौतुक करावं तेवढ कमीच आहे. काही अपवादात्मक असेल आळशी. पण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक खरचं नवनिर्मितीचे पाईक आहेत. आपण या विद्यार्थ्यासाठी जन्माला आलोय. स्वतःच बालपण आठवून ते विद्यार्थ्यांसोबत जगतात. आपली संस्कृती,भाषा याच जतन करणारे, मुलांसाठी झिजनारे शिक्षक दुर्मिळच! सरांचं कार्य अगदी कौतुकास्पद!सलाम तुमच्या कार्याला! आपल्या पेशाशी प्रामाणिक व्यक्तिमत्व! Good Going Sir!
@@sushamalakhe6884 अगदी सुंदर आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
खुप छान खेळ आहे सर खरोखरच मुलांना खेळण्यासाठी खूप मज्जा आली असेल
फारच मजा आली
अगदी मनःपूर्वक आभार जी
👍
Chhan khel ahe, chapalpan ani barik laksh ani ase gun havet.👌👍
अगदी मनःपूर्वक आभार जी
छान खेळ आणि गुरुजी पण फार चांगले
धन्यवाद मॅडमजी
खूप छान सर, खेळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त आहे 👌🏻👌🏻👍🏻
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
मस्त खेळ आहे.गुरुजींचे छान मार्गदर्शन.
थँक्यू मॅडमजी 🌹🌹
महाराष्ट्रा च्या अगदी सीमेवर आपण मराठी भाषेतून इतकं छान खेळ घेताय तेही अस्खलित मराठीत हे कौतुकास्पद व गौरवास्पद आहे....जिप शाळा, नेहमीच अग्रेसर...
आपले कितीही आभार मानले तरी कमीच होईल सरजी
अगदी प्रेरणादायी प्रतिक्रिया
आपले हृदयातून आभार
@@balajigurav3269 माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत..
उत्कृष्ट खेळ ❤❤❤ कधी न पाहिलेला खेळ .
धन्यवाद सर 🌹🙏🙏
खुप सुंदर खेळ आहे अशा उपक्रम शील शिक्षकाची गरज आहे
आपले अगदी हृदयातून आभार सरजी
Very nice 👌👌👌🌹🌹🌹
धन्यवाद सरजी 🙏🙏🌹
खूप छान आहे सर लहान पणी चे दिवस आठवले 🎉🎉❤
@@dnaultron5209 मनःपूर्वक आभार जी 🙏🌹
खुपच छान मस्त आहे
खेळ
धन्यवाद मॅडमजी 🌹🙏
Very nice game sir, mind blowing game for physically hardworking
अगदी मनःपूर्वक आभार सर 🙏🌹
एकच नंबर खेळ आहे सर 😂😂
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
या खेळमुळे ज्या मुलावर राज्य आहे त्याजी एकागृहता वाडू शकते छान खेळ
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी 🙏🙏
उत्तम, अतिउत्तम!!👌👍💐
@@ravindrapawar7933 अगदी मनःपूर्वक आभार सर 🙏
Very nice. Good old memories of school days. God bless the students & all teachers.
Thanks to bottom of my heart sir...
Khubch chaan sir.
धन्यवाद मॅडमजी 🙏🙏🌹
Khupch chan sir ase sir asayla pahije👌
अगदी मनःपूर्वक आभार जी 🙏🙏
खूपच सुंदर खेळ सुरेशराव
शेडमाके सरजी,
अगदी मनःपूर्वक आभार 🙏🙏🌹
nice game 👍👍👌👌
अगदी मनःपूर्वक आभार जी 🙏🙏
खेळ चांगलाच 👌👌पण सावलीत घेणे गरजेचे 👍
अगदी बरोबर आहे
अगदी मनःपूर्वक आभार जी
Khup chan sports in AP school. Nisargramya surrounding.
थँक यू मॅडमजी
खूप छान खेळ आहे सर,मुलांनी एन्जॉय केला.इवलिशी बेडूक खूप छान उद्या मारतात.😊
धन्यवाद मॅडमजी 🌹🙏
खूप छान खेळ आहे सर, शाळेतील लहानपणीचे खेळाचे आठवले खेळाची आठवण आली. या जून्या खेळाला तुमच्या शाळेतील बेडुक जागा बळकावतोय या खेळाने प्रोत्साहन दिले मज्जा आली व आनंद झाला.हे खेळ फक्त जिल्हा परिषद शाळेतच घेतले जातात.
अगदी प्रेरणादायी प्रतिक्रिया दिलीत सर आपण
अगदी हृदयातून आभार ❤️❤️🙏🙏🙏
मस्तच
धन्यवाद मॅडमजी 🌹🙏
Majedar game sir mast 😊
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
छान ,सुंदर खेळ गुरुजी, हा आनंद केवळ या मराठी शाळेतच!
आपले अगदी हृदयातून आभार सरजी
फार छान खेळ आहे
मनःपूर्वक आभार सर 🙏🙏
❤🎉🎉
🙏🙏🌹
Khupch chan sir 👌👌👌👌
थँक यू जी
खूपच छान..❤
धन्यवाद सरजी 🙏🙏
व्वा सर खूप छान मी नवीन खेळ बघितला मुलांच्या शारीरिक दृष्ट्या एकदम उत्तम आहे सर अशा खेळापासून मुलं सुदृढ शक्तिशाली होतात धन्यवाद सर
फारच सुंदर प्रतिक्रिया सरजी
आपले अगदी मापासून आभार
खुप छान आणि मनोरंजनात्मक खेळ. सर तुम्ही मुलांबरोबर मराठी बरोबरच इंग्रजीतून संवाद साधताय हे पाहून बरं वाटलं. सर्व विद्यार्थ्यांना best wishes for bright future. धन्यवाद. 🙏🏻
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
Khupch chan sir,ajunhi ase khel suru aahet ,baghun aanand zala,aani tumhala shubhecha 🙏💐
अगदी हृदयातून आभार मॅडमजी
खुप छान खेळ आहे ,असेच खेळ लहानपणी पासून खेळत राहिले तर व्यायाम पण होतो
सरजी,
आपले अगदी मनःपूर्वक आभार
Whaa chan गुरूजी.🙏
अगदी मनःपूर्वक आभार सरजी 🙏🙏
खूप छान सर
मुलांमध्ये रममाण होऊन विद्यार्थ्याचा खूप छान खेळ घेता तुम्ही
हसत खेळत शिक्षण झाले की मुले शाळेत रमतात.
खूपच छान
आपले अगदी हृदयातून आभार मॅडमजी
मस्त सर खेळ चांगला आहे तुझ्यासारखे शिक्षक असल्यावर शाळेत असेच खेळ असल्यावर मुलं शाळेला यायचं सोडणार नाही दररोज शाळेला येईल खेळाच्या. निमतीन शाळेला येथील आणि अभ्यास पण दररोज करतील सर 🙏🏻🙏🏻
@@RanichavanRanichavan-d2g अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी 🙏🙏🙏
mast khup chan sir😅😅
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
शाळेचा परिसर खूप सुंदर आहे.या शाळेत तिस वर्षापुर्वी फुलबांधे नावाचे शिक्षक होते.ते नाटककार होते.
आगदीच मॅडमजी
फुलबांधे सर याच गावतील आहेत, सद्या सेवेतून रिटायर्ड झाले असून अद्यापही मनाने तरूण आहेत.
आपले अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
खूपच छान खेळ आहेत, लहान मुलांसाठीच काय सर्व वयाच्या लोक खेळू शकतात
मोबाईल च्या जमान्यात हे खेळ लोप पावत चाललेत
अगदी खरे आहे मॅडमजी,
एक शेर आहे माझा की,
कोवळ्या हातात मोबाईल आला
अन् बिचा-या बाहुलीचा जीव गेला..
असे होऊ नये म्हणून हा छोटासा प्रयास
Khup chan , mst kalpna aahe
@@premadeshmukh3240 धन्यवाद जी
व्वा व्वा खूपच छान,🙏🙏💐💐
P.T. शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन.....
मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यादृष्टीने हा प्रयत्न यशस्वी झाला आहे
💯💯👌👌🙏🙏👍👍🇮🇳🇮🇳
सरजी,
आपले अगदी मनःपूर्वक आभार
Nice game 👍🏻👍🏻
मस्तच खेळली मुले सर थँक्यू लहानपण आठवले😂👏👏👏👏👍🙏
अगदी मनःपूर्वक आभार जी
खुप छान 😊
मॅडमजी,
अगदी मनःपूर्वक आभार 🙏🙏
Very njce... Keep it up👍
धन्यवाद सर
खरंच खूप छान खेळ शोधून काढला सर, आमच्या वेळेला हा खेळ नव्हता❤
धन्यवाद सर..
सर 🙏, खुप कमी शिक्षक आहेत जे मैदानी खेळांना प्राधान्य देतात. तुम्हीं त्या पैकी एक. मुलांमध्ये मूल होऊन शिकवलं कि अभ्यास असो कि खेळ गोडी व आनंद हा येणारच. शुभेच्छा सर तुम्हाला 🌹🙏
अगदी मनःपूर्वक आभार सरजी
❤❤ खूप खूप छान
जी,
आपले अगदी मनातून आभार
किती मस्त खेळ आहे. सर तुम्ही मुलांना छान समजावून सांगितला. आणि शाळेला इतकं मोठं पटांगण आहे हे पाहूनच खूप छान वाटत. शहरी भागातील शाळांना मैदानेच नाहीत.
अगदी मनःपूर्वक आभार जी
फारच सुंदर प्रतिक्रियाँ
खूप छान सर😅
खूप छान सर❤❤❤
मस्त!!!😍
अगदी मनःपूर्वक आभार जी
खुप छान सर जी❤
@@giteshnagapure3258 धन्यवाद सरजी 🙏🙏🙏
खुपच छान सरजी
धन्यवाद मॅडमजी
किती मजेशीर खेळ आहे ! लहान व्हावेसे वाटले !
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
लय भारी😂
@@BaliramShitap अगदी मनःपूर्वक आभार
खूप छान सर.
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी 🙏🙏
छान मास्तर ❤
थँक यू सरजी
Very nice sir 😊good old memories of school days ❤❤❤❤I miss you my school days. 😊😊😊😊Good bless you the students 😂😂😂❤❤❤
@@MinakshiSubhedar आपले अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
Khup Chan
धन्यवाद मॅडमजी 🙏🙏
खूप छान खेळत आहेत मुल
शाळेत असेच चांगले उपक्रम करावेत
झाड लावा हो शाळेत .मुल उन्हात आहेत
खूप झाडे आहेत मॅडमजी.
एक व्हिडिओ औषधोपगी वनस्पतींचा टाकला आहे आवर्जून बघा
मनःपूर्वक आभार मॅडमजी
Guruji khup mehanati ahet.👏😊
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
अप्रतिम मनोरंजन खेळ sir. मजबूत स्ट्रॉंग students. Iam proud of students. Iam ashok paikrao teacher mumbai
अगदी हृदयातून आभार सर
छान वाटलं आपली प्रेरणादायक प्रतिक्रिया वाचून
खूप छान खेळ
थँक्स मॅडम जी
Very nice 🎉🎉
धन्यवाद मॅडमजी 🙏🙏🙏
Very beautiful funny comedy stayel geam ha ha ha ha ha good work thanks
अगदी हृदयातून आभार मॅडमजी 🙏🙏
Khup khup Chhan
थँक्स जी
👌👌👍
खुप च सुंदर खेळ आहे
मनःपूर्वक आभार मॅडमजी
Great service 👍👍👍😊
Thanks madam
खूप छान 👍
धन्यवाद मॅडमजी
Nice discipline 👌👌👍💐🌹
धन्यवाद जी
ग्रेट
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी 🌹
Chaan game
धन्यवाद मॅडमजी 🙏🙏
खुप खुप खुपच छान धन्यवाद 😮
अगदी मन:पूर्वक आभार जी
धन्यवाद जी🙏
Good👍
अगदी मनःपूर्वक आभार सरजी 🙏🙏
हा नुसता खेळत नाही एक व्यायाम म्हणून सुद्धा उत्कृष्ट प्रकार आहे, असे फार कमी शिक्षक आपल्या देशात निर्माण झाले. आणि सरकारी यंत्रणांना अशा शिक्षकांशी काही देणंघेणं नाहीये.
आणि म्हणूनच बाकी संपूर्ण देशामध्ये शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला.
बेडूक उड्या हा प्रकार वाटतो तेवढा साधा नाहीये.
भराभर उड्या मारून किती दमायला होतं किंवा किती व्यायाम होतो हे करून बघितल्यावरच कळेल.
🙏🌹🙏
अगदी खरे आहे सर..
फारच छान आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया दिलीत आपण.
आपले कितीही आभार मानले तरी कमीच।🙏🙏
सर,
"तुंबाडचे खोत" ही श्री.ना. पेंडसे सरांची कादंबरी पण आहे ना?
इयत्ता ११ वीला असताना वाचन केलं होतं मी
Mastt khel ahe.mulana chan vyayam hotoy
अगदी मनःपूर्वक आभार जी
Good ply
धन्यवाद जी 🙏🙏🌹
खरच खुपच छान सर, परंतु सर हा खेळ उन्हात नको,गावची मुले आहेत उन्हाचा त्रास सहन करतील पण,,, शालेय कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा कवायत उन्हात मुले चक्कर येऊन पडली की पालक तक्रार करतात.स्वानुभव धन्यवाद
खरय अगदी
पण ऊन जास्त नाहीये म्हणून बाहेर खेळवलय
मजा आली गूरुजी.
अगदी मनापासून आभार सरजी
Chhan sir
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
खेळ छानच ,गुरुजी हिचंगले ,आम्हाला आमच्या लहानपणी ची मराठी शाळेची आठवण आली
अगदी मनःपूर्वक आभार मॅडमजी
No 1 very good
@@balramwankhede575 धन्यवाद सरजी 🙏🙏
नवीनच खेळ. आहे . छान. आहे.😂
अगदी मनापासून आभार
Khup chhan . AAlasi bedke. hai.
मनःपूर्वक आभार जी
🌹very nice 🌹
अगदी मनःपूर्वक आभार सरजी 🙏
Good Exercise..... & Tricks
Thank you सर...
Khup majja aali sir🎉😂
किती छान आहे..
अगदी मनःपूर्वक आभार सरजी 🙏🙏
एकदम छान भाऊ
अगदी मनःपूर्वक आभार सर 🙏🙏
थांबले खेल फेल
चलता है गुरुजी
बच्चे है
छान खेळ, सुंदर
मॅडमजी,
अगदी मनःपूर्वक आभार
मुलांचं व्यायाम पण होतोय...😊
छान सर...
अगदी मनःपूर्वक आभार जी
क्रिडाशिक्षका सारखे जिवन नाही , नं 1
खरे आहे सर
धन्यवाद 🙏🙏
❤🎉😂😅छान
अगदी मनःपूर्वक आभार सरजी